सामना ऑनलाईन
3107 लेख
0 प्रतिक्रिया
वेब न्यूज – एअर अॅम्ब्युलन्स येणार
हिंदुस्थानच्या वैद्यकीय क्षेत्रात एक नवी क्रांती घडणार असून लवकरच देशात eVTOL एअर अॅम्ब्युलन्सची सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. आयआयटी मद्रासच्या एका स्टार्टअपला या तंत्रज्ञानासाठी...
लेख – ‘तेजस’ विमाने आणि हवाई दल प्रमुखांचा संताप
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
‘हिंदुस्थान एरोनॉटिक्सविषयी मला भरवसा वाटत नाही. तुम्ही मिशन मोडमध्ये आहात असे वाटतच नाही’, अशी तीव्र नाराजी भारताच्या हवाई दल प्रमुखांनी नुकतीच व्यक्त...
मुद्दा – चंदन सुगंधीत अभिनय
>> प्रिया भोसले
गोऱ्या रंगाचं अप्रूप असणाऱ्या भारतीयांना इथल्या मातीने दिलेला सावळा रंग कधी पचनी पडला नाही. सावळ्या रंगाची स्त्री म्हणजे सौंदर्याच्या मापदंडात न...
ऍपलचे तीन आयफोन विक्रीसाठी बंद
ऍपल कंपनीने आपला स्वस्त आयफोन 16 ई लाँच केल्यानंतर जुन्या तीन आयफोनची विक्री बंद केली. आयफोन एसई, आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस हे...
टेस्ला एप्रिलपासून हिंदुस्थानात; मात्र 21 लाखांची कार 36 लाखांना
जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्ला एप्रिलपासून हिंदुस्थानात पाय रोवणार असून कारविक्रीलाही सुरूवात करणार आहे. परंतु, ही कार सर्वसामान्यांना परवडणारी नाही. मध्यमवर्गीय...
35 वर्षीय महिलेचा 80 वर्षांच्या वृद्धाशी विवाह
एका 35 वर्षीय महिलेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याचे कारण म्हणजे ती 80 वर्षीय वृद्ध व्यक्तीशी लग्न करणार आहे. ही बाब अनोखी वाटत असली...
‘छावा’ चित्रपटाने ‘सिंघम’चा रेकॉर्ड मोडला
विक्की कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने अजय देवगणच्या ‘सिंघम’चा रेकॉर्ड मोडला. 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. ‘छावा’ने सातव्या दिवशी 22...
बीटेकच्या विद्यार्थ्याला मिळाले 1.03 कोटीचे पॅकेज
बीटेकच्या अंतिम वर्षाला असलेल्या एका विद्यार्थ्याला तब्बल 1.03 कोटी रुपयांच्या वार्षिक पॅकेजची नोकरी मिळाली आहे. हा विद्यार्थी रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमध्ये बीटेक करत आहेत. बेतिरेड्डी...
मॅकेंजी स्कॉट यांच्याकडून 1 लाख 64 हजार 550 कोटींचे दान, बेजोस यांच्याशी घटस्फोटानंतर 19...
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांची पूर्वीची पत्नी मॅकेंजी स्कॉट यांनी घटस्फोट घेतल्यापासून आतापर्यंत जवळपास 1 लाख 64 हजार 550 कोटी रुपयांचे दान वेगवेगळ्या सामाजिक...
व्हॉट्सऍपकडून 80 लाख हिंदुस्थानी अकाऊंटवर बंदी
हिंदुस्थानात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सऍप मोठय़ा प्रमाणात वापरले जाते. परंतु व्हॉट्सऍपने अवघ्या महिनाभरात 89 लाखांहून अधिक अकाऊंटवर कारवाई करत ही अकाऊंटस् बंद केली आहेत....
नो फ्री! गुगल पेचा ग्राहकांना झटका
हिंदुस्थानात कोट्यवधी लोक हे मोबाईल रिचार्ज आणि बिल पेमेंटसाठी गुगल पे वापरतात, परंतु आता या सुविधेसाठी गुगल पैसे आकारणार आहे. गुगल पेने डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे...
वृद्ध आईला घरात कोंडून मुलगा कुंभमेळ्यात
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 26 फेब्रुवारीपर्यंत कुंभमेळा आहे. देश-विदेशातील हजारो लोक दररोज कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी जात आहेत. झारखंडमधील रामगड जिह्यातील एका मुलाने मात्र कहरच...
नोकरदारांची पगारातील 33 टक्के रक्कम ईएमआयवर खर्च, 20 हजारांपेक्षा कमी कमाई करणाऱ्यांची ऑनलाइन गेमिंगवर...
हिंदुस्थानातील नोकरदार मंडळी त्यांच्या पगारातील तब्बल 33 टक्क्यांहून अधिक रक्कम ईएमआयवर खर्च करतात. त्यांचे संपूर्ण आयुष्य कर्ज फेडण्यात जाते, अशी माहिती हाऊ इंडिया स्पेंड्स...
हुंडा मागितला नाही तरीही ‘498अ’ कलम लागणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
एखाद्या महिलेकडून पती किंवा सासरची मंडळी हुंडा मागत नसेल, पण तिचा छळ करत असेल तर आयपीसीचे कलम ‘498अ’अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते, असे सर्वोच्च...
गुन्हेगारांना पाठीशी घालून भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचा सत्ताधाऱ्यांचा धर्म, माणिकराव कोकाटेंवरू रोहित पवार यांचा घणाघात
माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने फसवणूक आणि कागतपत्रांच्या फेरफारप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पण त्यांच्या आमदारकी रद्द करण्याचे पत्रक निघाले नाही असे विधान राष्ट्रवादी...
रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीचे व्हिडिओ एक्सवरून हटवण्यापेक्षा रेल्वेमंत्र्यांना हटवा, आदित्य ठाकरे बरसले
दिल्लीत झालेल्या चेंगराचेंगरीचे सर्व व्हिडीओ हटवा असे आदेश केंद्र सरकारने एक्सला (पूर्वीचे ट्विटर) दिले आहेत. त्या ऐवजी रेल्वेमंत्रालय सांभाळण्यात अपयशी ठरलेल्या रेल्वेमंत्र्यांना का हटवू...
महायुतीचा पायगुण… सरकारी नोकऱ्या 16 टक्क्यांनी घटल्या, बेरोजगारी हटविण्याची घोषणा हवेतच
बेरोजगारी हटवणार, प्रत्येकाच्या हाताला काम देणार अशी भीमगर्जना करीत 2014 पासून सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्यांमध्ये मात्र तब्बल 16 टक्क्यांनी घट...
जालन्यातील खरपूडी प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश, शिंदे यांनी दिली होती सिडको प्रकल्पाला मंजुरी
मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी जालन्यातील खरपूडी प्रकल्पाला मंजुरी दिली होती. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करून सरकारी दरात त्याच्या किंमती कैकपटीने वाढवून सरकारला...
‘तो’ भूखंड काढून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून हालचाली
मंगळवार पेठेतील ससून हॉस्पिटल समोरील रस्ते विकास महामंडळाचा सुमारे 400 कोटी रुपयांचा भूखंड 60 कोटी रुपयांमध्ये बिल्डरच्या घशात घातल्याप्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
डीप क्लिनिंगचे कंत्राट रद्द केल्याचे पालिकेचे प्रतिज्ञापत्र
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मुंबई सफाईचे 1400 कोटींचे महत्त्वाकांक्षी कंत्राट अखेर महापालिकेने रद्द केले. तसे प्रतिज्ञापत्र पालिकेने गुरुवारी उच्च न्यायालयात सादर केले. त्यामुळे शिंदेंना चांगलाच...
बायडेन यांना हिंदुस्थानात कुणाला जिंकवण्यासाठी पैसे पुरवायचे होते? ट्रम्प यांचा सवाल
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हिंदुस्थानात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 182 कोटी रुपयांची आर्थिक मदत देणार होते. परंतु या मदतीच्या आडून बायडेन हिंदुस्थानात नेमके...
बेल्स पाल्सी म्हणजे काय?
बेल्स पाल्सी हा आजार विषाणूच्या संसर्गामुळे होतो. हा विषाणू हवेतून किंवा खाण्यापिण्यातूनही शरीरात जाऊ शकतो. या आजारात चेहऱ्याच्या एका बाजूचे स्नायू कमकुवत होतात. म्हणजेच...
आता वयानुसार कंटेंट! रणवीर अलाहाबादी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर जाग, कोर्टाचे ओटीटी प्लॅटफॉर्म्सना निर्देश
पॉडकास्टर रणवीर अलाहाबादीने एका ऑनलाइन कॉमेडी शोमध्ये केलेल्या अश्लील वक्तव्याची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेऊन केंद्र सरकारला कठोर पाऊल उचलण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर...
बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर हल्ले झालेच नाहीत, बातम्या हेतुपुरस्सर चालवल्या; सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांचा दावा
शेख हसिना यांचे सरकार कोसळल्यानंतर तेथील अल्पसंख्याकांवर हल्ले झालेच नाहीत, असा दावा बांगलादेशच्या सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांनी आज केला. यासंदर्भातील बातम्या हेतुपुरस्सर असल्याचे त्यांनी...
ओवी, अभंग, आर्या आणि तरुणाईचे रॅप; महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये मराठी साहित्ययात्री संमेलन
महादजी शिंदे एक्सप्रेसमधून (पुणे ते दिल्ली साहित्ययात्रा): ओवी, अभंग, मोरोपंतांची आर्या, आणि तरुणाईची आधुनिक मराठी गीते, मराठी रॅप अशा विविधांगी कार्यक्रमांनी महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये वातावरण...
ग्राहकाच्या खात्यातून फसवणुकीने पैसे काढल्यास बँक जबाबदार, सुप्रीम कोर्टाचा खातेदारांना दिलासा
ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवणे हा केवळ सौजन्याचा भाग नसून बँकेची ती मूलभूत जबाबदारी आहे. ग्राहकांच्या खात्यातून फसवणुकीने कोणी पैसे काढल्यास त्याला बँकच जबाबदार राहणार...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाहन उडवण्याची धमकी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवून देण्याची ई-मेलद्वारे धमकी आली आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी...
मुंबई पालिकेतील 52 हजार रिक्त पदे तातडीने भरा! म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची संयुक्त बैठकीची...
मुंबई महापालिकेतील कामगार, कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून यात महापालिकेतील विविध खात्यांतील 52 हजार 221 रिक्त पदांची भरती हा मोठा गंभीर विषय आहे. ही...
धनंजय मुंडेंमुळेच कृषी खात्यात घोटाळा! सुरेश धस यांचा आरोप
धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या वरदहस्ताने 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. ‘आज अर्ज आणि उद्या...
दिंडोशीतील नागरी समस्या सुटणार, सुनील प्रभू यांची पालिका आयुक्तांशी चर्चा
दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील अपुरा व अनियमित पाणीपुरवठा, मालाड जलाशय टेकडी ते कांदिवली लोखंडवाला 120 फूट रुंद विकास नियोजन रस्ता बांधून खुला करणे, संस्कार कॉलेज...























































































