सामना ऑनलाईन
चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर
गेल्या दोन वर्षांपासून पुण्याचा लेखक-दिग्दर्शक विनोद रत्ना आणि त्याच्या ग्रुपने एकापाठोपाठ एकांकिका स्पर्धा जिंकून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतंच. यावर्षी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेने...
मुलगी ऐकत नसेल तर तिचे पाय तोडून टाका, लव्ह जिहादवर साध्वी प्रज्ञा यांचे वादग्रस्त...
भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांनी असंच एक विधान केलं आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण टपाल...
मतांची चोरी करून मोदी पंतप्रधान तर, फडणवीस मुख्यमंत्री, म्हणूनच ते निवडणूक आयोगाची पाठराखण करतात...
देशात व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे आलेले सरकार हे मतचोरी करून आलेले आहे. मतचोरी करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत...
मतदार यादीतील घोळाची नेमकी गडबड काय? मतचोरीचे प्रकरण तापत चालले, आयोगाने मागवला जिल्हाधिकाऱयांकडून अहवाल
महाराष्ट्रातल्या मतदारयाद्यातील घोटाळय़ाची विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने कुंडली मांडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे धाबे दणाणले. मतदारयादीतील वयाचा, निवासी पत्त्यापुढे शून्य, एकाच मतदाराची सहा ठिकाणी नावे, एकाच...
पैसे घेऊन बोगस मतदार नोंदवले! भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचा उघड आरोप
यापूर्वी मी लढवलेल्या सर्वच निवडणुकांपूर्वी बोगस आणि दुबार मतदारांची यादी निवडणूक आयोगाला दिली होती, मात्र ती नावे कधीच कमी झाली नाहीत. राज्यात अनेक ठिकाणी...
आज गोरेगावमध्ये मनसेचा मेळावा, राज ठाकरे करणार मार्गदर्शन
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्या सकाळी दहा वाजता गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को सेंटरमध्ये मतदारयादी प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला...
मतदार यादीतील घोळावरून राज्य निवडणूक आयोगाची सारवासारव, घर क्रमांक नसल्याचे खापर पालिकेवर फोडले
मतदार याद्यांमधील घोळ आणि लपवाछपवीचा घोळ विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जगजाहीर केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. मतदार यादीमध्ये एकाच व्यक्तीचे...
मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर वाहतूक कोंडी! 8 कि.मी. लांब रांगा!!
दिवाळीच्या सुट्टय़ा आणि त्याला लागून आलेला वीकेंड यामुळे मुंबई, ठाणेकर कुटुंबकबिल्यासह दिवाळी सुट्टीवर निघाले आणि शनिवारी मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर तुफान वाहतूककोंडी झाली. अमृतांजन ब्रिज...
दादरचा बाजार हाऊसफुल्ल, दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; टिळक पुलावर वाहनांच्या लांबलचक रांगा
दादर मार्केटमध्ये दिवाळीनिमित्त आकाशकंदील, पणत्या, तोरण, फटाके, रांगोळी, हार-फुले, रेडिमेड फराळ, कपडे आदी साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची हाऊसफुल्ल गर्दी झाली होती. सायंकाळच्या वेळी मार्केटमध्ये...
…तर दीडशे वर्षांत हिंदूंचे अस्तित्वच नष्ट होईल! मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची टिप्पणी
जातीपातीच्या मुद्दय़ावरून होणारा भेदभाव आणि हिंसाचार धक्कादायक आणि चिंताजनक आहे. जातीविषयीचा हा हटवादीपणा कायम राहिल्यास पुढच्या शंभर ते दीडशे वर्षांत स्वतःला हिंदू म्हणवणाऱयांचे अस्तित्वच...
अख्खा पाकिस्तान ब्राह्मोसच्या रेंजमध्ये
‘ब्राह्मोस मिसाईल हे हिंदुस्थानच्या वाढत्या लष्करी क्षमतेचे प्रतीक आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ब्राह्मोसने फक्त ट्रेलर दाखवला. प्रत्यक्षात अख्खा पाकिस्तानच ‘ब्राह्मोस’च्या रेंजमध्ये आला आहे,’ असा इशारा...
पूरग्रस्त शेतकऱ्यांना 3 हजार 800 कोटींची मदत
नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक, कोकण विभागातील अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 3 हजार 258 कोटी 56 लाख 47 हजारांचा निधी वितरित करण्यास राज्याच्या महसूल...
ट्रम्प आता सोडवणार अफगाणिस्तान आणि पाकिस्तान संघर्ष
जगातील आठ युद्धे थांबवल्याचा दावा करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता अफगाणिस्तान व पाकिस्तानकडे मोर्चा वळवला आहे. या दोन देशांत सध्या सुरू असलेला...
65 वर्षांची परंपरा लाभलेला दीपोत्सव
लोअर परळ येथील नारायण मिल गल्लीमध्ये यंदाही मराठी संस्कृतीची ओळख असलेली भव्य ‘दिवाळी पहाट’ संपन्न होणार आहे. तब्बल 65 वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेत...
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘ई-बग्गी’मधून करा सफर, आदिवासी महिला करणार सारथ्य
निसर्गाचा अमूल्य ठेवा असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आता पर्यटकांच्या सेवेसाठी ई-कार्ट (ई-बग्गी) ची सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे ध्वनी व...
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान बुधवार, गुरुवार खुले
मुंबईकर, पर्यटक आणि बच्चे कंपनीला दिवाळी सुट्टीचा आनंद घेता यावा यासाठी दिवाळी सण कालावधी दरम्यान सार्वजनिक सुट्टय़ांच्या दिवशी 22 व 23 ऑक्टोबर रोजी पालिकेचे...
मुंबई पोलिसांची नागरिकांना दिवाळी भेट, साडेसहा कोटींचा ऐवज केला परत
मुंबई पोलिसांनी शेकडो नागरिकांना दिवाळीची भेट देऊ केली आहे. शेकडो नागरिकांचा गहाळ तसेच चोरीला गेलेला किमती ऐवज शोधून आज त्यांना परत करण्यात आला. ऐन...
मतदार याद्यांतील घोळ दूर करा, मगच निवडणुका घ्या! सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सलग दुसऱ्या दिवशी आयोगाला...
लोकशाहीचे बळकटीकरण आणि पारदर्शक निवडणुकांसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सलग दुसऱया दिवशी निवडणूक आयोगाला घेरले. राज्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयावर धडक देत शिष्टमंडळाने मतदार याद्यांमध्ये असलेल्या घोळाचे...
त्रुटी आहेत तर निवडणुका का घेता? इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा – उद्धव ठाकरे
मतदार याद्यांमधील घोळावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोगाला धारेवर धरले. एकाच घरात 200-400 लोक राहत असल्याचे यादीत दिसते, सत्ताधाऱयांनी लोकशाहीचा खेळखंडोबा करून टाकलाय,...
मनसेचा दीपोत्सव; छत्रपती शिवाजी महाराज पार्क लक्ष दिव्यांनी उजळणार! उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या दीपोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे....
तिलारीच्या जंगलात नव्या प्रजातीची केसाळ गोगलगाय, ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल
कोल्हापूर जिह्यातील तिलारी येथील निमसदाहरित जंगलामध्ये नवीन प्रजातीच्या केसाळ गोगलगायींचा शोध लावण्यात ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांना यश आले आहे. याचा शोधनिबंध ‘जर्नल ऑफ कॉन्कॉलॉजी’...
मुंबई महापालिकेच्या 426 घरांसाठी दिवाळीत लॉटरी! आजपासून अर्ज करता येणार
महापालिकेला भूखंडाच्या निवासी प्रकल्पातून बिल्डरकडून मिळालेल्या घरांमधील 426 घरांसाठी दिवाळीत लॉटरी काढण्यात येणार आहे. यासाठी आजपासून 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. 26 ते...
बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचे पालकमंत्री पद सोडले, इंद्रनील नाईक नवीन पालकमंत्री
नाशिक आणि रायगड जिह्यातील पालकमंत्री पदाचा वाद कायम आहे. पालकमंत्री पद मिळवण्यासाठी स्पर्धा लागलेली असताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिह्याच्या पालकमंत्री पदाचा...
अक्षय कुमारची हायकोर्टात धाव; नाव, आवाजाला हवे संरक्षण
सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नाव, आवाज व छायाचित्राचा गैरवापर होत असून याला निर्बंध घालावेत, अशी मागणी अक्षय कुमारने केली...
अनिलकुमार पवारांची अटक बेकायदा; तत्काळ सुटका करण्याचे आदेश, हायकोर्टाची ईडीला चपराक
वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवारांची अटक बेकायदा ठरवत उच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) चांगलीच चपराक दिली. पवार यांच्या सुटकेचे आदेशही न्यायालयाने ईडीला दिले...
बेस्ट कामगारांना अद्याप बोनस नाही, आज वडाळा आगारात आंदोलन
दिवाळी सण काही दिवसांवर आला असताना बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱयांना बोनस देण्याबाबत प्रशासन स्तरावरून अद्याप कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे बेस्टचे कर्मचारी संभ्रमात असून...
माहीमच्या सी फूड प्लाझावर कोळी संस्कृती, परंपरेची मेजवानी; पालिकेच्या उपक्रमाला मुंबईकर, पर्यटकांची पसंती
कोंबडी वडे, बांगडय़ाचं तिखलं, सुरमई मसाला, तळलेले पापलेट, लज्जतदार कोळंबी, गावरान तांदळाची भाकरी, सुकं-रस्सेदार चिकन आणि कोळी संस्कृती-परंपरेची रेलचेल माहीमच्या पहिल्या फूड प्लाझावर सुरू...
मराठा आरक्षण, 21 नोव्हेंबरला पुढील सुनावणी
मराठा समाजाच्या 10 टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱया याचिकांवरील पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला होणार आहे. न्या. रवींद्र घुगे, न्या. संदीप मारणे व न्या. निजामुद्दीन जमादार...
निवडणूक आयोगाशी काय झाली चर्चा? राज ठाकरे यांनी ट्वीट करत दिली माहिती
राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केंद्रीय आणि राज्याच्या मुखअय निवडणूक आधिकाऱ्यांची मंगळवारी आणि बुधवारी भेट घेत निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीतील घोळ याबाबत चर्चा केली. या...
बीडचे वादग्रस्त जेलर पेट्रस गायकवाड यांची बदली
बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड हे काही दिवसांपासून कैद्याच्या धर्मांतरण प्रकरणात वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या बाबतीत तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या होत्या. वरिष्ठांनी या...






















































































