ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2993 लेख 0 प्रतिक्रिया

शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे भाजपा युतीचे सरकारच भिकारी, नाना पटोले यांची घणाघाती टीका

भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे वारंवार उघड झाले आहे. शेतकऱ्याला अतिरेकी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणून त्यांचा अपमान केला आता राज्यातील...

देशमुख कुटुंबाला न्याय मिळायला हवा, बीडला जाऊन प्रशासनाला भेटणार – सुप्रिया सुळे

देशमुख कुटुंबियांना आणि बीडकरांना न्याय मिळायला हवा, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पावर पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. याप्रकरणी तपास कसा सुरू आहे, याची...

मुंबईतील फोर्ट परिसरातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील फोर्ट परिसरातील भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शनिवारी फोर्ट परिसरातील फ्रीमेसन्स हॉलमध्ये आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनासथळी...

ट्रम्प यांच्यासमोरच अदानींबद्दल प्रश्न, मोदी म्हणतात, ‘वैयक्तिक मुद्दा’! मायदेशात पत्रकारांना टाळणाऱ्या पंतप्रधानांची अमेरिकेत उडाली...

मायदेशात पत्रकार परिषदा घेण्याचे टाळणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी अमेरिकेत देश-विदेशातील पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड देताना चांगलीच भंबेरी उडाली. या वेळी उद्योजक गौतम...

न्यू इंडिया बँकेवर रिझर्व्ह बँकेने लादले निर्बंध, खातेदारांमध्ये घबराट, लांबच लांब रांगा

कोट्यवधी रुपयांच्या तोट्यामुळे डबघाईला आलेल्या न्यू इंडिया को-ऑप. बँकेवर गुरुवारी रात्री रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आणि ग्राहकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. नवीन कर्जे...

हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाहीत, आम्ही पीक विमा देतोय! ‘माणिक’ कोकाटेंचे वादग्रस्त ‘कोकाटणे’

हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही; पण आम्ही शेतकऱयांना एक रुपयात पीक विमा देतोय, असे वादग्रस्त वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. पीक विमा...

धस आणि मुंडे यांच्या गुप्त भेटीने खळबळ, बावनकुळे यांनी केली मध्यस्थी

भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची गुप्त भेट घेतल्याने आज खळबळ उडाली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीने धस-मुंडे...

अजितदादांचे धनंजय मुंडेंना अभय, कोअर कमिटीत दिले स्थान

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून महायुतीमधील मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांनी जोर लावून धरली आहे पण राजीनामा घेण्याऐवजी राष्ट्रवादी...

छा गया ‘छावा’!

>> प्रभा कुडके बहुचर्चित ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होताक्षणी त्याने चांगलीच मुसंडी मारली. ‘नमः पार्वतीपतये हर हर महादेव’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ या घोषणांनी सिनेमागृहातील...

कुंभमेळ्याआधीच एकनाथ शिंदेंचा स्वतंत्र आखाडा; आढावा बैठकीकडे भाजप, अजित पवार गटाची पाठ

नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱया आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन आणि प्रशासनावर ताबा मिळविण्यासाठी महायुतीत चढाओढ सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत बैठक...

अमेरिकेतून आणखी 119 हिंदुस्थानी हद्दपार! आज स्थलांतरितांचे दुसरे विमान अमृतसरमध्ये उतरणार

अमेरिका आणखी 119 अवैध हिंदुस्थानी नागरिकांना हद्दपार करणार असून उद्या, शनिवारी हे विमान अमृतसर विमानतळावर दाखल होणार आहे. दुसऱया बॅचमध्ये मायदेशात परतणाऱया 119 नागरिकांपैकी...

शस्त्रे, दारुगोळ्याच्या खर्चात वीस टक्के कपात, राज्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात तरीही…

वित्त विभागाने निधी वितरणाच्या मर्यादा निश्चित केल्या असून खर्चात कपात करण्याचे कोणतेही आदेश वित्त विभागाने दिलेले नाहीत असे स्पष्टीकरण राज्य सरकारच्या वतीने आज देण्यात...

अखेर सरकारची आंदोलक शेतकऱ्यांसोबत बैठक, डल्लेवाल यांची रुग्णवाहिकेतून हजेरी

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वातील सरकारचे शिष्टमंडळ आणि शेतकऱयांच्या प्रतिनिधींमध्ये अखेर आज बैठक झाली. शेतकऱ्यांच्या 28 सदस्यीय शिष्टमंडळाने अडीच तासांहून अधिक वेळ चर्चा...

सलग आठव्या दिवशी शेअर बाजारात घसरगुंडी

मुंबई शेअर बाजारात सलग आठव्या दिवशीही घसरगुंडी पाहायला मिळाली. दुपारी दोन वाजेपर्यंत सेन्सेक्समध्ये सुमारे 600 अंकांची तर निफ्टी 50 मध्ये सुमारे 250 अंकांची घसरण...

महाराष्ट्रात नवे फौजदारी कायदे लागू करा, अमित शहा यांचे निर्देश

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये लवकरात लवकर नवीन फौजदारी कायदे लागू करावेत, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिले. त्यावर हे कायदे...

पदकांचे द्विशतक झाले, पण अव्वल स्थान गेले!

महाराष्ट्राने सलग दुसऱयांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोनशे पदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे. मात्र गतवर्षी गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेत सेनादलाची मत्तेदारी मोडीत काढून तब्बल 29 वर्षांनंतर...

खेलोगे कुदोगे और साथ में पढोगे तो बनोगे साहब, क्रिकेटचा अभ्यास करून होता येणार...

‘पढोगे लिखोगे बनोगे नवाब, खेलोगे कुदोगे बनोगे खराब’ ही म्हण काळानुसार कधीच बदलली गेलीय. आता खेळातही करीअर बनवता येते हे अवघ्या जगाने मान्य केलेय,...

डॉ. प्रकाश खांडगे यांच्या ’लोकरंगनायिका’चे 25 फेब्रुवारीला प्रकाशन

लोकसाहित्य आणि लोककलांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या ‘लोकरंगनायिका’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता ‘सावित्रीबाई फुले पुणे...

आरसीबीची जोरदार सलामी

गुजरात जायंट्सच्या 202 धावांच्या आव्हानाचाही गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 18.3 षटकांत 4 फलंदाजांच्या मोबदल्यातच फडशा पाडत महिला प्रीमियर लीगच्या तिसऱया पर्वाच्या उद्घाटनीय सामन्यात खणखणीत...

आयला, ऑस्ट्रेलियाला लंकेने हरवले

कर्णधारासह अन्य दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-0 ने लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे कसोटीत झालेल्या पराभवाचा वचपा लंकेने एकदिवसीय मालिकेत...

भरधाव सिमेंट बल्करची पाच वाहनांना धडक; बोरघाट दोन तास ठप्प

सिमेंट वाहून नेणारा भरधाव बल्कर पाच वाहनांवर धडपून बोगद्यात आडवा झाल्याने आज पहाटे बोरघाट ब्लॉक झाला. मिसिंग लिंकला जोडण्यात येणाऱया नव्या बोगद्यात हा विचित्र...

न्यूझीलंडला दुखापतीचा धक्का

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला लागलेले दुखापतींचे ग्रहण सुटण्याची चिन्हे दिसेनाशी झालीत. जसप्रीत बुमरा, मिचेल स्टार्प, पॅट कमिन्ससारखे दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेला आधीच मुकले आहेत. आता...

रशियाचा युक्रेनच्या अणुभट्टीवर ड्रोन हल्ला!

चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाने ड्रोन हल्ला केला असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. रशियाने दहशतवादी कृत्य केले. जगाला अतिशय घातक किरणोत्सर्गापासून...

राष्ट्रपती राजवटीला मैतेई समुदायाचा विरोध

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मैतेई समुदायाने आज निषेध नोंदवला. मोठ्या कालावधीपासून हिंसाचाराच्या आगीत जळत असलेल्या मणिपूरमध्ये अद्याप अशांतता आहे. एखाद्या सक्षम व्यक्तीला मुख्यमंत्री...

अनिल पाटील यांचे निधन

परळ येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल पृष्णा पाटील यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी अनिता आणि एक मुलगी...

मध्य प्रदेशात लष्कराच्या फायरिंग रेंजमध्ये स्फोट

मध्य प्रदेशातील दतिया जिह्यात लष्कराच्या फायरिंग रेंजमध्ये दारूगोळय़ाचा भीषण स्पह्ट झाला. या दुर्घटनेत 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर दोन नागरिक गंभीर जखमी झाले...

एलओसीवर पुन्हा गोळीबार, जवान जखमी

येथील अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) आज पुन्हा गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात लष्कराचा एक जवान जखमी झाला. संबंधित जवान बटाल भागात गस्त घालत...

184 cc इंजिन, ड्युअल-चॅनल एबीएस; Honda NX200 लॉन्च, किंमत किती?

Honda Motorcycle & Scooter India ने आपली नवीन बाईक Honda NX200 लॉन्च केली आहे. या बाईकमध्ये अनेक नवीन फीचर्ससह इंजिन देखील अपडेट करण्यात आले आहे. या...

34 किमीचे मायलेज, 7 लाखांपेक्षा कमी किंमत, दैनंदिन वापरासाठी बेस्ट आहेत ‘या’ सर्वात CNG...

देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढली आहे, असं असलं तरी अजूनही CNG कार्सला देशात मोठी मागणी आहे. यातच जे लोक दररोज 50 किलोमीटर किंवा त्याहून...

Ratnagiri News : ड्रोन कारवाईतून होणारा अन्याय दूर करा, मच्छिमारांची सहाय्यक आयुक्तांकडे मागणी

समुद्र किनारी गस्त घालणाऱ्या ड्रोनकडून दहा वावच्या बाहेर समुद्रात मासेमारी करणाऱ्या मासेमारी नौकांची छायाचित्र घेतली जात आहेत. किनाऱ्यावरून समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकांचे चित्र घेवून...

संबंधित बातम्या