ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3023 लेख 0 प्रतिक्रिया

लेख – धोकादायक वैद्यकीय कचरा

>> सूर्यकांत पाठक आरोग्य सेवेत वापरल्या जाणाऱया उपकरणांपासून तयार होणारा कचरा हा उपचार आणि निर्मूलनाच्या वेळी पर्यावरणात विषाणूंचा प्रसार करणे तसेच विषाक्त पदार्थ सोडत असल्याने...

सलामीलाच थराराचा गोडवा, पहिल्या खो-खो विश्वचषकाची चपळ सुरुवात, उद्घाटनीय लढतीत नेपाळने हिंदुस्थानला झुंजवले

मऱ्हाटमोळ्या खो-खोने आपल्या पहिल्याच सामन्यात जग जिंकण्याच्या दिशेने सूर मारला. पहिल्यावहिल्या विश्वचषकाच्या पहिल्यावहिल्या सामन्यात हिंदुस्थानने नेपाळविरुद्धचा थरार अवघ्या 5 गुणांनी जिंकत संक्रातीच्या पूर्वसंध्येला तमाम...

शिवसेनेच्या पुढाकाराने मुंबईतील महाविद्यालयांमध्ये खुली व्यायामशाळा

सध्याच्या धावपळीच्या जीवनात विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी मुंबईतील महाविद्यालयांमध्ये खुली व्यायामशाळा (ओपन जिम) सुरू करण्यात येणार आहे. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्या...

तेच आहेत त्यांच्या निवृत्तीचे निर्णयकार, कपिल ‘देवासारखे’ रोहित-विराटच्या पाठीशी

ऑस्ट्रेलिया दौऱयातील लाजिरवाणा पराभव आणि मालिकेतील वैयक्तिक खराब कामगिरामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली हे टीकेचे धनी बनले होते. त्यांच्यावर चोहोबाजूंनी...

90 तासांपेक्षा कामाची गुणवत्ता महत्त्वाची! राजीव बजाज यांची रोखठोक भूमिका

कर्मचाऱयांनी आठवडय़ात कमीत कमी 90 तास काम करावे, अशी भूमिका एल अँड टी कंपनीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यम यांनी मांडल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया...

शरद पवार, उद्धव ठाकरेंवर काय बोलता… परभणी आणि बीडमधील दहशतीवर बोला, अमित शहांवर सुप्रिया...

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर काय बोलता, बीड, परभणीच्या दहशतीवर बोला, असा जोरदार हल्ला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...

त्यांचा अख्खा पक्षच दगाबाजीतून सत्तेत आला! संजय राऊत यांचं अमित शहांना सणसणीत उत्तर

अमित शहा ज्या व्यासपीठावरून बोलत होते त्या व्यासपीठावरील 22 पैकी 18 नेते हे दगाबाजीकरून त्यांच्या पक्षात आलेले होते. मूळात देशात व महाराष्ट्रात त्यांचा अख्खा...

तर गुन्हेगारांपेक्षा अधिक दोष तुमच्या माथी लागेल, रोहित पवार यांचा सरकारला इशारा

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडवर मकोका लावावा अशी मागणी करण्यासाठी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आंदोलन सुरु...

ऐतिहासिक! अवकाशात दोन उपग्रहांचे हॅण्डशेक, स्पेस डॉकिंगचा प्रयोग यशस्वी

हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने रविवारी स्पेस डॉकिंग प्रयोगाची (स्पाडेक्स) यशस्वी चाचणी घेतली. इस्रोने दोन अवकाश उपग्रहांमधील अंतर प्रथम 15 मीटर, नंतर 3 मीटर...

स्टीव्ह जॉब्सची पत्नी महाकुंभला भेट देणार

13 जानेवारीपासून सुरू होणारा महाकुंभ मेळा पाहण्यासाठी आणि हिंदू धर्माचा अभ्यास करण्यासाठी अॅपल कंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल या महाकुंभला भेट...

‘डुंईंग नथिंग’चा नवा ट्रेंड, काहीही काम न करता वर्षाला कमावतोय 69 लाख

काहीही काम न करता वर्षाला लाखो रुपये कमावता येतात... खरं वाटत नाही ना...पण असा एक अवलिया जगात आहे. ‘काहीही न करणारा’ अशी ओळख असलेला...

देशभरातली महत्त्वाच्या घडामोडी

नोएल टाटा यांच्या दोन मुली विश्वस्त मंडळावर टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांच्या मुली माया आणि लेआ टाटा यांची सर रतन टाटा औद्योगिक संस्थेच्या (एसआरटीआयआय)...

अलर्ट! चिनी लसूण आणि पॉपकॉर्नची हिंदुस्थानात विक्री

नेपाळमार्गे हिंदुस्थानात पोहोचत असलेला चिनी लसूण आणि पॉपकॉर्नमुळे डोकेदुखी वाढली आहे. कारण लसूण आणि पॉपकॉर्न खाणे हे आरोग्यासाठी हानीकारक असल्याची माहिती समोर आली आहे....

शेती, ड्रायव्हिंगमध्ये नोकऱ्यांचा बोलबाला, आगामी काळात पारंपरिक क्षेत्रातील उमेदवारांची मागणी वाढणार

आयटी सेक्टरचा जॉब म्हणजे एकच नंबर असा आपल्याकडे समज आहे. केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगात असे समजले जाते. म्हणूनच आयटी आणि टेक सेक्टरकडे...

Photo – चीनमध्ये स्वप्नांची बर्फाळ दुनिया

चीनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वप्नांची बर्फाळ दुनिया बसवण्यात आली आहे. चीनमध्ये 41 वा ‘चीन हार्बिन आंतरराष्ट्रीय आईस आणि स्नो महोत्सव’ मोठ्या धुमधडाक्यात आईस अँड स्नो...

गुगल मॅपने केली पोलिसांची फजिती, गावकऱ्यांनी गुंड समजून रात्रभर ओलीस ठेवले; एक पोलीस जखमी

गुगल मॅपमुळे अनेक गाडी चालकांची रस्ता भरकटून फजिती झालेली असताना याचा फटका चक्क पोलिसांनासुद्धा बसला आहे. आसामच्या जोरहाट पोलिसांच्या 16 सदस्यांचे पथक एका आरोपीला...

अदानीचा बुलडोझर शिवसेनेने रोखला, वांद्र्याच्या भारतनगरमधील ‘एसआरए’च्या कारवाईला स्थगिती

शिवसेनेच्या दणक्यानंतर वांद्रय़ाच्या भारतनगरमधील झोपडय़ांवर ‘एसआरए’ने सुरू केलेल्या तुघलकी कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. ‘एसआरए’ने रहिवाशांना कोणतीही नोटीस न देता ‘अदानी’च्या माध्यमातून पुनर्विकासाच्या नावाखाली...

पैठणच्या मोर्चात धस यांचा ‘डायरीबॉम्ब’! कराडचे पुण्यात पाच फ्लॅट, सात दुकाने, बार्शी आणि माजलगावात...

शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पैठणमध्ये खोटे बोलणार नाही, असे म्हणत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पैठणच्या मोर्चात ‘डायरीबॉम्ब’ टाकला! वाल्मीक कराडची पुण्यात कोटय़वधी रुपयांची...

मुंबईची हवा अत्यंत वाईट तरी सरकार झोपलेलेच, प्रदूषणाच्या मुद्द्यावरून हायकोर्टाने झापले

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावरून हायकोर्टाने आज पालिकेसह प्रदूषण नियंत्रण महामंडळ व राज्य सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली. मुंबईची हवा अत्यंत वाईट असून सरकारला याचे जराही...

सुप्रीम कोर्टासारखं बेशिस्त न्यायालय पाहिलं नाही! न्यायमूर्ती भूषण गवई यांचा आसुड

माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्यावर पद व अधिकारांचा दुरुपयोग, भ्रष्टाचार, निवडक राजकीय पक्ष व नेत्यांवर मेहेरबानी यांसारखे गंभीर आरोप झाले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या...

वाल्मीक कराडची ईडी चौकशी का केली नाही? सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराडवर आधीच खंडणीअंतर्गत गुन्हा दाखल होता. खंडणीविरोधात ‘पीएमएलए’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जातो....

जगातील पॉवरफुल पासपोर्टची रँकिंग जाहीर, हिंदुस्थानचे स्थान घसरले

जगभरात सर्वात जास्त पॉवरफुल पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे, यासंबंधीची रँकिंग हेल्नी ग्लोबलने जाहीर केली आहे. या यादीनुसार, सिंगापूर नंबर वन स्थानावर असून जपान दुसऱया...

संतोष देशमुख हत्येला महिना पूर्ण; अद्यापही एक आरोपी फरारच

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्येला आज तब्बल 30 दिवस पूर्ण झाले आहेत. सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील सहा...
supreme court

लोकांना आरक्षणातून वगळण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल, सर्वोच्च न्यायालयाचे मोठे विधान

सर्वोच्च न्यायालयाने मागील 75 वर्षांत आरक्षणाचा लाभ घेतलेला आणि इतरांशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम आहे अशा व्यक्तीस आरक्षणाच्या लाभापासून दूर ठेवायला हवे असे सुचवताना याबाबतचा...

अमेरिकेत अग्नितांडव; कॅलिफोर्नियातील वणव्याने हॉलीवूड स्टार्सच्या घरांची राख, कमला हॅरिस यांचे घर रिकामे

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसच्या जंगल परिसरात लागलेल्या भीषण वणव्यात हॉलीवूड कलाकारांची घरे जळून खाक झाली. सुमारे 16,000 एकर परिसरात ही आग पसरली आहे....

देशातील महागाई ‘गगनाला’ भिडली! रुपयाच्या घसरगुंडीमुळे विमान प्रवास महागणार

गेल्या वर्षी ढेपाळलेल्या रुपयाला नवीन वर्षातही तेज लाभलेले नाही. त्यामुळे देशातील महागाई ‘गगनाला’ भिडली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरगुंडी झाल्यामुळे विमान प्रवास महागणार...

दोन वर्षांनंतर सरकारला जाग, साडेपाच लाख शेतकऱ्यांना 535 कोटींची भरपाई

नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱयांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने अखेर मदत देण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील 5 लाख 30 हजार 45 शेतकऱयांना 535...

राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा; जयंत पाटील म्हणाले, तर आठ दिवसांत राजीनामा देतो

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाची जोरदार चर्चा आहे. विधानसभेतल्या पराभवानंतर पक्ष संघटनेला अधिक वेळ देणारा अध्यक्ष असावा, अशी मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष...

शंभू सीमेवर आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या, शेतकरी नेत्यांचा आक्रोश

मागील मोठय़ा कालावधीपासून शंभू सीमेवर शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. सरकारच्या वृत्तीला पंटाळून आज आणखी एका शेतकऱयाने आत्महत्या केली. रेशम सिंग (55) असे मृत शेतकऱयाचे...

‘इस्रो’ने डॉकिंग प्रयोग पुढे ढकलला

हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने 9 जानेवारीला होणारा स्पेस डॉकिंग प्रयोग (स्पाडेक्स) पुन्हा पुढे ढकलला. दोन अवकाश उपग्रहांमध्ये जास्त अंतर आढळून आल्यानंतर इस्रोने हा...

संबंधित बातम्या