सामना ऑनलाईन
अवघ्या आठ दिवसांत सोने 3 हजारांनी महागले
सोन्या आणि चांदीला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस आले आहेत. अवघ्या आठवडाभरात सोने 3 हजार रुपयांनी तर चांदी साडेतीन हजार रुपयांनी महागली आहे. सराफा बाजारात...
रेल्वेमध्ये 2865 अप्रेंटिस पदांसाठी भरती
पश्चिम मध्य रेल्वेने जबलपूर, भोपाळ, मध्य प्रदेश, कोटा, राजस्थान येथे अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 30 ऑगस्टपासून...
जामीन न वाढवल्याने आसाराम तुरुंगवासात
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला आसाराम पुन्हा एकदा तुरुंगात गेला आहे. जामिनावर बाहेर असलेल्या आसारामचा अंतरिम जामीन वाढवण्यास राजस्थान उच्च न्यायालयाने...
हेल्मेटशिवाय पेट्रोल न दिल्याने गोळीबार
मध्य प्रदेशातील भिंडमध्ये दोन तरुणांनी हेल्मेटशिवाय पेट्रोल न दिल्याने पेट्रोल पंपावर गोळीबार केला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 719 वरील लोधी पेट्रोल पंपावर घडली....
मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर काढा, आता माघार नाही! चर्चेसाठी आलेल्या न्यायमूर्ती शिंदे...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची आज दुसऱयाच दिवशी सरकारला दखल घ्यावी लागली. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे...
पाऊसपाण्यात-चिखलात संघर्ष करणाऱ्या मराठी बांधवांना सुविधा पुरविण्यासाठी कंबर कसा! उद्धव ठाकरे यांचे तमाम शिवसैनिकांना...
आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपला मराठी बांधव मुंबईत एकवटला आहे. ही संख्या हजारोंच्या घरात आहे. पाऊसपाणी-चिखलात तो आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करीत आहे. सरकार...
देवेंद्र फडणवीस यांनी दोन बळी घेतले; आणखी किती घेणार? दुसऱ्या आंदोलकाच्या मृत्यूनंतर जरांगे यांचा...
दोन दिवसांपूर्वीच मराठा आंदोलनातील एका कार्यकर्त्याचा जुन्नर येथे मृत्यू झाला असताना आज मुंबईतील आंदोलनात सहभागी झालेल्या आणखी एका तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. यामुळे...
बाप्पाच्या छोट्या मूर्तींचे समुद्र, तलावांमध्ये विसर्जन करता येणार! प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी
मुंबईमध्ये आता सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण व नियामक मंडळाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता छोट्या मूर्तींचे विसर्जन...
आरक्षण द्यायला घटनेत बदल करावा लागेल, शरद पवार यांचा सल्ला
सुप्रीम कोर्टाने घातलेली 50 ते 52 टक्क्यांची मर्यादा मराठा आरक्षणाच्या आड येत असेल तर हा तिढा सोडवण्याचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागेल. त्यासाठी वेळ...
जरांगे मुंबईत परत का आले शिंदेंनाच विचारा, राज ठाकरे यांनी सुनावले
मराठा आरक्षणासंदर्भात अनेक गोष्टी सगळय़ांना माहीत आहेत. त्यामुळे आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतील. आता आरक्षणाचे आणि जरांगे मुंबईत परत का...
आझाद मैदान परिसरात मराठ्यांची छावणी; रेल्वे स्थानक, महानगरपालिकेजवळ तुफान गर्दी
आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो आंदोलक मुंबईत धडकल्याने रेल्वे स्थानक, पालिका परिसरात अक्षरशः मराठ्यांची छावणीच पडली आहे. आझाद मैदानात आंदोलकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे परिसरातील...
लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत फडणवीस शेवटच्या स्थानी, ‘मूड ऑफ द नेशन’ सर्व्हेचा निष्कर्ष
देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेवटच्या स्थानी आहेत. ‘मूड ऑफ द नेशन’ ही संकल्पना घेऊन इंडिया टुडे व सी....
आमदारकीची पेन्शन मिळण्यासाठी धनखड यांचा अर्ज, माजी उपराष्ट्रपतींना आता तीन पेन्शन मिळणार
देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक पदाचा राजीनामा दिल्यापासून ते बेपत्ता झाले आहेत. ते नेमके कुठे आहेत, असा सवाल विरोधकांकडून केंद्र सरकारला विचारला...
चीनमध्ये मोदींचे ’लालेलाल’ स्वागत
चीनच्या तियानजीन शहरात 31 ऑगस्टपासून होत असलेल्या 25 व्या शांघाय सहकार्य परिषदेला (एससीओ) उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये पोहोचले आहेत. तियानजीन येथील विमानतळावर...
पाणी-स्वच्छतागृहे सरकारने बंद केली, मराठा आंदोलकांची गळचेपी; रोहित पवारांचा आरोप
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून मुंबईत आलेल्या मराठा बांधवांची गळचेपी सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून आज केला.
पोस्टमध्ये...
वंशावळ समितीस 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय
राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस 30...
दहिसर, भांडुप, माहुलमध्ये कांदळवनाची सफर, पर्यावरण रक्षणासाठी पालिकेचा निर्णय
पर्यावरण रक्षणासाठी पालिकेने कांदळवन उद्यान उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये गोराई येथे 25 कोटी रुपये खर्चून उद्यानाचे काम सुरू करण्यात आले आहे. तर...
खोट्या नावाने पोलीस तक्रारीचा बनाव, जे. जे. रुग्णालयाची सफाई करण्याचे आदेश; हायकोर्टाची चपराक
खोट्या नावाने बनावट तक्रार करणाऱयाला उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे. या तक्रारदाराला पंधरा दिवस जे.जे. रुग्णालयाची सफाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
न्या. रवींद्र...
ओरिसाहून विक्रीसाठी आणलेला गांजा जप्त, पाचजणांना अटक; एक देशी बनावटीचे पिस्तूल व काडतुसे हस्तगत
मालवणी पोलिसांनी गांजा तस्करांविरोधात धडक कारवाई केली. पोलिसांनी पाचजणांना पकडून तब्बल 204 किलो 60 ग्रॅम गांजा तसेच एक देशी बनावटीचे पिस्तूल व चार जिवंत...
बोईसरजवळ ओव्हरहेड तुटली, परे विस्कळीत, ऐन गर्दीच्या वेळी मनस्ताप; प्रवाशांचा खोळंबा
बोईसर व वाणगाव रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे गाडय़ांची सेवा पूर्णत: ठप्प झाली. गुजरात मार्गावर जाणाऱ्या गाडय़ा पालघर, केळवे, सफाळे...
आंदोलकांनी पावसाला जुमानले नाही
आझाद मैदानात मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांचे भाषण ऐकण्यासाठी मराठा आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली आहे. पावसामुळे आझाद मैदानात चिखल झाला आहे; पण...
इस्रायलचा येमेनवर हवाई हल्ला, हुथी पंतप्रधानांचा मृत्यू
येमेनच्या राजधानी सनआमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात हुथी पंतप्रधान अहमद अल-राहवी यांचा मृत्यू झाला आहे. हुथी गटाने शनिवार जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली असून,...
भाजपने महाराष्ट्रात निवडणुका चोरल्या, मात्र आम्ही त्यांना बिहारमध्ये निवडणुका चोरू देणार नाही – राहुल...
भाजपने महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये लोकसभेत निवडणुका चोरल्या. मात्र आम्ही बिहार निवडणुका चोरू देणार नाही, असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधी...
युक्रेनियन संसदेच्या माजी सभापतींची अज्ञातांकडून गोळ्या घालून हत्या; हा आमच्या स्वातंत्र्यावर हल्ला, झेलेन्स्की यांचं...
युक्रेनच्या राजकारणात खळबळ माजवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. युक्रेनचे माजी संसद सभापती अँड्री पारुबी यांची ल्विव्ह शहरात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या...
धावत्या रेल्वेतून उतरला अन् थेट ट्रेनखाली गेला, RPF जवान आणि विक्रेत्याच्या तत्परतेमुळे वाचला तरुणाचा...
धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या घाईत एका तरुणाचा जीव धोक्यात आला होता, पण रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या आरपीएफ जवान आणि एका विक्रेत्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला....
सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांचा शेवटून पहिला नंबर, MOTN सर्वेक्षणातून माहिती समोर
नुकताच मूड ऑफ द नेशनने (MOTN) सर्वेक्षण केले होते. यात हिंदुस्थानातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र...
सर्व मराठ्यांना कुणबी ठरवता येणार नाही, जरांगे यांच्या भेटीदरम्यान न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचं वक्तव्य
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले असून मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. यातच आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ निवृत्त...
…तसं झाल्यास आरक्षणाचा प्रश्न निश्चित सुटेल! तामिळनाडूचे उदाहरण देत शरद पवाराचं मोठं विधान
मराठ्यांना ओबीसी’तून आरक्षण द्या, या मागणीसाठी आज हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले असून मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. यातच...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सहकुटुंब भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लालबागच्या...
आझाद मैदानावर या, एक दिवस उपोषण करा! मनोज जरांगे यांना पोलिसांचा फतवा; परवानगी देताना...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करताच फडणवीस सरकार खडबडून जागे झाले. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर एक दिवसाच्या उपोषणासाठी...























































































