ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2265 लेख 0 प्रतिक्रिया

नेपाळ हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशलगतच्या सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था, हिंदुस्थानींसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी

नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर हिंदुस्थानलगतच्या सीमा भागांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक (डीजीपी) राजीव कृष्णा यांनी बुधवारी सांगितले की,...

डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली किर्क यांची गोळ्या घालून हत्या, अमेरिकेत राष्ट्रीय शोक जाहीर

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते चार्ली किर्क यांची गुरुवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ते विद्यापीठाच्या कार्यक्रमात...

नेपाळनंतर आता फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध निदर्शने, आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले

नेपाळनंतर आता फ्रान्सच्या रस्त्यांवर सरकारविरुद्ध जनतेचा रोष दिसून येत आहे. जनता रस्त्यावर येऊन इमॅन्युएल मॅक्रॉन सरकारच्या धोरणांविरुद्ध निषेध करत आहेत. राजधानी पॅरिसमध्ये जाळपोळ झाली...

कच्चे केळे खाल्ल्याने आरोग्यासाठी होतील ‘हे’ अद्भुत फायदे

केळी प्रत्येक ऋतूत सहज उपलब्ध असते, जी लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. आपण पिकलेल्या केळ्यांबद्दल नाही तर कच्च्या केळ्यांबद्दल आज आरोग्याच्या दृष्टीने...

दररोज नाश्त्यात एक वाटी भिजवलेले चणे खाण्याचे शरीराला काय फायदे मिळतील, वाचा

आपल्या आरोग्यासाठी नैसर्गिक उपाय हे केव्हाही बेस्ट ठरतात. म्हणूनच आता अनेकजण नैसर्गिक उपचारांकडे वळू लागले आहेत. औषधांवर खर्च करण्यापेक्षा नैसर्गिक उपचार हे केव्हाही उत्तम...

वजन कमी करण्यासोबतच त्वचेलाही ग्लो आणेल हा गरम मसाला, वाचा या मसाल्याचे आरोग्यवर्धक फायदे

सध्याच्या घडीला आपल्या आहारातील बदलामुळे आपले वजनही खूप वाढू लागले आहे. फास्ट फूडच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये साखर मोठ्या प्रमाणात जाते. हीच साखर आपल्या आरोग्यासाठी...

नाजूक त्वचेसाठी तांदळाचे पीठ आहे सर्वोत्तम, वाचा या पीठाचे फायदे

आपली त्वचा खूप नाजूक आणि संवेदनशील आहे. अशा परिस्थितीत, त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. सध्याच्या धावपळीत आपण त्वचेची काळजी घेणे विसरलो आहे. त्यामुळेच...

दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 आवळा खाल्ला तर त्याचा आरोग्यावर काय परिणाम होईल? वाचा

आवळा हे एक सुपरफूड आहे. रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्यास आश्चर्यकारक फायदे देऊ शकतो. आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि पचन सुधारतो. व्हिटॅमिन सी समृद्ध आवळा...

‘हे’ पाणी महिलांसाठी वरदानापेक्षा कमी नाही! दररोज या पाण्याच्या सेवनाने चेहऱ्यावर येईल अनोखी चमक

निरोगी राहण्यासाठी, दिवसाची सुरुवात चांगली झाली पाहिजे. जर तुम्ही सकाळी निरोगी दिनचर्या पाळली तर तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटेल. त्यांचा दिवस चांगला बनवण्यासाठी, बरेच लोक...

ऑक्टोबरमध्ये राजस्थानमधील ही ठिकाणे फिरण्यासाठी आहेत सर्वात बेस्ट

ऑक्टोबरमध्ये प्रवास करण्याचा विचार करत आहात का? मग राजस्थान तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण ठरू शकते. येथील हवेतील थंडावा आणि उत्सवांचे वातावरण सर्वांना आकर्षित करते. तलावांपासून...

पिंपल्समुळे हैराण असाल तर करुन बघा हे घरगुती प्रभावी उपाय

चेहऱ्याच्या सौंदर्यात कोणताही अडथळा येतो तेव्हा पहिले लक्ष मुरुमांकडे जाते. ही समस्या किशोरावस्थेत अधिक दिसून येते. परंतु आजकाल खराब आहार, ताणतणाव आणि हार्मोनल असंतुलनामुळे...

मुंबई लोकल – माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना,...

माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपविभागप्रमुख राजेश शेटये यांच्या पुढाकाराने विभागातील 100 महिलांचे महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना, आयुष्मान कार्ड आणि स्मार्ट रेशन...

प्रतीक्षा संपली.. आयफोन 17 आला!

जगातील सर्वात मोठय़ा टेक ब्रँडपैकी एक असलेल्या अॅपलने ‘आयफोन 17’ ही स्मार्टफोन सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये आयफोन 17, आयफोन 17 प्रो आणि...

आयुष कोमकर हत्या प्रकरण, कुख्यात बंडू आंदेकरसह 8 जणांना अटक

गृहकलहातून तरुणावर पिस्तुलातून  गोळ्यांचा वर्षाव करीत खून करणाऱ्या आंदेकर टोळीच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित आंदेकर कुटुंबीय एकाच मोटारीतून बुलढाण्याच्या दिशेने...

चणकापूर आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू, मुख्याध्यापकांच्या टेबलावर मृतदेह ठेवून पालकांचा आक्रोश

तालुक्यातील चणकापूर शासकीय आश्रमशाळेतील तापाने फणफणलेल्या रोहित बागुल या दहा वर्षीय विद्यार्थ्याचा रविवारी मृत्यू झाला. उपचारांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत संतप्त पालकांनी मुख्याध्यापकांच्या टेबलावर...

पुढील आठवड्यात पावसाचे पुन्हा धुमशान; मुंबई, ठाणे, कोकणासह अनेक भागांत ‘अतिमुसळधार’ कोसळणार

गणेशोत्सवात जोरदार कोसळलेला पाऊस पुढील आठवडय़ात पुन्हा धुमशान घालणार आहे. 13 ते 18 सप्टेंबरदरम्यान मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे,...

गोकुळच्या वार्षिक सभेत यंदाही काला, महायुतीचे अध्यक्ष असूनही महायुतीचा विरोध, सभा अर्ध्यावर सोडून सभासदांचा...

पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध उत्पादक संघाची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रचंड गदारोळात संपन्न झाली. महायुतीचा अध्यक्ष असलेल्या सत्ताधाऱ्यांकडून...

10 हजार कोटींची संपत्ती असूनही सून गेली झोपडपट्टीत राहायला! तिने स्वतःच उघड केलं गुपित

दिव्या खोसला कुमारचा 'एक चतुर नार' हा चित्रपट येत्या १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. उमेश शुक्ला यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात नील नितीन...

वरळी सी-लिंकवर भरधाव गाडीने पोलीस हवालदाराला उडवलं, जागेवरच मृत्यू

वरळी सी लिंकवर (दि.9) एक भीषण अपघात झाला असून, या अपघातामध्ये पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झालेला आहे. वरळी सी लिंकच्या आणि सागरी किनारा मार्ग...

पित्तावर करा ‘हे’ घरगुती खात्रीशीर उपाय, वाचा

आम्लपित्त म्हणजे पोटात वाढणारे वायू छातीजवळ जमा होणे. हृदयावर किंवा छातीवर दबाव असल्यासारखे वाटते आणि आतील आम्ल बाहेर पडण्यास अस्वस्थ असते. यामुळे व्यक्तीची अस्वस्थता...

Health Tips – लिवरच्या उत्तम आरोग्यासाठी ‘ही’ फळे खायलाच हवीत, वाचा

यकृत हा आपल्या शरीराचा कारखाना आहे. यकृताच्या माध्यमातून शरीरोपयोगी ५०० हून अधिक कामे केली जातात. म्हणून यकृताचे आरोग्य जपणे हे खूप गरजेचे आहे. यकृताचे...

Skin Care Tips – सुंदर दिसण्यासाठी आता फक्त 2 रुपये आहेत गरजेचे, वाचा सविस्तर

सुंदर दिसायला प्रत्येकाला आवडते, म्हणूनच सुंदर दिसण्यासाठी अनेक युक्त्या देखील अवलंबल्या जातात. परंतु म्हणावे तसे परीणाम मात्र दिसत नाहीत. आपल्यापैकी प्रत्येकाला स्वच्छ, तेजस्वी आणि...

नेपाळमधील हिंसाचारावर मनीषा कोईरालाची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

नेपाळ सध्या हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. यामागील कारण सोशल मीडिया आहे. प्रत्यक्षात नेपाळच्या ओली सरकारने फेसबुक, इंस्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे....

Chardham Yatra – हेलिकॉप्टरने चारधाम यात्रा करणे पडणार महागात, जाणून घ्या 15 सप्टेंबरपासून होणारी...

उत्तराखंडमधील चारधाम यात्रा ही हिंदू धर्मात फार महत्त्वाची यात्रा मानली जाते. या यात्रेंतर्गत केदारनाथ धामपर्यंत पोहोचण्यासाठी हेली सेवा ही सर्वात मोठी सुविधा मानली जाते....

हिमाचल प्रदेशात कुल्लूमध्ये भूस्खलनामुळे मोठे नुकसान, एकाच कुटुंबातील 5 जण बेपत्ता, बचावकार्य वेगाने सुरू

हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये पुन्हा एकदा भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनी विकास खंड निर्मंदच्या घाटू ग्रामपंचायतीच्या शर्मणी गावात मंगळवारी (९ सप्टेंबर) पहाटे २.०० वाजता...

‘या’ मसाल्याला म्हणतात कलियुगातील संजीवनी वाचा याचे फायदे

सांधेदुखी, गॅस, बद्धकोष्ठता आणि शरीरावर येणारी सूज ही खूप सामान्य समस्या बनत आहेत. बरेच लोक त्यापासून मुक्त होण्यासाठी औषधे घेतात, तर त्याचा सोपा इलाज...

डायबेटीजच्या रुग्णांसाठी ‘हे’ दाणे संजीवनीपेक्षा कमी नाहीत, वाचा

धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे, अनेकजण लहान वयात पोटाच्या समस्या, साखर, लठ्ठपणा आणि त्वचेच्या समस्यांना तोंड देत आहेत. अशावेळी औषधांचा सुद्धा उपयोग होत...

शिळे अन्न पुन्हा गरम करुन खाताय, मग आजच या गोष्टी करणे थांबवा

आजच्या काळात, जीवन इतके धावपळीचे आहे की अन्न देखील घाईघाईने खाल्ले जाते. जेवणाच्या ताटात आता जंक फूड सामान्य झाले आहे. आयुर्वेद हजारो वर्षांपासून सांगत...

शाकाहारींसाठी प्रथिनांचा खजिना आहे ‘ही’ डाळ, वाचा याचे आरोग्यवर्धक फायदे

आयुर्वेदामध्ये काळ्या उडदाच्या डाळीचे खूप सारे फायदे सांगितले आहेत. डॉक्टर अनेकदा म्हणतात की, निरोगी राहण्यासाठी शरीराचे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी, डोळ्यांचे आरोग्य वाढवण्यासाठी प्रथिनयुक्त आहार...

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ, आर्थिक गुन्हे शाखेने पाठवले समन्स

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शिल्पा आणि राज यांच्यावर ६० कोटींच्या फसवणुकीचा आरोप आहे. आता शिल्पा आणि...

संबंधित बातम्या