सामना ऑनलाईन
1077 लेख
0 प्रतिक्रिया
गाथेच्या शोधात – विजयनगरीचा न्याय तिरुपतीचा शिलालेख
>> विशाल फुटाणे
शिलालेख हे प्राचीन संस्कृतीचे मूक साक्षीदार. या शिलालेखांचा अभ्यास करताना सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक असे अनेक संदर्भ सापडतात. या संदर्भांचे विश्लेषण करणारे, अधिक...
बोलीभाषेची समृद्धी – अहिराणीचा गोडवा
>> वर्णिका काकडे
आज आपण बोली भाषेत बोलबाला असणाऱया बहिणाबाईंच्या अहिराणी बोलीबाबत जाणून घेऊया. ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई यांची अरे ‘खोप्यामंदी खोपा’ ही कविता न ऐकलेला...
अवतीभवती – ‘माझं घर’
>> अभय मिरजकर
मागील वर्षीच्या दिवाळी वेळी आकाश कंदील, पणती आणि उटण्याच्या विक्रीमधून जमलेल्या निधीतून ‘माझं घर’च्या भिंती बोलक्या झाल्या. सर्वांना सहजपणे शिक्षणाची व्यवस्था झाली....
जागर – जंगल वाढत असल्याने टेन्शन!
>> भावेश ब्राह्मणकर
जागतिक वारसा स्थळ असलेल्या अभयारण्यात जंगल वाढत असल्याने मोठीच चिंता निर्माण झाली आहे. हे असे का घडते आहे? वनविभाग आणि तज्ञ विचारात...
उद्याची शेती – डेटा ते उत्पादन एआयचा परिणाम
>> रितेश पोपळघट
शेतीतील यांत्रिकीकरण ते कौशल्य आधारित शेती प्रयोगांची माहिती, शेतीविषयक स्टार्टअप, शेती सहकारातील मॉडेल्स अशा विविध माहितींवर आधारित हे सदर.
भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी शेतीमध्ये...
अर्थभान – जीएसटी सुधारणा आणि कंपन्यांपुढे आव्हान
>> सीए संतोष घारे
जीएसटी 2.0 लागू झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या खरेदी पद्धती, कंपन्यांची किंमत ठरवण्याची नीती आणि संपूर्ण पुरवठा साखळी यामध्ये लक्षणीय बदल होणार आहेत. याबाबत...
अंतराळाचे अंतरंग – जीवनासाठी प्रेरक – अशनी आघाती विवरे
>> सुजाता बाबर
खगोलशास्त्र हा मानवी कुतूहलाचा प्राचीन, परंतु सतत विस्तारत राहणारा प्रवास आहे. आकाशातील तारे, ग्रह, धूमकेतू, दीर्घिका, कृष्णविवरे यांचे रहस्य उलगडण्यापासून ते अंतराळातील...
पुरातत्त्व डायरी – बुर्झाहोम कश्मीरच्या इतिहासाचे साक्षीदार
>> प्रा. आशुतोष पाटील
भारतातील संस्कृती व सभ्यतांचा वेध घेणारे हे सदर. सिंधु संस्कृतीचा उगम दर्शवणारी अनेक उत्खनने भारतात केली गेली, ज्यावर आजही संशोधन सुरू...
संस्कृती-सोहळा – बुद्धिरूपेण शक्तिरूपेण नमो नम!
>> धनश्री देसाई
भारतीय संस्कृतीत अनेक रुपांनी आविष्कृत झालेल्या दुर्गादेवीत ‘बुद्धिरुपेण शक्तिरुपेण...’ या तत्वांची अद्भुत संगती पाहायला मिळते. विजयादशमीला आपण सरस्वतीपूजा आणि शस्त्रपूजा करतो. या...
उमेद – महिला कीर्तन महोत्सव!
>> पंजाबराव मोरे
नवरात्रोत्सवाच्या पर्वात होणाऱ्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात आजवर 55 नामवंत महिला कीर्तनकारांनी कीर्तन सेवा दिली आहे. त्यांच्या सेवाकार्याची ही माहिती.
महिला कीर्तनकार ही संकल्पना...
कान्होजी जेधे यांची आंबवडे येथील समाधी
स्वराज्यनिष्ठ सरदार कान्होजी जेधे देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भोर तालुक्यातील आंबवडे या गावात त्यांची समाधी उभारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत मोलाची भूमिका...
वेधक – शांत मनासाठी ‘माइंड ऑफ’ मशीन
>> पराग पोतदार
नाशिकच्या विजय ठाकूर या तरुणाने मनाचे ऑफ बटण शोधून काढले आहे. त्याने जगातील पहिले मनाला शांत करण्याचे यंत्र बनवले आहे. ‘माइंड ऑफ’...
संत सोयराबाई
संत सोयराबाई ही भगवद्भक्त चोखा मेळय़ाची अर्धांगिनी, चोखोबांच्या आयुष्यात पदार्पण करून ती मंगळवेढय़ाला आली. चोखोबांचे सर्व घराणे भगवद्भक्तीत रंगून गेलेले होते. सासरी येताच तिच्या...
शिरसा धार्यमाणेपि सोम सोमेन शंभुना । तथापि कृशतां धत्ते कष्टं खलु पराश्रय
साक्षात भगवान शंकरांनी चंद्राला अगदी हळुवारपणे आपल्या मस्तकावर धारण केले आहे तरीही दिवसेंदिवस तो कृश होतो आहे. खरेच आहे की, परक्याच्या आश्रयाने राहणे अतिशय...
भक्तिपंथाचा सहयोग
मन मुळात जन्मत सज्जन असतं, निर्मळ असतं, निर्विकार असतं. जसजसे आपण वाढीस लागतो तेव्हा सभोवतालच्या वातावरणातून, कळत-नकळत होणाऱया संस्कारातून, आघातातून मन विकारी बनत जातं,...
Video – विरोधीपक्षनेता न देणे हे सत्ताधाऱ्यांचा भित्रेपणा – उद्धव ठाकरे
विरोधीपक्षनेता न देणे हा सत्ताधाऱ्यांचा भित्रेपणा आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच मराठवाड्यावरील संकटावर विशेष अधिवेशन बोलवा...
Video – भाजपला प्रशासन चालवता येत नाही – उद्धव ठाकरे
पीएम केअर फंडातून पंतप्रधानांनी महाराष्ट्राला किमान 50 हजार कोटी रुपये जाहीर केले तरी राज्यावरचं संकट बऱ्यापैकी दूर होईल असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...
Video – महाराष्ट्र संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट बघताय? – उद्धव ठाकरे
हे सरकार कुचकामी सरकार आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच साखर कारखान्यांना ज्या प्रमाणे थकहमी दिली जाते,...
Video – पंजाबप्रमाणे महाराष्ट्रात मदत करा – उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून पंतप्रधान मोदी राज्यात येत नाहीयेत का असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला. तसेच महाराष्ट्रात हेक्टरी...
Photo – नांदेडमध्ये अतिवृष्टी आणि पुराचा नागरिकांना फटका
नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असून पावसाचे पाणी शेतात घुसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
...
Photo – लातूर जिल्ह्यातील पूरस्थितीचे ठिकठिकाणचे दृश्य
लातूर जिल्ह्यात पावसाने अक्षरश: कहर केला असून अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक भागातील वाहतूक सेवा स्थगित करण्यात आली आहे. जळकोट तालुक्यातील रस्ते...
Beed News : पुरातून वाचलेल्या सहा शेळ्या, दोन मेंढ्यांचा बिबट्याने फडशा पाडला
बीड जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू आहे. संकटाची मालिका कशी असते याचा प्रत्यय वडवणी तालुक्यातील कुप्पा येथे आला. बीडमधील कुंडलिका नदीला महापूर आला. या महापुरात...
Photo – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठीचा बोलबाला
71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण 23 सप्टेंबर रोजी झाले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांना सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने...
रुग्णवाहिकेला ‘जीपीएस’ बंधनकारक; प्रादेशिक परिवहन प्राधिकरण बैठकीत निर्णय
रुग्णांना सेवा देणाऱ्या जिल्हाभरातील रुग्णवाहिकांना आता 'जीपीएस' बसविणे अनिवार्य आहे. हे जीपीएस बसविण्यासाठी रुग्णवाहिकाचालकांना १ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यांनी जीपीएस बसविल्याची माहिती...
उद्घाटन होऊनही चारमजली वाहनतळ धूळखात; महापालिका प्रशासनाची उदासीनता
भोसरीतील आळंदी रस्त्यावरील 'कै. श्री. ज्ञानेश्वर सोपानराव गवळी वाहनतळा'चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होऊन तीन महिने झाले. मात्र, हा चारमजली वाहनतळ सुरू करण्यास महापालिका प्रशासनाची...
ससूनमध्ये उपचारांअभावी तरुणाचा तडफडून मृत्यू
डॉक्टर म्हणजे रुग्णासाठी देवच ! पण ससूनमधील हा 'देव'च एका तरुणासाठी 'राक्षस' बनला आहे. ससूनमध्ये उपचारांसाठी एक आदिवासी तरुण दाखल झाला. मात्र, कोणीच लक्ष...
सक्षम पीएमपीसाठी पाऊल पडते पुढे; डेपोंचा करणार व्यावसायिक विकास
कायमच आर्थिक तोट्यात असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमल) कंपनीला पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संचालक मंडळ पुन्हा सक्रिय झाले आहे. आता 'पीएमपीएल'च्या व्यावसायिक विकासासाठी...
सांगली प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत गदारोळ
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची नूतन इमारत बांधकाम व कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंध मंजुरीवरून सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. विरोधकांना प्रश्न विचारण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी माईक दिला नसल्याने त्यांनी सभेत...
Video – पालकमंत्री आजच जिल्ह्यांमध्ये जाऊन आढावा घेतील – मंत्री मकरंद जाधव पाटील
मे महिन्यापासून राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. पण आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना 2200 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे अशी माहिती मदत न पुर्नवसन मंत्री...
Video – अतिवृष्टीमुळे 70 लाख एकरवरील पिकांचे नुकसान – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून 70 लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पूरग्रस्त शेतकऱ्यांना...






















































































