ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2246 लेख 0 प्रतिक्रिया

मुंबईकरांवर नवा अदानी टॅक्स, अदानीच्या हजारो ‘रेंटल’ घरांसाठी पालिका 2368 कोटी खर्च करणार

धारावी पुनर्विकास प्रकल्पात अपात्र ठरणाऱ्या रहिवाशांना ‘रेंटल’ घरात ठेवले जाणार आहे. यासाठी अदानी धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड 50 हजार घरे बांधणार आहे. ही...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीला कात्री, गरजेपेक्षा 20 टक्क्यांनीही कमी निधी

सार्वजनिक बांधकाम विभागाला यंदाच्या पुरवणी मागण्यात कमी निधी मिळाला आहे. विभागाला जेवढ्या निधीची गरज असते त्याच्या 20 टक्के एवढाच निधी सरकारने दिला आहे. सार्वजनिक...

लाडका कंत्राटदार! रस्ते कामात विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवरचा कोट्यवधी रुपयांचा दंड माफ

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या थाटात मुंबई खड्डेमुक्त करू अशी घोषणा केली होती. पण ही घोषणा राहिली बाजूला. पालिकेने रस्त्यांच्या कामात विलंब झाला...

नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या दबावाखाली फडणवीसांना मुंबई तोडायची आहे, संजय राऊत यांची टीका

नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी निवडणूक आयोग आणि न्यायालयाला दबावाखाली आणून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं करायला लावली अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब...

कोलकाता हायकोर्टाकडून क्रिकेटपटू मोहम्मद शमीला झटका, पत्नीला चार लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश

मोहम्मद शमीला घटस्फोट प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयातून मोठा झटका बसला आहे. पत्नी हसीन जहाँला महिना चार लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने...

सरकारला मराठी लोकांनी नमवलं, आम्ही तुमच्या वतीनं…! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं संयुक्त पत्र

राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मिळून लढा दिला आणि सरकारला नमवलं....

भारतीय जमवाजमव पक्षाच्या लोकांनी… हिंदी सक्तीवरून अंबादास दानवे यांचा जोरदार टोला

हिंदी सक्तीबाबत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच निर्णय घेतला होता असा अपप्रचार भारतीय जनता पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी केला होता. पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासासाठी...

कर्नाटकात डी शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा, 100 हून अधिक आमदारांची काँग्रेस नेत्यांकडे मागणी

कर्नाटकात मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन सुरू आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आमदारांची बैठक घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली. उपमुख्यमंत्री डी शिवकुमार यांच्या जवळच्या आमदारांनी शिवकुमार...

नागपूर हादरलं, कारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातच कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. नागपुरात एका अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने बलात्कार केला आहे. धक्कादायक म्हणजे पोलीस ठाण्याच्या...

पोलिसांचा दे धक्का…

निवडणूक मग ती विधानसभा, लोकसभा, महापालिकेची असो की कृषी उत्पन्न बाजार समितीची. या निवडणुकांसाठी 24तास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो. कल्याण कृषी उत्पन्न बाजार...

कशेडी घाटात महामार्गाला भेगा

पोलादपूर-मुंबई-गोवा महामार्गाला कशेडी घाटात मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. या भेगा जुन्या मार्गावर आहेत. जुन्या मार्गाच्या खालील बाजूला नवीन मार्ग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे...

खेळताना चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

शाळेच्या मधल्या सुट्टीत मैदानात खेळत असताना चक्कर येऊन पडल्याने पाचवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. वाडा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सोनाळे या विद्यालयात ही घटना घडली....

भाजपच्या बिल्डरने घात केला; 108 कुटुंब देशोधडीला लागणार, उरणच्या अनधिकृत ‘चिंतामणी’ इमारतीवर कारवाईची टांगती...

उरणचे आमदार महेश बालदी यांच्या निकटवर्तीय भाजपच्या बिल्डरने प्रशासनावर दबाव आणून बांधलेल्या अनधिकृत इमारतीमुळे 108 कुटुबांचा घात झाला आहे. उरणच्या चाणजे गावात चिंतामणी नावाने...

ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलाचे काम आठ वर्षांपासून लटकले; शिवसेना, मनसेने कागदी विमाने उडवत सत्ताधाऱ्यांची खिल्ली...

डोंबिवली शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलाचे काम 8 वर्षे लटकले आहे. काम अर्धवट असल्याने वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. काम पूर्ण...

भिवंडीच्या पडघा कब्रस्तानात दहशतवादी साकीब नाचन दफन

मुंबईत 2002-2003 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी आणि सिमी, इसीस या दहशतवादी संघटनांचा म्होरक्या साकीब नाचन याला आज त्याच्या मूळ गावी भिवंडीच्या पडघ्याजवळील स्मशानभूमीत...

ठाण्यात ‘लाडकी बहीण’ वाऱ्यावर, झाड पडून मृत्यू झालेल्या वकिलाच्या पत्नीला न्याय मिळेना; कायमस्वरूपी नोकरीचा...

लाडक्या बहिणीच्या नावावर मते मिळवून सत्तेत आल्यानंतर सरकारने ठाण्यात मात्र 'लाडकी बहीण' वाऱ्यावर सोडली आहे. काही वर्षांपूर्वी झाड पडून मृत्यू झालेल्या वकिलाच्या पत्नीला अद्याप...

दिव्यातील बेकायदा शाळांवर आठ दिवसांत कारवाई, बंद अखेर मागे; पालिकेचे आश्वासन

दिव्यातील बेकायदा शाळांविरोधात अधिकृत शाळा संचालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसताच खडबडून जाग आलेल्या ठाणे पालि का अधिकाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. येत्या आठ दिवसांत बेकायदा शाळांवर...

जव्हारच्या शेतकऱ्यांचा ‘टायर-ट्यूब’ प्रवास, कृषीमंत्री, हा पहा शेतीप्रधान देश ! पूल नसल्याने नदीतून जीवघेणी...

हिंदुस्थान हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. हे सरकार कष्टकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे असल्याचा डांगोराही राज्यातील भाजप सरकार सतत करते. पण मुंबईपासून जवळ असलेल्या जव्हारमधील...

हरियाणातील भाजप मंत्र्याच्या बलात्कारी नातेवाईकाने बोगस कागदपत्रे बनवून मिळवला जामीन, कल्याण न्यायालयातील धक्कादायक प्रकार

बलात्कार प्रकरणातील आरोपीने बनावट कागदपत्रांच्या आधारे कल्याण न्यायालयातून जामीन मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीचा खोटारडेपणा उघड होताच कल्याण न्यायालयाने आरोपीचा जामीन रद्द...

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ, एकूण पाणीसाठा 40 टक्क्यांच्या वर

गेला महिनाभर मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलावाचा पाणीसाठी वाढला आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतले तलाव 40 टक्के भरले...

बिहारमध्ये रहदारीच्या वाटेवरून तुंबळ हाणामारी, सहाजण जखमी; व्हिडीओ व्हायरल

बिहारमध्ये रस्त्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली आहे. ही हाणामारी इतकी भीषण होती की यात सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल...

जनसुरक्षा विधेयक आणलं तर रस्त्यावर उतरू, सरकारला गुडघ्यावर आणू! – उद्धव ठाकरे

जनसुरक्षा विधेयक आणलं तर रस्त्यावर उतरू, उद्धव ठाकरे असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच नक्षलवादी म्हणत...

दोन भाऊ एकत्र येणार म्हणून भाजपने धास्ती घेतली, आदित्य ठाकरे यांची टीका

दोन भाऊ एकत्र येणार म्हणून भाजपने धास्ती घेतली अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच दोन...

कोलकाता बलात्कार प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज समोर, आरोपी पीडित तरुणीला जबरदस्तीने नेतानाची दृश्य कैद

दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजच्या एका 24 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून, त्यामध्ये दोन आरोपी...

मुंबई महागनर प्रदेशात घरांची विक्री 25 टक्क्यांनी घटली, देशाचे प्रमाण 20 टक्क्यांवर

मुंबई महानगर प्रदेशात घरांच्या विक्रीत 25 टक्क्यांनी घट झाली आहे. तर संपूर्ण देशात घरांची विक्री 20 टक्क्यांनी कमी झाली आहे. महागलेली घरं, जागतिक पातळीवर...

महाराष्ट्रात हिंदी सक्तीविरोधात वणवा पेटला, आदेशाची होळी करून जोरदार निषेध

पहिलीपासून हिंदी सक्ती लादणाऱ्या सरकारविरोधात शिवसेनेने आज राज्यभरात जोरदार आंदोलन करीत आदेशाची होळी केल्याने हिंदी सक्तीविरोधात अक्षरशः वणवाच पेटला. मुंबईतील प्रत्येक विभाग आणि राज्यातील...

संबंधित बातम्या