ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2665 लेख 0 प्रतिक्रिया

सवाशे दुकाने धूळ खात पडल्यानंतर म्हाडाला जाग, किमती कमी करण्याचा प्राधिकरणाचा निर्णय

मुंबई आणि कोकण मंडळात म्हाडाची तब्बल 124 दुकाने विक्रीअभावी धूळ खात पडली असून यामुळे प्राधिकरणाचा मोठा निधी अडकून पडला आहे. या दुकानांची विक्री करण्यासाठी...

गटप्रमुख यंत्रणेची बांधणी अधिक मजबूत करा; पुढची 25 वर्षे सत्ता आपलीच; उद्धव ठाकरे यांचा...

नळापासून ते घरगुती छळापर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरे शिवसेनेच्या शाखेत मिळतात. शिवसेनेच्या शाखा म्हणजे जनता दरबार आहे. आता मी नुसता शाखाप्रमुखावर समाधानी नाही. मला प्रत्येक...

ट्रेंड -सुंदरी सुंदरी

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर नेहमीच काही ना काही ट्रेंडमध्ये येते. आता सध्या इन्स्टाग्रामवर ‘सुंदरी सुंदरी’ या गाण्याने अनेकांना भुरळ पाडली आहे. या गाण्यावर रील...

‘वॉन्टेड’ ओंकार हत्ती सिंधुदुर्गच्या जंगलात,टस्कराला पकडण्यासाठी कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र राज्यांची संयुक्त मोहीम

कर्नाटकातील दांडेली अभयारण्यातून सुमारे 22 वर्षांपूर्वी सिंधुदुर्गात आलेल्या हत्तींच्या कळपातील ‘ओंकार’ नावाचा 10 ते 12 वर्षांचा टस्कर हत्ती सध्या महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या...

जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात तरुणाचा पाय अडकला

  मुंबई उपनगरात पश्चिम-द्रुतगती मार्गावर असलेल्या जोगेश्वरी मेट्रो स्थानकाखाली असलेल्या खड्डय़ात तरुणाचा पाय अडकला. त्या तरुणाने खड्डय़ातून पाय बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण त्यात...

युक्रेनमधील रेल्वे गाड्यांवर रशियाचा हल्ला

युद्धबंदीची चर्चा हवेत विरल्यानंतर रशियाने युक्रेनवरील हल्ले आणखी तीव्र केले असून आज दोन प्रवासी रेल्वे गाडय़ांना लक्ष्य केले. या हल्ल्यानंतर लागलेल्या आगीत 30 हून...

दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र द्या; अन्यथा मंत्र्यांना पळायला जागा उरणार नाही, मराठा आंदोलक मनोज...

दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करा; अन्यथा पुन्हा सरकारसाठी आंदोलनाचा वाईट दिवस येईल. आज करू, उद्या करू असे म्हणाल तर...

बैजू पाटील यांचा आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत जागतिक डंका! ‘वल्र्ड बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर...

महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भारतीय वन्यजीव छायाचित्रणाचा अभिमान असलेले प्रख्यात फोटोग्राफर बैजू पाटील यांनी ऐतिहासिक यश संपादन केले आहे. जगप्रसिद्ध ‘वल्र्ड बर्ड फोटोग्राफर ऑफ द...

मुंबई-गोवा महामार्गावर ओणीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर राजापूर तालुक्यातील ओणी नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे घडली आहे. प्राथमिक...

Photo – काळे वस्त्र, गळ्यात रुद्रांक्षांच्या माळा, केसांच्या जटा… प्रसिद्ध अभिनेत्याला या लूकमध्ये पाहून...

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. या चित्रपटाच्या एका गाण्यात प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर हे साधूच्या वेशात दिसत असून त्यांचा...

Ind vs Aus रोहित शर्माला धक्का, एक दिवसीय टीमचे नेतृत्व शुभमन गिलकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी...

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एक दिवसीय व T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा आज करण्यात आली. या दौऱ्यासाठी संघात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. एक...

10 ऑक्टोबरचा ओबीसी महामोर्चा होणारच! ओबीसी संघटना ठाम

राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार आहे. हा शासन निर्णय रद्द करावा तसेच २०१४ पासून दिलेली कुणबी प्रमाणपत्र...

पाकिस्तानला भूगोलावरून पुसून टाकू! हिंदुस्थानचे लष्करप्रमुख द्विवेदी यांचा इशारा

जर जगाच्या नकाशावर आपले स्थान टिकवून ठेवायचे असेल तर शेजारी देशाने आपल्या भूमीवर दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे. आता पूर्वीसारखा संयम दाखवणार नाही तर जगाच्या...

अतिवृष्टीचा मुंबईकरांना फटका आणि चटका, एक किलोच्या पैशात पाव किलो भाजी

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या फळभाजी पिकांचेही मोठे नुकसान झाल्याने घाऊक बाजारात आवक घटली आहे. त्यामुळे भाज्यांच्या किमतीत तब्बल दुप्पट वाढ झाली असून एक किलोच्या पैशात फक्त...

शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा हंबरडा मोर्चा, उद्धव ठाकरे करणार नेतृत्व; छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तालयावर 11 ऑक्टोबरला...

सर्वांना अन्नाचा घास देणारा महाराष्ट्रातला शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाला आहे. त्याची शेती आणि संसार पाण्यात वाहून गेला. पाणावलेल्या डोळय़ांनी बेंबीच्या देठापासून ओरडून तो मायबाप...

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन दि.बा. पाटील यांच्या नावाच्या...

अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्ये ‘शटडाऊन’, सरकारी धोरणांविरोधात 200 शहरांत संप; आयफेल टॉवरही बंद

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेतील शटडाऊनचे लोण आता फ्रान्समध्ये पोचले आहे. फ्रान्समध्ये मोठय़ा प्रमाणात निदर्शने सुरू झाली आहेत. फ्रान्सची राजधानी पॅरिससह 200 हून...

शिरोडा-वेळागर समुद्रात एकाच कुटुंबातील 8 जण बुडाले, तिघांचा मृत्यू, चौघे बेपत्ता

शिरोडा-वेळागर समुद्रकिनाऱयावर आज कुडाळ-पिंगुळी येथून पर्यटनासाठी आलेल्या मनीयार कुटुंबातील आठ जण बुडाले. या भीषण दुर्घटनेमुळे या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, यातील तिघा जणांचे...

मोदी सरकारच्या दडपशाहीला आव्हान, सोनम वांगचुक यांच्या पत्नीची सुप्रीम कोर्टात धाव

लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसह लोकशाही आणि रोजगाराच्या मुद्दय़ावर उपोषण करणारे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव...

मोदींचा दौरा चार दिवसांवर असतानाच मेट्रोच्या सांताक्रुझ स्थानकात शॉर्टसर्किट

भुयारी मेट्रो - 3 च्या पूर्ण मार्गाचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर येत असतानाच आज आरे जेव्हीएलआरहून वरळी आचार्य अत्रे...

बोरिवली, दहिसरमध्ये साथरोग रोखण्यासाठी उपाययोजना करा, शिवसेनेकडून पालिकेला सतर्कतेच्या सूचना

बोरिवली-दहिसर विभागात मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया अशा साथीच्या रुग्णांत वाढ होत असल्याने मुंबई महापालिकेने सतर्क होऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली...

यांत्रिक ‘एली’ने जिंकली चिमुकल्यांची मने!

धारावीतील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय आणि छत्रपती शिवाजी राजे विद्यालय या दोन शाळांमध्ये शुक्रवारी ‘एली’ यांत्रिक हत्तिणीने बच्चे कंपनीची मने जिंकली. या एज्युकेशनल एलिफंट...

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 23 हजार बोगस मतदार!शिवसेनेचा ‘पेन ड्राइव्ह बॉम्ब’

देशात मतदान चोरीचा विषय गाजत असतानाच शिवसेना उपनेते बाळ माने यांनी रत्नागिरीत ‘पेन ड्राईव्ह बॉम्ब’ फोडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला...

कांताराचा धमाका! पहिल्याच दिवशी केली धमाकेदार ओपनिंग, कमाईचा केला रेकॉर्ड

रिषभ शेट्टीच्या कांतारा चाप्टर 1 या चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या 24 तासात अनेक रेकॉर्ड तोडले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी देशभरात 60 कोटींचा गल्ला जमवला....

Ahilyanagar News अमित शहा येणार म्हणून स्टेशन रोडला मुहुर्त मिळाला, चार वर्षांपासून रखडलेला रस्ता...

सहकार मंत्री शंकरराव कोल्हे कारखाना येथील दोन नव्या प्रकल्पाचे उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोपरगाव येथे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी सध्या शहरातील यंत्रणा...

अशा मेळाव्यामधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कुणी किंमत देत नाही, भास्कर जाधव यांची जोरदार...

शिवसेनेचे गटनेते, आमदार भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मिंधे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. ''मिंधे गट स्थापन होऊन तीन वर्ष झाली....

सिंधुदुर्गात शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर समुद्र किनाऱ्यावर आज (शुक्रवार) एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कुडाळ-पिंगुळी येथून पर्यटनासाठी आलेल्या मनीयार कुटुंबातील आठ सदस्य समुद्राच्या पाण्याचा अंदाज...

पाशांकुशा एकादशीनिमित्त पंढरीत 2 लाखांवर भाविक, श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पाशांकुशा एकादशीनिमित्त शुक्रवारी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. चंद्रभागा घाट, वाळवंट, मंदिर परिसर, दर्शन रांग, प्रदक्षिणा मार्ग, भक्तीमार्ग भाविकांनी...

भाजपवाले समर्पयामी म्हणत मुंबई अडाणीच्या चरणावर घालतील! उद्धव ठाकरे यांचे खणखणीत आणि दणदणीत तडाखे

ऐतिहासिक आणि अभूतपूर्व... शिवतीर्थावर झालेला शिवसेनेचा आजचा दसरा मेळावा अफाट असाच ठरला. तुफान पाऊस आणि चिखलातही निष्ठेचे अद्भुत दर्शन महाराष्ट्रासह देशाला घडले. शिवसेना पक्षप्रमुख...

शस्त्रपूजा करण्याचा अधिकार शिवसेनेचाच, गद्दार अमित शहांच्या जोड्यांची पूजा करतील; संजय राऊत यांचा घणाघात

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थावर शिवसेनेची स्थापना करून मराठी माणसाची परंपरा आणि भक्कम एकजूट केली. त्या शिवसेनेला गद्दारांकडून हादरे देण्याचा प्रयत्न सुरू आहे....

संबंधित बातम्या