सामना ऑनलाईन
1359 लेख
0 प्रतिक्रिया
उमटे धरणातून एक दिवसाआड पुरवठा, 60 हजार अलिबागकरांना पाणीटंचाईचे चटके
अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील पाणीसाठा झपाट्याने खालावत चालल्याने या धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या गावांना एक दिवसाआड पाणी सोडले जात आहे. याचा फटका 12 ग्रामपंचायत...
मुलीला वडिलांचे नाव, जात लावण्याची सक्ती करता येणार नाही, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा; प्रमाणपत्रावर बदल...
मुलीला वडिलांचे नाव, जात लावण्याची सक्ती करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्वाळा देत न्यायालयाने एका मुलीच्या शालेय प्रमाणपत्रातून...
शिमग्याआधीच महाराष्ट्र तापला! तापमानात मोठी वाढ, विदर्भात होरपळ सुरू ; अनेक भागांतील पारा 37...
फेब्रुवारीच्या मध्यावरच राज्याच्या ग्रामीण भागात उष्णतेच्या तीव्र झळा सुरू झाल्या आहेत. शिमग्याआधीच कोकण, पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचे तीव्र चटके बसू लागले आहेत. अचानक तापमानात 3...
निवडणुकांच्या तोंडावर फुकटच्या योजनांची खिरापत का वाटता? सत्ताधाऱ्यांच्या प्रवृत्तीवर सुप्रीम कोर्टाचा जोरदार आसूड
निवडणुका जवळ आल्या की मतदारांना खूश करण्यासाठी फुकटच्या योजनांची खैरात करणाऱया सत्ताधाऱयांवर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार आसूड ओढले. निवडणुकांच्या तोंडावर फुकटच्या योजना तसेच रोख रकमेची...
कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व उपनिरीक्षक ट्रॅप, एक लाख घेताना रंगेहाथ सापडले
पोलीस ठाण्यात दाखल दोन प्रकरणे मिटविण्यासाठी तीन लाखांची मागणी करून उर्वरित एक लाख घेताना कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व उपनिरीक्षक ट्रप झाले. दोघेही...
एक लाईन म्हणजे 50 हजार! दोन लाईन म्हणजे 1 लाख!! झिरवाळांच्या कार्यालयात लाच घेण्यासाठी...
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात लाच घेण्यासाठी सिक्रेट कोडवर्डचा वापर केला जातो. स्टिंग ऑपरेशनमध्ये झिरवाळांच्या कार्यालयातील हा प्रकार व्हिडीओद्वारे समोर...
‘लोकाधिकार’च्या मराठी भाषा दिवस कार्यक्रमाची जय्यत तयारी
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने मागील वर्षी जाहीर केला. मराठी माणसांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असल्यामुळे यंदा स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे...
महायुती सरकारची कामे गलगोटीया विद्यापीठासारखी बनावट, आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर आज जोरदार हल्ला चढवला. महायुती सरकार भ्रष्टाचाराने पोखरले आहे. खोदावे तिथे भ्रष्टाचार आहे, अशी टीका...
छत्रपती शिवाजी महाराज मैदानाला मिळणार नवी झळाळी, राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सुशोभीकरणाच्या...
दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाला नवी झळाळी मिळणार आहे. या मैदानाचे सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ आज शिवजयंतीचा योग साधून...
‘गगनयान’च्या ड्रोग पॅराशूटची पात्रता चाचणी यशस्वी
हिंदुस्थानच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहीम ‘गगनयान’ साठी ड्रोग पॅराशूटची पात्रता चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. पात्रता चाचणीत कमाल उड्डाण भारापेक्षा जास्त भार टाकून पॅराशूटची मजबुती...
अल्पवयीन मुलीचे कपडे काढण्याचा प्रयत्न हा ‘बलात्काराचा प्रयत्नच’; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवत सर्वोच्च...
सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एक वादग्रस्त निर्णय रद्द केला आहे. यासोबतच उच्च न्यायालयाला फटकारले आहे. अल्पवयीन मुलीचे स्तन पकडणे किंवा तिच्या पायजम्याचा नाडा...
अरेरे… पाकिस्तानच्या खेळाडूंना भांडी घासावी लागली! हॉकी संघाची ऑस्ट्रेलियात नाचक्की
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर पाकिस्तान हॉकी संघाचा कर्णधार शकील अहमद बट याने नॅशनल फेडरेशनच्या कारभारावर जोरदार टीका करत मोठे दावे केले आहेत. बुधवारी लाहोर विमानतळावर...
Ajit Pawar Plane Crash – इंधन टँक पूर्ण का भरले होते? पायलटचा वापर करून...
बारामती येथे झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. हा अपघात...
सिव्हिलमध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी, कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमी बालकाला मिळाले जीवदान
कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सहा वर्षीय बालकाला सिव्हिल रुग्णालयाने जीवदान दिले आहे. सिद्धार्थ वाघ असे या चिमुकल्याचे नाव असून हल्ल्यात त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला...
श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावर आयईडी जप्त; सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे मोठा दहशतवादी कट उधळला
जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आज एक मोठी दुर्घटना टळली आहे. श्रीनगर-बारामुल्ला या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावर दहशतवाद्यांनी पेरलेला एक आयईडी वेळीच...
सलीम खान यांची प्रकृती चिंताजनक, लीलावती रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू, आज मेडिकल बुलेटीन देणार
हिंदी सिनेसृष्टीचे ख्यातनाम लेखक, पटकथाकार सलीम खान यांची प्रकृती चिंताजनक आहे. सलीम खान यांना बुधवारी सकाळी वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे....
कूनो राष्ट्रीय उद्यानात आनंदाची बातमी, मादी चित्ता ‘गामिनी’ने दिला तीन शावकांना जन्म
मध्य प्रदेशातील कूनो राष्ट्रीय उद्यानातून वन्यजीव प्रेमींसाठी एक अत्यंत सुखद बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून हिंदुस्थानात आणलेल्या 'गामिनी' नावाच्या मादी चित्त्याने तीन गोंडस...
जेएनपीएची ई-स्पीड बोट ‘नापास’, चाचणीत अपेक्षित वेग नाही, बॅटऱ्यांच्या चार्जिंगला उशीर
जेएनपीएची ई-स्पीड बोट 'चाचणी' परीक्षेत सपशेल नापास झाली आहे. या बोटीचा वेग अपेक्षेपेक्षा कमी असून बॅटरी चार्जिंग करण्यासाठीदेखील उशीर होत असल्याचे तज्ज्ञांच्या निदर्शनास आले...
उरणच्या युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी, वरद गावंड याच्या जलरंग चित्रांची सिंगापूर येथील प्रदर्शनासाठी निवड
उरण येथील युवा चित्रकार वरद गावंड याने आपल्या जलरंग कलेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी घेतली आहे. इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटी सिंगापूर येथे होणाऱ्या 'शालोम...
कल्याणच्या पार्किंगमधील आगीचे गौडबंगाल काय?, लाल चौकीत पुन्हा भडका; 12 गाड्या जळून खाक
डोंबिवलीतील राज अपार्टमेंट इमारतीच्या पार्किंगमध्ये 29 दुचाकी जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा पहाटेच्या सुमारास कल्याण पश्चिमेतील लाल चौकी परिसरात अग्नितांडव उसळला....
पोलीस डायरी – – लोकांच्या जिवाशी खेळणारे, मंत्रालयातील लाचखोर लोकसेवक
>> प्रभाकर पवार, [email protected]
लयातील राजेंद्र ऊर्फ राजू ढेरंगे या लिपिकाला मंत्रालयातीलच दुसऱ्या मजल्यावर (गुरुवारी) अगदी खुलेआम 35 हजारांची लाच स्वीकारताना गेल्या आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक...
सातारा ड्रग फॅक्टरी प्रकरण, सोलापूर कारागृहाच्या शिपायाला अटक; आरोपी फैयाजला स्वतःचा फोन द्यायचा वापरायला
साताऱयाच्या दरे गावाजवळील शेतात थाटलेला ड्रग कारखाना उद्ध्वस्त केल्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-7 ने सोलापूर कारागृहाच्या बाळू चव्हाण (39) या शिपायाला बेडय़ा ठोकल्या...
एआय समिटमध्ये गर्दी, गोंधळ आणि चोऱ्यामाऱ्या
दिल्लीतील सुरू झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटचा पहिलाच दिवस प्रचंड गर्दी, गोंधळ आणि गैरसोयींचा ठरला. ढिसाळ व्यवस्थापनाचा मोठा फटका समिटमध्ये सहभागी झालेले मान्यवर व नागरिकांना...
राज्य सरकारचा मोठा निर्णय, मुस्लिम समाजाचे 5 टक्के एसईबीसी आरक्षण रद्द
राज्यातील मुस्लिम समाजाला देण्यात आलेले एसईबीसी (सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेला वर्ग) म्हणून देण्यात आलेले पाच टक्के आरक्षण रद्द करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने मुस्लिम...
सीबीएसई दहावीचा गणिताचा पेपर कठीण, फेरपरीक्षेची मागणी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेची सुरुवात आज गणित विषयाच्या पेपरने झाली. स्टँडर्ड आणि बेसिक या दोन्ही फॉरमॅटमध्ये हा पेपर घेण्यात आला. यातील...
अर्थसंकल्पीय अधिवेशन बळीराजासाठी अर्थहीन ठरणार, कर्जमाफीची घोषणा होणारच नाही
मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि अन्य लोकप्रिय योजनांमुळे राज्य सरकारी महसुली जमा आणि खर्चाचा अंदाज पार कोलमडून पडला आहे. त्यामुळे 2026-27 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात...
दादर, छत्रपती शिवाजी महाराज मैदानाने घेतला ‘मोकळा श्वास’, पालिकेच्या धडक कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक
मुंबई महानगगर पालिकेने शहर आणि दोन्ही उपनगरात राबवलेल्या ‘बेकायदा फेरीवाला हटाव’ आणि व्यापक स्वच्छता मोहिमेमुळे सर्व स्तरातून पालिकेचे कौतुक केले जात आहे. दादरमध्ये रेल्वे...
कांदिवलीत धावत्या बेस्ट बसने पेट घेतला; प्रवासी बचावले
कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर मंगळवारी रात्री बेस्टच्या सीएनजी बसने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत बस जळून खाक झाली आहे. बसचालक...
म्हाडाची लॉटरीशिवाय घरं, किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
‘लॉटरीशिवाय म्हाडाचे घर घेण्याची संधी...’, ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ असा मोठा गाजावाजा करत म्हाडाने मुंबईतील 118 घरांसाठी मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध केली; परंतु घरांच्या...
पाकिस्तानच्या बाजोडमध्ये भीषण दहशतवादी हल्ला; 11 पोलिसांसह एका चिमुरडीचा मृत्यू
पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजोड जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य करत भीषण आत्मघाती हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यात 11 पोलीसांना शहीद झाले असून, स्फोटाच्या...






















































































