सामना ऑनलाईन
सायबर गुन्हे : दिलासादायक पाऊल
>> सुचित्रा दिवाकर
देशभरात वाढत असलेल्या ‘डिजिटल अरेस्ट आणि सायबर फसवणूक प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा आदेश देत, भारतभरातील...
आभाळमाया – अवकाशी अफवा विरल्या
>> वैश्विक
तीन आय ऍटलास धूमकेतू सूर्यमालेत शिरतो काय नि त्याविषयी अफवांचे अवकाशी पीक येते काय! विज्ञान जाणणं ही प्रक्रिया अशा अफवा अधिक कठीण करून...
आता पुढली विकेट मिंधे गटातील मंत्र्याची? रोहित पवार यांची पोस्ट व्हायरल
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी अकहर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढील विकेट ही मिंधे गटातील मंत्र्यांची असेल, असा इशारा राष्ट्रवादी...
माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा दिला राजीनामा
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यापल आचार्य देवव्रत यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांकडे आपला राजीनामा...
मावळमध्ये वनीकरणाच्या जागेवर विना परवानगी उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर...
मावळ तालुक्यातील अवैध उत्खनन प्रकरणामुळे महाराष्ट्रभर खळबळ उडालेली आहे. आता अजून एक नवीन प्रकरण बाहेर आलेले आहे. उद्योजक रणजित काकडे यांनी आमदार सुनील शेळके...
रेल्वेत विमानाचे नियम लागू; 1st AC मध्ये ७० किलोपर्यंत मोफत; नंतर भरावं लागेल अतिरिक्त...
जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि अनेकदा गरजेपेक्षा जास्त सामान घेऊन जात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता रेल्वेतही विमानाचे नियम...
Sangameshwar News – तुरळ येथे भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, एक प्रवासी जखमी
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे आज (बुधवारी) संध्याकाळी पाच वाजनेच्या सुमारास मुंबईहून गणपतीपुळे येथे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहन चालकाचा जागीच...
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून ४५,००० मतदारांची नावे वगळण्यात आली; TMC घरोघरी जाऊन पडताळणी करणार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ असलेल्या भवानीपूरमध्ये सुमारे ४५,००० मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात अली आहे. यानंतर आता तृणमूल काँग्रेसने (TMC)...
भाजप-आरएसएस गांधी, नेहरू आणि आंबेडकरांचा द्वेष करतात – जयराम रमेश
भाजप आणि आरएसएस महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्या नावांचा आणि विचारसरणीचा द्वेष करतात, असा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला...
शिक्षा झाल्यानंतरही विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? रोहित पवार यांचा सवाल
शासकीय कोट्यातील सदनिका घोटाळाप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवले असून, प्रथम वर्ग न्यायालयाने ठोठावलेली दोन वर्षे कारावासाची...
कश्मीर खोरे पर्यटकांच्या प्रतीक्षेत! बर्फवृष्टी न झाल्याने हॉटेलची बुकिंग होईना
कश्मीर खोऱयात बर्फवृष्टी होत नसल्याने पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. कश्मीर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना बर्फवृष्टी हवी आहे. सध्या येथील हवामान कोरडे आहे. त्यामुळे पर्यटक...
देशात दर मिनिटाला 500 सायबर गुन्हे! गुह्यात महाराष्ट्र अव्वल, गुजरात दुसरे तर दिल्ली तिसऱ्या...
देशभरात सायबर गुन्हेगारी वेगाने वाढत आहे. ऑनलाइन फसवणूक, डेटा चोरी आणि हॅकिंगच्या घटनेत वाढ झाली असून देशात दर मिनिटाला 500 हून अधिक गुन्हे होत...
मस्क यांची संपत्ती 600 अब्ज डॉलरवर!
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क यांची संपत्ती थेट 600 अब्ज डॉलर म्हणजेच 54.50 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 600 अब्ज डॉलरचा आकडा...
ब्राझीलमध्ये वादळी वाऱ्याने कोसळला ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’
ब्राझीलच्या रिओ ग्रांडे दो राज्यातील ग्वायबा शहरातील हवन मोगास्टोअरच्या बाहेर मोठय़ा दिमाखात उभा असलेला ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ कोसळल्याची घटना घडली. ब्राझीलमध्ये आलेल्या वेगवान वाऱयामुळे...
लव्ह जिहाद कायद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राज्यांकडे मागितले उत्तर
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात अशा काही राज्यांत लव्ह जिहाद आणि बळजबरीने धर्मांतर रोखण्यासाठी कायदा बनवण्यात आला आहे. या कायद्याला...
ट्रम्प यांच्या घरी पुन्हा एकदा ‘लगीनघाई’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरी पुन्हा एकदा लगीनघाई दिसून येणार आहे. स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 15 डिसेंबर...
सेलिना जेटलीने पतीकडे मागितले 100 कोटी
बॉलीवूड अभिनेत्री सेलिना जेटली हिने तिचा पती पीटर हॅगविरोधात कोर्टात याचिका दाखल केली असून 100 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. तसेच दर महिन्याला 10...
दिलासा! एसबीआयकडून व्याजदरात कपात
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने व्याजदरात 0.25 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. हा बदल सोमवारपासून लागू...
हिंदुस्थानींची सिंगापुरात लक्झरी वस्तूंवर उधळपट्टी
सिंगापुरात पर्यटक म्हणून गेलेल्या हिंदुस्थानी नागरिकांनी लक्झरी वस्तू आणि सेवेवर रेकॉर्डब्रेक खर्च केला आहे. सिंगापूर पर्यटन बोर्डाने दिलेल्या आकडेवारीनुसार, हिंदुस्थानी पर्यटकांनी 2025 च्या पहिल्या...
अमेरिकेत बॉम्बस्फोट घडविण्याचा कट उधळला
अमेरिकेत नव्या वर्षात बॉम्बस्फोट घडविण्याचा आखलेला कट अमेरिकेच्या एफबीआयने उधळून लावला. कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजलिस आणि ऑरेंज काऊंटी क्षेत्रात बॉम्बस्फोट घडवून आणणार होते. या ऑपरेशनला...
स्वदेशी ‘डीएससी ए20’ नौदलाच्या ताफ्यात
हिंदुस्थानी नौदल लागोपाठ आपली अंडरवॉटर क्षमता मजबूत करत आहे. देशातील पहिले स्वदेशी डिझाइन असलेले डायविंग सपोर्ट क्राफ्ट ‘डीएससी ए20’ हे जहाज आज कोची नौदल...
पराक्रमाचे प्रदर्शन! लष्करी जवानांचे नेत्रदीपक सादरीकरण
1971 च्या युद्धात पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने हिंदुस्थानी लष्करापुढे आत्मसमर्पण केले होते. हिंदुस्थानी लष्कराच्या गौरवशाली विजयाच्या निमित्ताने आजचा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून...
कॅमरून ग्रीनला 25 कोटींचा जॅकपॉट, आयपीएल इतिहासातला सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला ग्रीन; प्रशांत...
सर्वात श्रीमंत लीग असलेल्या आयपीएलच्या मिनी लिलावात काही खेळाडूंवर पैशांचा अक्षरशः पाऊस पडला. ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू कॅमरून ग्रीनला लिलावात चक्क 25.20 कोटींचा जॅकपॉट लागला. ‘आयपीएलच्या...
मुस्कुराइये, हिंदुस्थान मालिका विजयाच्या उंबरठ्यावर; आज हिंदुस्थान- द.आफ्रिका यांच्यात लखनऊमध्ये चौथा टी-20 सामना
मुस्कुराइये, आपण लखनऊमध्ये आहात! आणि त्याच वेळी हिंदुस्थानी संघही 2-1 आघाडीचे स्मितहास्य चेहऱयावर ठेवून मैदानात उतरणार आहे. वन डेपाठोपाठ टी-20 मालिकाही खिशात घालून कसोटी...
क्रिकेटनामा – एक संवाद… सूर्याशी!
>> संजय कऱ्हाडे
सूर्या, अरे तुला झालंय तरी काय? तीनशे साठ डिग्रीचा चौफेर फलंदाज म्हणून रवी शास्त्री त्याचं कौतुक करायचा. रवी सहजासहजी कौतुक करत नाही....
अभिज्ञान कुंडूचा नाबाद द्विशतकी धमाका, हिंदुस्थानचा मलेशियावर 315 धावांनी दणदणीत विजय
हिंदुस्थान आणि नवखा मलेशिया यांच्यातील 19 वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारचा सामना मांजर-उंदराच्या खेळासारखा ठरला. या लढतीत हिंदुस्थानने मलेशियाचा 315 धावांनी धुव्वा उडविला....
वेंगसरकर फाउंडेशनची विजयी सलामी
माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी पार्क मैदानावर सुरू झालेल्या प्रकाश पुराणिक स्मृती महिला टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेमधील उद्घाटनीय...
नेट रनरेट ठरला निर्णायक; झारखंड-हरयाणा यांच्यात अंतिम सामना
सुपर लीगमधील अखेरच्या सामन्यात आंध्र प्रदेशकडून 9 विकेट्सने पराभव पत्करावा लागला असला तरी झारखंडने नेट रनरेटच्या जोरावर सय्यद मुश्ताक अली करंडकाच्या अंतिम फेरीत प्रथमच...
आंध्र, एनकेईएस, भावे हायस्कूल उपांत्य फेरीत
श्री उद्यान गणेश मंदिर चषक शालेय कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये आंध्र एज्युकेशन हायस्कूल, ताराबाई मोडक हायस्कूल, विनोबा भावे शाळा, एनकेईएस आदी शाळांनी उपांत्य फेरीत प्रवेश...
…म्हणून त्याला किडनी विकावी लागली, शेतकरी रोशन कुडे यांच्या वडिलांनी सांगितली मुलाची व्यथा
चंद्रपूरमध्ये एका सावकाराने कर्जाचा परतावा मिळविण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मिंथुर गावात हा प्रकार घडला....























































































