सामना ऑनलाईन
सुनील छेत्रीच्या पुनरागमनाने हिंदुस्थानी फुटबॉलला नवा श्वास, आगामी एएफसी आशियाई कप स्पर्धेसाठी 30 सदस्यीय...
हिंदुस्थानी फुटबॉलसाठी एक प्रेरणादायी क्षण उजाडला आहे. सीएएफएमध्ये (मध्य आशियाई फुटबॉल संघटना) तिसऱया स्थानावर यशस्वी कामगिरी केल्यानंतर राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक खालिद...
पाकशी खेळण्याचा निर्णय सरकारचा
’पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. बीसीसीआय आणि क्रिकेटपटूंना तो निर्णय मान्य करावा लागणार आहे,’ हे वास्तव माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर...
मध्य विभागाच्या जेतेपदाची औपचारिकता शिल्लक, कार्तिकेय, सारांश यांची अचूक गोलंदाजी
कुमार कार्तिकेय (4 बळी) आणि सारांश जैन (3 बळी) यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर मध्य विभागाने रविवारी चौथ्या दिवशी दक्षिण विभागाचा दुसरा डाव 121 षटकांत...
ऋतुजा भोसलेला फ्रान्समध्ये दुहेरीचे विजेतेपद
हिंदुस्थानची मराठमोळी टेनिसपटू ऋतुजा भोसले हिने ब्रिटनच्या नायक्ता बेन्स हिच्या साथीत खेळताना आयटीएफ डब्ल्यू 75 स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात त्यांनी पोलिना याट्सेन्को...
मीनाक्षीचा ‘सुवर्ण’पंच, हिंदुस्थानची चार पदके
हिंदुस्थानच्या मीनाक्षीने महिलांच्या 48 किलो गटात सुवर्णपदक काबीज करत जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली. 24 वर्षीय मीनाक्षीने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात कझाकिस्तानच्या...
सुवर्ण लढतीत रुपेरी यश, हाँगकाँग ओपनमध्ये सात्त्विक-चिराग आणि लक्ष्य सेनचे जेतेपद हुकले
हिंदुस्थानचे आघाडीचे बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रांकीरेड्डी-चिराग शेट्टी आणि लक्ष्य सेन यांना हाँगकाँग ओपनच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे हिंदुस्थानला सुवर्ण लढतीत रौप्य पदकावर समाधान...
हिंदुस्थानी महिलांना उपविजेतेपद, जेतेपदासह चीनला वर्ल्ड कपचे तिकीट, आशिया चषक महिला हॉकी स्पर्धा
आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानला चीनकडून 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेतील विजेतेपदासह चीनने आगामी वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये होणाऱया...
आज खेळणार नन्हे-प्यारे बच्चे!
बऱ्याच सिनेमांत इतर कलाकारांची आँखें निकाल कर गोटियां खेळताना आपण शक्ती कपूरला खूपदा ऐकलंय! पण प्रत्यक्षात तो मोठा मजेशीर माणूस असावा. अनेक वर्षांपूर्वी एका...
विश्वचषक नेमबाजी स्पर्धा; मेघना सज्जनारला ऐतिहासिक कांस्यपदक
हिंदुस्थानची नेमबाज मेघना सज्जनारने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील पहिले पदक पटकवण्याचा पराक्रम केला. तिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात ऐतिहासिक कांस्यपदकावर नेम...
नेपाळमध्ये निदर्शनांमध्ये प्राण गमावलेल्या Gen-Z आंदोलकांना कार्की सरकार ‘शहीद’चा दर्जा देणार, 10 लाखांची मदतही...
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांनी रविवारी घोषणा केली की Gen-Z निदर्शनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना 'शहीद; घोषित केले जाईल आणि त्यांच्या कुटुंबियांना १० लाख नेपाळी रुपये...
हिंदुस्थान-पाक सामन्या विरोधात केरळमध्ये शिवसेनेचे निषेध आंदोलन
हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी शिवसेनेकडून आंदोलन केलं जातंय. यासोबतच राज्याबाहेर म्हणजेच केरळमध्येही शिवसैनिकांनी हिंदुस्थान-पाक क्रिकेट...
जपानमध्ये १ लाख वृद्धांनी ओलांडली वयाची शंभरी, बनला जगातील सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या असलेला देश
जपानमध्ये १०० वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या १ लाखांवर पोहोचली आहे, अशी माहिती एका ताज्या अहवालातून समोर आली आहे. जपानचे आरोग्य मंत्री...
पाकिस्तान भाजपचा साथीदार, ज्यांच्या नसांमध्ये सिंदूर वाहत होतं, तेच सामना आयोजित करत आहेत –...
"ज्या लोकांच्या नसांमध्ये सिंदूर वाहत होतं, तेच या सामन्याचे आयोजन करत आहेत.", अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र...
‘माझं कुंकू, माझा देश’, पंढरपुरात हिंदुस्थान-पाक क्रिकेट सामन्या विरोधात शिवसेनेचे निषेध आंदोलन
हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी शिवसेनेकडून आंदोलन केलं जातंय. शनिवारी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आक्रमक...
आसाममध्ये भूकंपाचे जोरदार झटके, रिश्टर स्केलवर ५.८ तीव्रतेची नोंद
आसाममध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रविवारी दुपारी आलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर अनेक लोक घरे आणि दुकाने सोडून रस्त्यांवर...
पाकिस्तानसोबत सामना खेळणे ही देशाशी गद्दारी, अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील दुबईतील रविवारी होणाऱ्या क्रिकेट सामन्यावरून मोदी सरकारवर विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. यातच आम आदमी पक्षाचे आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री...
आयटीआर फाइलिंगसाठी उद्या शेवटचा दिवस, 15 सप्टेंबर अखेरची डेडलाईन
2024-25 या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फाईल करण्यासाठी आता केवळ आज आणि उद्याचा दिवस उरला आहे. करदात्यांना 15 सप्टेंबरपर्यंत आयटीआर करण्याची अखेरची...
हवाई दलाला 114 लढाऊ राफेलची गरज, ‘मेड इन इंडिया’ विमानासाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठवला प्रस्ताव
हिंदुस्थानी हवाई दलाला 114 ‘मेड इन इंडिया’ राफेल लढाऊ विमानांची आवश्यकता आहे. यासाठी हवाई दलाच्या अधिकाऱयांनी संरक्षण मंत्रालयाकडे यासंबंधीचा एक प्रस्ताव पाठवला आहे. जी...
अब्जाधीशांचा राजा! मस्क यांची संपत्ती 400 अब्ज पार
जगातील अब्जाधीशांची यादी ब्लूमबर्गने जारी केली असून यामध्ये अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांची संपत्ती 400 अब्ज पार गेली आहे. अवघ्या एका दिवसात त्यांच्या संपत्तीत...
नागपूरच्या रूश सिंधूच्या डोक्यावर सौंदर्यवतीचा मुकुट, मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला
मिस इंडिया इंटरनॅशनल 2025 चा सौंदर्यवतीचा मानाचा मुकुट नागपूरच्या रूश सिंधू या तरुणीने पटकावला आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर ती नागपूरला पोहोचली. नागपूर विमानतळावर तिचे...
नागरी सेवा परीक्षेतील टॉपर बनला लाचखोर, 15 हजार रुपयांची लाच घेताना तहसीलदारला अटक
सरकारी पातळीवर भ्रष्टाचार किती केला जातो याचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. ओडिशातील संबलपूर जिह्यातील तहसीलदाराला 15 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत पथकाने...
एक्सएआयने 500 कर्मचाऱ्यांना काढले
एलॉन मस्क यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) कंपनी एक्सएआयने आपल्या डेटा एनोटेशन टीममधून 500 कर्मचाऱयांना अचानक तडकाफडकी काढून टाकल्याने एकच खळबळ उडाली. ही कंपनी चॅटबॉट...
बेरोजगारी! ’ससून’च्या 350 जागांसाठी 26 हजार अर्ज
पुण्यातील ससुन रुग्णालयात चतुर्थ श्रेणींच्या 354 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी तब्बल 26 हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. राज्यात बेरोजगार तरुणाईंची संख्या किती मोठया...
ब्रिटनमध्ये हिंदुस्थानी महिलेवर बलात्कार
ब्रिटनच्या ओल्डबरी शहरात एका हिंदुस्थानी महिलेवर दोन जणांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोघांनी केवळ बलात्कार केला नाही, तर आरोपींनी पीडित महिलेला...
नशेत आईची हत्या करणाऱ्यास जन्मठेप
ब्रिटनच्या बर्मिंमघममध्ये राहणारा मूळचा हिंदुस्थानी वंशाचा सुरजीत सिंहला आपल्या 76 वर्षीय आईची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा सुनावताना कोर्टाने म्हटले की,...
कश्मीरचे दोन तरुण रशियात अडकले
रशिया-युव्रेन युद्ध थांबवण्याचे नाव घेत नाही. युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच काही हिंदुस्थानी नागरिकसुद्धा अडकले आहेत. पंजाब, जम्मू-कश्मीर, हरियाणासह अनेक राज्यातील...
फोनपे लिमिटेडला 21 लाखांचा दंड
भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल पेमेंट कंपनी फोनपे लिमिटेडला 21 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रीपेड इन्स्टमेंट (पीपीआय) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने ही कारवाई केली...
उत्तर प्रदेशातील 13 जिह्यांना रेड अलर्ट
उत्तर प्रदेशात शनिवारपासून मुसळधार पाऊस कोसळत असून उद्या रविवारीही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढचे 24 तास हे पावसाचे असणार आहेत,...
जय शहा आणि भाजपच्या आंडूपांडूनाही देशद्रोही ठरवणार काय! उद्धव ठाकरे यांचा सवाल
हिंदुस्थानींचे रक्त सांडणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याची परवानगी देणाऱया मोदी सरकारला व त्यांच्या भाजपला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अक्षरशः झोडपून काढले. ‘पाकिस्तानी प्रशिक्षक...
शिवसेनेच्या रणरागिणींचे राज्यव्यापी आंदोलन, घराघरातून मोदींना पाठवणार सिंदूर! पहलगामच्या वेदनेचा विसर… हिंदुस्थान आज पाकिस्तानशी...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सौभाग्य गमावलेल्या माता-भगिनींचे अश्रू सुकले नसतानाच मोदी सरकारने पाकिस्तानशी क्रिकेटचा डाव मांडला आहे. अबुधाबीमध्ये उद्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामना होणार आहे. त्यामुळे देशभरात...


















































































