ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3023 लेख 0 प्रतिक्रिया

मुख्य आरोपीला सोडून इतर आरोपींवर मकोका का लावला? खासदार बजरंग सोनावणे यांचा सवाल

वाल्मीक कराडमुळे अजूनही काही लोक भयभीत आहेत असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केले आहे. तसेच वाल्मीक कराड सोडून...

इंडिया आघाडीने नरेंद्र मोदींचं बहुमत संपवलं, आघाडीत संवादाची गरज; संजय राऊत यांचे मत

इंडिया आघाडीने नरेंद्र मोदींच बहुमत संपवलं असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच आघाडीत संवादाची गरज असे...

ईव्हीएम, चोरी, दरोडा यांच्या माध्यमातून भाजपला विरोधी पक्ष संपवायचा आहे; संजय राऊत यांचा घणाघात

भाजपला देशातून विरोधी पक्षांचं अस्तित्व संपवायचं आहे असा घणाघात संजय राऊत यांनी केला. तसेच ईव्हीएम, चोरी, दरोडा यांच्या माध्यमातून त्यांना विरोधी पक्ष संपवायचा आहे...

उद्धव ठाकरे आणि शरद पवार ही भाजपची रोजी रोटी, संजय राऊत यांची टीका

दगा फटका कोणी केला? भाजपने गद्दारांना सोबत घेऊन सरकार बनवलं आहे. आणि आपण दगा फटक्याच्या गोष्टी करता अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे...

महायुतीत धुसफूस; अजित पवार, छगन भुजबळ आणि रवी राणा नाराज

महायुती सरकार स्थापन होऊन महिना उलटला आहे. तरी महायुतीत धुसफूस सुरू आहे. भाजपच्या मित्रपक्षांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार, रवी राणा आणि...

ईडीची नोटीस देऊनही वाल्मीक कराडला अटक का नाही? सुप्रिया सुळे यांचा सवाल

संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यावर ईडीची नोटीस आली आणि त्यांना तातडीने अटक झाली. पण जेव्हा वाल्मीक कराडला ईडीची नोटीस येऊनही त्याच्यावर कारवाई...

भाजपने बनवले बोगस मतदार, खटला चालवण्याची वकील प्रशांत भुषण यांची मागणी

भाजप खासदारांच्या निवासस्थानातून मतदारयादीत बोगस मतदार घुसवले जात आहे असा आरोप आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी केला होता. ज्येष्ठ वकील प्रशांत भुषण...

राखेची बेकायदा वाहतूक करण्याऱ्या डंपरने सरपंचाचा बळी घेतला, बीडमधली धक्कादायक घटना

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या झाली होती. ही घटना ताजी असताना बीडमध्येच राखेच्या डंपरची दुचाकीला धडक लागली आहे आणि या अपघातात एका...

वाल्मीक कराडवरही मकोका लावला पाहिजे, सुरेश धस यांची मागणी

सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. पण वाल्मीक कराडवरही मकोका लावला जावा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली...

मुंडे बहीण भावामुळे बीड बदनाम, अंजली दमानिया यांची टीका

सुरेश धस यांच्यामुळे बीड जिल्हा बदनाम झाला आहे अशी टीका भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी केली होती. पण पंकजा मुंडे आणि धनंजय...

महानगर पालिका स्वबळावर लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा – संजय राऊत

महाविकास आघाडी, इंडिया आघाडी फुटली आहे असे मी किंवा शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याने म्हटलेले नाही, असे स्पष्टीकरण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय...

वाल्मीक कराड हा भाजपचा माणूस, काही दिवसांत तो बाहेर येईल; संजय राऊत यांचा घणाघात

वाल्मीक कराड हा भाजपचा माणूस, भाजपने छोटे मासे पकडून मोठा मासा जाळ्यात ठेवला आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय...

हवामान बदलाच्या समस्येबाबत आपण जागरूक नाही, आदित्य ठाकरे यांचे मत

2024 हे आतापर्यंत सर्वाधिक तापमान असलेले वर्ष होते, असा अहवाल कोपर्निकस क्लायमेट चेंज संस्थेने दिला आहे. हवामान बदलामुळे भारतातही समस्या निर्माण होते, असे मत...

भाजपने दिल्ली निवडणूकीत हार स्वीकारली आहे, अरविंद केजरीवाल यांची टीका

भाजप खासदारांच्या घरातून 30 ते 40 नवीन मतदारांसाठी अर्ज येत आहे असा आरोप आपचे खासदार संजय सिंह यांनी केला होता. हा खुलासा अतिशय धक्कादायक...

बेस्ट बस चालकाचा निष्काळजीपणा, विक्रोळीत विचित्र अपघातात दोन जण जखमी

मुंबईत बेस्ट बस चालकाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले आहे. लालबाग आणि कुर्लामध्ये झालेल्या बेस्ट बसच्या...

दिल्लीत भाजपकडून मतदार यादीत घोळ, आप खासदार संजय सिंह यांचा आरोप

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांवर गंभीर आरोप लावले आहेत. भाजपचे मंत्री आणि खासदार मतदार यादीत घोळ घालून निवडणूक आयोगाच्या...

गौरी लंकेश यांच्या खुनातील सर्व आरोपी तुरुंगाबाहेर, आणखी एका आरोपीला जामीन मंजूर

पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनातील आरोपील शरद काळसकरला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. लंकेश यांच्या खुनात 18 आरोपी होते. त्यापैकी काळसकरलाही जामीन मिळाल्याने सर्व...

सिडकोच्या ‘परवडणाऱ्या’ घरांकडे ग्राहकांची पाठ, 26 हजार घरांसाठी अवघे 55 हजार अर्ज

सिडकोने मोठा गाजावाजा करत नवी मुंबईत परवडणाऱ्या घरांची जाहिरात केली होती. पण या 26 हजार घरांसाठी अवघे 55 हजार अर्ज आले आहेत. या घरांसाठी...

अल्पवयीन मुलीवर 64 जणांकडून लैंगिक शोषण, केरळमधील धक्कादायक घटना

एका अल्पवयीन मुलीचे 64 जणांनी लैंगिक शोषण केले आहे. केरळमधील ही धक्कादायक घटना असून या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही मुगली...

आप आमदार गुरप्रीत गोगी यांचा गोळी लागून मृत्यू, चुकून स्वतःवरच झाडली गोळी

पंजाबमधील आम आदमी पक्षाचे आमदार गुरप्रीत गोगी यांचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. गोगी यांनी चुकून स्वतःवरच गोळी झाडल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. पंजाबमध्ये लुधियाना...

लाच प्रकरणात ED अधिकाऱ्याला पकडले, पण कोर्टानं अटक ठरवली बेकायदेशीर, वाचा संपूर्ण प्रकरण

सीबीआयने ईडीचे अधिकारी विशाल दीप यांचा लाचप्रकरणी ताबा मागितला होता. पण मुंबईच्या विशेष कोर्टाने सीबीआयची ही मागणी फेटाळली आणि 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर विशाल...

दाऊद प्रमाणे वाल्मीक कराडची बीडमध्ये दहशत, वडेट्टीवार यांची टीका

संतोष देशमुख हत्येच्या मुळाशी जायचं असेल तर पोलिसांनी न्यायालयाला विनंती करून त्याचा एक महिन्याची पोलीस कोठडी मागावी असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. तसेच...

संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना सोडून देणार? अंबादास दानवे यांनी व्यक्त केला संशय

संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी सोडणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतता, पण त्यांना अजून पकडलेच नाही असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे...

पार्किंगची जागा असेल तरच मिळणार गाडी? राज्य सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत

तुम्ही गाडी घेत असाल आणि तुमच्याकडे पार्किंगची जागा नसेल तर तुमचं गाडी घेण्याचं स्वप्न भंगलंच म्हणून समजा. कारण सरकार अशा लोकांनाच गाडी विकत घेऊ...

मैदानाच्या दुरवस्थेमुळे शालेय क्रीडा स्पर्धा रद्द, डोंबिवली क्रीडा संकुलात मातीचे ढीग, दारूच्या बाटल्यांचा खच;...

केडीएमसीच्या भोंगळ कारभारामुळे डोंबिवलीतील एकमेव सावळाराम महाराज क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली आहे. मैदानात दारूच्या बाटल्या, काचा विखुरल्या आहेत. माती आणि ग्रीटचे ढीग असून जागोजागी...

ठाण्याच्या सीपी टँक डम्पिंगवर कचऱ्याचे डोंगर, मिंध्यांच्या दुर्लक्षामुळे स्मार्ट सिटीचा कोंडमारा

डायघर डम्पिंगमध्ये टेक्निकल लोच्या झाल्याने ठाणे शहराची पुरती कचराकोंडी झाली आहे. वर्गीकरणासाठी सीपी टँक डम्पिंगवर येणारा शेकडो टन कचरा महिनाभरापासून उचललाच न गेल्याने अक्षरशः...

विरारचा आयर्न मॅन हार्दिक पाटीलचा रेकॉर्डब्रेक रेकॉर्ड, दहा आयर्न मॅन, एक अर्ध आयर्न मॅन;...

विरारचा आयर्न मॅन अशी ओळख असलेल्या हार्दिक पाटील याची नव्या विक्रमांची नोंद झाली आहे. हार्दिकने जर्मनी, फिलिपिन्स, ऑस्ट्रिया, अ‍ॅस्टोनिया, स्विडन, जपान, स्पेन, अमेरिका, मॅक्सिको...

सिंहगड रस्त्यावर बीमच्या पट्टीला पडली चर, वाहनचालकांचा बॅलन्स जाऊन अपघातांचा धोका

सिंहगड रस्त्यावर सिमेंटच्या रस्त्याच्या बीमची पट्टी खचली आहे. यामुळे दुचाकीचालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत असून, बॅलन्स जाऊन लहान मोठ्या अपघातांची शक्यता निर्माण झाली...

HMPV व्हायरसला घाबरून जाऊ नका, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

HMPV व्हायरस फार धोकादायक नाही, या व्हायरसला घाबरून जाऊ नका असे आवाहन वैद्यकीय शिक्षम मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. तसेच HMPV व्हायरसच्या पार्श्वभुमीवर...

गेल्या दोन वर्षांत आसाममध्ये 21 दहशतवाद्यांना अटक, कोट्यवधी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

आसाममध्ये 2024 साली 21 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तर कोट्यवधी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यातल आले आहे. आसामच्या स्पेशल टास्क फोर्सने ही...

संबंधित बातम्या