सामना ऑनलाईन
1340 लेख
0 प्रतिक्रिया
मत्स्यव्यवसाय विभागाचा खोडा; रायगडमधील बोटी मासेमारीला गेल्याच नाहीत
पावसाळ्यातील दोन महिन्यांच्या बंदीनंतर 1 ऑगस्टपासून दर्याचा राजा मासेमारीसाठी समुद्रात झेपावला आहे. मात्र मत्स्यविभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे रायगड जिल्ह्यातील हजारो मच्छीमारांची पहिल्याच दिवशी कोंडी झाली...
उल्हासनगरात विद्यार्थिनीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; नागरिक मदतीला धावल्याने जीव वाचला
शहरात हजारोंच्या संख्येने भटकी कुत्री असून ती रोजच वयोवृद्ध आणि लहान मुलांचे लचके तोडत आहेत. अशीच एक भयंकर घटना आज सकाळी घडली. शाळेत जाणाऱ्या...
लाचखोर नगररचना उपसंचालक रेड्डीविरोधात वसईत गुन्हा दाखल; ईडीच्या छापेमारीत ३१ कोटींचे घबाड सापडले
वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर ईडीचे छापे पडले असतानाच महापालिकेचे वादग्रस्त तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज आचोळे...
मुद्रा – दिव्य झळाळी
>> मंगेश वरवडेकर
बुद्धिबळाच्या पटावर चालींमध्ये सुसाट वेगाने धावणारी दिव्या देशमुख. बुद्धिबळाच्या महिलांच्या वर्ल्डकपमध्ये पहिली येत दिव्याने ‘क्वीन ऑफ चेस’चा मान पटकाविला आहे.
दिव्या देशमुख... नाव...
कलारंग – आगळा ‘सृजन’ सोहळा
आपली कलानिर्मिती सादर करीत कलेच्या माध्यमातून एकमेकांना भेटत, स्मरणरंजन करणारे, एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट या कलासंस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचे आगळे चित्रप्रदर्शन मुंबईतील नेहरू...
साय-फाय – AI संपवतोय जगाचे पाणी
>> प्रसाद ताम्हनकर
जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या पाण्याच्या कमतरतेचा सामना करते आहे असा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल आहे. त्यातच आता AI साठी पाण्याचा प्रचंड वापर होऊ...
मल्टिवर्स – ‘कॅटवुमन’च्या जन्माची कहाणी
>> ड़ॉ स्ट्रेंज
जादुई, साहसी जगातील सुपरहीरोंप्रमाणे साहसी नायिका तितक्या तशा दुर्मिळच. या साहसी नायिकांमधल्या कॅटवुमनने प्रेक्षकांना कायम भुरळ घातली. कॉमिक्समधून भेटणारी कमनीय, देखणी मांजराप्रमाणेच...
मंथन – चालते-फिरते बॉम्ब अन् ठिणगीची भीती
>> योगेश मिश्र
सगळा समाज आनंदी, सुखी आहे असा समज साशंक ठरावा अशी आजची परिस्थिती आहे. आनंद आहे तर तो लोकांच्या चेहऱयावर दिसायला हवा. पण......
समाजभान – यूटय़ूबचे क्रांतिकारी पाऊल!
>> मुक्ता चैतन्य
यूटय़ूबने एक मोठे आणि विचारप्रवर्तक पाऊल उचलले आहे. AI वापरून तयार केलेल्या कन्टेंटवर यापुढे मॉनिटायझेशन म्हणजे जाहिरातीतून पैसे कमावण्याची संधी नाकारली जाणार...
जागर – …आणि नदी खळाळून वाहू लागली
>> भावेश ब्राह्मणकर
जनता आणि प्रशासन यांनी ठरवले तर काय होऊ शकते याचा प्रत्यय सध्या उत्तर प्रदेशात येत आहे. कोरडीठाक झालेली नदी चक्क खळाळून वाहू...
Uddhav Thackeray on Fadnavis| रमी खेळणारा माणूस क्रीडामंत्री झाला, एवढा हतबल मुख्यमंत्री पाहिला नाही
https://youtu.be/iiSB9l_q3es?si=e38RxlfutW3p0vV6
Sanjay Raut Speech : अर्बन दहशतवादी ठरवून सरकार तुरुंगात टाकणार – संजय राऊत
https://youtu.be/6Z1L4FF7qKo?si=4HoUrExcjh5I0diQ
Raj Thackeray Raigad Speech : शेकापच्या व्यासपीठावर राज ठाकरे यांचे दणदणीत भाषण
https://youtu.be/hX39p1YR01I?si=WoeXj1gKW8ROY7Ik
Amitabh Bachchan Navy Warship Experience – भारतमाता की जय! नौदलाच्या युद्धनौकेवरून अमिताभ बच्चन यांची...
बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी हिदुस्थानच्या नौदलाला भेट दिली आहे. आणि या भेटीचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एक्स...
Photo – अश्विनीचा मिनी ड्रेस बार्बी लूक
सध्याच्या ट्रेंडनुसार फॅशन आणि ग्लॅमर यांचे मिश्रण दाखवणाऱ्या अभिनेत्री अश्विनी चवरेच्या अलीकडील फोटोशूटने चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे.
अभिनयाबरोबरच अश्विनी नेहमीच तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत...
मिक्स कडधान्यापासुन घरच्याघरी बनवा कुरकुरीत चविष्ट नाश्ता
घरी असल्यावर आपल्याला नवनवीन पदार्थ बनवण्याची इच्छा होते. अशावेळी प्रत्येकवेळी तोच तो पदार्थ करण्यापेक्षा, आपण काहीतरी नवीन करुन बघायला हवं. कडधान्य खाण्यासाठी घरातील लहान...
Photo – आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा, प्राजक्ताच ठरलं!
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर हॅंडलवरुन...
हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अंडी आहेत खूप महत्त्वाची, जाणून घ्या सविस्तर
अंडी हा आरोग्यासाठी एक चांगला पर्याय मानला जातो. त्यात असलेले प्रथिने आणि इतर पोषक तत्व शरीराला ऊर्जा प्रदान करण्यास आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात....
जीरे आणि ओवा दिसायला सारखे, मात्र गुणधर्म वेगळे जाणून घ्या सविस्तर
हिंदुस्थानी स्वयंपाकघरात अनेक प्रकारचे मसाले असतात ते केवळ जेवणाची चव वाढवतातच असे नाही तर अनेक आरोग्यदायी फायदे देखील देतात. यातील दोन मसाले म्हणजे जिरे...
रवा की बेसन चिला… कोणता सर्वात आरोग्यादायी पर्याय?
बेसन आणि रवा चिला हे दोनही नाश्त्याचे आरोग्यदायी पर्याय आहेत. हे दोन्हीही कमी कॅलरीज असलेले पदार्थ आहेत आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. हिंदूस्थानी घरांमध्ये...
Fashion Tips – सणासुदीच्या काळात पोशाखांमध्ये या चुका करू नका, तुमचा लूक होईल...
सणांचा हंगाम आपल्यासोबत खूप आनंद आणि उत्साह घेऊन येतो. त्याची सुरुवात रक्षाबंधनाने होते आहे, त्यानंतर जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या काळात...
मोखाड्यात धो धो पावसात ताडपत्रीखाली मृतदेहावर अंत्यसंस्कार; लाडक्या बहिणीची मृत्यूनंतरही अवहेलना
गावातील स्मशानभूमीमध्ये शेड नसल्यामुळे निधन झालेल्या लाडक्या बहिणीच्या मृतदेहावर ग्रामस्थांना आणि तिच्या नातेवाईकांना ताडपत्रीचा निवारा उभारून अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. हा प्रकार मोखाडा तालुक्यातील...
ओमेगा 3 ने समृद्ध असलेले शाकाहारी पदार्थ… तुमच्या आहारात नक्की समाविष्ट करा
हृदय आणि मेंदूसह शरीराच्या अनेक अवयवांच्या सुरळीत कार्यासाठी ओमेगा 3 फॅटी अॅसिड आवश्यक आहे. ते केवळ मांसाहारी पदार्थांमध्येच आढळत नाही तर काही शाकाहारी पदार्थ...
Ratnagiri News – सती चिंचघरी विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम; 1000 राख्यांद्वारे जवानांना मानवंदना
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या ISO 9001:2015 प्रमाणित प्राथमिक विद्यालय, सती चिंचघरी (ता. चिपळूण) येथील विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा अत्यंत हृदयस्पर्शी आदर्श घालून दिला आहे. रक्षाबंधन सणाचे औचित्य...
अवकाश विज्ञान: वाढती स्वप्ने
>> रुचिरा सावंत
आज भारतात ठिकठिकाणी, अगदी खेडेगावातही अवकाशात जाण्याची स्वप्नं पाहणारे, अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन करू पाहणारे तरुण आणि शालेय विद्यार्थी हमखास दिसतात. वडिलांचं...
बदलांचं स्वागतच!
>> महेश काळे, प्रसिद्ध शास्त्राीय गायक
आपलं संगीत, आपला संस्कृतीचा जो वारसा आहे, तो टिकविण्याकरिता काय बदल करायला लागतील, त्या बदलांचे मी स्वागत करतो.
जे वाहत...
बदलती सामाजिक मानसिकता
>> प्रा. हनुमान व्हरगुळे
दिवसेंदिवस घडत जाणाऱ्या वेगवेगळ्या घटना आणि त्याचे समाजमनावर होत जाणारे परिणाम पाहिले तर त्यातून दिसून येणारी मानसिक स्थित्यंतरे पाहण्यासारखी आहेत. तांत्रिकदृष्टय़ा...
गुंतवणुकीचे नवे मार्ग
>> अजय वाळिंबे
आजची नवीन पिढी म्हणजे ‘मिलेनियल्स’ किंवा ‘जेन झी’ ही आर्थिकदृष्टय़ा अधिक सजग आहे. त्यांच्या गुंतवणुकीच्या पद्धती पारंपरिक गुंतवणूकदारांपेक्षा वेगळ्या आहेत. पूर्वीच्या काळी...
Photo – हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘हास्य गॅलरी प्रदर्शन’
शि. द. फडणीस यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त व्यंगचित्रकार कॉम्बाइन तर्फे अयोजित हस्य गॅलरी दर्शनाचे उदघाटन प्रसन्नी भगवान रामपुरे, राजकुमार चोरडिया, कृष्णकुमार गोयल, चारुहास पंडित, संजय...
Kitchen Tips – स्वयंपाकघरातील भांड्यांनाही असते एक्सपायरी डेट, वाचा
अन्नपदार्थांबद्दल बोलायचे झाले तर, आपण त्यांची एक्सपायरी डेट तपासल्यानंतरच खरेदी करतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का आपल्या स्वयंपाकघरामधील वापरात असलेल्या भांड्यांनाही एक्सपायरी डेट असते....























































































