सामना ऑनलाईन
1001 लेख
0 प्रतिक्रिया
कल्याण-डोंबिवलीकरांचा ‘गारेगार’ प्रवास बंद
वातानुकूलीत गारेगार प्रवासाचे गाजर दाखवणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन (केडीएमटी) सेवेने प्रत्यक्षात प्रवाशांचा पुरता भ्रमनिरास केला आहे. डोंबिवली आणि कल्याणमध्ये धावणाऱ्या केडीएमटीच्या अत्याधुनिक एसी बसेस...
मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रात धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव झळकले; युवासेनेने केले नामफलकाचे अनावरण
मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राला 'धर्मवीर आनंद दिघे' यांचे नाव देण्याचा ठराव व्यवस्थापन परिषदेमध्ये झाला असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत होते. अखेर आज युवासेनेने कल्याण...
ही पहा केडीएमसीची ‘स्मार्ट सिटी’; कल्याणमधील ठाकूरपाडा विद्यार्थ्यांच्या नशिबी चिखलवाट
>> दत्तात्रेय बाठे
कल्याण-डोंबिवली शहर स्मार्ट सिटी बनत असल्याच्या गमजा मारणाऱ्या केडीएमसी प्राशासनाचे पितळ उघडे पडले आहे. पालिका क्षेत्रातील अनेक भागांमध्ये अजूनही धड चालायलाही रस्ता...
कल्याण, डोंबिवलीत शिवसेनेत जोरदार इनकमिंग; विविध पक्षातील 200 कार्यकर्त्यांच्या हाती भगवा
कल्याण, डोंबिवलीत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जोरदार इनकमिंग झाले. समाजातील विविध घटकांना शिवसेनाच न्याय देऊ शकते असा विश्वास व्यक्त करत डोंबिवलीतील 200...
उरण महावितरणचा गलथान कारभार; शिवसेनेची धडक, अधिकाऱ्यांना धारेवर धरले
सातत्याने वीजपुरवठा खंडित होणे, अदानी कंपनीच्या मीटरसाठी सक्ती यामुळे नागरिक त्रस्त झाले असून महावितरणचा गलथान कारभार समोर आला आहे. मात्र नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा जाब...
विद्यार्थ्यांना ताट धुण्यास लावले; पनवेलमध्ये मुख्याध्यापिका निलंबित, शिक्षण अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
लहान विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट आणि डबे धुण्यास लावल्याचा संतापजनक प्रकार पनवेल शहरातील श्रीगणेश विद्या मंदिर शाळा क्रमांक 6 मध्ये घडला आहे. याची गंभीर दखल...
रायगडात अमली पदार्थांचे रॅकेट उद्ध्वस्त; 13 जणांना बेड्या,मास्टर माईंडच्या नेपाळमधून मुसक्या आवळल्या
नेपाळहून उत्तर प्रदेशमार्गे रायगड जिल्ह्यात चरसचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दापाश करण्यात मुरुड पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणात नेपाळहून जिल्ह्यात चरस आणणाऱ्या मुख्य आरोपीसह...
चिकन-मटण की मासे? सर्वात आरोग्यदायी काय, जाणून घ्या सविस्तर
मटण, चिकन आणि मासे हे तिन्ही मांसाहारी पदार्थ हिंदुस्थानात खूप लोकप्रिय आहेत. तिन्हींचे स्वतःचे फायदे आणि पौष्टिकता आहेत. काहींमध्ये प्रथिने भरपूर असतात तर काहींमध्ये...
पावसाळ्यात राजस्थानातील या ठिकाणांना भेट देण्याची एक वेगळीच मजा आहे, वाचा
पावसाळ्यात प्रवास करण्याची एक वेगळीच मजा असते. पण या ऋतूत डोंगरावर जाणे धोकादायक असते. अशा परिस्थितीत लोक अशा ठिकाणांचा शोध घेतात जिथे त्यांना पावसाचा...
तुम्हीपण तुमच्या मुलांना टोमॅटो केचप देताय का? मग असं करणं आजपासून टाळा, वाचा
मुलांना टोमॅटो केचपसोबत चपाती-पराठा खायला फार आवडतो. आजच्या काळात मुलांच्या खाण्याच्या सवयी खूप बदलल्या आहेत. धावपळीचे जीवन, काम करणाऱ्या पालकांचे व्यस्त वेळापत्रक आणि बाजारात...
नाश्त्यात शिळी चपाती का खायला हवी, वाचा
आपल्या स्वयंपाकघरात दररोज ताजी चपाती बनवणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण बऱ्याचदा रात्री केलेल्यांपैकी काही चपात्या उरतात. त्या चपात्या काहीजण सकाळी गरम करून...
तळावासीयांचा खडखड प्रवास थांबला; रखडलेल्या बस स्थानकाच्या कामाला सुरुवात
रस्त्याची चाळण झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांमधून ये-जा करणाऱ्या तळावासीयांचा प्रवास आता सुकर होणार आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रखडलेल्या बस स्थानकाच्या कामाला अखेर मुहूर्त...
येऊरमधील बेकायदा हॉटेल्स, बार, मॅरेज हॉलवर फिरणार ‘बुलडोझर’; ठाणे पालिका इन अॅक्शन, एक महिन्यात...
निसर्गाचे वरदान लाभलेल्या येऊरला इको सेन्सेटिव्ह झोन (पर्यावरणीय संवेदनशीर क्षेत्र) म्हणून सरकारने जाहीर केले. पण गेल्या काही वर्षांत निसर्गाचे रक्षण करण्याऐवजी तेथे बेकायदा हॉटेल्स,...
दुरुस्ती सुरू असतानाच कसाऱ्यातील रेल्वे पुलाला भगदाड; ढिगारा ट्रॅकवर कोसळला; बंदी असूनही अवजड वाहने...
शहरातील पूर्व व पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे पुलाची दुरुस्ती सुरू असतानाच पुलाला आज मोठे भगदाड पडले. त्याचा ढिगारा थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळला. सुदैवाने त्यावेळी...
वाड्यातील विद्यार्थी, रुग्णांची आठ किमी फरफट; निंबवली-पालसई रस्त्याची चाळण, वाहतूक बंद
धुवांधार पावसात निंबवली-पालसई या मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे मिनीडोअर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांनी आपल्या गाड्या...
मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यास टाळाटाळ; शिवसेनेने युनिव्हर्सिटीला दिली...
मुंबई विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सभेमध्ये ठराव मंजूर होऊनही कल्याण उपकेंद्राला दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव अद्याप दिलेले नाही. प्रशासन मुद्दामहून टाळाटाळ करत आहे....
Sindhudurg News – अवलिया कलाकाराने शेवंती फुलाच्या पाकळीवर साकारली विठुरायाची सुबक प्रतिमा
आषाढी एकादशीचे निमित्त साधून कणकवली मधील कासार्डे जांभळवाडी येथील शिवाजी राजाराम डोईफोडे या अवलिया कलाकाराने शेवंती फुलाच्या पाकळीवर विठुरायाची सुबक प्रतिमा साकारली आहे.
शिवाजी राजाराम...
Photo – प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या वडाळा येथील विठ्ठल मंदिर ‘ग्यानबा- तुकाराम’ जयघोषाने...
सर्व फोटो - संदीप पागडे
Photo – महाराष्ट्राचे वाघ! तब्बल दोन दशकांनंतर ‘ठाकरे बंधूंची’ गळाभेट
महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता, तो क्षण आज साजरा झाला... तब्बल दोन दशकांनंतर ‘ठाकरे बंधूची’ मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी गळाभेट झाली आणि...
Photo – ब्लॅक जम्पसुटमध्ये खोडकर किर्ती!
साउथ सिनेसृष्टीतील अभिनेत्री किर्ती सुरेशने ब्लॅक जम्पसुटमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये अभिनेत्री किर्ती सुरेश सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंमधल्या खोडकर अदा पाहून...
मराठी संतावर पहिला पाश्चात्त्य चित्रपट; संत सावता माळी यांच्या जीवनावरील चित्रपट येणार भेटीला
युरोपमधील चित्रपट स्टुडिओने संत सावता माळी यांच्यावरील पहिला पाश्चात्त्य चित्रपट महाराष्ट्रात चित्रीत केला. हा महाराष्ट्रातील संत परंपरेवरील अनेक नियोजित चित्रपटांपैकी पहिला चित्रपट आहे. वर्षाअखेरीस...