सामना ऑनलाईन
गुजरातच्या कच्छमध्ये भूकंप, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
गुजरात येथील कच्छ येथे शनिवारी दुपारी 4:37 बाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल नोंदवली गेली. आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार,...
Santosh Deshmukh Case – सुदर्शन घुलेसह तिन्ही आरोपींना 14 दिवसांची CID कोठडी
बीड जिह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी गेल्या 25 दिवसांपासून फरार असलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना अटक करण्यात...
दोन फायर स्टेशन, 70 ठिकाणी स्पीड कॅमेरे; कोस्टल रोड मुंबईला देणार जलद अग्निसुरक्षा! आगीच्या...
मुंबईत कोणत्याही ठिकाणी आगीची दुर्घटना घडल्यास वेगाने पोहोचता यावे यासाठी आता कोस्टल रोडवर दोन अद्ययावत सुविधा असलेली फायर स्टेशन उभारली जाणार आहेत. यामुळे दुर्घटनेमध्ये...
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना पकडा नाहीतर आम्हाला गोळ्या घाला! मस्साजोग गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन
मस्साजोग गाव भीतीच्या छायेखाली आहे. येथील ग्रामस्थांनी आज सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन केले. तब्बल सहा तास...
17 दिवस उलटले तरी 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही, लाड खपवून घेणार नाही,...
महायुती सरकारमधील नाराजी काही जाता जाईना. या नाराजीमुळे आधी मुख्यमंत्री ठरवायला उशीर झाला. नंतर खातेवाटप बऱ्याच विलंबाने झाले. शपथविधीचा मुहूर्तही लवकर सापडला नव्हता. आता...
अमेरिका पुन्हा दहशतवादी हल्ल्याने हादरली; नववर्षाचा जल्लोष सुरू असताना गर्दीत ट्रक घुसवला, 10 ठार
अमेरिकेतील लुईझियाना येथील न्यू ऑर्लिन्स शहरात बोर्बेन रोडवर एका हल्लेखोराने नववर्षाचा जल्लोष सुरू असतानाच गर्दीत पीकअप ट्रक घुसवला. या घटनेत 10 ठार तर 35...
भाजप मते विकत घेते त्याला संघाचा पाठिंबा आहे का? केजरीवालांचे भागवतांना पत्र
भाजपचे नेते पैसे वाटून मते विकत घेत आहेत का? तसेच पूर्वांचली आणि दलित लोकांची नावे हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मते विकत घेऊन भाजप...
शिवाजी पार्कमधील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला भगदाडे, शिवप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती. आता ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानातील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळय़ाच्या समोरील शिवराज्याभिषेक सोहळय़ाच्या शिल्पाच्या...
शरद पवार यांच्यासमोर लोटांगण घालून पाया पडणार, अजित पवार गटाच्या झिरवळ यांच्या विधानाने रंगली...
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेलेले नरहरी झिरवाळ यांना महायुती सरकारमध्ये पॅबिनेट मंत्रीपद मिळाले. आजच त्यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला....
पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरला नोकरीची ऑफर देता मग आम्हाला भिकेला का लावता! बडतर्फ जवान...
नववर्षारंभीच आज मंत्रालयासमोर हिंदुस्थानी लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाण व त्यांच्या कुटुंबीयांनी राज्य आणि केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात आक्रोश केला. लष्करी शिस्तीच्या नावाखाली...
थर्टी फर्स्टला पोलिसांची ड्युटी फर्स्ट; एका रात्री 17 हजार 800 गाड्यांवर कारवाई, तब्बल 89...
सरत्या वर्षाला निरोप देत सर्वत्र नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू असताना पोलिसांनी मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी डय़ुटी फर्स्टला प्राधान्य दिले. थर्टी फर्स्टला पोलिसांनी मुंबईत ठिकठिकाणी केलेल्या...
हॉटेलमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या, मुलाने दिली गुन्ह्याची कबुली; वडीलही सहभागी
लखनऊमधील हॉटेलमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. 24 वर्षीय अर्शदने आलिया (9), अक्सा (16), अलशषिया (19) आणि हरमीन (18)...
कुंभमेळ्यात स्फोट घडवून हजार हिंदूंना मारण्याची धमकी, ‘एक्स’वर लिहिले तुम्ही सगळे गुन्हेगार, अल्लाह इज...
कुंभमेळ्यात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी नसर पठाण नावाच्या ‘एक्स’वरील आयडीवरून देण्यात आली आहे. तुम्ही सर्व गुन्हेगार असून महापुंभात बॉम्बस्पह्ट करून एक हजार हिंदूंना मारणार आहे....
नववर्षानिमित्त मुंबईत पहाटेपर्यंत स्वच्छता मोहीम, 11.4 मेट्रिक टन कचरा गोळा करून विल्हेवाट
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने 31 डिसेंबरच्या रात्रीपासून ते 1 जानेवारीच्या पहाटेपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेच्या...
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला वेग
‘26/11’ च्या मुंबईवरील हल्ल्यात सहभागी असणारा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी आणि दहशतवादी तहव्वूर राणा याला लवकरच हिंदुस्थानच्या ताब्यात दिले जाणार आहे. अमेरिकेच्या न्यायालयाने हिंदुस्थान-अमेरिका...
नवीन वर्ष उजाडताच मुंबईत उकाडा वाढला, तापमानात चार अंशांची वाढ; दिवसाचा पारा 37 अंशांवर...
सरत्या वर्षाखेरीस धडकलेल्या थंडीच्या लाटेची तीव्रता नवीन वर्ष उजाडताच कमी झाली आणि उकाडा वाढला. बुधवारी मुंबई शहर व उपनगरांतील तापमानात चार अंशांची मोठी वाढ...
फेरीवाल्यांचा 8 जानेवारीला पालिकेवर मोर्चा, धोरणाची अंमलबजावणी रखडली
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या फेरीवाला धोरणामुळे फेरीवाल्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे फेरीवाला संघटना आक्रमक झाल्या असून येत्या 8 जानेवारी रोजी मुंबई...
नववर्षाच्या सुरुवातीलाच तामीळनाडू सरकारचा अदानींना धक्का, स्मार्ट मीटर बसवण्याचे ग्लोबल टेंडर रद्द
हिंदुस्थानातील एकापाठोपाठ जमिनी, मोक्याचे भूखंड मोदी सरकारच्या मदतीने घशात घालणाऱया उद्योजक गौतम अदानी यांना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जोरदार धक्का बसला आहे. तामीळनाडूच्या द्रमुक...
प्रदूषण नियंत्रणात येत नाही तोपर्यंत… भायखळा, माझगावमधील बांधकामांवर निर्बंध कायम, पाहणी करून पालिका आयुक्तांनी...
मुंबईत बांधकामातून निघणाऱया धुळीमुळे वायू प्रदूषणात वाढ झाली असून जोपर्यंत वायू प्रदूषण पूर्णपणे नियंत्रणात येत नाही तोपर्यंत भायखळा, माझगाव या परिसरातील बांधकाम प्रकल्पांवरील निर्बंध...
मच्छीमार बोटीतून ड्रग्जची तस्करी, आठ पाकिस्तानींना 20 वर्षांचा तुरुंगवास; विशेष एनडीपीएस न्यायालयाचा निकाल
मच्छीमार बोटीतून ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी आठ पाकिस्तानी नागरिकांना बुधवारी विशेष एनडीपीएस न्यायालयाने दोषी ठरवले आणि 20 वर्षांचा तुरुंगवास व दोन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा...
पत्नीच्या छळामुळे बिझनेसमनची आत्महत्या, फोनवरील भांडणानंतर 59 मिनिटांचा व्हिडीओ करून उचलले पाऊल
दिल्लीत 40 वर्षीय कॅफे चालकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुनीत खुराना असे या बिझनेसमनचे नाव असून आत्महत्येपूर्वी त्यांचे पत्नीसोबत फोनवर भांडण झाले होते....
11 जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, एक कोटीचे होते बक्षीस; 3 पुरुष, 8 महिलांचा समावेश
तब्बल एक कोटीचे बक्षीस असलेल्या 11 जहाल नक्षलवाद्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. यावेळी सी - 60 जवानांचा सत्कार सोहळा पार...
अग्निशमन दलाकडून 626 हॉटेल, मॉल्स, रेस्टॉरंटची झाडाझडती; 12 ठिकाणी सिलिंडर जप्त, तीन जणांना नोटीस
मुंबईत वर्षअखेर आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या अग्निशमन दलाकडून तब्बल 626 ठिकाणी हॉटेल, मॉल्स, रेस्टॉरंट, बार, लॉज आणि आस्थापनांना भेटी देऊन अग्निसुरक्षेबाबत तपासणी करण्यात...
माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन
किनवट-माहूर तालुक्याचे माजी आमदार प्रदीप नाईक (69) यांचे हैदराबाद येथे पहाटे 5 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथील रहिवासी असलेल्या...
आता विमानातही इंटरनेट मिळणार, एअर इंडिया देणार विनामूल्य सेवा
एअर इंडियाच्या काही देशांतर्गत उड्डाणांमध्ये आता वाय-फाय सुविधा अगदी विनामूल्य मिळणार आहे. त्यामुळे मोबाइल इंटरनेट सुरू ठेवता येईल. सध्या ही सेवा केवळ एअरबस ए350,बोइंग...
थोडक्यात बातमी: मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा 18 मार्चपासून, टेम्पोच्या धडकेत मुलीचा मृत्यू
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱया परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पदवी स्तरावरील बी.कॉम. सत्र 6 अभ्यासक्रमाची परीक्षा 18 मार्च, बी.एस्सी. सत्र...
उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा
राज्यात समान नागरी कायदा लागू करत असल्याची घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केली आहे. त्यामुळे सर्वात आधी हा कायदा लागू करणारे उत्तराखंड...
थोडक्यात: मोदी अजमेर शरीफ दर्ग्याला चादर पाठवणार
ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या 813व्या उरूसनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी अजमेर शरीफ दर्ग्याला दादर पाठवणार आहेत. गुरुवारी सायंकाळी 6 वाजता पेंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन...
किंमत 39 हजार, मायलेज 110km; ‘या’ आहेत जबरदस्त बजेट बाईक्स
नवीन वर्षात जर तुम्ही दैनंदिन वापरासाठी परवडणारी बाईक शोधत असाल, तर तुमच्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा 5 स्वस्त बाईक्सची...
नववर्षात मुंबईत बेशिस्त वाहनचालकांना दणका, 17800 जणांवर कारवाई; दंडामुळे सरकारी तिजोरीत भर
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारी तिजोरीत मोठी भर पडली आहे. 'एबीपी न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, नववर्षाचे स्वागत करताना नियम मोडल्याने मुंबई वाहतूक पोलिसांनी तब्बल 17800...