सामना ऑनलाईन
‘चारकोपचा राजा’तर्फे सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम; रश्मी ठाकरे यांचीही उपस्थिती
कांदिवली पश्चिम येथील ‘चारकोपचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित माघी गणेशोत्सवात गणेशभक्त आणि रहिवाशांना सांस्पृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली. या कार्यक्रमास रश्मी...
महाकुंभातील चेंगराचेंगरीत एक हजारापेक्षा जास्त मृत्युमुखी, प्रकाश आंबेडकर यांचा दावा
प्रयागराज येथील महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या एक हजारापेक्षा जास्त आहे आणि काही मृत भाविकांची वाहने अजूनही अनेक दिवसांपासून पार्पिंगमध्ये पडून आहेत, कदाचित...
चंद्रपूर आहे की बिहार… वर्षभरात 294 शस्त्रे जप्त; 214 आरोपींना बेड्या
वर्षभरात स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हय़ात जप्त केलेल्या शस्त्रांचा आकडा धडकी भरविणारा ठरला आहे. हे आकडे बघून चंद्रपूरचे बिहार होतेय काय, असा प्रश्न आपसुकच निर्माण...
हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमली…
‘जाता पंढरीशी सुख लागे जीवा’ असे भक्तिभान मनात ठेवत माघी वारीसाठी पाच लाखांहून अधिक भाविकांनी पंढरीत उपस्थिती लावली. चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा करत लाखो...
‘बेस्ट’च्या डोक्यावर दहा हजार कोटींची देणी, पालिकेची एक हजार कोटीची मदतही कमी
गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या ‘बेस्ट’ला मुंबई महानगरपालिकेने अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. मात्र ‘बेस्ट’च्या डोक्यावर विविध प्रकारची दहा...
म्हाडाकडून लाखभर फायलींची सफाई, स्वच्छता मोहिमेसाठी सुट्टीतही अधिकारी-कर्मचारी ऑन ड्युटी
म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनात गेल्या दोन दिवसांपासून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून उद्या, रविवारीदेखील ही मोहीम सुरू राहणार आहे. याअंतर्गत अधिकारी आणि...
निर्माणाधीन साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनला आग
अहमदाबाद येथील निर्माणाधीन साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनला आज सकाळी 6.30 वाजता भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 13 गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या....
चेंबूरमध्ये सात बांगलादेशींना अटक
हिंदुस्थानात बेकायदेशी घुसखोरी करून चेंबूरच्या माहुल गाव येथे लपून राहणाऱया चार बांगलादेशी नागरिकांना आरसीएफ पोलिसांनी पकडले. त्यात तीन पुरुष व चार महिलांचा समावेश आहे.
माहुल...
बांगलादेशात ऑपरेशन डेव्हिल हंट
बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसा सुरू झाली असून माजी मंत्री एकेएम मोझम्मेल हक यांच्या निवासस्थानी हल्ला झाला. विद्यार्थी आणि नागरिकांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी बांगलादेशच्या...
आज संझगिरींची आदरांजली सभा
क्रिकेटच्या निमित्ताने आपल्या मेंदूच्या आणि मनाच्या खिडक्या उघडय़ा ठेवून जग भ्रमंती करत आपल्या लेखणीच्या जोरावर वाचकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या जिंदादिल क्रीडा समीक्षक...
Delhi Election Results : आता तरी नायब राज्यपाल पायात पाय न घालता हातात हात...
''गेली दहा वर्षे मुख्यमंत्र्यांना (अरविंद केजरीवाल) अनेक अडथळ्याची शर्यत पार करावी लागली, पण आता किमान मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल हे पायात पाय न घालता...
Maharashtra Shree 2025: उमेश गुप्ता ‘महाराष्ट्र श्री’, गतविजेत्या हरमीत सिंगवर केली मात
मूर्ती छोटी, पण किर्ती महान. अवघ्या सव्वा पाच फूट उंचीच्या मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ताने गतविजेत्या हरमीत सिंग आणि कमलेश अच्चरा या आपल्यापेक्षा वजनदार असलेल्या...
शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नका, आता फोडाफोडी कराल तर तुमचे डोके फुटेल! उद्धव ठाकरे...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीच्या अफवा पसरवणाऱ्या मिंधे गटाला आज आक्रमक प्रत्युत्तर दिले. अरे, हिंमत असेल तर फोडून दाखवा. आता शिवसैनिकांच्या संयमाचा अंत...
महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे? राहुल गांधी यांचे तीन बिनतोड मुद्दे…
निवडणूक आयोगाला हाताशी धरून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपकडून मतदानात मोठ्या प्रमाणात हेराफेरी करण्यात आल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला....
सरकारने गंडवलं! पाच लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र
राज्याच्या तिजोरीत खडखडाट होऊ लागल्याने आता महायुती सरकारने नियमांवर बोट ठेवत लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सगळय़ाच महिला या सरकारच्या...
सरकार येणार नाही असा डाऊट होता; आम्ही ‘गेम चेंज’ करून आणलं; ठाण्यात मिंध्यांनीच फोडले...
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये झालेला झोलझाल, शेवटच्या एका तासातील भरमसाट मतदान, लाखोंच्या संख्येने वाढलेले मतदार याबाबत गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा झडत असतानाच आज ठाण्यात एकनाथ...
काळजी घ्या… मुंबईत, जीबीएसचा पहिला रुग्ण; पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू
राज्यात सहा जणांचा बळी घेणाऱ्या ‘जीबीएस’ विषाणू बाधित पहिला रुग्ण मुंबईत आढळला आहे. या रुग्णावर पालिकेच्या अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत....
फेरीवाले महाराष्ट्रातीलच हवेत! हायकोर्टाने ठणकावले… कोणीही येऊन रस्त्यावर ठेला लावणार असे चालणार नाही
महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करायचा असला तरी तुमच्याकडे डोमिसाईल असायलाच हवे. कोणीही येणार आणि रस्त्यावर ठेला लावणार, असे चालणार नाही. डोमिसाईलशिवाय फेरीवाला परवाना न देण्याचे...
अर्थसंकल्पीय प्रकाशनांसाठी बॅग देण्याची पद्धत बंद
राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आमदारांना अर्थसंकल्पीय प्रकाशने देण्यासाठी ट्रॉली बॅगा खरेदी करण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे. बॅगा खरेदीवर 82 लाख रुपये खर्च...
आपल्या कृषिप्रधान देशाच्या मातीची ताकद जगाला दाखवून देऊ, आदित्य ठाकरे यांचा शेतकऱ्यांशी संवाद
आपला देश कृषिप्रधान देश आहे असे आपण म्हणतो. पण आज आम्ही जेव्हा बांधावर जातो तेव्हा एवढं कळतं की आपला शेतकरी बांधव त्रस्त आहे. आपण...
इन्फोसिसचा 400 कर्मचाऱ्यांना नारळ, अनेकजण बेशुद्ध पडले; कर्मचाऱ्यांकडून प्रचंड संताप
इन्फोसिस या देशातील आघाडीच्या आयटी कंपनीने तब्बल 400 प्रशिक्षणार्थी कर्मचाऱयांना काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. हे प्रशिक्षणार्थी कर्मचारी सलग तीन प्रयत्नातही मूल्यांकन...
मुंबईची उंची अधिक वेगाने वाढणार, 50-60 मजली टॉवरसाठी ‘हायपॉवर कमिटी’ची गरज नाही; नगरविकास विभागाचा...
मुंबईच्या क्षितिजावर नजर टाकल्यास आकाशाकडे झेपावणाऱ्या गगनचुंबी इमारती नजरेस पडतात. आता या गगनचुंबी इमारती अधिकच वेगाने वाढणार आहेत; कारण सध्या 120 मीटर म्हणजे सुमारे...
आंगणेवाडी जत्रेसाठी जादा रेल्वेगाडय़ा, उद्यापासून आरक्षण खुले होणार
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोकणातील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रोत्सवासाठी कोकण आणि मध्य रेल्वेने जादा रेल्वेगाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 22 फेब्रुवारीला हा जत्रोत्सव...
नवी मुंबईतून 200 कोटींचे ड्रग जप्त; ऑस्ट्रेलियाला पाठवणार होते पार्सल
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)ने नवी मुंबईत कारवाई करून सुमारे दोनशे कोटींचे ड्रग जप्त केले. जप्त केलेल्या ड्रगमध्ये कोकेन, हायब्रीड गांजाचा समावेश आहे. या प्रकरणी...
गृह, वाहन कर्ज स्वस्त होणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात ‘आरबीआय’ला पाच वर्षांनी जाग आली असून व्याजदरात कपात केली आहे. रेपोरेटमध्ये 25 बेसिक पॉइंटने म्हणजे 0.25 टक्क्यांनी कपात केली....
रा. रं. बोराडे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव
राज्य सरकारचा 2024 सालचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव तथा रा. रं. बोराडे यांना जाहीर झाला. मानपत्र, सन्मानचिन्ह, 10 लाख रुपये...
महाकुंभात पुन्हा आग
उत्तर प्रदेश येथील प्रयागराजमध्ये भरलेल्या महाकुंभ नगर येथे शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुन्हा एकदा आग लागली. येथील सेक्टर 18 मधील इस्कॉनच्या तंबूमध्ये आग लागल्याने...
मध्य रेल्वेचे बुकिंग तीन तास बंद राहणार
मध्य रेल्वेची प्रवासी आरक्षण प्रणाली तसेच कोचिंग रिफंड व अन्य काही सेवा शनिवारी रात्री 11.45 ते मध्यरात्री 3.15 या वेळेत बंद राहणार आहेत. डिस्क...
विमानतळावरून चार कोटींचे सोने जप्त
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून चार परदेशी महिलांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे चार कोटींचे सोने जप्त केले. परदेशातून...
सोमवारी ’म्हाडा’चा लोकशाही दिन
म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनातील चौथ्या मजल्यावरील सभागृहात 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता नवव्या लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष...