ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2678 लेख 0 प्रतिक्रिया

IND VS PAK सामन्याविरोधात राज्यभरात शिवसेनेचे आंदोलन, रणरागिणींनी रस्त्यावर उतरून मोदी सरकारचा केला निषेध

पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळण्यावर अडून बसलेल्या केंद्रातील मोदी सरकारविरोधात आज शिवसेनेने राज्यभरात ‘माझं कुंकू, माझा देश’ हे आंदोलन केलं. यावेळी...

IND VS PAK फ्लॉप शो! मैदान रिकामे, ना कुठे स्क्रीन ना कुठे चर्चा; पाकिस्तानविरोधातील...

हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा क्रीडा विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय सामन्यांपैकी एक. या सामन्याची अवघे विश्व आतुरतेने वाट पाहत असते. मात्र आजच्या सामन्याच्या वेळी हे...

जा आणि त्या 26 कुटुंबांना सांगा की या सामन्यातून तुम्ही का पैसे कमवताय, आदित्य...

आशिया कपमध्ये टीम इंडिया व पाकिस्तानमध्ये सामना होत आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. सोनी स्पोर्ट्सने सामन्याच्या आधी 'Our Sunday...

IND vs PAK – सामन्याला सुरुवात, मात्र अर्ध स्टेडियम रिकामं; देशभक्तांनी फिरवली पाठ

टीम इंडिया व पाकिस्तानमधला आशिया कपमधील सामन्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्याला संपूर्ण देशभरातून विरोध होत असताना...

आपल्या लोकांचे रक्त सांडवणाऱ्या देशासोबत का खेळायचे? नाना पाटेकर यांचा संताप

आशिया कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्याला संपूर्ण देशातून विरोध होत आहे. या सामन्यावरून देशभरातील जनता केंद्र सरकारवर टीका करत आहे. यातच आता...

मोदींमध्ये जरा तरी भावभावना आहेत का? Ind Pak सामन्यावरून भाजप नेत्याचा संतप्त सवाल

आशिया कपमध्ये आज हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला देशभरातून विरोध होत असताना बीसीसीआय व केंद्र सरकार हा सामना खेळवण्यावर अडून...

बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार! 32 गावांना पुराचा वेढा; गोदावरी, सिंदफणा, सरस्वती, मांजरा, कुंडलिका, बिंदुसरा...

आठ ते दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने मारलेल्या जोरदार मुसंडीने बीड जिल्ह्यामध्ये हाहाकार उडाला आहे. बीड जिल्ह्यातील १८ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक नद्यांना...

IND vs PAK सरकारने ठरवलंय पाकिस्तानसोबत सामना खेळायचं तर… सुनील गावस्कर स्पष्टच बोलले

आशिया कपमध्ये आज हिंदुस्थान व पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे. पहलगाम हल्ल्याला अजून सहा महिनेही झाले नाही आणि बीसीसीआय पाकिस्तानसोबत सामना खेळायला तयार झाली आहे,...

ऐकावे जनांचे – चांगली मने जोडताना…

>> अक्षय मोटेगावकर, [email protected] आज अनेकविध माध्यमांतून आपल्याला माहिती उपलब्ध होते. यातीलच एक पॉडकास्ट. विविध क्षेत्रातील तज्ञ, वक्ते यांच्याशी बातचित करत विविध विषय या व्यासपीठावर...

नवलच! शब्द : छोटे-मोठे!

>> अरुण सूक्ष्म आणि विराट, मायक्रो आणि मॅक्रो, लघुतम आणि महत्तम. काहीही म्हटलं तरी अर्थ एकच. विश्वात अनेक गोष्टी अतिसूक्ष्म आहेत तर काही अतिविराट! सर्न...

सामना अग्रलेख – माझा देश, माझे कुंकू! पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे हा राष्ट्रद्रोहच!

पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना म्हणजे पहलगामनंतरचा आणखी एक भयंकर ‘दहशतवादी’ हल्ला आहे. हा राष्ट्रद्रोहच आहे. जावेद मियांदाद पाकिस्तानी क्रिकेटची वकालत करण्यासाठी ‘मातोश्री’वर पोहोचला तेव्हा हिंदुहृदयसम्राट...

लेख – अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलियातील भारतीयांची सुरक्षा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected] ट्रम्प प्रशासनाचे स्थलांतर धोरण कठोर आणि व्यापक आहे, परंतु ते पूर्णपणे भारतीय विरोधी नसून ‘स्थलांतर विरोधी’ आहे. ज्याचा भारतीयांवर असमतोल...

ठसा – आशीष वारंग

>> दिलीप ठाकूर कधी कधी अचानक एखादी धक्कादायक बातमी येते आणि आयुष्य कसे व किती बेभरवशाचे आहे याची कल्पना देते. असेच 5 सप्टेंबर रोजी अभिनेता...

वेब न्यूज – हिंदुस्थानची पहिली रेल्वे

>> स्पायडरमॅन मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या येणाऱया प्रकल्पाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ह्या प्रकल्पासाठी येणारा खर्च, ह्या रेल्वेचे डिझाइन, तिकिटाचे दर, तिचा वेग,...

आदित्य ठाकरे यांची म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक, पागडीअंतर्गत येणाऱ्या मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत चर्चा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी म्हाडा चे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एस जयस्वाल यांची भेट घेतली....

चार्ली कर्क यांच्या मारेकऱ्याला अटक, ट्रम्प म्हणाले, फाशीची शिक्षा व्हायला हवी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उजवा हात असलेले 31 वर्षीय तरुण नेते चार्ली कर्क यांची बुधवारी भरसभेत गोळी घालून हत्या करण्यात आली. हत्येनंतर तत्काळ...

Gen Z आंदोलकांनी हॉटेलला आग लावली, पळून जायच्या प्रयत्नात असलेल्या हिंदुस्थानी महिलेचा मृत्यू

नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात एका हिंदुस्थानी महिलेचा मृत्यू झाला आहे. राजेश गोला असे त्या महिलेचे नाव असून ती आपल्या पती सोबत नेपाळ फिरायला गेली...

अखेर दोन वर्षांनी पंतप्रधानांना वेळ मिळाला, उद्या मोदी मणिपूरला भेट देणार

मणिपूरमध्ये 2023 पासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारावरून मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. पंतप्रधान मोदींनी या हिंसाचारानंतर अनेक महिने त्यावर मौन बाळगलं...

हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याला कडाडून विरोध, शिवसेनेचे रविवारी ‘माझं कुंकू, माझा देश’ आंदोलन; पंतप्रधान मोदींना घराघरातून...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात कुंकू पुसले गेलेल्या माताभगिनींचा आक्रोश थांबला नसतानाच पाकिस्तानशी क्रिकेटचा डाव मांडण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला शिवसेनेने कडाडून विरोध दर्शवला आहे. सरकारच्या या...

क्रांतीचे लोण अमेरिकेत पोहचले, ट्रम्प यांचा उजवा हात चार्ली कर्क यांची भरसभेत गोळ्या घालून...

नेपाळ आणि फ्रान्समधील सत्ताविरोधी क्रांतीचे लोण अमेरिकेतही पोहोचले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उजवा हात असलेले 31 वर्षीय तरुण नेते चार्ली कर्क यांची...

मुख्यमंत्री फडणवीस बघा काय म्हणताहेत, सरसकट आरक्षण दिले नाही!

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने काढलेला जीआर हा विचारपूर्वक काढला आहे. तो कायदेशीर आहे. या जीआरमुळे कुणालाही सरसकट आरक्षण दिले जाणार नाही....

एल्फिन्स्टन पूल आजपासून बंद

परळ-प्रभादेवीला जोडणारा 100 वर्षं जुना एल्फिन्स्टन उड्डाणपूल हा अखेर उद्या शुक्रवारी रात्रीपासून बंद होणार आहे. उड्डाणपूल परिसरातील बाधित होणाऱया रहिवाशांनी कडाडून विरोध केल्यामुळे गेल्या...

नेपाळच्या तुरुंगातून 15 हजार कैद्यांच्या पलायनानंतर हिंदुस्थानच्या सीमेवर टेन्शन, पश्चिम बंगाल, यूपी, बिहारमध्ये एसएसबी...

‘जेन झी’च्या आंदोलनामुळे माजलेल्या अराजकाचा फायदा घेऊन नेपाळच्या डझनभर तुरुंगांतून तब्बल 15 हजारांहून अधिक कैदी पळाले आहेत. यातील बहुतेक कैदी आश्रयासाठी हिंदुस्थानात येण्याची शक्यता...
Chhagan Bhujbal Makes Strong Statement on Guardian Minister

राजकीय दबावापोटी कुणाचे मागासलेपण ठरू शकत नाही,भुजबळांचा हल्ला

सर्वोच्च न्यायालयाने वारंवार सांगितलं आहे की, मराठा सामाजाला जातीच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही. कारण हा समाज सामाजिकदृष्टय़ा मागास नाही. राजकीय दबावापोटी कुठल्याही समाजाला...

सामना अग्रलेख – विजयानंतरचे बुडबुडे, येथेही घोडेबाजार?

नवे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्यावर निष्पक्ष काम करण्याची आणि लोकशाही व संविधानाचा सन्मान राखण्याची जबाबदारी आहे. शपथ घेतल्यावर त्यांनी एक काम राष्ट्रहितासाठी सर्वात आधी...

लेख – उत्तर भारतातील पावसाचा हाहाकार

>> के. जे. रमेश हवामान खात्याकडून हवामानाचा दोनदा अंदाज जारी केला जातो. पहिला एप्रिल महिन्यात आणि दुसरा आकडेवारीत सुधारणा करत मे महिन्यात. या वर्षी...

डोंबिवलीत घरांची किंमत मुंबईएवढी, पलावा सिटीत दोन पेंटहाऊसची 16 कोटींना विक्री

सांस्कृतिक उपराजधानी असा लौकिक असलेल्या डोंबिवली शहरात घरांची किंमत आता मुंबईएवढी झाली आहे. कल्याण-शीळ फाटा रोडवरील पलावा सिटी या उच्चभ्रूंच्या वसाहतीमध्ये दोन आलिशान पेंटहाऊस...

आपचे खासदार संजय सिंह श्रीनगरमध्ये नजरकैदेत

आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना गुरुवारी श्रीनगरमध्ये नजरकैद करण्यात आले. त्यांना विश्रामगृहाबाहेर पडण्याची परवानगी नव्हती. माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्याशी त्यांची भेटही होऊ...

जाऊ शब्दांच्या गावा – अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का?

>> साधना गोरे n [email protected] सध्या समाजमाध्यमांचं जग आहे. या माध्यमांवर विविध भावभावना व्यक्त करण्यासाठी तरुणाई अनेक प्रकारची चिन्हं वापरते. हसू, रडू, राग,...
supreme court

राज्यपाल कर्तव्य बजावत नसतील तर न्यायालयाने बघत बसायचे काय? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल; निर्णय राखून...

जर राज्यपालांसारखी घटनात्मक पदावरील कुणीही व्यक्ती आपल्या कर्तव्यांचे पालन करत नसेल तर न्यायालयाने बघत बसायचे काय, असा सवाल आज सर्वोच्च न्यायालयाने केला. राज्याच्या विधानसभांनी...

संबंधित बातम्या