ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3509 लेख 0 प्रतिक्रिया

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील फिक्सिंगची चौकशी का करत नाही, निवडणूक आयोग गप्प का? हर्षवर्धन सपकाळ...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मतदानाची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. अचानक वाढलेले मतदान हे अनौरस, बोगस असल्याने काँग्रेस पक्षाने या...

शेतकर्‍यांना दिलेल्या आश्वासनाची तातडीने पूर्ती करा नाहीतर खुर्ची खाली करा – अंबादास दानवे

जालन्यातील बदनापुर तालुक्यातील गेवराई बाजार येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने 'क्या हुआ तेरा वादा' या जन आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारण्यात आला....

शुभांशू शुक्ला यांचे अंतराळ मिशन 10 जूनपर्यंत लांबणीवर

भारतीय अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे अंतराळ मिशन पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. हे मिशन आता 10 जून रोजी लाँच केले जाणार आहे....

घरातील वायू प्रदूषणही तितकेच धोकादायक

वायू प्रदूषणामुळे हृदयाविकाराचा वाढता धोका पाहता जगभरात चिंता व्यक्त होत आहे. अशातच घरातील हवेची गुणवत्ता सुधारणे हृदयरोगींसाठी फायदेशीर ठरू शकते. यावर केरळमधील श्री चित्रा...

नव्या सीरिजआधी आयफोन 15 वर मोठी सूट

सप्टेंबर 2025 मध्ये आयफोन 17 सीरिज लाँच केली जाणार आहे, परंतु त्याआधीच फ्लिपकार्टवर आयफोन 15 ला स्वस्त किमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे....

अ‍ॅपलचे वार्षिक डेव्हलपर संमेलन 9 जूनला

अ‍ॅपलचे वार्षिक डेव्हलपर संमेलन 9 जून रोजी सुरू होणार आहे. हे संमेलन 13 जून 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. या संमेलनामध्ये नवीन ऑपरेटिंग सिस्टम...

सिंहगड किल्ला आजपासून पर्यटनासाठी खुला

पावसाची सुरुवात होताच किल्लेप्रेमींची पावले सिंहगडाच्या दिशेने वळतात. मुंबई-पुण्यापासून जवळ असलेला सिंहगड किल्ल्यावर एकदिवसीय सुट्टी घालविण्यासाठी अनेकजण आग्रही असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सिंहगड...

फ्रान्समध्ये धूम्रपान केल्यास 13 हजारांचा दंड

फ्रान्समध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यास 135 यूरो म्हणजेच जवळपास 13 हजार रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे. फ्रान्समध्ये या नियमाची अंमलबजावणी येत्या 1 जुलै 2025...

बंगळुरूत विजयाचा जल्लोष क्रिकेटप्रेमींच्या जिवावर, चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू; 33 जखमी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने 18 वर्षांत पहिल्यांदाच आयपीएल चषकावर नाव कोरले. मात्र ‘आरसीबी’ संघाच्या विजयोत्सवाला बंगळुरूत गालबोट लागले. चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयाचा जल्लोष क्रिकेट...

राजकीय ‘लाभ’ डोळ्यापुढे ठेवून निवाडा करणे नैतिक चिंतेची बाब, सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मत

न्यायाधीशांनी निवृत्तीनंतर सरकारी पद स्वीकारू नये तसेच निवडणूक लढवू नये. निवृत्त न्यायाधीशांची सरकारी पदावरील नियुक्ती वा त्यांनी निवडणूक लढवल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो. न्यायव्यवस्थेवरील...

धारावीकरांवर अन्याय होऊ देणार नाही, मुंबईभर आंदोलन करू, उद्धव ठाकरे यांची रहिवाशांना ग्वाही

कुर्ला येथील मदर डेअरीची जागा उद्योगपती गौतम अदानी यांना देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. त्याविरोधात धारावीकरांमध्ये नाराजी आणि संतापाबरोबरच अस्वस्थताही आहे. मात्र धारावीकरांवर कोणत्याही...

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात गिरीश महाजन सर्वात भ्रष्ट, ठेकेदार अभिषेक कौल महाजनांचा दलाल; संजय राऊत यांचा...

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका करणारे गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात भ्रष्ट मंत्री आहेत, असा घणाघात करत महाजनांच्या भ्रष्टाचाराची...

देशात जातनिहाय जनगणना दोन टप्प्यांत होणार; 1 ऑक्टोबर 2026 पासून जम्मू – कश्मीर, लडाख,...

जातनिहाय जनगणनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. दोन टप्प्यांत ही जनगणना होणार असून, पहिल्या टप्प्यात 1 ऑक्टोबर 2026 पासून हिमालयाच्या कुशीतील राज्यांमध्ये, तर दुसरा टप्पा...

मिंधे पुन्हा रुसले, घरी जाऊन बसले; सह्याद्रीवरील सर्वच बैठकांना गैरहजर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये नाराज असल्याचे आज दिसून आले. सह्याद्री अतिथीगृहावरील एकाही बैठकीला ते उपस्थित राहिले नाहीत. सह्याद्रीवर महत्त्वाच्या बैठका सुरू...

64 भूखंडांवरील पुनर्विकासासाठी पालिका जूनअखेरपर्यंत निविदा काढणार, अदानीला झुकते माप मिळणार

कुर्ला येथील दुग्धशाळेचा 21 एकरचा भूखंड अदानीला दिला असताना आता मुंबई महापालिकेच्या 64 भूखंडांवर होणाऱया झोपडय़ांच्या पुनर्विकासातही अदानी समूहाला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे....

मिंध्यांना फडणवीसांचा आणखी एक धक्का, वादग्रस्त पद्माकर रोकडेंची ‘एमएमआरडीए’तून उचलबांगडी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी एक धक्का दिला आहे. शिंदे यांचे खासम्खास म्हणून ओळखले जाणारे पण तेवढेच वादग्रस्त ठरलेले अप्पर...

डान्स बारवर स्थानिक पोलिसांना छापे टाकण्याचे आदेश, समाजसेवा शाखेचे पंख छाटले

मुंबईतील लेडीज बारवर धडक छापेमारी करणाऱ्या गुन्हे शाखेच्या समाजसेवा शाखेचे पंख छाटण्यात आले आहेत. या शाखेने यापुढे डान्स बारवर कारवाई करायची नाही. मानवी तस्करी...

दोनच भाषा शिकविण्याचा अध्यादेश काढा, अन्यथा आंदोलन; राज ठाकरे यांचा सरकारला इशारा

एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याचा सरकारचा डाव जोरदार विरोधामुळे रद्द करण्यात आला आहे. मात्र पहिलीपासून फक्त मराठी आणि इंग्रजी...

एकीकडे प्रकल्पांच्या नावावर झाडांची कत्तल, दुसरीकडे दहा कोटी झाडे लावण्याचा संकल्प; फडणवीसांचे अजब पर्यावरण...

आरेच्या जंगलात मेट्रो कारशेड उभारण्यासाठी शेकडो वर्षे जुनी हजारो झाडे कापली गेली. कुर्ला येथील मदर डेअरीची जमीन धारावी प्रकल्पाच्या नावावर अदानींना दिली गेली त्या...

बांगलादेशीकडे सापडला हिंदुस्थानचा पासपोर्ट, हायकोर्टाने घेतली गंभीर दखल; चौकशी करून होणार कारवाई

बांगलादेशीकडे हिंदुस्थानचा पासपोर्ट असल्याची धक्कादायक माहिती उच्च न्यायालयासमोर आली. याची गंभीर दखल न्यायालयाने घेत पोलिसांना चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दादामियाँ खान असे...

आता मंत्रालय व विधिमंडळ अदानीला कधी देणार? काँग्रेसचा संतप्त सवाल

धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली डम्पिंग ग्राऊंड, कुर्ला मदर डेअरी आणि वांद्रय़ाच्या एमएसआरडीसी कार्यालयाची जागाही अदानीला दिली. आता मंत्रालय आणि विधिमंडळ अदानीला कधी देणार, असा...

प्लॅस्टिकही बनू शकते पर्यावरणस्नेही, रिलायन्स इंडस्ट्रीजचा पुनर्वापरासाठी पुढाकार

प्लॅस्टिक हा भस्मासुर राहिला नसून ते योग्यपणे हाताळले तर हरित आणि समतावादी जगासाठी महत्त्वाचे ठरेल. योग्य वापर केल्यास प्लॅस्टिक हे पर्यावरणात पर्यावरणाचे स्नेही आहे,...

हिट अॅण्ड रन प्रकरणात 38 वर्षांनी निर्दोष मुक्तता

1987 साली जीपला धडक देत पळून गेल्याचा आरोप असलेल्या विलेपार्ले येथील नागरिकाची दंडाधिकारी न्यायालयाने 38 वर्षांनी निर्दोष मुक्तता केली आहे. तक्रारदार चालकाला ओळखू शकत...

वांद्र्यात दीड वर्षाच्या मुलाला वाहनाची धडक

वाहनाने दीड वर्षाच्या मुलाला धडक देऊन त्याला जखमी केल्याची घटना खेरवाडी परिसरात घडली. त्या धडकेत मुलाच्या डोक्याला, डोळय़ाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी खेरवाडी...

शैक्षणिक संस्थेत प्रवेशाच्या आमिषाने फसवणारा गजाआड

शहरातील नामवंत शिक्षण संस्थेत प्रवेशाचे आमीष, तसेच शैक्षणिक संस्थेच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करणाऱया फरारी आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोलकाता विमानतळावरून ताब्यात घेत...

अल्पसंख्याक संस्था, महाविद्यालयांच्या कोट्याला धक्का लागणार नाही!

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत एससी, एसटी, ओबीसी कोटा लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अल्पसंख्याक महाविद्यालयांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय अल्पसंख्यांक संस्थांच्या 50...

पवई जमीन घोटाळा प्रकरणात विकासक हिरानंदानींना दिलासा, क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला

सुमारे 30 हजार कोटी रुपयांच्या पवई येथील कथित जमीन घोटाळा प्रकरणी विकासक निरंजन हिरानंदानी यांना विशेष न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. एसीबीने या प्रकरणी सादर...

मिंध्यांच्या मनमानी विरोधात नागपूरमध्ये शिवसेनेचे आंदोलन

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरला सापत्न वागणूक देत आहेत. हा प्रकार थांबविला नाही तर शिवसेनेच्या वतीने नागपूर शहरात तीव्र आंदोलन छेडून एकनाथ...

आयटीआयमध्ये मिळणार रोबो, ड्रोन, ईव्ही आणि एआयचे धडे

औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे (आयटीआय) म्हटली की त्यात टर्नर, फिटर, इलेक्ट्रीशियन, प्लंबर आणि जास्तीत जास्त कॉम्प्युटरचे प्रशिक्षण मिळणार असाच सर्वांचा समज होता. पण आता आयटीआयमध्ये...

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मराठवाड्यात शिवसेनेचे आंदोलन

सत्ता मिळवण्यासाठी निवडणूक प्रचारात महायुती सरकारने शेतकऱयांना अनेक आमिषे दाखवली होती. मात्र सत्ता मिळताच शेतकऱ्यांना वाऱयावर सोडणाऱया सरकारला शिवसेना ‘क्या हुआ तेरा वादा?’ असा...

संबंधित बातम्या