ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1455 लेख 0 प्रतिक्रिया
Mumbai High court

प्रभाग रचना, सीमांकनाची हायकोर्टात आज सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी केलेली प्रभाग रचना व सीमांकनाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज, मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. बारामती येथील काही उमेदवारांचे अर्ज मुदतीनंतरही...

मतमोजणीमुळे एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली, आता  4  आणि 11 जानेवारीला होणार परीक्षा

राज्यातील 246 नगरपालिका आणि 48 नगरपंचायती निवडणुकीच्या मतमोजणीमुळे 21 डिसेंबर रोजी होणारी  एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्र्यांशी...

एसआरए योजनेत कुणी अडथळा आणल्यास पोलिसांकडे तक्रार करा, हायकोर्टाने सीईओंना बजावले

एसआरए योजनेत अडथळा करणाऱयांची पोलिसांत तक्रार करा. या तक्रारीचा निर्णय लागेपर्यंत त्यांना योजनेचा काहीच लाभ देऊ नका, असे उच्च न्यायालयाने एसआरए सीईओंना बजावले आहे. प्राधिकरणाला...
Mumbai High court

चालताना त्रास होत असतानाही एकमजली बंगल्यात राहण्याचा अट्टहास का? घर रिकामी करण्याचा आदेश...

वडिलांना चालताना त्रास होत असतानाही एकमजली बंगल्यात राहण्याचा अट्टहास का असा सवाल करत न्यायालयाने बंगला रिकामी करण्याचा ट्रिब्युनलचा आदेश रद्दबातल केला. मुलगा घर रिकामी करत...

विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार, 4 जानेवारीला पांडुरंगाचा भव्य पालखी सोहळा, संत संमेलन आणि पुरस्कार...

वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकर आणि मुंबईत येणाऱ्या परदेशी पर्यटकांना घडावे यासाठी गेली 26 वर्ष सुरू असणारा पांडुरंगाचा पालखी सोहळा यावर्षी 4 जानेवारी...

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गोंधळ सुरूच, विधी शाखेच्या परीक्षेवेळी बारकोड एक तास उशिराने दिले...

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गोंधळ सुरूच आहे. सोमवारी विधी शाखेच्या परीक्षेवेळी उत्तरपत्रिकेवर लावण्यात येणारे बारकोड परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना एक तासाहून अधिक उशिरा दिल्यामुळे परीक्षेची...

उच्च जातीचे नाव काय? आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारल्यावरून खळबळ विरोधक संतप्त, दोषींवर...

समाजातून जातीयवाद, वर्णद्वेष यासारखे प्रकार नष्ट करण्यासाठी मोठया प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जाता जात नाही ती जात असा प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आला आहे....

बलात्कारसारख्या प्रकरणात न्यायालयांच्या टिप्पण्यांवर सरन्यायाधीशांची नाराजी, उच्च न्यायालयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे सर्वोच्च...

बलात्कार आणि लैंगिक गुह्यांसंदर्भात उच्च व इतर न्यायालयांकडून वादग्रस्त आदेश आणि टिप्पण्यांबाबत सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयांकडून वादगस्त टीप्पणी केल्यामुळे...

पुरवणी मागण्या मंजूर करण्यासाठीच हिवाळी अधिवेशन, सुनील प्रभू यांनी खरमरीत टीका

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन फक्त पुरवणी मागण्या मंजूर करून ठेकेदारांना खिरापती वाटण्यासाठी आयोजित केले आहे. या अधिवेशनात विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ना कसली चर्चा ना...

इंडिगो प्रकरणाशी उद्योगपती अदानींचा काही संबंध आहे का? पृथ्वीराज चव्हाण यांचा केंद्र सरकारवर...

इंडिगोची सेवा कोलमडल्याने लाखो विमान प्रवाशांना मोठा फटका बसला. त्यातच वैमानिक आणि विमान कर्मचाऱ्यांचे कामाचे तास याबाबतच्या नव्या नियमांपासून सरकारने इंडिगोला दिलेली मुभा, तसेच...
supreme court

सुप्रीम कोर्ट विमान कंपनी चालवू शकत नाही सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सुनावले; तातडीने...

देशाच्या नागरी विमान वाहतुकीवर इंडिगोमुळे निर्माण झालेले संकट अजूनही कायम आहेच. सलग आठव्या दिवशी इंडिगोची 550 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली. हजारो प्रवाशांना...

एक्यूआय म्हणजे तापमान पाणी फवारणे हाच उपाय; रेखा गुप्ता यांच्या वक्तव्यामुळे भाजपचे...

राजधानी दिल्लीतील वायुप्रदूषणाचा मुद्दा देशभर गाजत असून त्यावरून भाजपवर टीकेची झोड उठली आहे. त्यातच आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केलेल्या अजब वक्तव्यामुळे भाजपचे...

आजपासून टीम इंडियाचा धूमधडाका पाहुणा दक्षिण आफ्रिकन संघ पराभवाची परतफेड करण्यासाठी उत्सुक

टी-20 का किंग कोण? उत्तर एकच हिंदुस्थानी संघ. गेल्या दीड वर्षापासून सुसाट असलेली टीम इंडियाची बुलेट आणखी सुपरफास्ट झाली आहे. कसोटी आणि वन डेचा...

आयपीएल नम्मा चिन्नास्वामीयल्ले आयपीएल आयोजनासाठी बंगळुरूचे चिन्नास्वामी स्टेडियम सुरक्षित

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) 2025 मध्ये जेतेपद पटकावले, पण त्या आनंदाच्या निमित्ताने चिन्नास्वामी स्टेडियमला फार मोठी किंमत मोजावी लागली. विजयोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर चिन्नास्वामीच्या प्रतिष्ठsला...

गिल पिचवर आणि संजू बेंचवर सूर्यकुमार यादवचा स्पष्ट इशारा

पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी संघ निवडीबाबत मोठं विधान करत चर्चेला नवा पेटारा उघडला आहे. शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांच्यातील ‘सलामीवीराची...

वर्ल्ड कप नेमबाजी फायनल सिमरनप्रीतला सुवर्ण; ऐश्वर्य, अनिषला रौप्य

हिंदुस्थानची तरुण नेमबाज सिमरनप्रीत कौर बरार हिने महिला 25 मीटर पिस्टल स्पर्धेत अप्रतिम पुनरागमन करत आयएसएसएफ वर्ल्ड कप नेमबाजी फायनल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर...

तांब्याच्या भांड्यात किती तास पाणी ठेवून प्यावे? जाणून घ्या

काळानुरूप जीवनशैलीत बदल झाले व पारंपारिक वस्तूंची जागा पाश्चात्य संस्कृतीने  घेतली. तांब्याच्या  भांड्यात  ठेवलेले  पाणी का  प्यावे आयुर्वेदानुसार  तांब्याच्या  भांड्यात  ठेवलेले  पाणी  त्रिदोषहारक (...

बडीशेप खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे जाणून व्हाल थक्क

आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये बडीशेपची एक डबी ही कायम पाहायला मिळते. आत्तापर्यंत आपण जेवण झाल्यानंतर प्रत्येकाने बडीशेप ही खाल्ली असेल. तोंडाची चव वाढविण्यासाठी बडीशेप हा...

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ताटामध्ये एक वाटी हा पदार्थ आहारात असायलाच हवा, वाचा

शरीर निरोगी राहण्यासाठी आपला आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणूनच उत्तम आहार हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली मानली जाते. आपल्या जेवणामध्ये दही दुधाचा समावेश असणे हे निरोगी...

हजारो प्रवासी त्रस्त आहे, केंद्र सरकार झोपले आहे का? ममता बॅनर्जी यांचा खरमरीत सवाल

देशभरात इंडिगो विमानसेवा ठप्प झाल्यामुळे हजारो प्रवासी याघडीला त्रस्त झाले आहेत. याच मुद्द्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप...

हिवाळ्यात तुमच्याही पायांना भेगा पडल्यात का, करुन बघा हे उपाय

हिवाळा सुरू झाला आहे आणि थंडी सतत वाढत आहे. या ऋतूत बहुतेक लोकांना त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. खरं तर, हिवाळ्यातील थंड वारे...

हैदराबादमधील तीन विमानांना बॉम्बस्फोटाची धमकी, विमानतळावर हायअलर्ट

इंडिगो एअरलाइन्समुळे देशभरात परिस्थिती गंभीर होत चालली असताना, आता एक नवीन बातमी समोर आली आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी विमानतळावरील तीन विमानांना बॉम्बस्फोटाची धमकी...

‘धुरंधर’ ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, चार दिवसात 100 कोटींचा आकडा पार

'धुरंधर' हा स्पाय थ्रिलर सध्याच्या घडीला चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी त्याने अपेक्षापेक्षा जास्त कमाई केल्याने, सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत....

आठव्या दिवशीही इंडिगोची अवस्था जैसे थे, प्रवासी संतप्त

देशभरातील अनेक विमानतळांवर इंडिगोच्या उड्डाणे पुन्हा पूर्ववत झाली नसल्याने, प्रवाशांचे अक्षरशः हाल सुरू आहेत. सोमवारी, दिल्ली विमानतळाने प्रवाशांसाठी एक सूचना जारी केली, ज्यामध्ये म्हटले...

जेतेपदासाठी धाराशीव-सोलापूर तर सांगली-ठाणे भिडणार कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो

51 व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत अंतिम फेरीचा महामुकाबला निश्चित झाला असून कुमार गटात गतविजेत्या धाराशिवची लढत सोलापूरशी, तर मुली...

इथिओपियाच्या टेरेफे हैमानोतने जिंकली पुणे मॅरेथॉन महिला गटात हिंदुस्थानची साक्षी जडयाल विजेती

भल्यापहाटेचे (तीन वाजता) आल्हाददायक वातावरण... देशभरातील हजारो धावपटूंचा सळसळता उत्साह... परदेशी खेळाडूंचीही समाधानकारक संख्या... रहदारी नसल्याने धावपटूंसाठीचा सुटसुटीत मार्ग... अशा एकूणच प्रसन्न व सकारात्मक...

रोहित, विराटला मोकळीक द्यायलाच हवी! संजय बांगर यांचे परखड मत

रोहित शर्मा व विराट कोहली यांनी स्थानिक क्रिकेट खेळायलाच हवे, असा त्यांच्यावर दबाव टाकू नका. हे दोघेही महान खेळाडू आहेत. त्यांना थोडी मोकळीक द्यायलाच...

रोहित-विराट म्हणजे वर्ल्ड क्लास क्रिकेटपटू, गंभीर यांनी काढली अफवांची विकेट

हिंदुस्थानच्या ड्रेसिंग रूममध्ये वादळ, वीज, कोल्ड वॉर, भूकंप असे जे नाटय़ रंगवले जात होते, त्यावर प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अखेर परफेक्ट यॉर्कर टाकला. रोहित...

ब्रॅडमन यांचं रनतांडव आणि आजचा इंग्लंड

1936-37ची ऍशेस म्हणजे क्रिकेटच्या इतिहासातला ‘भूकंप’च होता. पहिल्या दोन कसोटीत ऑस्ट्रेलिया असा काही ढेपाळला होता की राखेत गडप झाल्यासारखाच वाटला. ऍशेस ऑस्ट्रेलिया हरणार हे...

गॅबावरही इंग्लंडची राखरांगोळी ऑस्ट्रेलियाचा ऍशेसवर ताबा जवळजवळ निश्चित

गुलाबी चेंडू आणि दिवस-रात्र कसोटीतही ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजीवर तूफानी हल्ला करत गॅबावरही त्यांची राखरांगोळी केली. चौथ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने सलग दुसरी कसोटी जिंकत...

संबंधित बातम्या