सामना ऑनलाईन
1583 लेख
0 प्रतिक्रिया
गोठलेल्या तलावावर रंगले क्रिकेट
हिंदुस्थानच्या कानाकोप्रयात क्रिकेटची क्रेझ पहायला मिळते. मुसळधार पाऊस पडून कचकचीत झालेल्या हिरवळीवर फुटबॉल खेळताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल. परंतु, कश्मीरमध्ये काही मुलांनी थेट गोठलेल्या...
रेल्वे तिकीट बुकिंग बोंबलले
चालू महिन्यात दुसर्यांदा इंडियन रेल्वे केटिंरग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची अर्थात आयआरसीटीची वेबसाईट आणि मोबाइल अॅप ठप्प झाल्याने रेल्वे तिकिट बुकिंग करणार्यांची धांदल उडाली. देखभाल...
चक्क एक गावच वसवले;अबब…12 बायका 102 मुले!
सध्या लोकसंख्येच्या बाबतीत हिंदुस्थान आणि चीन तुफान चर्चेत आहे.हिंदुस्थानने चीनला याबाबतही मागे सोडले आहे. लोकसंख्या कमी करण्यासाठी विविध देशांत वेगवेगळे उपक्रमही राबवले जात आहेत....
सांताक्लॉजच्या वेषातील डिलीव्हीबॉय घाबरला
देशभरात नाताळचा उत्साह असताना दुसरीकडे डिलीव्हरी बॉयने नाताळनिमित्त घातलेले सांताक्लॉजचे कपडे काढायला लावल्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. मध्य प्रदेशच्या इंदौर शहरातील हा...
बॉसच्या नावाने एक मेसेज अन् तरुणीने गमावले 56 लाख; सायबर गुन्हेगारांची दहशत
हिंदुस्थानची आयटी राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंगळुरूमध्ये मागील काही दिवसांपासून सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. आता बॉसच्या बनावट मेसेजने तरुणीला तब्बल ५६ लाख रुपयांचा...
मस्क वसवताहेत ‘मस्त’ शहर; कर्मचार्यांसाठी टेक्सासमध्ये नदीकाठी ड्रीम प्रोजेक्ट
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. ते टेक्सासमधील रिओ ग्रँड या नदीच्या काठावर नवीन शहर वसवत आहेत. आपल्या कर्मचार्यांना स्वस्त...
लॅम्बोर्गिनी पेटली…
मुंबईतील कोस्टल रोडवर धावत्या लॅम्बोर्गिनीने अचानक पेट घेतल्याने ‘द बर्निंग कार' चा थरार पाहायला मिळाला. बुधवारी रात्री उशीरा ही घटना घडली. माहिती मिळताच अग्निशमन...
मसूद अझहरला अफगाणिस्तानात हार्ट अटॅक
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि हिंदुस्थानचा मोस्ट वॉण्टेड दहशतवादी मसूद अझहर याला अफगाणिस्तानात हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे. मसूद हा अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात...
रानगव्याने सिंहाला धोबीपछाड दिली
एखाद्या रानगव्याने सिंहाला धोबीपछाड दिलेली तुम्ही कधी पाहिली आहे का? रानगव्याची ताकद आणि धाडस दाखवणारा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाले आहे. या व्हिडिओत...
बालविवाहाविरुद्ध मुलींनीच थोपटले दंड; 13 गावांतील 550 मुली बनल्या फुटबॉलपटू
राजस्थानच्या अजमेर, केकरी विभागातील 13 गावांमध्ये मुलींनीच बालविवाहाविरुद्ध दंड थोपटले असून तब्बल 550 मुली फुटबॉलपटू बनल्याचे चित्र आहे. या मुलींनी साखरपुडा मोडून वेगळाच आदर्श...
‘आंबेडकरी आई’ ग्रंथाचे शनिवारी दादरमध्ये प्रकाशन
हिंदुस्थानी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेत दलित समाजातील अनेक महिलांनी मुलींना उच्चशिक्षित केले आहे. अशा निवडक अज्ञात, आदर्श 42 मातांची समाजाला...
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणार देश-विदेशातून अनुयायी
भीमा-कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. यंदाच्या वर्षी देश-विदेशातून अनुयायी अभिवादनासाठी येणार असून आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार लंडन, अमेरिका, कॅनडा,...
अल्पवयीन मुलांना बोलण्यात गुंतवून किमती ऐवजाची चोरी; बोलबच्चन करणाऱ्या तरुण ताब्यात
अल्पवयीन मुलांना रस्त्यात अडवून विनाकारण बोलबच्चनगिरी करून त्यांच्याकडील किमती ऐवज काढून नेणाऱ्या एका भामटय़ाला चेंबूर पोलिसांनी पकडले. त्या भामटय़ाने अजून किती मुलांची फसवणूक करून...
नराधम वृद्धाला हायकोर्टाचा झटका; अंतरिम जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळला
गतिमंद मोलकरणीवर बलात्कार करणाऱ्या 73 वर्षीय वृद्ध नराधमाला उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. बलात्काराच्या गुह्यात शिक्षा भोगत असलेल्या वृद्धाने अंतरिम जामीन देण्याची विनंती केली...
बोरिवलीतील विकासकामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा; मुंबई पालिका आयुक्तांचे निर्देश
बोरिवली विभागात रस्ते विभागामार्फत सुरू असलेली रस्ते विकासाची कामे प्राधान्याने व जलदगतीने पावसाळय़ापूर्वी पूर्ण करावीत. तसेच पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत बोरिवली रेल्वे स्थानक परिसरातील प्रस्तावित...
राजगुरूनगरमध्ये दोन चिमुरड्यांची हत्या; एकीवर अत्याचार, 54 वर्षीय नराधमाला अटक
राजगुरू नगर (खेड)मधून गायब झालेल्या दोन्ही चिमुकल्या बहिणींची हत्या झाल्याचे उघडकीस आले असून शेजारी राहणाऱ्या एका आचाऱ्यानेच हे कृत्य केले आहे. नराधम आरोपीला ग्रामीण...
पालिकेची 28 प्रदूषणकारी बांधकामांना नोटीस; पथकांकडून 868 प्रकल्पांची झाडाझडती
मुंबईत वाढलेले प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने बांधकामे आणि रस्ते कामांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली असून आज विविध पथकांकडून सर्व वॉर्डमध्ये 868 प्रकल्पांची तपासणी करण्यात आली....
आता सुईशिवाय इंजेक्शन देता येणार; आयआयटी मुंबईतील संशोधकांनी बनवली शॉकवेव्ह सीरिंज
इंजेक्शन म्हटले की सुई आलीच. मग ते टोचणे, वेदनेमुळे लहान मुलांचे रडणे, संसर्गाच्या भीतीने मोठ्यांचे घाबरणे असे सर्व प्रकारही येतात. पण आता यावर रामबाण...
सरकारच्या आदेशाला लिकर लॉबीकडून केराची टोपली; मुंबईत एकाही वाईन शॉपमध्ये एआय कॅमेरे नाहीत
अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या मद्य सेवनाला आळा घालण्यासाठी पब-बार आणि वाईन शॉपमध्ये ‘एआय’ प्रणालीवर आधारित सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली;...
2024 मध्ये चिकन बिर्याणीला लोकांची सर्वाधीक पसंती! जाणून घ्या दर मिनिटाला किती ऑर्डर मिळाल्या
हिंदुस्थानात व्हेज तसेच नॉनव्हेज खाणाऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि चवीचे पदार्थ खवय्यांना आवडतात. त्यामुळे देशातील गल्लोगल्लीत खाद्य पदार्थांची दुकाने पहायला...
रघुपती राघव राजा राम… गांधीजींचं भजन म्हटल्याने भाजप नेते लोकगायिकेवर संतापले! मंचावरच माफी मागायला...
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त पाटण्यामध्ये भाजपने एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात भोजपुरी गायिकेने महात्मा गांधीजींचे आवडते भजन 'रघुपती...
आरोपीच्या मोबाईल, लॅपटॉप आणि पेन ड्राइव्हमधील डेटा कॉपी करण्यास मनाई! सर्वोच्च न्यायालयाचा ‘ईडी’ला चाप
मोदी सरकारच्या तालावर नाचत ‘ईडी’कडून राजकीय सूडभावनेने केल्या जाणाऱ्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी चांगलाच लगाम लावला. ईडी आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणांत छापेमारी करताना आरोपीच्या मोबाईल,...
शिवसेनाप्रमुखांच्या राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण; दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार
सांस्कृतिक ठेवा जतन करत महापौर निवास बनले आकर्षक संग्रहालय
दादर येथे उभारण्यात येत असलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण...
बहुभाषिक धारावीत गुजरातीमध्ये फलकबाजी; भाजपचे सरकार येताच अदानीने हातपाय पसरले
भाजपचे सरकार येताच अदानी समूहाकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा जोरदारपणे लोकांच्या गळी उतरवायला सुरुवात केली आहे. बहुभाषिक धारावीत गुजरातीमधून जोरदार फलकबाजी करून...
बेकायदा होर्डिंग नकोच; राजकीय बॅनर, पोस्टरबाबत आदित्य ठाकरे यांच्या सूचनेचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
महाराष्ट्रातील शहरात राजकीय बॅनर, होर्डिंगवर बंदी घालण्याची आदित्य ठाकरे यांनी मागणी केली आहे ही चांगली गोष्ट आहे. राज्यात बेकायदा हेर्डिंग लागणार नाहीत याची काळजी...
नवीन वर्षात मुंबईकरांचे पाणी महागणार? पाणीपट्टीत 8 टक्के दरवाढीचा प्रस्ताव
महागाईने पोळलेल्या मुंबईकरांना आता नव्या वर्षात पाणीपट्टीच्या वाढीला तोंड द्यावे लागण्याची चिन्हे आहेत. मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने सुमारे 8 टक्के पाणीपट्टी वाढीचा प्राथमिक...
बीड, बंदूक आणि कराड – एकाच जिल्ह्यात 10 हजार शस्त्रांचा धाक
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यातील मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. यात मंत्री धनंजय मुंडे यांचे खास वाल्मीक कराड...
हिंगोली हादरले – एसआरपी जवानाचा कुटुंबावर बेछूट गोळीबार, पत्नीचा मृत्यू, चिमुकल्यासह दोघे गंभीर; आरोपी...
राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने कुटुंबावर बेछूट गोळीबार केल्याची खळबळजनक घटना हिंगोलीत घडली आहे. या गोळीबारात त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला तर चिमुकल्यासह एक जण...
असे साकारतेय शिवसेनाप्रमुखांचे राष्ट्रीय स्मारक
दादर शिवाजी पार्क येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जागतिक दर्जाचे राष्ट्रीय स्मारक साकारत आहे. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून त्याची घोषणा...
झेलेन्स्की म्हणाले, याहून अमानवी काहीच असू शकत नाही; ख्रिसमसच्या दिवशी रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला
रशिया आणि युक्रेन यांच्यात रक्तरंजित संघर्ष सुरू असताना आज ख्रिसमसच्या दिवशीच रशियाने युक्रेनवर तब्बल 70 क्षेपणास्त्रे आणि 100हून अधिक ड्रोन्स डागून मोठा हल्ला केला....