ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2623 लेख 0 प्रतिक्रिया

15 महिन्यांच्या विध्वंसानंतर हजारो पॅलेस्टिनींची घरवापसी

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम करार झाल्याच्या पार्श्वभूमीवर आणि इस्रायलच्या मंजुरीनंतर तब्बल 15 महिन्यांच्या विध्वंसानंतर हजारो पॅलेस्टिनींची घरवापसी झाली आहे. पहिल्या टप्प्यात हमास 33...

पगारवाढीसाठी एसटी कर्मचाऱ्यांची आज निदर्शने

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ देण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना दिले होते. परंतु, त्याची पूर्तता केली नाही. त्यांच्या आश्वासनाची...

लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावर आर्थिक ताण, SBI चा अहवाल; दिला धोक्यांचा इशारा

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाते. पण या योजनेमुळे राज्यांवर आर्थिक ताण येतोय, अशी चिंता स्टेट बँकेने...

आरक्षण म्हणजे डोकेदुखी, गुजरात मधील भाजपच्या महिला मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

आरक्षण म्हणजे डोकेदुखी आहे असे वादग्रस्त विधान भाजपच्या महिला मंत्र्याने केले आहे. तसेच लांगुनचालन राजकारणामुळे ते हटवता आले नाही असेही त्या म्हणाल्या. गुजरातच्या नौका...

हिंजवडीतील बेरोजगार तरुणांना मोदी भजी तळायला सांगणार का? संजय राऊत यांचा सवाल

हिंजवडीत 100 जागांसाठी हजारो तरुण रांगेत उभे होते. या बेरोजदार तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भजी तळायला सांगणार का असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

भाजपला चटक लागली आहे, मिंधे आणि अजित पवारांचाही पक्ष फोडणार; संजय राऊत यांचा घणाघात

भाजपला राज्यातच नव्हे तर देशातही पक्ष फोडण्याची चटक लागली आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदर संजय राऊत यांनी केली. तसेच...

उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू, काय आहेत वैशिष्ट्यै जाणून घ्या

उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. समान नागरी कायदा लागू करणारा उत्तराखंड हे पहिले राज्य ठरणार आहे. आज दुपारी साडे बारा वाजता...

अंगलट आलं की नाही म्हणायचं आणि चांगलं झालं की श्रेय लाटायचं, एसटी तिकिटाच्या दरवाढीवरून...

राज्य परिवहन विभागाला कोणी वाली आहे की नाही असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला. तसेच कुठलाही निर्णय अंगलट आला की आपण हा...

भाजप आणि मिंधेंच्या काळात विकास कामं रखडली, कोस्टल रोडवरून आदित्य ठाकरे यांचा घणाघात

महाविकास आघाडीच्या काळात शिवडी कनेक्टरचे एका वर्षात 48 टक्के काम झाले होते, पण महायुतीच्या काळात हे काम फक्त 57 टक्क्यांपर्यंत झाले होते अशी माहिती...

सैफ अली खानवरील हल्ल्यात संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तरुणाचे हाल, नोकरी गेली; लग्नही मोडलं

सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित म्हणून एका तरुणाला ताब्यात घेतले होते. हा तरुण आणि आरोपी सारखा दिसतो म्हणून पोलिसांनी या तरुणाला ताब्यात...

विधवा महिलांनी पुन्हा लग्न केल्यास दोन लाख रुपयांची मदत करणार, मध्य प्रदेश सरकारची योजना

एखाद्या विधवा महिलेने पुर्नविवाह करून आपलं नवे आयुष्य सुरु केल्यास दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल अशी घोषणा मध्य प्रदेश सरकारने केली आहे....

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 15 लाख कोटींचे उद्योग आणले, त्याचे काय झाले? संजय राऊत...

देवेंद्र फडणवीस दावोसला गेले पण जी गुंतवणूक झाली त्यातील बऱ्याचशा कंपन्या या भारतातल्याच आहेत असे विधान सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार...

संविधान राबवायला डोकं लागतं, 2014 नंतर असं कोणतंही डोकं दिसलं नाही; संजय राऊत यांचा...

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 15 लाख कोटींचे उद्योग आणले त्याचे काय झाले? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी...

अवघ्या चार तासांत सैफला विम्यातून 25 लाख रुपये मंजूर, चौकशी करण्याची मागणी

अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरी चाकूने हल्ला झाला होता. त्यानंतर सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले. सैफवरील उपचारांवर विमा कंपनीने 25 लाख रुपये...

Rohit Pawar on Davos : खोटे आकडे फुगवून सांगण्याची गरज का? दावोस प्रकरणी रोहित...

मुख्यमंत्री दावोसला गेले पण त्यातील 67 टक्के करार हे महाराष्ट्रातील उद्योगांचे आहे असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला....

आता RSS चे कार्यकर्ते होणार भाजप मंत्र्यांचे PA, भाजप आणि संघात समन्वय राखण्यासाठी निर्णय

महायुतीतली भाजपच्या मंत्र्यांचे पीए हे थेट संघाचे कार्यकर्ते असणार आहेत. भाजपची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला राज्याच्या निर्णयांवर आपल्या विचारसरणीची छाप पाडायची आहे. त्यामुळे हा...

लेख – एआय मानसिकता

>> आरती पेंडसे बदाम खाऊन बुद्धी वाढते असं म्हणता म्हणता प्रचंड मोठी वाढलेलीच कृत्रिम बुद्धी निर्माण करण्यापर्यंत आपली मजल गेली आहे. बदामाने नेमकी किती बुद्धी...

एआय क्रांती – एक दुधारी शस्त्र

>> दिलीप रावडे सृष्टीचा नियम आहे की, जो जो शक्तिशाली आहे त्याच्या त्याच्या हातात ताकद आहे तो तो दुर्बलांवर सत्ता गाजवतो आणि वेळ पडली तर...

हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या केंद्र सरकारकडून वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुहृदयसम्राटांची उपेक्षा...

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावं अशी मागणी जगातल्या तमाम हिंदुंची आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार...

दावोसमध्ये जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांनी लोणचे, मसालेवाले, उदबत्तीवाल्यांशी करार केले – संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षाला 2 कोटी रोजगार देणार होते पण अजूनही दोन हजार रोजगार देऊ शकले नाहीत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे...

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या, शिवसेनेकडून संजय राऊत यांची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर या महाराष्ट्राला स्वाभिमानाने लढण्याचा प्रेरणा देण्याचे काम माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

वाल्मीक कराडमुळे खुनी आरोपी मोकाट, न्याय मिळवून देण्याची आव्हाड यांची मागणी

परळी तालुक्यात महादेव मुंडे यांचा खून झाला होता. पण वाल्मीक कराडमुळे त्यातले खरे आरोपी मोकाट आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार...

गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या देशातल्याच, मग दावोस दौरा कशासाठी? अंबादास दानवे यांचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोल दौऱ्यावर गेले आहेत. पण राज्यात गुंतवणूक करणाऱ्या बहुतांश कंपन्या या हिंदुस्थानातल्याच आहेत, त्यामुळे हा दावोस दौरा...

शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1400 अंकांनी कोसळला, निफ्टीचीही घसरण

आज भारतीय शेअर बाजारात भुकंप आला आहे. सेन्सेक 1400 अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टीचीही मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही 1...

एक रुपयांचा पीकविमा योजनेत 350 कोटी रुपयांचा घोटाळा, सर्वाधिक बोगस अर्ज बीडमधून केल्याचे उघड

एक रुपयात पीकविमा योजनेत 350 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे ही योजना बंद करावी, अशी शिफारस कृषी आयुक्तांच्या समितीने केली आहे. भाजप आमदार सुरेश...

मग संतोष देशमुखांचा ज्यांनी खून केला, त्यांचा एन्काऊंटर का नाही केला? संजय राऊत यांचा...

विधानसभा निवडणुकीत सहानुभूती मिळावी म्हणून बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेंचा फेक एन्काऊंटर केला असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय...

अमित शहा तुमच्यासोबत आहे म्हणून सर्वोच्च न्यायालय तुम्हाला हवा तसा निकाल देत आहे –...

अमित शहा यांच्या आशिर्वादाने मिंधे गटाचा पक्ष चाललाय अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच अमित शहा...

Akshay Shinde Encounter : बगलबच्च्यांना वाचवण्यासाठी फेक एन्काऊंटर, नाना पटोले यांची टीका

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक होता असे न्यायालयाने म्हटले आहे. भाजपने आपल्या बगलबच्च्यांना वाचवण्यासाठी हे फेक एन्काऊंटर केल्याची टीका काँग्रेस...

Badlapur Sexual Assault Case : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, जबाबदार पाच पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा...

बदलापूरमध्ये दोन लहान चिमुकल्यांवर अक्षय शिंदे या नराधमाने लैंगिक अत्याचार केला होता. तो अक्षय शिंदे पोलिसांच्या चकमकीत मारला गेला होता. ही चकमक खोटी असल्याचे...

मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये आढळला 60 वर्षीय महिलेचा मृतदेह, मृत्यूचे कारण अस्पष्ट

बईत मरीन ड्राईव्ह जवळील असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये एका 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून चौकशी सुरू...

संबंधित बातम्या