सामना ऑनलाईन
4038 लेख
0 प्रतिक्रिया
कामगारांच्या मुलांना नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची विशेष सर्वसाधारण सभा...
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची विशेष सर्वसाधारण सभा संघटनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या अध्यक्षतेखाली दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे पार पडली. आगामी कामगार भरतीमध्ये कामगारांच्या मुलांना...
लोकतंत्र चालले तर खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्तीही चालेल, अॅड. इंदिरा जयसिंग यांचे प्रतिपादन
बदलत्या काळानुसार स्त्रीमुक्ती चळवळीसमोर नवनवीन समस्या उभ्या राहत आहेत. जसे, एलजीबीटीक्यू समाज यांनाही मूलभूत अधिकार मिळावे म्हणून स्त्राrमुक्ती परिषद लढा देत आहे....
आसाममध्ये एक्स्प्रेसच्या धडकेत 7 हत्तींचा मृत्यू
आसाममधील होजई जिल्ह्यात आज भयानक रेल्वे अपघात झाला. साईरंग-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने हत्तीच्या कळपाला दिलेल्या धडकेत 7 हत्तींचा जागीच मृत्यू झाला, तर एक...
विद्यार्थी नेता हादीच्या अंत्ययात्रेत हिंसाचार, संसदेतील साहित्य लुटले
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा विरोधी असलेला बांगलादेशचा विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांनी प्रचंड हैदोस घातला. बॅरिकेड्स...
मोदी सरकारने मनरेगावर बुलडोझर चालवला! सोनिया गांधी यांची घणाघाती टीका
‘मनरेगा हे एक क्रांतिकारी पाऊल होते. या योजनेने मागच्या 20 वर्षांत कोटय़वधी कुटुंबांना आधार दिला. दुर्दैवाने मोदी सरकारने ‘मनरेगा’वर मनमानीपणे बुलडोझर चालवला....
पहिली EVM मशीन बंद पडली, दुसरी निघाली नादुरुस्त, अखेर तिसरी मशीन आणल्यानंतर मतदानाला सुरुवात
नांदेडमधील धर्माबाद मध्ये भारतीय जनता पक्ष व मराठवाडा जनहित पार्टीच्या उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष दाखवून ईनानी मंगल कार्यालय व संत गोरोबा काका मंदिर...
देशातील पाच जणांची कंबोडियात किडनी काढली, पीडित शेतकरी रोशन कुडे यांची धक्कादायक माहिती
चंद्रपूरमधील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी आज माध्यमांसमोर संपूर्ण परिस्थिती मांडली. देशातील पाच जणांना कंबोडियात नेण्यात आले आणि त्यांची किडनी...
ICC T20 world Cup – टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा, शुबमन गिलला बाहेरचा रस्ता
आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघातून सलामीचा फलंदाज शुबमन गिल याची गच्छंती करण्यात आली...
विदर्भ आणि मराठवाड्यात सावकारांचे रॅकेट सक्रिय,वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तपास केला पाहिजे- विजय वडेट्टीवार
चंद्रपूर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी सावकाराकडून फक्त एक लाख घेतले होते पण त्यावरील व्याज वाढून ते ७४ लाख झाले.त्याची किडनी विकण्यात आली. असे...
अंबरनाथमध्ये भाजप-मिंधे गटात राडा, पोलिसांचा लाठीचार्ज
अंबरनाथमधील मातोश्रीनगर परिसरात भाजप व मिंधे गटात राडा झाला. भाजपकडून मतदारांना पैशाचे वाटप केले जात असल्याचा आरोप मिंधे गटाकडून करण्यात आला. त्यानंतर दोन्ही कडच्या...
Nanded – धर्माबाद येथे भाजपने मतदारांना कोंडून ठेवले, पैशांचे केले वाटप
धर्माबाद नगरपालिका निवडणुकीसाठी आज दि.२० डिसेंबर रोजी मतदान सुरू आहे. शहरातील बन्नाळी भागातील एका मंगल कार्यालय येथे भाजप उमेदवार व कार्यकर्त्याकडून मतदारांना पैसे वाटण्याचा...
लिंबू-मिरची, काळी बाहुली… फुलंब्री येथे मतदानाआधी अघोरी प्रकार
फुलंब्री येथे नगरपंचायतीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री अज्ञातांनी मतदान केंद्राजवळ अघोरी प्रकार केल्याचे समोर आले आहे.
मतदान केंद्राच्या समोरील गल्लीत लिंबू मिरची काळी बाहुली इतर...
Live Election Update : सिन्नरमध्ये बोगस मतदाराला पकडले, पोलिसांनी घेतले ताब्यात
निवडणूक आयोगाला स्थगित कराव्या लागलेल्या अंबरनाथ, बारामतीसह राज्यातील 24 नगर पालिका, नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी तसेच 76 नगर पालिका, नगर पंचायतींमधील नगरसेवक पदाच्या 154 जागांसाठीही...
वाशिममध्ये EVM मशीन बंद पडले, मतदान प्रक्रिया ठप्प
वाशिममधील प्रभाग क्रमांक 10 मधील मतदान केंद्रावर EVM मशीन बंद पडल्याने गेल्या अर्ध्या तासापासून मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. मतदान केंद्रा बाहेर मतदारांच्या मोठी...
आसाममध्ये राजधानी एक्सप्रेसने सात हत्तींना उडवले,रुळावरूनही घसरली
आसाममधील होजाई येथे सैरांग नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने सात हत्तींना धडक दिली. या अपघातात सातही हत्तींचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर ही एक्सप्रेस रुळावरून घसरली...
मुरबाडच्या डोईफोडी नदीवरील पूल कोसळला; विद्यार्थी, ग्रामस्थांचे हाल
ठुणे-पाडाळे रस्त्यावर सुमारे पन्नास वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या डोईफोडी नदीवरील पूल आज सकाळी कोसळला. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दहा गावपाड्यांचा मुरबाड...
मोबाईलवर कपड्यांची डिझाईन पाहणाऱ्या बायकोला नवऱ्याने वीट फेकून मारली
सतत मोबाईल बघत असलेल्या पत्नीला माथेफिरू पतीने वीट फेकून मारल्याची घटना कर्जतच्या तळ्याची वाडी परिसरात घडली. पत्नी मोबाईलच्या स्क्रीनवर कपड्यांची डिझाईन पाहत असल्याने...
दिल्ली एअरपोर्टवर एअर इंडियाच्या वैमानिकाची प्रवाशाला बेदम मारहाण
दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या वैमानिकाने एका प्रवाशाला बेदम मारहाण केली आहे. अंकित दिवान असे त्या प्रवाशाचे नाव असून त्याने कॅप्टन विरेंद्रवर गंभीर आरोप...
कडधान्ये लवकर शिजवण्यासाठी
हरभरा, मूग, उडीद, चवळी, वटाणा, मटकी यांसारखी कडधान्ये लवकर शिजवण्यासाठी प्रेशर कुकरमध्ये पाणी, चिमूटभर बेकिंग सोडा आणि थोडे मिठ घालून दोन ते तीन...
‘सात समंदर पार…’ हायकोर्टात! रिमिक्स गाण्याला मनाई करा, चित्रपट निर्मात्याची मागणी
‘सात समंदर पार मै तेरे पिछे पिछे आ गयी’ या प्रसिद्ध गाण्याचे रिमिक्स आमची परवानगी न घेता करण्यात आले आहे, असा आरोप करणारी याचिका...
गारवा वाढतच चाललाय…दोन दिवस थंडी वाढणार, मुंबईसह राज्याला हुडहुडीचा इशारा
राज्याचा अनेक भागांमध्ये थंडी प्रचंड वाढली असताना पुढील दोन दिवस गारवा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. उत्तरेकडून येणाऱया थंड...
भाईंदरच्या पारिजात इमारतीत बिबट्या घुसला; सात जणांवर हल्ला, आठ तासांच्या थरार नाट्यानंतर जेरबंद
वेळ सकाळी सात-साडेसातची... भाईंदर पूर्वेतील गजबजलेल्या वस्तीत असलेल्या पारिजात इमारतीत अनपेक्षितपणे बिबट्याची डरकाळी कानावर पडली आणि सर्वांचीच पाचावर धारण बसली. इमारतीच्या आवारात बिबट्या फिरत...
गजेंद्र चौहान यांची ऑनलाईन फसवणूक, पोलिसांनी पैसे परत मिळवून दिले
महाभारत मालिकेतील युधिष्ठीरची भूमिका करणारे अभिनेता गजेंद्र चौहान यांना सायबर भामटय़ांनी गंडा घातला. फेसबुकवर स्वस्तातील ड्रायफ्रुटची जाहिरात पाहून चौहान फसले आणि त्यांचे 98 हजार...
गाणे जणू सहय़ाद्रीच्या हिरवाईचे! साहित्य संमेलनाच्या गीताचे लोकार्पण
सातारा जिल्ह्याचे भौगोलिक महत्त्व अधोरेखित करत मराठी भाषा, मराठी बाणा, भाषेच्या संघर्षाचे, मराठय़ांच्या राजधानीचे तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य विस्तारक छत्रपती...
200 पोलीस हजारो मद्यधुंदांना हाताळू शकणार नाहीत! सनबर्न फेस्टिव्हलमध्ये दारूला परवानगी देण्याचा फेरविचार करण्याचे...
मुंबईतील सनबर्न फेस्टिव्हलमध्ये दारू विक्रीस परवानगी दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 200 पोलीस हजारो मद्यधुंदांना हाताळू शकणार नाहीत,...
मनोरुग्ण तरुणाचा दोन तास थरार, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सज्जावर चढून धुमाकूळ
दादर पूर्वेकडील रेल्वे स्थानकालगत आज सकाळी एका तरुणाने चांगलाच गोंधळ घातला. तो तेथील इमारतीच्या दुसऱया मजल्यावरील सज्जावर उतरून फिरू लागला. हा प्रकार कळताच नागरिकांनी...
ईडीची भीती दाखवून वृद्ध महिलेकडून पैसे उकळले
अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ची भीती दाखवून ठगाने वृद्ध महिलेच्या खात्यातून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. मनी लाँडरिंग कायद्यानुसार अटकेची कारवाई करण्यात येत असल्याची...
मीरा-भाईंदरमधील भाजप, अजित पवार गटाचे कार्यकर्ते शिवसेनेत
मीरा-भाईंदरमधील भाजपचे महामंत्री संदीप तिवारी आणि अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष आझाद पटेल यांनी आज त्यांच्या अनेक सहकाऱयांसह शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या...
महानगरपालिका निवडणुकांसाठी भरारी पथकांची स्थापना करा, राज्य निवडणूक आयुक्तांचे आदेश
महानगरपालिका निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याकरिता आणि आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी, असे आदेश निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिले.
राज्यातील...






















































































