सामना ऑनलाईन
Konkan Crime News – कोंकण रेल्वेत चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटले, पोलिसांनी आवळल्या...
कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसमधील जनरल डब्यातून प्रवास करताना प्रवाशांसोबत मैत्री करत एका चोरट्याने चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन त्यांच्याकडील रोकड आणि मोबाईल चोरले. मात्र...
Chandrapur News – वैनगंगेच्या पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावं प्रभावित, बचाव पथकांसह जिल्हा प्रशासन...
वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावं प्रभावित झाली आहेत. त्यामुळे बचाव पथकांसह जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. घसे खुर्द धरणांमधून सध्या मोठ्या प्रमाणात...
ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका, शरद पवार यांनी महायुती सरकारला...
ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली...
Ambernath Crime News: लिफ्टचा दरवाजा बंद केला म्हणून 12 वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण, घटना...
अंबरनाथमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील पालेगाव भागातील पटेल झिऑन या गृह संकुलात एका 12 वर्षांच्या मुलाला शुल्लक कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली...
मुंबईच्या टोल नाक्यांवर गैरव्यवहार, नाना पटोले यांच्याकडून 3000 कोटींच्या घोटाळाप्रकरणी हक्कभंग दाखल
मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाच टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना व शासकीय बससेवांना टोलमाफी दिल्यामुळे खासगी कंत्राटदाराला नियमबाह्यपणे मुदतवाढ देण्यात आली. यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला...
संजय गायकवाड सारख्या माजखोर आमदारांची मस्ती याच अधिवेशनात उतरवणं गरजेचं – आदित्य ठाकरे
संजय गायकवाड सारख्या माजखोर आमदारांची मस्ती याच अधिवेशनात उतरवणं गरजेचं आहे, असं आक्रमक भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी...
Mira Road Morcha – मराठी मोर्चाला परवानगी नाकारली, पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली;...
मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची आज तातडीने बदली करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि मराठी एकीकरण...
गुंडगिरी करणाऱ्या आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करा, पक्ष पाठीशी का घालत आहे? हर्षवर्धन सपकाळ...
आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करणारे मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा हा काही पहिल्याच प्रकार नाही. हे महाशय वारंवार दादागिरी करतात, महापुरुषांचा अपमान...
संभाजीनगर वसतिगृह प्रकरण; जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याचे निलंबन, अंबादास दानवेंच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारची कारवाई
विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकारने कडक पावले उचलले असून संभाजीनगर जिल्हा बाल विकास अधिकारी यांना निलंबित करण्याची घोषणा...
महाराष्ट्रात जनादेश चोरला, आता बिहारची पाळी, राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी बिहारमधील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जनादेश चोरीला गेल्याचा दावा करत,...
केस गळत असतील तर? हे करून पहा
सध्या अनेक जण कमी वयात केस गळती होत असल्याने त्रस्त आहेत. काय करावे हे कळत नाही. केस गळणे थांबविण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. नियमित...
रात्री रस्त्यात गाडी बंद पडली तर? घाबरू नका, या महत्त्वाच्या टिप्स करा फॉलो
स्वतःच्या मालकीच्या वाहनाने प्रवास करणे कधीही चांगले. परंतु, कधी कधी लांबच्या ठिकाणी जाताना मध्यरात्री गाडी अचानक बंद पडते. त्यावेळी काय करावे हे सूचत नाही.
गाडी...
आदिवासींच्या 12500 जागा बिगर-आदिवासींनी बळकावल्या, बांधकाम खात्यातील 29 पदे गायब, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत कबुली
आदिवासींसाठी राखीव असलेल्या जागांवर बिगर-आदिवासींनी अतिक्रमण केले आहे. आदिवासींची 12 हजार 520 पदे बिगर-आदिवासींना देण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात तर आदिवासींची 29 पदे...
गेली 45 वर्षे गुजरात महाराष्ट्राचे 11 टीएमसी पाणी वापरत आहे! विरोधकांनी सरकारला विचारला जाब
नर्मदा नदीचा पाण्याचा प्रश्न कधी सुटणार, असा सवाल करत गेली 45 वर्षे गुजरात महाराष्ट्रच्या वाटय़ाचे 11 टीएमसी पाणी वापरत आहे. हे थांबले पाहिजे. हे...
मुंबईतील पुनर्विकासात मराठी माणसांना 40 टक्के हक्काची घरे मिळायला पाहिजे! अनिल परब यांची सरकारकडे...
मुंबईत सध्या 60 टक्के पुनर्विकास होत आहे. या पुनर्विकासात तयार होणाऱ्या इमारतींमध्ये 40 टक्के घरे ही मराठी माणसांना मिळाली पाहिजे. ही घरे किमान 500...
संस्कृतीरक्षकांच्या सरकारने संस्कृतीच्या ऱ्हासाकडे लक्ष द्यावे, ओयो हॉटेलवरून मुनगंटीवारांचा घरचा आहेर
ओवायओ (ओयो) हॉटेलमध्ये एक तासासाठी खोली भाडय़ाने दिली जाते. ही कशासाठी दिली जाते? हा पोलिसांच्या अभ्यासाचा विषय आहे. संस्कृतीरक्षकांचे सरकार आहे. इथे जर संस्कृतीचा...
आमचा विरोध ‘ए गँग’ला… पटोलेंच्या विधानाने हास्यकारंजे
काँग्रेस आमदार नाना पटोले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जुगलबंदी झाली. अवघ्या तीन महिन्यांत 57 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सरकार मांडत आहे याचा अर्थ...
सरकारी रुग्णालयांना महात्मा फुले योजनेसाठी 50 टक्के रक्कम मिळणार, शिवसेनेच्या मागणीला यश
राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयांना आता 50 टक्के निधी मिळणार आहे. सध्या सरकारी रुग्णालयांना या योजनेतून केवळ 12 टक्के निधी...
खूशखबर… मुंबईकरांची पाणी चिंता मिटली
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सध्या धुवाधार पाऊस कोसळत असून तब्बल 982413 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी 7 जुलै रोजी...
तुर्कीच्या सेलिबी कंपनीला विमानतळ बंदी कायम, दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
हिंदुस्थानातील विमानतळांवर विविध प्रकारच्या सेवा देणाऱ्या सेलिबी कंपनीला मोठा धक्का बसला आहे. सुरक्षा परवाना रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी कंपनीची याचिका दिल्ली...
मस्क यांची गाडी रुळावरून घसरलीय! डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली अमेरिका पार्टीची खिल्ली
अमेरिकेत नव्या पक्षाची स्थापना करणारे अब्जाधीश एलॉन मस्क यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खिल्ली उडवली आहे. ‘एलॉन मस्क यांची गाडी रुळावरून पुरती घसरल्याचे...
रशियाने युक्रेनवर डागले 100 ड्रोन्स
रशियाने युक्रेनमध्ये रात्रभर हल्ले चढवले. अनेक शहरांवर आणि नागरी वस्त्यांवर 100 हून अधिक ड्रोन्स डागले. हल्ल्यात 10 नागरिकांचा मृत्यू झाला, तर 38 जण जखमी...
दलाई लामांना मोदींच्या शुभेच्छा, चीन भडकला!
तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यांच्या वाढदिवस सोहळय़ाला हिंदुस्थानी अधिकाऱ्यांनी लावलेल्या हजेरीमुळे चीन भडकला आहे. ‘हिंदुस्थानने...
जे मनात घोळत असेल ते जगाला सांगा! यशवंतराव चव्हाणांची पणती अमायराचे युवा लेखकांना आवाहन
‘तुमच्या मनात जे घोळत असेल ते जगाला सांगा. बेधडकपणे सांगा. तुम्ही व्यक्त होणं गरजेचं आहे,’ असे आवाहन माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पणती युवा...
IND Vs ENG- लॉर्ड्सवर बुमरासह अर्शदीपही दिसणार? अपयशी प्रसिध-नितीशला वगळण्याची शक्यता
हिंदुस्थानचा नवकर्णधार शुभमन गिल, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आकाश दीपने हिंदुस्थानला मालिकेत बरोबरी साधणारे यश मिळवून दिलेय. या यशाने अवघ्या हिंदुस्थानची छाती अभिमानाने...
IND Vs ENG – विजयामधून मिळालेले धडे
>> संजय कऱ्हाडे
एजबॅस्टन कसोटी बऱयाच खेळाडूंसमोर बरेच प्रश्न ठाकून गेली... इंग्लंडचा प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅकलम आणि कर्णधार बेन स्टोक्स यापुढे बॅझबॉलचं तुणतुणं मिरवतील का? आता...
अन् लाराचा विश्वविक्रम अबाधित राहिला! ब्रायन लाराच्या विश्वविक्रमाचा आदर राखत विआन मुल्डरने 367 धावांवरच...
21 वर्षांपूर्वी ब्रायन लाराने रचलेल्या 400 धावांच्या विश्वविक्रमापासून वियान मुल्डर 33 धावा दूर होता. त्याला तो नवा इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी होती; पण त्याने क्रिकेटविश्वातील...
बुडत्या पृथ्वी शॉला महाराष्ट्राचा आधार
‘टीम इंडिया’तून वगळलेला... मुंबई संघाने डच्चू दिलेला...आणि आयपीएलमध्ये दुर्लक्षित राहिलेला...आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉला त्याच्या वाईट काळात अखेर महाराष्ट्राचा आधार मिळालाय. मुंबई क्रिकेट संघटनेचा (एमसीए)...
महिला फुटबॉल संघाला फिफा वर्ल्ड कपची संधी
हिंदुस्थानच्या महिला फुटबॉल संघाने तब्बल 22 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एएफसी महिला आशिया चषक स्पर्धेची पात्रता मिळवून इतिहास घडविला. हिंदुस्थानच्या याच महिला संघाला आता फिफा वर्ल्ड...
अल्कराझची उपांत्यपूर्व फेरीत धडक
स्पेनचा स्टार खेळाडू कार्लोस अल्कराझने रशियाच्या आंद्रेई रूबलेव्हचा कडवा प्रतिकार 6-7 (5), 6-3, 6-4 6-4 असा मोडीत काढत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक...