सामना ऑनलाईन
673 लेख
0 प्रतिक्रिया
लोको पायलटच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची वाट पाहू नका! रेल कामगार सेनेचा रेल्वे प्रशासनाला इशारा
रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या लोको आणि ट्रफिक रनिंग कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरून असंतोष वाढत चालला आहे. कर्मचाऱ्यांचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन उदासीन आहे. या...
पालिका निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर
महानगरपालिका निवडणुकीत आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेतृत्वाला देण्यात आले आहेत. ज्या समविचारी पक्षांचे आघाडीसाठी प्रस्ताव येतील त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे कॉँग्रेस...
झिशान सिद्दिकी यांच्या सुरक्षा अर्जाबाबत दहा दिवसांत निर्णय राज्य सरकारची हायकोर्टात हमी
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणानंतर अचानक त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा कमी करण्यात आल्याने झिशान सिद्दिकी यांनी सुरक्षा वाढवण्यासाठी अर्ज केला. या अर्जाबाबत दहा दिवसांत निर्णय घेऊ,...
मुंढवा जमिन घोटाळा प्रकरण : पार्थ पवारांकडून चार वर्षांपासून पाठपुरावा
मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात जमिनीचा ताबा मिळण्याबाबत शीतल तेजवानीने केलेल्या अर्जावर तत्काळ सुनावणी घ्यावी. तसेच, अर्जात नमूद केल्याप्रमाणे कब्जा हक्काच्या साऱयाची रक्कम...
विद्यार्थ्यांना मारहाण, अवमान केल्यास शिक्षकांवर कठोर कारवाई, शिक्षण विभागाकडून कडक नियमावली
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणे किंवा त्यांचा अवमान करणे शिक्षकांना महागात पडणार आहे. मुलांना अपमानास्पद बोलणे, मारहाण किंवा मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाई केली...
शेअर गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या सायबर ठगाला अटक
शेअर गुंतवणुकीच्या नावाखाली वृद्धाची 84 लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी एकाला पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. जयदीप देसाई असे त्याचे नाव आहे. सायबर ठगांना...
खंडणीला विरोध केला म्हणूनच संतोष देशमुख यांची हत्या! खंडपीठापुढे आज होणार पुन्हा सुनावणी
खंडणीला विरोध केला म्हणूनच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून अमानुष हत्या करण्यात आली. अन्याय होताना लोक बघ्याची भूमिका घेतात. परंतु संतोष देशमुख...
भाजप नेत्याच्या मुलाच्या लग्नात 70 लाखाचे फटाके फोडले
मध्य प्रदेशातील इंदूरमधील भाजप नेत्याच्या मुलाच्या लग्नाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप नेते राकेश उर्फ गोलू शुक्ला यांचा मुलाच्या लग्नात केवळ आतिषबाजी,...
आंब्याच्या बाठांपासून तेल आणि मँगो बटरची निर्मिती, राजापूरच्या तरुणाचा यशस्वी प्रयोग
आंबा खाल्ल्यानंतर फेकून दिल्या जाणार्या बाठांपासून तेलनिर्मिती आणि मँगो बटर तयार करण्याचे यशस्वी संशोधन राजापूर तालुक्यातील खडकवलीचे डॉ. ऋषिकेश गुर्जर यांनी केले आहे.
आंब्याच्या बाठांपासून...
धक्कादायक! चिपळुणात शिलाई मशिनचे आमिष दाखवून 424 महिलांची फसवणूक
सरकारी योजनेतून शिलाई मशिन देण्यात येणार असल्याचे सांगून तालुक्यातील 424 महिलांकडून प्रत्येकी 600 ते 1700 रुपये प्रमाणे एकूण 3 लाख 65 हजार 970 रुपये...
पोलीस संरक्षण असतानाही विकास गोगावले फरार कसे? शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांचा सवाल
2 डिसेंबर रोजी महाड नगर परिषदेच्या झालेल्या मतदानावेळी केंद्राजवळच हाणामारी झाली. रोहयोचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे नाव आरोपींमध्ये आहे. हाणामारीच्या...
संतापजनक! एक लाखाच्या कर्जासाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली
चंद्रपुर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका सावकाराने कर्जाचा परतावा मिळविण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हातील नागभीड...
उधमपूरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक जवान शहीद
जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूरमध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपचा एक जवान शहीद झाला. त्यानंतर...
मुख्यमंत्र्यांनी सांगलीकरांच्या तोंडाला पाने पुसली, 500 कोटींचा प्रकल्प; शेरीनाल्याच्या प्रश्नावर फक्त आश्वासन
सांगली शहराला सातत्याने भेडसावणारा महापुराचा धोका टाळण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने 500 कोटींचा प्रकल्प राबविला जाईल आणि शेरीनाल्यांचा प्रश्नही लवकरच सोडविण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही...
अतिवृष्टीग्रस्त 1 लाख 93 हजार शेतकऱ्यांना फटका, ई-केवायसी रखडल्यामुळे रक्कम अडकली
सप्टेंबर 2025 महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील 14 तालुक्यांचा नुकसानभरपाईत समावेश करण्यात आला होता. या 14 तालुक्यांतील 8 लाख 27 हजार 118 शेतकऱ्यांच्या...
बोल्हेगावातील खुनाचा उलगडा, चोरीच्या उद्देशाने चार युवतींनी केला महिलेचा खून
अहिल्यानगर, दि. 15 (प्रतिनिधी) - बोल्हेगाव एमआयडीसी परिसरात राहणाऱया एका महिलेचा घरात घुसून गळा चिरून खून केल्याच्या गुह्याची स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन दिवसांत...
डॉक्टरकडे 50 लाखांच्या खंडणीची मागणी, पाचजणांवर गुन्हा दाखल
माण तालुक्यातील म्हसकड येथील एका डॉक्टरला 50 लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपाकरून म्हसकड पोलीस ठाण्यात पाचजणांकर खंडणीचा गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक...
दहा दिवसांत ‘धुरंधर’ची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 500 कोटींचा टप्पा ओलांडला
आदित्य धर यांच्या 'धुरंधर' या सिनेमाचा सध्या सगळीकडे बोलबाला आहे. हा सिनेमा दिवसेंदिवस यशाचे शिखर गाठत जबरदस्त कमाई करत आहे. या सिनेमाने दहा दिवसांत...
थेट पोलिसांच्या वर्दीवर हात टाकण्यापर्यंत त्यांची डेअरिंग वाढू लागलीय, कांदिवलीतील घटनेवरून रोहित पवार यांचा...
मुंबईत कांदिवली परिसरात कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर काही स्थानिक गुंडांनी थेट हल्ला चढवून त्यांनाच मारहाण केल्याची घटना घडली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस...
Sydney Attack – विश्वास बसत नाही की, माझ्या मुलाने दहशतवादी हल्ला केला; हल्लेखोराच्या आईची...
ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समधील सिडनी येथे झालेल्या गोळीबारात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 42 जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी सिडनीच्या बोंडी...
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 214 प्रकरणे निकाली, 8 कोटी 36 लाख 86 हजार रुपयांची तडजोड शुल्क...
पंढरपूर तालुका विधी सेवा समितीच्यावतीने जिल्हा न्यायालय, पंढरपूर येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये 214 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या...
गिर्यारोहक खुशी कांबोजची ‘स्टेपिंग स्टोन’ कोकणकडा चित्रफित दुसऱ्या स्थानावर, कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा...
प्रसिद्ध गिर्यारोहक खुशी विनोद कांबोज ची "स्टेपिंग स्टोन" कोकणकडा, ही चित्रफित इंडियन मौनटैनीरिंग फौंडेशन येथे झालेल्या, माउंटन फिल्म फेस्टिवल मध्ये द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात...
111 कोटींचे प्रकरण आले अंगलट, जव्हार बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोये अखेर निलंबित
ठेकेदारांच्या जमा असलेल्या डिपॉझिट रकमेमधून तब्बल 111 कोटी 63 लाख बेकायदा पद्धतीने काढल्याप्रकरणी जव्हारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांना अखेर निलंबित...
बेशिस्त वाहनचालकांकडून सवा कोटींची दंड वसुली, लोकअदालीत 11 हजार खटले निकाली
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांचे तब्बल 11 हजार 820 खटले लोक अदालतीत निकाली लागले. शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांच्या...
Satara News – वाई शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत
काई शहरातील मुख्य रस्त्यांपासून गल्लीबोळापर्यंत भटक्या कुत्र्यांची दहशत काढली असून, नागरिकांना बाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. गेल्या काही आठवडय़ांत भटक्या कुत्र्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर...
मनपाची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांची मोर्चेबांधणी
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच राजकीय पक्षांत मोर्चेबांधणीला वेग आला आहे. इच्छूक उमेदवारांनी नेत्यांच्या गाठीभेटी घेत आपली दावेदारी रेटली आहे. राजकीय पक्षांची कार्यालयेही इच्छुकांच्या...
‘दार उघडा, सरकार दार उघडा’, छत्रपती शाहू मिल प्रवेशद्वारावर प्रतीकात्मक ठिय्या आंदोलन
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी सुरू केलेली ‘श्री छत्रपती शाहू मिल्स्’ ही ऐतिहासिक कापड मिल गेल्या 20 ते 25 वर्षांपासून बंद...
254 कर्मचाऱ्यांचे प्रथमदर्शनी अंपगत्व दिसेना!
दिव्यांग विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने गेल्या महिनाभरात जिल्हाभरातील अपंग कर्मचाऱयांच्या केलेल्या पडताळणीत जिह्यात 550 अपंग कर्मचारी आढळून आले. यापैकी 289 कर्मचाऱयांचे अपंगत्व हे...
103 वर्षे सेवा देणारा रेल्वेपूल इतिहास जमा, सोलापुरातील पुलाचे पाडकाम पूर्ण
सोलापुरातील 103 वर्षे सेवा दिलेला रेल्वेपूल आज कालबाह्य झाल्याने पाडण्यात आला. पाडकामासाठी रेल्वेने 12 तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. या ऐतिहासिक पुलाच्या पाडकामाची संपूर्ण सोलापूरकरांना...
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींसाठी 1 जानेवारीपासून नवी योजना
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींसाठी येत्या 1 जानेवारीपासून विशेष योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज विधानसभेत...






















































































