सामना ऑनलाईन
Budget Session 2026 – ज्येष्ठ नागरिकांच्या पदरी निराशाच, अॅडल्ट डायपर्स आणि व्हीलचेअरवर कर कशासाठी?...
केंद्रीय अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांच्या पदरी निराशाच पडली असून, त्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियंका...
कामाच्या ठिकाणी होणारा जातीभेद संविधानाचे उल्लंघन, राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारला सुनावले
काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेत जातीभेदाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. "२१ व्या शतकात आपण प्रगती आणि...
हिंदुस्थानी हवाई दलाची ताकद वाढणार! ११४ राफेल लढाऊ विमाने आणि ‘P8I’ विमानांच्या खरेदीला मंजुरी
हिंदुस्थानी हवाई दलाची ताकद आता आणखी वाढणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण संपादन परिषदेच्या (DAC) बैठकीत हवाई दलासाठी ११४ 'मल्टी-रोल...
सामना अग्रलेख – सरसंघचालकांचे लेक्चर
भाजपने हिंदुत्ववादी संघटना फोडल्या. आमदार-खासदार विकत घेतले. देशातील न्यायालये, निवडणूक आयोगावर ‘हिटलर’प्रमाणे ताबा मिळवला. संघावरही आता त्याच लोकांचा ताबा आहे व श्रीमंतीची चटक त्यांनी...
लेख – सर्जनशीलतेमध्ये ‘एआय’ वापराची लक्ष्मणरेषा
>> शहाजी शिंदे
एकोणीसाव्या शतकात फोटोग्राफीचा शोध लागला, तेव्हा चित्रकारांना वाटले की कॅमेरा हा कलेचा शत्रू आहे. मात्र फोटोग्राफीने चित्रकलेची जागा घेतली नाही, तर तिला...
प्रासंगिक – दासबोध : एक मार्गदर्शक ग्रंथ
>> नागेश शेवाळकर
रामायण, महाभारत, श्रीमद भगवद्गीता, ज्ञानेश्वरी इत्यादी अनेक ग्रंथ ज्ञानवर्धक आहेत, मार्गदर्शक आहेत. समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेला ‘दासबोध’ हा ग्रंथही फक्त अप्रतिम...
प्रमोशनसाठी २५ लाख रुपयांची खंडणी मागितली, लीलावती रुग्णालयाने परमबीर सिंग यांची कार्यकारी संचालकपदावरून केली...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मुंबईतील प्रसिद्ध लीलावती रुग्णालयाने परमबीर सिंग यांची कार्यकारी संचालक (Executive Director) पदावरून...
विराट कोहली आणि रोहित शर्माची ‘ग्रेड बी’मध्ये घसरण, BCCI कडून वार्षिक कराराची यादी जाहीर
हिंदुस्थानच्या क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२५-२६ या वर्षासाठी खेळाडूंच्या वार्षिक कराराची (Central Contract) नवीन यादी जाहीर केली आहे. या नवीन यादीत मोठे बदल पाहायला...
कोंडगाव पंचायत समिती शिवसेनेचे सागर तांदळे विजयी, माजी सभापती शिंदे गटाचे जयसिंग माने यांचा...
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव पंचायत समिती गणातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सागर तांदळे १५२० मतांनी विजय झाले असून माझी सभापती जयसिंग माने यांचा त्यांनी...
अध्यक्षांचे पद हे निष्पक्ष असावे, तुम्ही भाजपच्या दबावाखाली काम करत आहात, काँग्रेस महिला खासदारांचे...
संसदेतील गदारोळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभागृहातील अनुपस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. काँग्रेसच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना...
Sangamner News – शिवसेनाचे तीन उमेदवार जिल्हा परिषद गटात विजयी, दिग्गजांचा केला पराभव
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाल्यानंतर संगमेश्वर तालुक्यामधून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तीन शिलेदार जिल्हा परिषद गटात विजयी झाले असून...
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, आरोपी आकाशदीप सिंगला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आकाशदीप करज सिंग याला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला....
खासदार पप्पू यादव यांचा कारागृहातील मुक्काम वाढला, जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली
बिहारमधील पूर्णिया लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांना सध्या तरी दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे....
गलवान संघर्षानंतर आठवड्यातच चीनने केली होती अण्वस्त्र चाचणी, अमेरिकेचा गौप्यस्फोट
चीनने हिंदुस्थानात केलेला घुसखोरीचा प्रयत्न आणि त्यावर पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या बोटचेप्या भूमिकेवरून संसद अधिवेशनात गदारोळ सुरू असतानाच अमेरिकेने मोठा गौप्यस्फोट केला आहे. गलवान खोऱयात...
धक्कादायक! शिक्षक पात्रता परीक्षेत मंगळसूत्र आणि जोडवी काढायला लावली!! परीक्षा हिंदुस्थानात की पाकिस्तानात? संतप्त...
केंद्रीय शिक्षक पात्रता (सीटीईटी) परीक्षेदरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला. परीक्षार्थी महिला उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश देताना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र सक्तीने काढायला लावले. इतकेच...
निवडणूक आयोगाने आता भाजपचा झेंडा फडकवावा! अखिलेश यादव यांची टीका
‘‘केंद्रीय निवडणूक आयोग हा भाजपच्या मित्रपक्षासारखा काम करत आहे. भाजपविरोधी पक्षांच्या मतदारांची नावे वगळण्यासाठी निवडणूक आयोगाकडून फॉर्म-7चा सर्रास गैरवापर सुरू आहे. एसआयआरच्या नावाखाली जे...
प्रदूषणाला उकाड्याचा तडका! मुंबईच्या तापमानाने गाठली पस्तिशी
शहरातील गंभीर प्रदूषणाची समस्या ‘जैसे थे’ असतानाच रविवारी प्रदूषणाला उकाडय़ाने तडका दिला आणि मुंबईकरांची प्रचंड दमछाक झाली. मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक 180च्या वर म्हणजेच...
बेकायदा वृक्षतोड झाली तर अधिकाऱ्यावर थेट गुन्हा नोंदवा, हायकोर्टाचा संताप… पोलिसांना निर्देश
>> अमर मोहिते
बेकायदा झाडे तोडल्याची तक्रार आल्यास पोलिसांनी गुन्हाच दाखल करायला हवा. वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱयाने झाडे तोडण्यास परवानगी देताना नियमाचे पालन न केल्यास त्याच्याविरोधातही...
मोदी सरकारचा 60 टक्के निधी पडून
देशातील विविध योजनांसाठी चालू आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात मोठय़ा निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने त्यातील 60 टक्के निधी खर्चच केला...
नेपाळने मॅच गमावली पण मनं जिंकली! इंग्लंडचा अवघ्या 4 धावांनी विजय
क्रिकेटच्या पंढरीत प्रथमच खेळत असलेल्या नवख्या नेपाळने इंग्लिश संघाला अक्षरशः हादरवले. आपल्या घरातच खेळत असल्यासारखा भन्नाट खेळ करणारा नेपाळ इंग्लंडला हरवतो की काय असे...
दहशतवादाशी तडजोड नाही! मलेशियातून मोदी बोलले
मलेशिया दौऱयावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहशतवादविरोधी भूमिका मांडली. ‘‘शांततेच्या प्रत्येक प्रयत्नाला हिंदुस्थानचा नेहमी पाठिंबा असेल, मात्र दहशतवादाशी कधीही तडजोड केली जाणार...
कर्नाटकमध्ये विमान कोसळले
बारामती विमान अपघाताची दुर्घटना ताजी असतानाच कर्नाटकातील विजयपुरा येथे आज एका खासगी प्रशिक्षणार्थी विमानाला भयंकर अपघात झाला. शेतात कोसळलेल्या या विमानाचा पुढील बाजूने अक्षरशः...
सामना अग्रलेख – महापौरपदांसाठी वाट्टेल ते…
‘मी पक्ष आणि चिन्ह पाहून निधी देतो. मशाल चिन्ह असेल तर एक रुपयाचा निधी देत नाही,’ असे उघडपणे बोलणारे ‘भंपक’ व टाकाऊ लोक फडणवीस...
दिल्ली डायरी – सरकार घाबरले, पळाले!
>> नीलेश कुलकर्णी
संभाव्य जागतिक मंदी, सपशेल फसलेले परराष्ट्र धोरण या सगळ्यामुळे मोदी चक्रव्यूहात सापडले आहेत. आता त्यातून सुटका नाही. म्हणूनच विरोधी पक्षाला व महिला...
विज्ञान रंजन – थंडीचा कडाका का?
>> विनायक
यंदा थंडी जरा जास्तच आहे किंवा उन्हाळा जास्त वाटतो... वगैरे वाक्यं त्या त्या ऋतुमानात कानी पडतातच. असं वाटणं सापेक्ष असतं. त्याच वेळी ‘पूर्वी...
बिग बॉस मराठी ६ मध्ये ‘एंटरटेन्मेंटची त्सुनामी’! पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून राखी सावंतची...
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात आतापर्यंतचा सर्वात मोठा धमाका होणार आहे. घरामध्ये वादाचे फुटलेले पेव आणि बदलणारी समीकरणं असतानाच, आता मनोरंजनाचा 'कहर' करायला डॅशिंग...
BSF ची मोठी कारवाई, हिंदुस्थानात बेकायदेशीर घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी घुसखोराला अटक
जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (BSF) पुन्हा एकदा पाकिस्तानचा नापाक कट उधळून लावला आहे. सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला बीएसएफच्या...
बिहारमध्ये सहा वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या; कायदा-सुव्यवस्था ढासळली, तेजस्वी यादव यांची टीका
बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात...
रशियन जनरलवर गोळीबार करणारा मुख्य आरोपी दुबईत अटकेत; रशियाने केला युक्रेनवर आरोप
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे अत्यंत विश्वासू आणि लष्करी गुप्तचर यंत्रणेचे (GRU) वरिष्ठ अधिकारी लेफ्टिनेंट जनरल व्लादिमीर अलेक्सेयेव यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील मुख्य आरोपीला...
दिल्लीतील भाजप सरकारची वर्षपूर्ती, आपने साजरा केला ‘फ्रॉड डे’
दिल्लीत भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम आदमी पक्षाने (AAP) भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपच्या या वर्षपूर्तीला फ्रॉड डे म्हणत साजरा...






















































































