सामना ऑनलाईन
जोकोविच, झ्वेरेव, गॉफ, पेगुला दुसऱ्या फेरीत
सर्बियाचा नोवाक जोकोविच, जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव यांनी पुरुष गटात, तर महिला गटात कोको गॉफ व जेसिका पेगुला या अमेरिकन खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे फ्रेंच ओपन ग्रॅण्ड...
कार्लसनविरुद्ध गुकेशची झुंज अपयशी
जगज्जेत्या हिंदुस्थानच्या डी. गुकेशला नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या फेरीत अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनकडून पराभव पत्करावा लागला. या विजयासह कार्लसनने संपूर्ण तीन गुणांची कमाई केली....
बांगलादेशींचा घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफने उधळला
आसाममधून बांगलादेशी घुसखोरांचा एक मोठा गट घुसखोरी करत असल्याचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) हाणून पाडला. पहाटेच्या सुमारास बांगलादेशी घुसखोर दक्षिण सलमारा मानकाचार जिह्यातून...
अमेरिकेतील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचं वाढलं टेन्शन, ट्रम्प प्रशासनाने जारी केला नवा फर्मान
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने पुन्हा एकदा हिंदुस्तानी आणि परदेशी विद्यार्थ्यांचा टेन्शन वाढवणारा आदेश जारी केला आहे. यापुढे विद्यार्थ्यांनी क्लास बंक केल्यास किंवा शिक्षण संस्थेला माहिती...
‘इंडियन्सच्या ईमेलला उत्तर देत नाहीत’, न्यूझीलंडच्या मंत्रीचे वादग्रस्त वक्तव्य
न्यूझीलंडच्या इमिग्रेशन मंत्री एरिका स्टॅनफोर्ड यांनी हिंदुस्थानींकडून येणाऱ्या ईमेल्सबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी हिंदुस्थानींकडून येणारे ईमेल्स ‘स्पॅम’सारखे असल्याचे म्हटले आहे,...
ऑपरेशन सिंदूरवरून टीका करणाऱ्या पुण्यातील विद्यार्थिनीला अटक, न्यायालयाने महायुती सरकारला फटकारले
ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावर टीकात्मक पोस्ट शेअर केल्यानंतर पुण्यात एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला अटक करण्यात आली. तसेच याप्रकरणावरून या विद्यार्थिनीला महाविद्यालयातून देखील काढून टाकण्यात आलं. याचप्रकरणी...
अफगाण नागरिकांना हिंदुस्थानात मिळणार एण्ट्री, केंद्र सरकारने चार वर्षांनंतर पुन्हा सुरू केली व्हिसा सेवा
हिंदुस्थानने तब्बल चार वर्षांनंतर अफगाणिस्तानातील नागरिकांसाठी व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहेत. तालिबानने 2021 मध्ये अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर हिंदुस्थानने सर्व व्हिसा सेवा बंद केल्या...
Income Tax Return भरण्याची मुदत वाढली, जाणून घ्या नवीन तारीख
आयकर विभागाकडून आयकरदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर निर्धारण वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख वाढविण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2025-26...
सीआरपीएफच्या सहायक सब इन्स्पेक्टरला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली सीआरपीएफच्या सहायक सब इन्स्पेक्टरला अटक केली. अटक झाल्यानंतर लगेचच केंद्रीय राखीव...
पहिल्याच पावसात मुंबईची त्रेधातिरपीट! मोदी, फडणवीस, मिंधे यांच्या चमकोगिरीची पोलखोल; शेकडो कोटी रुपये पाण्यात!...
तळकोकणातून 24 तासांच्या आत मान्सूनने मुंबईत धडक दिली आणि पहिल्याच पावसात मुंबईची त्रेधातिरपीट उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
शिवसैनिकांनो, मुंबईकरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरा! उद्धव ठाकरे यांचा आदेश
पावसाने बेजार झालेल्या लोकांना मदतीची गरज आहे. शिवसैनिकांनो, रस्त्यावर उतरा आणि लोकांना मदतीचा हात द्या, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. तशा...
इंफ्रामॅन आणि व्हिजनरी म्हणून मिरवणारे आता कुठे आहेत? आदित्य ठाकरे यांचा फडणवीसांना टोला
मुसळधार पावसामुळे मुंबईची दैना झाली. त्यावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष, महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...
पठाणकोट हल्ल्याच्या चौकशीसाठी मोदींनी आयएसआयला बोलावले होते! थरूर यांनी अमेरिकेत मोदींचे ‘सिक्रेट’ उघड केले
काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूरचा संदेश पोहोचवण्यासाठी आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱया पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी अमेरिकेत दाखल झाले खरे मात्र न्यूयॉर्क...
महाराष्ट्रात केंद्रीय कार्यालयांत मराठी बंधनकारक, सरकारचे आस्थापनांना पत्र
केंद्रीय आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर होत नसल्याचा आक्षेप लोकलेखा कार्यालयाने घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या मराठी भाषा विभागाला खडबडून जाग आली असून या विभागाने आयकर...
राज्याला पावसाने झोडपले! नद्यांना पूर, बंधारे तुडुंब; कोल्हापूर, सांगली, नाशिक आणि साताऱ्यात थैमान
महाराष्ट्रात मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. सोमवारी झालेल्या पहिल्याच पावसात अनेक भागात दाणादाण उडाली आहे. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नाशिकसह अनेक भागात...
जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी
खेड तालुक्यातील ग्रामीण भागासह शहराला गेल्या आठवडभरापासून पावसाने झोडपून काढले आहे. सोमवारी सकाळी तुफान पावसाने दैनंदिन जीवन कोलमडून गेले असून ग्रामीण भागात नदी, नाले...
किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मार्गाला भगदाड
पहाटेपासून पडत असलेला धुवांधार अवकाळी पाऊस आणि मोऱयांचे अपूर्ण राहिलेले काम, यामुळे महाड शहरातून किल्ले रायगडकडे जाणाऱया मार्गाला काsंझर गावाच्या परिसरात आज मोठे भगदाड...
मुंबईत पाऊस लवकर का आला? ‘एमजेओ’चा मोठा प्रभाव, यंदाचा मे महिना वेगळा
यंदा मान्सून दोन आठवडे आधीच म्हणजे मे महिन्यात पूर्ण ताकदीने दाखल झाला. या वर्षीच्या मान्सूनच्या आगमनाने सर्वकालीन विक्रम मोडले आहेत. यामागे वातावरणातील मॅडेन-ज्युलियन ऑसिलेशन...
मुसळधार की अतिवृष्टी… अचूक अंदाज समजणार; यंदा बीएफएस मॉडेल वापरणार
हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज आता अचूक होणार आहे. कारण हवामान खाते आता स्वदेशी बनावटीचे ‘भारत फोरकास्ट सिस्टीम (बीएफएस)चा वापर सुरू करणार आहे. यंदाच्या पावसाळय़ात...
ठाणे रेल्वे स्थानकात तुफान गर्दी
मुंबई, ठाण्यासह एमएमआरडीए क्षेत्रात आज पहाटेपासून अवकाळी पावसाने धुवांधार बॅटिंग केली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले....
साताऱ्याचा बाहुबली
पैलवानांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सातारा जिह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही रस्ते डांबराचे नसल्याने या ठिकाणी मोठ्या...
वाल्मीक कराडची चाकरी करणार्या कारागृह अधीक्षकांची उचलबांगडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारागृहात असलेल्या वाल्मीक कराडची चाकरी करणारे कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. वादग्रस्त पोलीस अधीकारी रणजीत...
पावसामुळे विद्यार्थ्यांचे हाल; MPSC परीक्षा पुढे ढकला, अंबादास दानवे यांची मागणी
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरपरिस्थितीमुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र लोकसेवा...
देशात कोरोनाचे 1010 सक्रिय रुग्ण, 9 रुग्णांचा मृत्यू: केरळमध्ये सर्वाधिक 430 प्रकरणे
देशात कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र आहे. देशभरातील सक्रिय रुग्णसंख्या 1010 च्या पुढे गेली आहे. यात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे....
राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ, महिला आयोग अकार्यक्षम, नवीन अध्यक्ष नेमण्यात यावा; रोहिणी खडसेंची...
"महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये महिला आयोग हे अकार्यक्षम ठरलेलं आहे. यासाठीच आमची विनंती आहे की, महिला आयोगात नवीन...
ज्योती मल्होत्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पाकिस्तान भेटीचा नवीन VIDEO आला समोर
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला सोमवारी हिसार न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ज्योतीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी...
Dapoli News : दापोलीत पावसाचा कहर, कोंडीच्या पुलावरुन एक जण गेला वाहून; शोधकार्य सुरू
दापोली तालुक्यात मे महिन्यातील मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात वणंद येथील राजेंद्र सोनू कोळंबे (वय 49) हे सायकलसह वाहून गेल्याची घटना घडली आहे. ही दुर्दैवी...
इस्त्रायलने गाझातील शाळेवर केला हवाई हल्ला, 30 जणांचा मृत्यू
इस्त्रायलने रविवारी मध्यरात्री गाझा पट्टीत अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले. यातील एका हल्ल्यात शरणार्थी शिविर म्हणून वापरल्या जाणाऱ्या किंडरगार्टन शाळेवर इस्त्रायलने बॉम्बहल्ला केला, ज्यात...
राज्यात सर्वत्र घाणीचे आणि पुराचे साम्राज्य, महाभ्रष्ट युती सरकार मात्र अमित शहांच्या दौऱ्यात मग्न;...
राज्यात सर्वत्र घाणीचे आणि पुराचे साम्राज्य, महाभ्रष्ट युती सरकार मात्र अमित शहांच्या दौऱ्यात मग्न, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महायुती सरकारवर...
IMD Rain Alert : मॉन्सूनचे मुंबई, पुण्यात जोर’धार’ आगमन, पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा...
नैऋत्य मान्सूनने नवीन विक्रम नोंदवत महाराष्ट्रात 12 दिवस आधीच ‘एण्ट्री’ केली आहे. हिंदुस्थानी हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदाचा मॉन्सून सोमवारी कोकणातील मुंबईपर्यंत आणि मध्य महाराष्ट्रातील...























































































