ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3954 लेख 0 प्रतिक्रिया

प्रतिष्ठित पूना क्लबच्या संचालकांना धमकावले, पेट्रोल पंप व्यवहारासाठी धमकी; भाजप प्रवक्त्यांवर गुन्हा

पुणे शहरातील प्रतिष्ठीत पुना क्लबमधील पार्किंगमध्ये चारचाकी वाहन आडवून क्लबच्या संचालक महिलेला धमकावण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात...

कॅब, रिक्षा चालकांचा उद्या लाक्षणिक बंद

बेकायदा बाईक टॅक्सी तसेच ओला, उबर व रॅपिडो कंपन्यांच्या मनमानी भाडे आकारणीविरोधात अॅपआधारित कॅब आणि रिक्षाचालकांनी शनिवारी देशव्यापी लाक्षणिक बंद पुकारला आहे. संपूर्ण राज्यभरात...

नेहरू, इंदिरा, काँग्रेस, जहागिरी इत्यादी इत्यादी… मोदींचे फोडणीचे भाषण; महिला खासदारांचा धसका! मोदी लोकसभेत...

पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि काँग्रेसची 70 वर्षांची जहागिरी हे शिळे मुद्दे पुन्हा उकरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पह्डणीचे भाषण केले. ‘‘काँगेसने देशाचे...

ओळखलंत का? हे तर अमित शहा!

केंद्र सरकार, नागालँड सरकार आणि ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशनमध्ये गुरुवारी राजधानी दिल्लीत एक बैठक झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत...

शिवसेनाप्रमुखांचे स्मारक जन्मशताब्दी वर्षातच पूर्ण करा! उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम 23 जानेवारी 2027 पूर्वी म्हणजेच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षातच पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण झाले पाहिजे. त्यासाठी कामामध्ये...

राजपाल यादवचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण

चेक बाउंस प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता याने अखेर दिल्लीत तिहार तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण केले. राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीला वर्ष 2019मध्ये चेक...

स्वयंघोषित विश्वगुरूचे कौतुक मी कधी केले नाही! मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमातून डावलल्याने नसिरुद्दीन शहा संतापले!

मुंबई विद्यापीठातील ‘जश्न ए उर्दू’ या कार्यक्रमातून अखेरच्या क्षणी डावलण्यात आल्याबद्दल अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘देशविरोधी वक्तव्याचे कारण देऊन...

सत्याला घाबरून असत्याचा आधार; त्यांना जे योग्य वाटले ते त्यांनी केले! राहुल गांधी यांचा...

चीनची घुसखोरी, हिंदुस्थान-अमेरिकेतील मुक्त व्यापार करार आणि ‘एपस्टिन फाइल्स’वर विरोधक पहिल्या दिवसापासून प्रश्न विचारत आहेत. मात्र पंतप्रधान मोदींनी त्यावर उत्तर दिलेले नाही. उलट लोकसभेत...

टोल परत करा! वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटल्यामुळे तब्बल 32 तास वाहतूक ठप्प झाली होती. त्या घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावरून तीव्र...

पुणे एक्स्प्रेस वेची 32 तासांनंतर सुटका

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी संध्याकाळी 6च्या सुमारास प्रोपलेन गॅस वाहून नेणारा टँकर उलटल्याने वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला होता. वाहनचालक व प्रवाशांना तळमळत...

सीएसएमटी ते गोरेगाव हार्बर तीन महिने बंद राहणार

हार्बर मार्गावरील वांद्रे आणि खार स्थानकांदरम्यान असलेल्या जुन्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. जुन्या पुलाचे पाडकाम करून त्याची नवीन जागेत...

पुण्यानंतर नाशिक बोंबलले, ठाण्यातील दोन अपघातांमुळे मुंबई-नाशिक हायवे दीड तास ठप्प

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील आडोशी बोगद्याजवळ टँकर उलटून तब्बल 32 तास वाहतूक कोंडी झाली होती. ही कोंडी सुटत नाही तोच पुण्यानंतर आज नाशिककडे जाणारा...

थकीत बिलांसाठी अधिकाऱ्यांना हवी ‘चिरीमिरी’!

>> देवेंद्र भोगले राज्यातील कंत्राटदारांचे हजारो कोटी सरकारकडे थकले आहेत. त्यातील काही रक्कम सरकारने देऊ केली आहे. परंतु ते हक्काचे पैसे देण्यासही मंत्रालयातील अधिकारी आणि...

भराडीदेवीचा उदो उदो! सोमवारपासून आंगणेवाडीची जत्रा

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. या वर्षी जत्रोत्सव सोमवार, दि. 9 व 10 फेब्रुवारी रोजी होत आहे....

गिरगावातील मराठी माणसांची घरे वाचवा, शिवसेनेची सरकारकडे मागणी

गिरगावातील आंग्रे वाडी व बदाम वाडी एलआयसी मालकीच्या घरांमध्ये राहणाऱया रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे या रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली...

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पात 1039 झाडांची कत्तल

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या दुसऱया टप्प्यात 1039 झाडांची कत्तल केली जाणार आहे. त्याची भरपाई म्हणून वृक्षारोपण करण्यासाठी मुंबई किंवा आसपासच्या भागात 24 एकर पर्यायी...

दोन महिन्यांत थकीत मालमत्ता कर भरा, अन्यथा जप्ती आणि लिलाव! थकबाकीदारांना पालिकेचा अल्टीमेटम

थकीत मालमत्ता करधारकांमुळे पालिकेचा महसूल बुडत असल्याने आता वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी बडय़ा थकबाकीदारांना दोन महिन्यांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. या...

Naman Agarwal Case पोलिसांनी नोंदवले दोघांचे जबाब

आयआयटी विद्यार्थी नमन अग्रवाल आत्महत्या प्रकरणी पवई पोलिसांनी त्याचे काका आणि दोन रूममेटचे जबाब नोंदवले. मूळचा राजस्थानचा असलेला नमन हा आयआयटीमध्ये शिकत होता. त्याने...
Mumbai High court

जनतेचा पैसा वाया घालवू नका, हायकोर्टाने म्हाडावर व्यक्त केला संताप; विधी अधिकारी, वकिलांमध्ये समन्वयाचा...

विधी अधिकारी व वकिलांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने सुनावणी वारंवर तहकूब केली जाते. यात विनाकारण जनतेचा पैसा खर्च होतो. अशा प्रकारे जनतेचा पैसा वाया घालवू...

आमदारांनी दौऱ्यादरम्यान कसे वागावे ठरवण्यासाठी विधिमंडळाची समिती, सुनील प्रभू यांच्यासह 9 जणांचा समावेश

विधानमंडळ समित्यांच्या दौऱयादरम्यान सदस्यांचे आचरण कसे असावे याबाबत विचारविनिमय करण्यासाठी संयुक्त समिती गठीत करण्यात आली आहे. त्या समितीमध्ये शिवसेनेचे विधानसभा मुख्य प्रतोद सुनील प्रभू...

जागेवरून राडे थांबेनात, लोकलमध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा डोळा फुटला

लोकलमधील राडे सुरूच असून जागेवरून झालेल्या वादातून एका प्रवाशाने गाडीतून उतरून दगड भिरकावून मारल्याची व त्यात तिसऱ्याच प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याची धक्कादायक घटना...

लग्नाचे आमिष दाखवून प्राध्यपकाकडून अत्याचार

रत्नागिरी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी प्राध्यापकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

Chandrapur News शिवसेनेने महापौर पदाचा नामांकन अर्ज केला दाखल

चंद्रपूर महापौर पदासाठी आज शिवसेना, काँग्रेस आणि भाजप या तिन्ही प्रमुख पक्षांनी अर्ज दाखल केले. आज महापौर पदासाठी सहा तर उपमहापौर पदासाठी पाच नामांकन...

L&T Mumbai Open 2026 दुहेरीत हिंदुस्थानच्या ऋतुजा भोसले व थायलंडच्या पेंगतारण प्लिपुच या जोडीचे...

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित एल अँड टी मुंबई ओपन डब्ल्यूटीए १२५के डॉलर महिला टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत एकेरीत चीनच्या...

काळा निळा पडलेला चेहरा, गालावर रक्त अन् नाकात कापूस; बेन स्टोक्सने शेअर केला धक्कादायक...

  इंग्लडचा कसोटीचा कर्णधार बेन स्टोक्सला सराव सत्रादरम्यान गंभीर दुखापत झाली आहे. बेन स्टोक्सने त्याचा एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. हा फोटो पाहून...

मोदीजी सत्याला इतके घाबरले की खोट्याला शरण गेले… राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत लोकसभेत अघटित घटना घडू शकते त्यामुळे त्यांचे लोकसभेतील भाषण रद्द करण्यात आल्याचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. त्यानंतर पंतप्रधानांनी राज्यसभेत...

पंतप्रधानांमध्ये हिंमत नाही, ते लोकसभा अध्यक्षांच्या मागे लपून बसलेयत, प्रियांका गांधींची टीका

''लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाजी यांनी जो काही दावा सभागृहात केला तो साफ खोटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरलेयत व ते अध्यक्षांच्या मागे लपून बसलेयत'',...

जे हेलिकॉप्टर मंत्री प्रचारासाठी वापरतात ते लोकांच्या मदतीसाठी का नाही वापरले, आदित्य ठाकरे यांचा...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज त्यांच्या वरळी मतदारसंघातील रस्त्य़ांच्या कामांची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना विविध विषयांवरून...

56 इंचाची छाती असलेले पंतप्रधान साहेब कशाला घाबरलेयत? महुआ मोईत्रा यांचा खोचक सवाल

लोकसभेत बुधवारी काँग्रेसच्या काही महिला खासदार पंतप्रधानांच्या जागेजवळ जाऊन उभ्या होत्या. त्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज तहकूब केले. गुरुवारी लोकसभा अध्यक्षांनी पंतप्रधानांचे राष्ट्रपतींच्या...

उदय बने सलग सहाव्यांदा जिल्हा परिषद सदस्य होण्याच्या उंबरठ्यावर, शिवसैनिकांनी कंबर कसली

गोळप जिल्हा परिषद गटात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार उदय बने यांना प्रचारात पाठिंबा मिळत आहे.सलग सहाव्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून...

संबंधित बातम्या