सामना ऑनलाईन
2384 लेख
0 प्रतिक्रिया
मुंबईसह राज्यात थंडीची चाहूल
परतीच्या पावसाच्या तडाख्यानंतर राज्यात आता थंडीची चाहूल लागली आहे. येत्या आठवडाभरात किमान तापमानात मोठी घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई शहर...
मरीन लाइन्सच्या चंदनवाडीत सिलिंडर स्फोटाने भीषण आग, शिवसेना मदतीला धावली
मरीन लाईन्स चंदनवाडी श्रीकांत पालेकर मार्गावरील अन्वर मॅन्शनमध्ये सिलिंडर स्फोटांमुळे दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. ग्राऊंड प्लस तीन मजल्यांच्या बांधकामाला...
आचारसंहितेतून सूट मागणाऱ्या प्रस्तावांसाठी समिती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेतून सूट देण्यासाठी आलेल्या प्रस्तावांची छाननी करण्याकरिता लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या वेळी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीच्या धर्तीवर मुख्य...
विज्ञान परिषदेच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत विद्या मंदिर दहिसर शाळेला पहिलं पारितोषिक
मराठी विज्ञान परिषदेद्वारे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा २०२५मध्ये दहिसरच्या विद्या मंदिर शाळेच्या अजबाई या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. 4 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेची...
गृहराज्य मंत्र्यांच्या मतदारसंघात वाळू माफियांचे थैमान, दापोलीत अवैध वाळू साठा जप्त; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा...
दापोली तालुक्यात महसूल विभागाने अवैध गौण खनिज वाळू उपसा आणि साठ्याविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. येथील अडखळ खाडी किनारी आणि अडखळ (म्हैसौंडे) परिसरात...
पार्थ पवारला क्लीन चीट मिळणार, ते जमीन मिळवतील; तुम्ही बसा असेच, उद्धव ठाकरे यांचा...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुण्यातील कोरेगाव येथील 1800 कोटी रुपयांची जमीन फक्त 300 कोटी रुपयांना विकत घेतल्याचे समोर आले...
रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन प्रवाशांच्या जीवावर, लोकलच्या धडकेत चौघांचा मृत्यू
ऐन गर्दीच्या संध्याकाळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आणि प्रवाशांना वेठीला धरले. कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन प्रवाशांच्या जीवावर बेतले आहे. लोकल अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला...
मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प, सीएसएमटी स्थानकावर सर्व लोकल ट्रेन उभ्या; कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे...
मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सीएसएमटी स्थानकावर सर्व लोकल ट्रेन उभ्या असून कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे...
गोलमाल है भय्या, दाल मे कुछ बडा काला है! पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी सुप्रिया...
पुण्यातील कोरेगाव पार्कात मोठा जमीन घोटाळा समोर आला आहे. आणि यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवार यांचे नाव समोर आले आहे. पण...
देश विदेश – भाजी विक्रेत्याला 11 कोटींची लॉटरी
राजस्थानमधील एका भाजी विव्रेत्याला 11 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. अमित सेहरा असे या भाजी विव्रेत्याचे नाव आहे. त्याने मित्राकडून उधार पैसे घेऊन बठिंडामधील...
शटडाऊनमुळे 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान, अमेरिकेच्या इतिहासात सर्वात मोठा बंद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हट्टामुळे अमेरिकेत 1 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या शटडाऊनला आता महिना उलटून गेला आहे. अमेरिकेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा शटडाऊन...
चांदी दोन दिवसांत 3500 रुपयांनी घसरली
सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. चांदी दोन दिवसांत 3500 रुपयांनी घसरली आहे. चांदी सध्या 1 लाख 50 हजार 900 रुपये प्रति किलो...
अमिताभ बच्चन यांनी 12 कोटींना विकले दोन फ्लॅट
अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव येथील दोन आलिशान फ्लॅटची विक्री केली. हे दोन्ही फ्लॅट ओबेरॉय गार्डन सिटीच्या टॉवरमधील सी, ओबेरॉय एक्झक्विटिव्हच्या 47 व्या मजल्यावर...
प्रदूषणाने गाठली धोक्याची पातळी; दिल्ली, एनआरसी रेड झोनमध्ये
राजधानी दिल्लीची हवा विषारी बनली आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये दिल्ली देशातील सहाव्या क्रमांकाचे प्रदूषित शहर राहिले. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लिन एअरच्या...
रंगारेड्डी बनला देशातील सर्वात श्रीमंत जिल्हा, अहमदाबाद, बंगळुरूला मागे टाकून मारली बाजी
आर्थिक सर्वेक्षण 2024-25 नुसार, मुंबई किंवा बंगळुरू नव्हे, तर तेलंगणातील रंगारेड्डी जिल्हा प्रति व्यक्ती जीडीपीनुसार हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत जिल्हा ठरला आहे. शहरी विस्ताराचा स्थानिक...
सामना अग्रलेख – …पण अंमलबजावणी कोमात
एरवी संथ कारभार करणारे राज्यातील सत्ताधारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार म्हणून ‘गतिमान’ झाले. मंत्रिमंडळ बैठकीत 21 निर्णय आणि दिवसभरात 220 शासन निर्णय...
लेख – सोन्याला भाव : सोने तारण कर्जाला वाव
>> अजित कवटकर
सर्वसामान्यांनी साठवून ठेवलेलं सोनं हे त्यांना अनेक प्रकारे आधार देणारे व उत्पादनक्षम ठरणार आहे. यातील अनेक पर्यायांपैकी एक म्हणजे ‘सोने तारण...
आभाळमाया – अवकाश आणि पाणी!
वैश्विक
आज ‘इस्रो’ जे अनेक अवकाशी पराक्रम करत आहे, त्यांची भक्कम पायाभरणी केली ते विक्रम साराभाई यांचे जवळचे सहकारी पद्मभूषण सन्मानप्राप्त एकनाथ चिटणीस यांचं...
स्वागत दिवाळी अंकांचे
साहित्य संगम
वैचारिक, साहित्यिक व माहितीपूर्ण वाचनीय मजपुराने भरगच्च असा हा दिवाळी अंक. ‘एआय’ या विषयाला धरून अतुल कहाते, महेश कोळी, श्रीनिवास औंधकर, अच्युत गोडबोले...
मिऱ्या-नागपूर, मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करा, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या ठेकेदारांना सूचना
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज मिऱ्या-नागपूर, मुंबई-गोवा मार्गाच्या कामाची पाहणी केली. महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना सूचना देतानाच त्यांनी समस्याही जाणून घेतल्या.
राजापूर प्रांताधिकारी...
जर एकही वैध मतदार हटवला तर मी मोदी सरकार पाडून टाकीन, ममता बॅनर्जी यांचा...
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये SIR प्रक्रियेवरून भाजप आणि निवडणूक आयोगावर तीव्र हल्ला चढवला. त्यांनी राज्यातील लोकांना आश्वासन दिले की एकही वैध...
हैदराबाद बस अपघात प्रकरण, राज्य मानव आयोगाने दखल घेत मागवला अहवाल
हैदराबादमधील चेवेल्ला येथे झालेल्या भीषण बस अपघातात 19 जणांचा जीव गेला होता. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेची तेलंगणा मानवाधिकार आयोगाने...
कुलाबा कॉजवेतून 67 अनधिकृत फेरीवाल्यांना हटवले, पालिकेची धडक कारवाई
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) बुधवारी दक्षिण मुंबईतील कुलाबा कॉजवे परिसरातून 67 अनधिकृत फेरीवाल्यांना हटवले. शहरातील सर्वाधिक लोकप्रिय खरेदी व पर्यटन क्षेत्रांपैकी एक असलेल्या या रस्त्यावर...
सातारा डॉक्टर तरुणी आत्महत्येप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदणे बडतर्फ
साताऱ्यातील डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. महाराष्ट्र पोलीसांनी बुधवारी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदणे यांना पोलीस सेवेतून बडतर्फ केल्याची घोषणा केली. या निर्णयाचा...
भाजपच्या महिला नेत्याकडून मुली पुरवण्याचे काम, दैनिक भास्करच्या स्टिंग ऑपरशेनमधून भंडाफोड
भाजपची एक महिला नेता मुली पुरवण्याचे काम करते. दैनिक भास्करच्या एका स्टिंग ऑपरेशनमधून ही धककादायक बाब समोर आली आहे. माझी मोठमोठ्या नेत्यांसोबत ओळख आहे...
हरयाणात 25 लाख मतांची चोरी, बिहारमध्येही हेच होणार; राहुल गांधी यांनी फोडला हायड्रोजन बॉम्ब
काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा “मतांची चोरी” या मुद्द्यावर प्रेझेंटेशन दिले. कर्नाटक आणि महाराष्ट्रानंतर आता हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात...
SIR विरोधात प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी थोपटले दंड, कोलकात्यात काढणार पदयात्रा
पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेची सुरुवात मंगळवार, 4 नोव्हेंबरपासून होणार आहे. त्याच दिवशी बीएलओ (Booth Level Officer) घराघर जाऊन मतदार...
बंगळुरूमध्ये रुग्णवाहिकेची तीन दुचाकींना धडक, दोघांचा मृत्यू
बेंगळुरूमधील रिचमंड सर्कल परिसरात रात्री मोठा अपघात झाला. एका रुग्णवाहिकेने तीन दुचाकींना धडक दिली. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून इतर काही...
IND W vs SA W Final – अंतिम सामन्यावर पावसाचे सावट; नवी मुंबईच्या आकाशात...
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियम वर महिला विश्वचषक 2025 चा अंतिम सामना रंगणार आहे. मात्र या लढतीवर पावसाचे...
15 वर्षांच्या मुलाकडून मोठ्या भावाचा खून, गरोदर वहिनीवर बलात्कार करून तिचीही केली हत्या
गुजरातमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 15 वर्षांच्या मुलाने पोलिसांच्या चौकशीत जे काही कबूल केले ते ऐकून सर्वजण थक्क झाले. आरोपी...























































































