सामना ऑनलाईन
3052 लेख
0 प्रतिक्रिया
एअर इंडियाच्या बोईंग 787 चे उड्डाण थांबवा, भारतीय पायलट महासंघाची नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे...
एअर इंडियाच्या सर्व बोईंग 787 ड्रीमलायनर विमानांचे उड्डाण बंद करून त्यांना ग्राऊंड करा, अशी मागणी भारतीय पायलट महासंघाने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे केली आहे. या...
मस्तच! खात्यात पैसे नसतानाही पेमेंट होणार, ‘भीम यूपीआय’ने आणले यूपीआय सर्कल फिचर
हिंदुस्थानात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या कोटीच्या घरात असून डिजिटल पेमेंटला आणखी सोपे बनवण्यासाठी ‘भीम यूपीआय’ने एक अनोखे फिचर आणले आहे. या फिचरचे नाव ‘यूपीआय...
सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिला
ओपी जिंदाल ग्रुपच्या प्रमुख सावित्री जिंदाल हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. फोर्ब्ज इंडिया रिच लिस्ट 2025 ची देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली...
कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू, केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे मुलांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्याने केंद्र सरकारच्या कुटुंब कल्याण संचालनालयाने कफ सिरपच्या वापरासंबंधी आणि औषधांच्या डोसमध्ये खबरदारी घेण्यासाठी...
अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना मनाई, काँग्रेसची टीका
दिल्लीमध्ये शुक्रवारी अफगाण परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी यांची केलेल्या पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत महिला पत्रकारांना सहभागी होऊ दिले नव्हते. यावरून काँग्रेस नेत्या...
उद्धव ठाकरेंनी फक्त आदेश द्यावा, दिवाळीनंतर मंत्रालयावर धडक मारू – अंबादास दानवे
काल मराठवाड्यात कटप्रमुखांचा मेळावा झाला आणि मिंधेंनी त्यांना मार्गदर्शन केलं अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केली. तसेच आता...
युद्धबंदी होताच पॅलिस्टिनींची गाझाकडे धाव, देखरेखीसाठी अमेरिका 200 सैनिक पाठवणार
इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदी लागू झाल्यानंतर आता हजारो पॅलिस्टिनी नागरिकांनी दक्षिण गाझाहून गाझा शहराकडे परतण्यास सुरुवात केली आहे. 7 ऑक्टोबर 2023 ला हमासने...
ठाकरे ब्रँड काय आहे ते आता कळेल! उद्धव ठाकरे यांचा घणाघात… बेस्टचे खासगीकरण होऊ...
कागदावरची सत्ता कोणाचीही असो, वट शिवसेनेचीच असते. बाकीचे नुसतेच वटवट करतात. आमची वट असते. बेस्ट कर्मचाऱ्यांनी हे दाखवून दिले आहे. बेस्ट कामगार सेनेचे काय...
सामना अग्रलेख – स्टार्मर यांचा मुंबई दौरा!
भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापारासंदर्भात करार झालाच आहे. त्यानुसार विविध क्षेत्रांत दोन देशांत उद्योग, व्यापार होत राहील. प्रश्न इतकाच आहे की, ब्रिटन आणि भारत...
मुद्दा – सरन्यायाधीशांना बौद्ध‘भूषण’ बनवू नका!
>> दिवाकर शेजवळ
देशाच्या सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा झालेला प्रयत्न हा लोकशाहीवरचाच सरळ घाला आहे, पण त्याविरोधात राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, असदुद्दीन ओवेसी यांनी...
लेख – भारतानेही ‘राष्ट्रीय हित’च जपायला हवे
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
ज्याप्रमाणे रशिया आपल्या युद्धखर्चाची पूर्तता करण्यासाठी केवळ आपल्या राष्ट्रीय आणि आर्थिक हिताला प्राधान्य देत आहे, त्याचप्रमाणे भारतानेदेखील ‘प्रथम राष्ट्रहित’ (India First)...
वेब न्यूज – कर्नाटक प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका
प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर नियमांचे पालन न करणाऱया भल्याभल्यांना कसे गुडघ्यावर आणता येते याचे उत्तम उदाहरण नुकतेच कर्नाटक प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दाखवून...
सुनील शेट्टीच्या फोटोचा गैरवापर; हायकोर्टात धाव
कोणतीही परवानगी न घेता आपले व आपल्या नातीचे फोटो काही कंपन्यांकडून सोशल मीडियावर वापरण्यात आल्याने अभिनेता सुनील शेट्टी याने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे....
मुंबईतील भूखंड लाडक्या शेठला कवडीमोल दराने, हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर हल्ला
भाजप महायुती सरकारने मुंबई विकायला काढली असून धारावी आंदण दिली आहे, विमानतळासह महत्त्वाचे व मोक्याचे भूखंड लाडक्या उद्योगपतीला दिले जात आहेत. दिल्लीवाल्यांनी त्यांचा लाडका...
कर्जत यार्डमधील ब्लॉकमुळे मध्य रेल्वे 4 दिवस कोलमडणार, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर उद्या ब्लॉक
कर्जत यार्डच्या पुनर्रचना कामासाठी मध्य रेल्वेवर शनिवारपासून मंगळवारपर्यंत विशेष ट्रफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात नेरळ ते कर्जत आणि कर्जत ते खोपोली दरम्यान...
अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला, महायुतीचे मंत्री देशाटनाला; माणिकराव कोकाटे दुबईत नितेश राणे स्वीडन दौऱ्यावर
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी पार कोलमडून पडला आणि देशोधडीला लागला आहे. महाराष्ट्रावर ओल्या दुष्काळाचे सध्या सावट असताना महायुतीच्या दोन मंत्र्यांचा परदेश दौरा आहे. वादग्रस्त मंत्री...
मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना धावली, वरुण सरदेसाई यांच्या पुढाकाराने उपक्रम
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-युवासेना सचिव आमदार वरुण सरदेसाई यांच्या पुढाकाराने मराठवाड्यातील हजारो पूरग्रस्तांना...
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण- 88 हजार शाळांमधील सीसीटीव्ही, सुरक्षा उपाययोजना संकेतस्थळावर; सरकारची हायकोर्टात माहिती
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शाळांना सीसीटीव्ही व इतर सुरक्षा उपाययोजनांची माहिती वेबसाईटवर अपलोड करण्यासंदर्भात शाळांना सूचना करण्यात आल्या होत्या. 1...
दलितांवर अत्याचार होत असताना पंतप्रधान मोदी डोळे बंद करून बसले आहेत, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून...
देशात दलितांवर अत्याचार होत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी डोळे बंद करून बसले आहेत अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केली आहे. तसेच...
विधानसभा निवडणुकीत मी 20 हजार मतदार बाहेरून आणले! मिंधेंचे आमदार विलास भुमरे यांचे विधान
विधानसभा निवडणुकीत मी 20 हजार मतदार बाहेरून आणले त्यामुळे माझा विजय झाला असे विधान मिंधेंचे आमदार विलास भुमरे यांनी केले. त्यांनी हे विधान करताच...
हिंदुस्थानींनी अफगाणिस्तानमध्ये येऊन काम करावे, त्यांचे स्वागत; परराष्ट्रमंत्री मौलवी आमिर खान मुत्ताकी यांचे आवाहन
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान मुत्ताकी यांनी हिंदुस्थानींना त्यांच्या देशात काम करण्याचे आमंत्रण दिले आहे. त्यांनी सांगितले की अफगाणिस्तानमध्ये वैद्यकीय, वीज आणि खाणकाम...
सरन्यायाधीश गवईंवर हल्ला करणाऱ्याला SC/ST कायद्यानुसार अटक करावी, केंद्रीय मंत्री आठवले यांची मागणी
बी आर गवई हे दलित समाजाचे असल्यानेच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. तसेच हल्लेखोराविरोधात एस,एसटी कायद्यानुसार कारवाई...
शांतता नव्हे तर राजकारणाला महत्त्व दिले, ट्रम्प यांना नोबेल न मिळाल्याने अमेरिकेचा जळफळाट
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार मिळाला नाही. ट्रम्प स्वतःला या पुरस्काराचा सर्वात मोठा दावेदार मानत होते, पण पुरस्कार जाहीर...
लाडक्या बहिणींना E-KYC पूर्ण करावीच लागेल – अदिती तटकरे
उद्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच हा...
आरक्षणाच्या रक्षणासाठी कुणबी रस्त्यावर, आझाद मैदानावर धडक! मराठ्यांना आमच्यात वाटेकरी करू नका!!
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करण्यासाठी कुणबी समाजाने आज रस्त्यावर उतरून थेट आझाद मैदानावर धडक दिली. हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणारा...
उद्या शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा हंबरडा मोर्चा, उद्धव ठाकरे करणार नेतृत्व
अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेच्या वतीने शनिवार, 11 ऑक्टोबर रोजी हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार...
सरन्यायाधीश गवई म्हणाले… घटना धक्कादायक पण आमच्यासाठी विषय संपला
सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या बूटफेकीच्या घटनेवर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ‘‘ती घटना माझ्यासाठी आणि माझे सहकारी विनोद चंद्रन यांच्यासाठीही धक्कादायक होती,...
सामना अग्रलेख – इस्रायल-हमास शांतता करार, ट्रम्प यांचे घोडे!
प्रे. ट्रम्प यांच्या मानगुटीवर सध्या शांततेच्या नोबेलचे भूत बसले आहे. त्यासाठी ते जंगजंग पछाडत आहेत. जगातील सगळी युद्धे, लढाया आपणच थांबवीत आहोत अशा फुशारक्या...
लेख – शेती अनुदान : अमेरिका आणि भारत
>> प्रा. सुभाष बागल
हमीभाव योजना शेतकऱ्याला भाव अथवा उत्पन्नाची हमी देण्यात अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे वर्तमान अनुदान पद्धतीत बदल करून शेतकऱ्यांना दिलासा देणे...
जाऊ शब्दांच्या गावा – केळी गोड म्हणून साल्यो खावंच्यो वे?
>> साधना गोरे
एखाद्या म्हणीची किंवा वाक्प्रचाराची कधी कधी टोटलच लागत नाही. त्यातलीच एक म्हण म्हणजे ‘आमचे हात केळी खायला गेले नाहीत’ किंवा ‘आम्ही काय...





















































































