सामना ऑनलाईन
पोलिसांचा वापर पक्ष फोडण्यासाठी केला जातोय, उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
"आता मी शिवसेना पक्षप्रमुख आहे. पण लहानपणापासून मी शिवसेनेची वाटचाल पाहत आलोय. राजकीय हाणामारी होत असतात आणि त्या झाल्याच पाहिजेत. हाणामारी म्हणजे दंगली म्हणत...
वक्फवरील नेमणुका आणि मालमत्तांमध्ये हस्तक्षेप करू नका, कायद्यातील वादग्रस्त तरतुदींबाबत सात दिवसांत खुलासा करा;...
अर्थसंकल्पीय अधिवेशनात वक्फ विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांत बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारने मंजूर करून घेतले. मात्र अनेक राज्यांतून विरोध होत असतानाच सुधारित वक्फ कायद्यातील वादग्रस्त...
पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला विरोध; शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थांकडून हिंदीपेक्षा मराठी भाषेच्या प्रसाराची गरज
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याऐवजी मराठी भाषेच्या प्रसाराची जास्त गरज आहे. त्यासाठी इंग्रजीसह इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण गांभीर्याने दिले जात आहे की...
देशात मुस्लिमांच्या विरोधात, सौदी–दुबईत मात्र पाहुणचार, ममता बॅनर्जी यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
हिंदुस्थानात असताना सतत मुस्लीम समाजाच्या विरोधात बोलायचे. परंतु पश्चिमी देश सौदी अरब आणि दुबईत गेल्यानंतर मात्र मुस्लीम नेत्यांकडून पाहुणचार घ्यायचा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी...
सामना अग्रलेख – युद्ध किती लांबणार?
ट्रम्प त्यांच्या व्यापार धोरणाला ‘अमेरिका फर्स्ट’चा मुखवटा चढवीत आहेत, तर चीनदेखील आपल्या भूमिकेला राष्ट्राभिमानाचा रंग देत आहे. ट्रम्प आणि शी जिनपिंग हे दोघेही हटवादी...
लेख – काटेकोर न्याय ते संपूर्ण क्षमाशीलता
>> श्रीनिवास बेलसरे
ख्रिस्ती धर्माचा आध्यात्मिक प्रवास हा काटेकोर न्यायाच्या आग्रहापासून ते थेट विनाशर्त क्षमाशीलतेपर्यंतचा आहे. कारण माणसात सकारात्मक बदल हा शिक्षेने नाही तर प्रेमाने...
जाऊ शब्दांच्या गावा – चावडी आणि चोल्ट्री कोर्ट
>> साधना गोरे
शीर्षकातला ‘चोल्ट्री कोर्ट’ शब्द वाचून लगेच गुगलला विचारू नका. थोडं थांबून लेख तर वाचा... जगात औद्योगिकीकरणाने अवतार घ्यायच्या आधी सगळीकडेच ग्रामसंस्कृती अस्तित्वात...
देशातील महागाईला मोदी जबाबदार, कर्नाटकात केंद्र सरकारविरोधात आंदोलन
देशात महागाईने नवा उच्चांक गाठला आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती शंभरीपार गेल्या आहेत. सोन्याचा भाव लाखाच्या घरात गेला आहे, या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार...
पश्चिम बंगालमधील 26 हजार शिक्षकांना तात्पुरता दिलासा, नवीन भरती होईपर्यंत शिकवा
पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयाने 26 हजार अवैध शिक्षकांना तात्पुरता दिलासा दिला आहे. नवीन निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शिक्षकांना काम...
कश्मीर हा भारताचाच भाग, हिंदुस्थानने पाकिस्तानला ठणकावले
कश्मीर हा भारताचाच भाग आहे. पाकिस्तानचा कश्मीरवर कोणताही अधिकार नाही, अशा कडक शब्दांत हिंदुस्थानने पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर...
न्यायालय राष्ट्रपतींना आदेश देऊ शकत नाहीत, उपराष्ट्रपती धनखड सुप्रीम कोर्टाच्या निकालावर नाराज
राष्ट्रपती आणि राज्यपाल यांनी सरकारच्या कोणत्याही विधेयकाला तीन महिन्यांच्या आत मंजुरी देणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला होता. या निर्णयावर...
नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनस’साठी 31 जुलैचा अल्टिमेटम, नानाप्रेमींचे ठिय्या आंदोलन
मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर समाजसुधारक, शिक्षणमहर्षी आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नामदार नाना शंकरशेट यांचे नाव 31 जुलैपूर्वी मुंबई सेंट्रल टर्मिनसला द्या, अन्यथा टर्मिनसमध्ये घुसून...
सोलापुरात शिवसैनिकांनी नितेश राणेंना कोंबड्याचे चित्र दाखवले!
‘आला रे आला कोंबडीचोर आला’ अशा जोरदार घोषणा देत भाजपचे मंत्री नितेश राणेंना शिवसैनिकांनी कोंबडीचे चित्र दाखवत विरोध केला, तर सात रस्ता परिसरात स्वागतासाठी...
कैलास मानसरोवर यात्रा लवकरच सुरू होईल
गेल्या पाच वर्षांपासून बंद पडलेली कैलास मानसरोवर यात्रा लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जायसवाल यांनी गुरुवारी दिली. भारत आणि...
50 कोटींचा कुत्रा खरेदी करताच ईडीची धाड
बंगळुरूमधील सतीश नावाच्या एका व्यक्तीने 50 कोटी रुपये किमतीचा कुत्रा खरेदी केल्याची माहिती समजताच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) श्वान मालकाच्या घरी गुरुवारी धाड टाकली. कुत्रा...
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न
फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी बेल्जियमशी जवळून काम करत असल्याचे गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. चोक्सीला शनिवारी बेल्जियमच्या अँटवर्पमध्ये अटक करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाचे...
22 नक्षलवाद्यांना छत्तीसगडमध्ये अटक
छत्तीसगडमधील विजापूर जिह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून 22 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून स्पह्टक साहित्य जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांकडून बॉम्ब, जिलेटीनच्या...
दिल्लीत आठ अवैध बांगलादेशी ताब्यात
बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आठ अवैध बांगलादेशी नागरिकांना राजधानी दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. दक्षिण-पश्चिम दिल्लीतून मानवी तस्करी प्रकरणात सहभागी असलेल्या 38 वर्षीय व्यक्तीसह आठ जणांना...
मथुरा ज्ञानदेव गायकवाड यांचे निधन
मथुरा ज्ञानदेव गायकवाड (73) यांचे बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. सातारा जिह्यातील वाघोलीच्या त्या रहिवासी. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना...
दिलीप म्हात्रे यांचे निधन
ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप सदानंद म्हात्रे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुली असा परिवार आहे. दिलीप म्हात्रे...
परळीत EVM सोबत छेडछाड, गप्प राहण्यासाठी दिले 10 लाख रुपये; बीडचे निलंबित PSI रणजीत...
परळीत ईव्हीएमसोबत छेडछाड करण्यात आली, मला बाजूला करण्यात आलं आणि नंतर अकाऊंटवर 10 लाख रुपये देण्यात आले, असा धक्कादायक गौप्यस्फोट बीडचे निलंबित पीएसआय रणजीत...
आपले सरकार पोर्टवरील सेवा देताना दिरंगाई केल्यास विभागप्रमुखांना भरावा लागेल दंड, वाचा सविस्तर
सर्वसामान्यांना शासकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात आणि सरकारी कार्यालयातील अडचणींच्या तक्रारी नोंदवता याव्यात यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टल आणि मोबाईल अॅप सरकारने सुरू केले आहे....
…मुलांची शाळेत येण्याची इच्छा मारली जातेय; हिंदी सक्तीवर मराठी अभ्यासकांची प्रतिक्रिया
त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली आता महाराष्ट्रातही पहिलीपासून मराठी-इंग्रजीसोबत हिंदीचे धडे विद्यार्थ्यांना गिरवावे लागणार आहेत. याबद्दलचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. हिंदी सक्तीला राज्यभरातून विरोध केला...
मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसासला क्लीन चिट? ससूनच्या अहवालात काय? वाचा…
तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी ससून रूग्णालयाच्या समितीने चौकशी अहवाल पुणे पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला सादर केला आहे. या समितीने आपल्या...
चंद्रपुरात रुग्णवाहिका, शववाहिका व पाणी टँकर यांच्या दरात वाढ; नोटा उधळत पालिकेसमोर आंदोलन
चंद्रपूर महानगरपालिकेने रुग्णवाहिका, शववाहिका व पाणी टँकर यांच्या दरात वाढ केली, असा आरोप करत जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी उपायुक्त यांच्या वाहनांवर नकली...
MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अखेर झालाच, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) मुख्य परीक्षेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही...
ED, CBIच्या कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही, रमेश चेन्नीथला यांनी...
ईडी, सीबीआयच्या कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही, असं म्हणत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. माध्यमांशी संवाद...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उच्च न्यायालयाने बजावलं समन्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावलं आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 2024 विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काँग्रेसचे...
हिंदी सक्तीने लादणे म्हणजे मराठीवर अन्याय, काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
हिंदी सक्तीने लादणे म्हणजे मराठीवर अन्याय, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे. त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली आता महाराष्ट्रातही...
पाखंडी, कपटी असतात ते हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतात, संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना सुनावले...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही कधी हिंदू झालात? एक सुंदर वाक्य आहे, ‘जो जितका...