ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2336 लेख 0 प्रतिक्रिया

फिरस्ती – दुर्गरत्न हस्तगिरी

>> प्रांजल वाघ नाशिक-सापुतारा मार्गावर, महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमेवर उजव्या बाजूस दिसणारा दुर्गस्थापत्याने नटलेला दुर्ग म्हणजे हस्तगिरी, ज्याला हातगड म्हणून ओळखले जाते. भक्कम तटबंदी...

भारतात श्वास घेणंही कठीण, प्रदूषणामुळे गेल्या 10 वर्षांत 38 लाख जणांचा मृत्यू

भारतात आता श्वास घेणेदेखील जीवघेणे होत चालले आहे. स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या एका नव्या अहवालानुसार, 2009 ते 2019 या काळात वायुप्रदूषणामुळे देशात तब्बल 38 लाख...

बायको सतत रील्स बनवायची, चिडलेल्या नवऱ्याने घेतला जीव

छत्तीसगडच्या बलरामपूर जिल्ह्यात पती-पत्नीमधील इन्स्टाग्राम रीलवरून सुरू झालेला वाद प्राणघातक ठरला. पतीने चाकूने वार करून आपल्या पत्नीची हत्या केली. पतीला पत्नीच्या सतत रील बनवण्याच्या...

राज्यसभा निवडणुकीबाबत भाजपने डील ऑफर केली होती, फारुक अब्दुल्ला यांचा गौप्यस्फोट

जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणुका पार पडल्या. यापैकी तीन जागांवर नॅशनल कॉन्फरन्सने विजय मिळवला, तर एक जागा भाजपच्या खात्यात गेली. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे...

मंत्रीपदावरून गच्छंतीची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेध लागले, रोहित पवार यांची संजय शिरसाठ यांच्यावर...

सरकारची 5-6 हजार कोटी रुपयांची जमीन खासगी लोकांच्या घशात घातल्याचा इंच इंच हिशोब संजय शिरसाट यांना द्यावाच लागेल असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार...

234 मोबाईल फोनमुळे आग आणखी पसरली, करनूल बस अपघाताप्रकरणी धक्कादायक खुलासा

कुरनूल बस अपघातात एक मोठा खुलासा झाला आहे. या अपघाताच्या चौकशीत समोर आले आहे की बसमध्ये लागलेली आग 234 मोबाईल फोनमुळे अधिक वेगाने पसरली....

कुठे गेल्या 12 हजार विशेष गाड्या? ट्रेनमधील गर्दीवरून राहुल गांधी यांचा सवाल

सणानिमित्त दिल्लीतून लोक उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आपल्या घरी निघाले होते. पण यावेळी दिल्ली स्थानकावर प्रचंड गर्दी होती. यावरू राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर...

सुप्रसिद्ध अभिनेते सतीश शहा यांचे निधन, 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलीवूड आणि टीव्ही क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता सतीश शहा यांचे निधन झाले आहे. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली मिळालेल्या माहितीनुसार, सतीश...

सामना अग्रलेख – शांतता! फोन टॅपिंग सुरू आहे!

‘शांतता, फोन टॅप होत आहेत’ हे नाट्य सध्या राज्यात सुरू आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे फोन खासगीरीत्या ऐकले जात असतील तर त्याचे आश्चर्य वाटावे असे...

महापौर असताना मोहोळ बिल्डरची गाडी वापरायचे, रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक आरोप

मुरलीधर मोहोळ हे खासदार होण्यापूर्वी महापौर होते. हे पद सांभाळत असताना ते महापौर पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा वापरत होते. ही गाडी त्यांच्या स्वत:ची ना...

मदन हरी मोलसोम यांना वन इंडिया पुरस्कार, दादरमध्ये आज पुरस्काराचे वितरण

त्रिपुरातील मोलसोम जमातीच्या लोकांचा धर्मपरिवर्तनापासून बचाव करणाऱ्या मदन हरी मोलसोम यांचा माय होम इंडिया या संस्थेच्या वतीने ‘वन इंडिया’ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे....

जम्मू-कश्मीरमध्ये राज्यसभेच्या तीन जागांवर नॅशनल कॉन्फरन्स विजयी,भाजपने एक जागा जिंकली

जम्मू-कश्मीरमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचे तीन उमेदवार विजयी झाले, तर एक जागा भाजपने जिंकली. नॅशनल कॉन्फरन्सच्या...

संघाच्या विरोधात वंचितचा मोर्चा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  विरोधात वंचित बहुजन आघाडीने आज शहरात ‘जन आक्रोश मोर्चा’ काढला.  शहरातील आरएसएसच्या कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे...

वेब न्यूज -अजब रिफंड

लहान मुलांच्या हातात मोबाईल दिला की, त्याचे काय काय परिणाम होतात हे आपण कायम अनुभवत असतो. मुलांनी कोणाला तरी फोन लावणे, चित्र-विचित्र शब्दांतले मेसेज...

पीर कमलीशाह बाबा यांचा उरूस उत्साहात, सर्वधर्मीयांसह शिवसेनेकडून चादर अर्पण

चुनाभट्टी येथे हजरत सय्यद पीर कमलीशाह बाबा यांचा 89 वा उरूस उत्सव शुक्रवारी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले...

स्वागत दिवाळी अंकांचे

धनंजय वाचकांना काही नेमक्या अंकांची कायम प्रतीक्षा असते. त्यात धनंजय दिवाळी अंकाचा प्रमांक कायम वर राहिला आहे. कथा या साहित्यप्रकाराला वाहिलेला दिवाळी अंक ही...

पँगाँग सरोवराजवळ चीनचा एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स! नवी नियंत्रण रेषेवर ड्रगनच्या कुरापती सुरूच…

लडाखमध्ये गलवान खोऱ्यामध्ये काही वर्षांपूर्वी घुसखोरी करणाऱ्या चिनी ड्रगनच्या कुरापती सुरूच असून आता चीन नियंत्रण रेषेनजिक पँगाँग सरोवराजवळ एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स उभारत असल्याचा संतापजनक...

लेख – अफगाणिस्तान परराष्ट्रमंत्र्यांची भारत भेट

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन तालिबान राजवटीशी चीन आणि पाकिस्तानचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. चीन अफगाणिस्तानमधील दुर्मिळ खनिजे, दुर्मिळ मृदा घटक (Rare Earths) आणि नैसर्गिक संसाधने...

भुजबळांचा जामीन रद्द करून मंत्रिमंडळाबाहेर काढा, मनोज जरांगे यांचा हल्ला

सरकारमधील लोकच  हैदराबाद गॅझेटविरोधात कोर्टात जात आहेत. मंत्री छगन भुजबळांचा जामीन रद्द करून मंत्रिमंडळाबाहेर काढा, अशी मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा...

पोलीस असल्याचे सांगत घरात शिरले, सात जणांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार

बंगळुरूमध्ये एका महिलेवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी मिथुन वगळता इतर सर्व आरोपी...
supreme court

हरयाणात भाजपचे ऑफिस बांधण्यासाठी झाडं तोडण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

हरयाणामध्ये भारतीय जनता पक्षाने अलीकडेच एक नवीन कार्यालय बांधले आहे. आता त्या कार्यालयापर्यंत जाण्यासाठी रस्ता तयार करण्याच्या नावाखाली परिसरातील झाडे तोडली जात आहेत. याच...

उत्तर प्रदेशमध्ये महिला भाजप नेत्याचे आंदोलन, गुंडांनी पती आणि मुलाला मारल्याचा केला आरोप

उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये भाजप महिला नेत्या सरिता सिंह यांचा रस्त्यावर गोंधळ घालतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेत्या यांनी आरोप केला आहे...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी, डॉक्टर आत्महत्येप्रकरणी पंकजा मुंडे यांची मागणी

फलटणमध्ये एका डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणीने पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी...

सौदीतील कफाला सिस्टम अखेर रद्द, 1.3 कोटी स्थलांतरित कामगारांना होणार फायदा

सौदी अरबमध्ये गेल्या 70 वर्षांपासून अस्तित्वात असलेली कफाला प्रणाली अखेर रद्द करण्यात आली आहे. जूनमध्ये या बदलाची घोषणा करण्यात आल्यानंतर अखेर आज अधिकृतपणे ही...

देश – विदेश – तिरुपती मंदिराच्या चरणी 918 कोटींचे दान

आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिर तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टला 11 महिन्यांत 918 कोटी रुपयांचे दान मिळाले आहे. यामध्ये 579 कोटी रुपयांचे दान हे ऑनलाईन मिळाले...

पाकिस्तानचे 25 हजार सैनिक सौदीसाठी भाडय़ाने लढणार, संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या

सौदी अरेबिया आणि पाकिस्तान दरम्यान एक छुपा संरक्षण करार झाला आहे. या संरक्षण करारानंतर पाकिस्तान आपल्या 25 हजार सैनिकांना सौदी अरबमध्ये तैनात करेल. हे...

मेटाने एआय टीममधून 600 कर्मचाऱ्यांना काढले

मेटा कंपनीने पुन्हा एकदा मोठी कर्मचारी कपात केली आहे. कंपनीने सुपर इंटेलिजन्स लॅब्स एआय युनिटमधून 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ही कर्मचारी कपात...

यूपीआयवरून दररोज 94 हजार कोटींचे व्यवहार

हिंदुस्थानात डिजिटल पेमेंट्स आता अत्यावश्यक गोष्ट बनली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये यूपीआयवरून दररोज सरासरी 94 हजार कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन...

हरयाणा बनले सर्वात प्रदूषित राज्य

दिवाळीत दिल्ली आणि आसपासच्या भागात प्रदूषणाचे धुके पाहायला मिळाले. दिल्लीसह अन्य भागातील हवेची गुणवत्ता विषारी राहिली असून हरयाणा सर्वात प्रदूषित राज्य बनले आहे. केंद्रीय...

‘कार्बाइड गन’मुळे 14 मुलांनी गमावली दृष्टी, दी असूनही मध्य प्रदेशात राजरोस विक्री

दिवाळीत दरवर्षी वेगवेगळ्या फटाक्यांचा ट्रेंड पाहायला मिळतो. यंदाच्या दिवाळीत कार्बाइड गन म्हणजेच देशी बंदुकीची क्रेझ पाहायला मिळाली. परंतु, कार्बाइड गन अनेक चिमुकल्यांच्या जीवावर बेतली....

संबंधित बातम्या