Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1982 लेख 0 प्रतिक्रिया
manipur-violence

मणिपूर परिस्थितीचा ताजा अहवाल द्या, सुप्रीम कोर्टाचे भाजप सरकारला आदेश

मणिपूरमधील वांशिक हिंसाचार शमण्याची चिन्हे नसून काही भागांत चकमकी सुरूच आहेत. याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मणिपूर सरकारला, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था...

बुकिंग सुरू होण्याआधीच गणपती विशेष गाडी रद्द!

मध्य रेल्वेकडून गणपतीसाठी सोडण्यात आलेल्या विशेष गाडय़ांचे आज सकाळी बुकिंग सुरू झाले खरे, पण त्याआधीच ऑनलाईन बुकिंग करणाऱया अनेक प्रवाशांना लोकमान्य टिळक टर्मिनस ते...

म्हाडाच्या 4 हजार 82 घरांसाठी एक लाख अर्ज

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 4082 सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सोमवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत...

मुंबईत पावसाळी आजाराचा पहिला बळी, लेप्टो रुग्णाचा नायर रुग्णालयात मृत्यू

मुंबईत या वर्षी पावसाने उशिरा एंट्री केली असली तरी पावसाच्या सुरुवातीला साथीच्या आजारांनी उसळी घेतली असून मुंबईत पावसाळी आजाराने पहिला बळी घेतला आहे. नायर...

पावसाळी आजार रोखण्यासाठी ‘रॅपिड’ शोधमोहीम!

वाढते पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून ‘रॅपिड शोध मोहीम’ राबवली जाणार आहे. यामध्ये कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त रुग्णांचा शोध घेऊन उपचार करण्यात...
exam_prep

कमी गुण देऊन विद्यार्थ्यांना केले अपात्र, पुणे विद्यापीठाकडून सेट परीक्षा पेपर तपासणीत घोळ

सेट परीक्षा पास होऊन प्राध्यापक बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुण उमेदवारांना पुणे विद्यापीठाच्या पेपर तपासणीत मोठा फटका बसला आहे. 27 जूनला सेट परीक्षेचा निकाल जाहीर...

कोटय़वधींचा खर्च, तरी रस्त्यांवर खड्डे; खड्डय़ांच्या दुरुस्तीवर दक्षता विभागाचा वॉच

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महापालिका तब्बल 144 कोटींवर खर्च करीत असताना खड्डय़ांचे प्रमाण कमी होत नसल्याचे समोर आले आहे. मान्सून सक्रिय झाल्यापासून गेल्या दहा दिवसांत रस्त्यांवर...

पेन्शन हा सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेला एक मौल्यवान अधिकार

पेन्शन हा सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेला एक मौल्यवान अधिकार आहे. तांत्रिक कारणावरून हा अधिकार नाकारता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी...

असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळवून देणार! आमदार सचिन अहिर यांची ग्वाही

असंघटित कामगार आज ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी आणि आरोग्याच्या सुविधांपासून वंचित आहेत. त्यांच्यापैकी 96 टक्के कामगारांना किमान वेतनही धड मिळत नाही. त्यामुळे या असंघटित...

रोखठोक – के.सी.आर. यांचेही ‘मिंधे’ मॉडेल, महाराष्ट्रात पैशांचा नवा खेळ

महाराष्ट्राच्या राजकारणात तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी त्यांचा ताफा घुसवला आहे. कालपर्यंत हेच के.सी.आर घोर भाजपविरोधी म्हणून उभे होते. मोदी यांच्या विरोधात वज्रमूठ उभी...

’नॅक’चे भिजत घोंगडे…

डॉ. अनिल कुलकर्णी   << [email protected] >> आतापर्यंत नॅक मूल्यांकन नसलेल्या, मूल्यांकन कालावधी संपल्यावर पुनर्मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना संलग्नता न देण्याबाबत विद्यापीठ कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे...

तिस्टा सेटलवाडना धक्का, जामीन अर्ज फेटाळला

गुजरात हायकोर्टाने सामाजिक कार्यकर्त्या तिस्टा सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. कोर्टाने सेटलवाड यांना तत्काळ सरेंडर होण्याचे आदेश दिले आहेत. 2002 साली झालेल्या गुजरात...

भुशी धरण ओव्हरफ्लो! लोणावळ्यात 24 तासात तब्बल 158 मिमी पावसाची नोंद

लोणावळा शहरात 24 तासात तब्बल 158 मिमी पावसाची नोंद झाली असून येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो...

खड्डा बुजवल्यानंतर दोन तासांत वाहतूक सुरू

पावसाळा सुरू झाल्यानंतर आठवडाभरातच रस्त्यावर खड्डे पडल्याच्या शेकडो तक्रारी पालिकेकडे आल्याने पालिकेने अत्याधुनिक ‘रिऑक्टिव्ह अस्फाल्ट’ तंत्रज्ञानाने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे खड्डा बुजवल्यानंतर...

100 व्या नाटय़ संमेलनाला पुढच्या वर्षीचा मुहूर्त

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे 100 वे ऐतिहासिक नाटय़ संमेलन पुढच्या वर्षी होणार आहे. शतक महोत्सवी नाटय़ संमेलनानिमित्त विभागीय पातळीवर कार्यक्रम होतील. तसेच मुख्य...

पंतप्रधान मोदींचा अचानक मेट्रो प्रवास; लोक भडकले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अचानक मेट्रोमध्ये एंट्री केली आणि दिल्ली विद्यापीठापर्यंत प्रवास केला. यामुळे लोक भडकले असून, सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत....

खोकल्याचं औषध घेण्यासाठीही डॉक्टरांची चिठ्ठी लागणार?

खोकल्याचं औषध हवं असल्यास आपण औषधांच्या दुकानात जातो आणि औषधी द्रव्याची बाटली सहजपणे विकत घेऊन येतो. ही प्रथा बंद करण्याचा केंद्र सरकार विचार करत...

Vaishno Devi Stampede – कोणत्यातरी व्हीआयपीसाठी CRPF जवानांनी लोकांना घाबरवलं होतं!

जम्मू-कश्मीरमधील कटरा येथील वैष्णो देवी इथे दर्शनासाठी आलेल्या 12 भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवीचं दर्शन घेण्यासाठी इथे प्रचंड गर्दी...

बाप आणि मुलीत निर्माण झाले अनैतिक संबंध, दोघांनी मिळून गर्भश्रीमंत आईचा काटा काढला

संपत्ती आणि प्रेम ही संघर्षाची आणि वादाची बीजे रोवणारी मुख्य कारणे बनत चालली आहे. संपत्ती आणि प्रेमात नातीही नाहीशी होत जातात आणि त्यातून पुढे...

जेलमधून आर्यनने केला शाहरूख खानला व्हिडीओ कॉल

आर्यन खान याला 20 तारखेपर्यंत तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे.

सोनिया गांधींसोबत वरूण गांधींचा फोटो असलेले पोस्टर व्हायरल करणाऱ्या काँग्रेस सचिवाविरोधात कडक कारवाई

'दु:ख भरे दिन बीते रे भैय्या सुखभरे दिन आयो रे' असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे.

काँग्रेस नगरसेवकाच्या भावाचे 36 लाख थकवले, 2 वर्ष जेवणाचे पैसे न दिल्याने कॅटररचा सेवादलाच्या...

अजमेरमध्ये काँग्रेसच्या सेवादलाचे राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्यात आले होते.

शाहरूखने मुलासाठी पाठवली 4 हजार 500 रुपयांची मनीऑर्डर

आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा या तिघांना पुढील बुधवारपर्यंत आर्थर रोड जेलमध्ये राहावे लागणार आहे

अमरावती – कनिष्ठ अभियंत्याला 2 लाखांची लाच घेताना पकडले, ACBची मोठी कारवाई

विजयादशमीच्या पूर्वसंध्येला एका कनिष्ठ अभियंत्याला अटक झाल्याने अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय की 14 ऑक्टोबर रोजी...

रेसलिंगच्या नावाखाली 14 वर्षांच्या मुलाने केला 11 वर्षांच्या बहिणीवर बलात्कार, प्रसुतीनंतर उघडकीस आले सत्य

12 वर्षांच्या एका मुलीला पोटात दुखायला लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दाखल केल्याच्या काही तासातच तिची प्रसुती करण्यात आली. इतक्या लहान मुलीने...

उंट महिलेवर बसला, सुटकेसाठी उंटाच्या गुप्तांगाला चावा

उंटाच्या पिंजऱ्यात महिला सरपटत घुसली

ग्रहांची दशा आणि दिशादेखील तुमचा लठ्ठपणा वाढवते ? वाचा विशेष लेख

अनुप्रिया देसाई, ज्योतिष, वास्तु विशारद वाढलेल्या वजनाबद्दल सध्याची पिढी ही सजग आहे. दिक्षित डाएट पाळायचं का दिवेकर डाएट यात अनेकजण confused आहेत, तर काही...

ब्लॉग – कोणत्या ग्रहांची साथ असल्यास राजकारणात हमखास यश मिळते?

अनुप्रिया देसाई << [email protected] >> सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. माझ्याकडे येणाऱ्या जातकांपैकी बरेच जण मला राजकारणात यश आहे का ? मी राजकारणात जाऊ...

संबंधित बातम्या