Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2399 लेख 0 प्रतिक्रिया

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिन निमित्ताने वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री...

ऑस्ट्रेलियाच्या निर्णयामुळे पाकिस्तानचे तोंड आंबट, IPLसाठी दौरा अर्धवट सोडण्यास क्रिकेटपटूंना परवानगी

IPL 2022 इंडीयन प्रिमिअर लीगच्या 15वा हंगामात 8 ऐवजी 10 संघांचा समावेश असणार आहे. आगामी सीझन मार्च महिन्यात सुरू होणार असून तो मे महिन्यात...

आझाद व्हा गुलाम होऊ नका! गुलाम नबी आझाद यांना पद्म पुरस्कार मिळणार असल्याने काँग्रेसचा...

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पद्म पुरस्कार ज्या व्यक्तींना दिले जाणार आहेत, त्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचेही नाव...

चोराने तोंडावर बुक्का मारल्याने कवळी घशात अडकली, वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

एका चोरामुळे कोलंबियातील मेडेलीन भागात राहणाऱ्या एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. गॅब्रिअल डी जिझस पल्गारीन बोलिव्हर असं या व्यक्तीचं नाव असून तो 71 वर्षांचा...

पार्श्वभागावर प्रेयसीचं नाव लिहताना ग्राहक Xगला, टॅटू कलाकाराने सांगितला अत्यंत गलिच्छ अनुभव

अमेरिकेतील लॉस एंजलिसमधील टॅटू काढणाऱ्या कलाकाराने त्याच्या आयुष्यातील अत्यंत गलिच्छ घटनेबद्दल सांगितलं आहे. ग्राहक कसे विचित्र असतात आणि ते काहीही करतात याबद्दल क्रोकोडाईल जॅक्सनने...

महिलेच्या बचावासाठी धावलेल्या खऱ्याखुऱ्या ‘हिरोला’ अटक, खुनाचा गुन्हा दाखल

महिलेच्या बचावासाठी धावलेल्या एका खऱ्याखुऱ्या हिरोला लंडन पोलिसांनी अटक केली आहे. मैदा वेल भागात सकाळी 9 वाजेच्या सुमारास हा थरारक प्रसंग घडला होता. अटक...

गोव्यात आणि उत्तर प्रदेशात शिवसेनेला मिळाले ‘धनुष्य-बाण’ चिन्ह

उत्तर प्रदेश आणि गोवा येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उतरणार असून दोन्ही राज्यांतील निवडणुकांसाठी शिवसेनेने आपले उमेदवारही जाहीर केले आहेत. शिवसेना नेते आणि खासदार...

काँग्रेसचा स्टार प्रचारक भाजपात जाणार, ताबडतोब उमेदवारी मिळण्याची शक्यता

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसने सोमवारी स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये माजी केंद्रीय मंत्री रतनजीत प्रताप नारायण सिंह म्हणजेच आरपीएन सिंह यांचंही नाव...

विराटच्या खराब कामगिरीचा लग्नाशी संबंध जोडला, शोएब अख्तरच्या टीकेमुळे वादळ

क्रिकेटपटू विराट कोहली याचं नाव लोकप्रिय आणि यशस्वी क्रिकेटपटूंच्या यादीत सामील झालं आहे. हिंदुस्थानी क्रिकेट संघासाठी दिलेल्या योगदानामुळे त्याचे चाहते त्याला रन-मशिन म्हणून बोलावतात....

UP Election 2022 तिकीट देऊनही काँग्रेसचे 3 उमेदवार दुसऱ्या पक्षात पळाले

उत्तर प्रदेशामध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचे पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारीला होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने आणि खासकरून सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आपली पूर्ण ताकद पणाला...

बाळाच्या स्तनपानाबद्दल लाजायचं कशाला ? अभिनेत्रीचा ट्रोलर्सना सवाल

अभिनेत्री एव्हलीन शर्मा हिने तिच्या 2 महिन्यांच्या बाळाला स्तनपान करत असतानाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. महिनाभरापूर्वी देखील तिने तिची मुलगी एव्हा हिला...

छातीला चादर बांधून खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न, 91 वर्षांच्या आजोबांचा मृत्यू

इटलीच्या पापोझी भागातील वृद्धाश्रमातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना 91 वर्षांच्या आजोबांचा मृत्यू झालाय. चादरीचा दोर बनवून खिडकीच्या वाटेने पळून जायचा ते प्रयत्न करत...

सपना चौधरीची बाऊन्सर पूनम पंडीतला तिकीटाची लॉटरी, काँग्रेसने दिली उमेदवारी

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी (UP Election 2022) सगळे पक्ष जोरात कामाला लागले आहेत. प्रचार रंगात यायला लागला असून राजकीय पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर करायला...

‘गोडसे’ नावाचा तेलुगू चित्रपट येणार, अभिनेता चिरंजिवीने केला टीझर प्रदर्शित

तेलुगू चित्रपटसृष्टीतील मेगास्टार अशी ओळख मिरवणाऱ्या चिरंजिवी याने एका नव्या तेलुगू चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. ट्विटरवरून त्याने हा टीझर प्रसिद्ध केला आहे. या...

संगीत रंगभूमीची व्रतस्थ शिलेदार! मुख्यमंत्र्यांची ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली

संगीत रंगभूमीलाच आपला श्वास,ध्यास मानणारी व्रतस्थ शिलेदार  काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाबद्दल वाहिली...

टकल्यांपुढे नवी समस्या, डोक्यात सोनं असल्याच्या अफवेमुळे केस नसलेल्यांची हत्या

केस गळणं, टक्कल पडणं ही जगभरातील असंख्य लोकांसमोर असलेली मोठी समस्या आहे. घनदाट केसातून हात फिरवण्याची सवय असलेल्यांना केस गेल्यानंतर गुळगुळीत टकलावरून हात फिरवताना...

मायावती इतक्या का थंडावल्या ? प्रियंका गांधींना पडलाय प्रश्न

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी सगळे पक्ष ताकदीने प्रचाराला लागलेले असताना एकेकाळी सत्तेत असलेला बसपा मात्र या पक्षांच्या तुलनेत फारसा सक्रीय दिसत नाहीये. उत्तर प्रदेशच्या...

हॉलीवूड अभिनेता अर्नॉल्ड श्वाझनेगरच्या गाडीचा भीषण अपघात

प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता अर्नॉल्ड श्वाझनेगरच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी 4 गाड्या एकमेकांना धडकल्या होत्या ज्यात अर्नॉल्डच्या गाडीचाही समावेश आहे. हा अपघात इतका...

मी पँट पाहिलीय आणि त्यातले 100 रुपये देखील! अभिनेत्री उर्वशी रौतेलाने सणकावलं

अभिनेत्री उर्वशी रौतेला ही हिंदुस्थानचा यष्टीरक्षक रिषभ पंतवरून सातत्याने चर्चेत असते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रिषभने कसोटी सामन्यात शतक झळकावले होते. यानंतर त्याच्या चाहत्यांनी उर्वशीला...

गडचिरोली – नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेची जबरदस्त मुसंडी

नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातून शिवसेनेचे 14 नगरसेवक निवडून आले आहेत. पूर्वी जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा एकच नगरसेवक होता, मात्र यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेने...

प्रत्यक्षर्शीला वाटलं की बलात्कार होतोय, सत्य मात्र भलतंच निघालं

इंग्लंडमधील ब्लॅकबर्न शहरातील ऑट्टरबर्न रस्त्यावर राहणाऱ्या एका महिलेने घाईघाईत पोलिसांना फोन केला. तिच्या डोळ्यासमोर जे घडत होतं, त्याबद्दल तिला सांगायचं होतं. एका महिलेवर एक...

शेतकर्‍याच्या सातबाऱ्यावर 40 कोटीचा बोजा, कंपनीला वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी घोटाळा केल्याचा आरोप

शेगांव ते पंढरपूर या मार्गाचे काम सध्या सुरू आहे. हा मार्ग धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातून जातो. या मार्गाचे काम मेघा कंस्ट्रक्शन या कंपनीकडे देण्यात...

ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या ?

तमिळनाडूतील तंजावूर येथे 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी आपल्यावर टाकण्यात आलेल्या दबावाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं या विद्यार्थिनीने म्हटलं...

Goa Election 2022 – माजी मुख्यमंत्र्यांचे तिकीट कापले, उपमुख्यमंत्र्याच्या बायकोने फडकावला बंडाचा झेंडा

गुरुवारी म्हणजेच 20 जानेवारी रोजी भाजपने गोव्यातील उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. पणजीतून उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या उत्पल पर्रीकरांचे तिकीट कापण्यात आल्याने ते नाराज झाल्याच्या...

इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती विझवण्याचा निर्णय का घेतला ?

हिंदुस्थानच्या प्रजासत्ताक दिनापूर्वी एक मोठा निर्णय घोषित करण्यात आला आहे. गेली 50 वर्ष सातत्याने तेवत असलेली अमर जवान ज्योती विझवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....

संबंधित बातम्या