सामना ऑनलाईन
3579 लेख
0 प्रतिक्रिया
93 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीला गुजरातमधून मुंबईत आणणार; खटल्याला गती मिळणार
1993 मध्ये मुंबईवर झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी मुनाफ अब्दुल हलारी याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष टाडा न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे. हलारीला गुजरातच्या साबरमती मध्यवर्ती...
लश्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्लाचा पाकिस्तानात खात्मा, हिंदुस्थानातील तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा होता सूत्रधार
लश्कर-ए-तोयबाचा कमांडर दहशतवादी सैफुल्ला खालिद याची पाकिस्तानात हत्या झाल्याचे समोर आलं आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला....
लोकशाहीचे तीन स्तंभ समान- सरन्यायाधीश भूषण गवई; महाराष्ट्र भेटीदरम्यानच्या शिष्टाचारातील त्रुटींवर तीव्र नाराजी
महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पदावर नियुक्ती झाल्यानंतर ते जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात...
गळ्यात वरमाला घालताच अवघ्या तीन सेकंदात कुंकू पुसलं, नवरदेवाच्या मृत्यूमुळे लग्नघरावर शोककळा
घरी लग्नसमारंभ असल्याने उत्साहाचे वातावरण होते. मंडपात लग्नविधी सुरू होत्या. विधी झाल्यानंतर वधू-वरांनी एकमेकांना वरमाला घातली. मात्र वरमाला होताच अवघ्या तीन सेकंदात नवरदेव जमिनीवर...
माणुसकीला काळिमा! अनाथ मुलीला घरी आणत मायेनं वाढवलं, पण तिनेच संपत्तीसाठी आईला संपवलं
रस्त्याच्या कडेला पडलेल्या तीन दिवसांच्या मुलीला घरी आणलं. तिला आईची माया दिली, नवीन आयुष्य दिलं. पण त्याच मुलीने संपत्ती आणि प्रेमसंबंधांसाठी आईला संपवल्याची धक्कादायक...
अमेरिकेतून पैसे पाठवणे आता महाग होणार, ट्रम्प यांचा आणखी एक टॅरिफ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून एकापाठोपाठ एक निर्णय घेत आहेत. हिंदुस्थानसह अन्य देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे....
अॅमेझॉनचे इंटरनेटही हिंदुस्थानात येणार, कुइपरचा अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत
आजच्या घडीला हिंदुस्थानातील दूरसंचार बाजारपेठ जगातील मोठ्या टेक कंपन्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहे. एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सने यापूर्वी सॅटेलाइट इंटरनेट प्रकल्प ‘स्टारलिंक’द्वारे हिंदुस्थानात पाऊल...
अमेरिकेवर कर्जाचा डोंगर, ‘मूडीज’ने घटवले रेटिंग
आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर कमी होताना दिसत नाही. त्याचा परिणाम अमेरिकेच्या क्रेडीट रेटींगवर दिसून येतोय. जागतिक रेटिंग एजन्सी ‘मूडीज’ने अमेरिकेचे रेटिंग...
व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल
ट्रायने नुकताच ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर केला असून यात व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल स्थानी असून डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर असल्याचे म्हटले आहे. ट्रायने...
अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी मेलोनींचे गुडघे टेकून केले स्वागत
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी रेड कार्पेटवर गुडघे टेकून स्वागत केले. यावेळी त्यांनी हात जोडून नमस्तेसुद्धा म्हटले. यानंतर या...
30 जूनपासून यूपीआयचा नवीन नियम, चुकीच्या खात्यात पैसे जाणार नाहीत
देशात सध्या पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यूपीआयवरून लाखो लोक दररोज पैशांची देवाण-घेवाण करत आहेत, परंतु कधी कधी एक...
‘रेड-2’ ने 16 दिवसांत 139 कोटी कमावले
‘रेड-2’ ने बॉक्स ऑफिसवर 16 व्या दिवशी शुक्रवारी 3 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 139.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे....
1 जूनपासून क्रेडिट कार्डस्मध्ये बदल होणार
1 जून 2025 पासून कोटक महिंद्रा बँक आपल्या क्रेडिट कार्डस्च्या रिवॉर्ड्स स्ट्रक्चर, फी आणि अन्य नियमांत मोठा बदल करणार आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या...
एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी
सिंगापूर एअरलाइन्सने त्यांच्या कर्मचाऱ्यांना सात महिन्यांच्या पगाराइतका बोनस देऊन सर्वांचे लक्ष वेधले. कंपनीने प्रचंड नफा कमावल्यानंतर त्याचा फायदा थेट कर्मचाऱ्यांनाही दिला. एअरलाइन्सने 2024-25 मध्ये...
साऊथ इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी
साऊथ इंडियन बँकेत ज्युनियर ऑफिसर आणि बिझनेस प्रमोशन ऑफिसर या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 19 मे 2025 पासून...
आत्महत्या हाच हुकूमशहाचा शेवट असतो : उद्धव ठाकरे, ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन
‘आज जे काही आपण बघतोय याला लोकशाही मानायची का हुकूमशाही हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर सोपं आहे. हुकूमशहा कोणीही असला तरी एक ना...
मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी हायकोर्टाने स्थापन केले पूर्णपीठ
मराठा आरक्षणाविरोधात व बाजूने दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी सर्वेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उच्च न्यायालयाने पूर्णपीठ स्थापन केले आहे. न्या. रवींद्र घुगे, न्या. संदीप मारणे...
‘गुजरात समाचार’च्या मुंबई ऑफिसवर छापा, ईडीची कारवाई सुरूच
गुजरात समाचारविरुद्धची ईडीची कारवाई सुरूच असून आता या वृत्तपत्र समूहाच्या मुंबईतील कार्यालयाकडे मोर्चा वळवण्यात आला आहे. ईडीने आज गुजरात समाचारच्या मुंबईतील कार्यालयावर छापा टाकला....
फिनलंडमध्ये दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर, अपघातात अनेक जणांचा मृत्यू
पश्चिम फिनलंडच्या युरा प्रदेशात शनिवारी दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर झाल्याने भीषण अपघाताची घटना घडली. टक्कर झाल्यानंतर हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. फिनिश पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार,...
Sindhudurg News – देवदर्शनाहून परतताना ट्रक आणि कारची समोरासमोर धडक, अपघातात महिलेचा मृत्यू; आठ...
देवदर्शनाहून परतत असताना ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर कारमधील आठ जण जखमी झाले आहेत. कणकवलीतील विजयदुर्ग-तळेरे...
Latur News – मोटारसायकल आणि क्रुझरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू
हलगरा पाटीजवळ शनिवारी दुपारी मोटारसायकल आणि क्रुझरचा भीषण अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलस्वारासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. मयतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. काशीनाथ शंकर...
यापुढे ED आपल्या दारात येणार नाही! मी शेवटचा व्यक्ती होतो ज्यांच्याशी त्यांनी पंगा घेतला;...
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडला. या सोहळ्याला ज्येष्ठ पटकथाकार, लेखक,...
चापट मारली, नाका-तोंडातून रक्त; चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
रडत होता म्हणून शिक्षकाने चार वर्षाच्या नर्सरीत शिकणाऱ्या मुलाला मारहाण केली. मारल्यानंतर मुलगा जमिनीवर कोसळला आणि त्याच्या नाका-तोंडातून रक्त येऊ लागले. यानंतर मुलाचा मृत्यू...
विशिष्ट नमुन्यात जात प्रमाणपत्र नसेल तर नोकरभरतीत आरक्षण नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
सरकारी नोकरभरतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. नोकरभरतीच्या जाहिरातींतर्गत अर्ज करताना जात प्रमाणपत्र विशिष्ट नमुन्यातच सादर करणे आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र नमूद...
Mumbai News – मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस यंत्रणा हाय...
मुंबई विमानतळ आणि हॉटेल ताजमहल पॅलेसमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. अफझल गुरु आणि एस. शंकर यांच्या फाशीचा बदला घेण्यासाठी हा हल्ला...
Mumbai News – मुंबई विमानतळावर ISISचे दोन दहशतवादी अटक, NIA ची कारवाई
आयसिसशी संबंधित दोन दहशतवाद्यांना एआयएने मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. इंडोनेशियातील जकार्ता येथून भारतात परतण्याचा प्रयत्न करताना इमिग्रेशन ब्युरोने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 2...
Kedarnath helicopter Crashed – केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अॅम्बुलन्सला अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
केदारनाथमध्ये लँडिग दरम्यान हेलिकॉप्टर अॅम्बुलन्सला अपघात झाल्याची घटना शनिवारी घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हेलिकॉप्टरमधील पायलटसह तीनही लोक सुखरुप आहेत. ऋषिकेश एम्सहून...
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर संरक्षण बजेट वाढवणार, संरक्षण मंत्रालयाचा 50 हजार कोटी वाढवण्याचा प्रस्ताव
पाकिस्तानातील दहशतवादाविरोधात लढाई करण्यासाठी हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या दोन देशांतील युद्ध भडकण्याआधीच थांबवण्यात आले आहे, परंतु आता केंद्रातील सरकार संरक्षण बजेट वाढवण्याची तयारी...
इंटरनेट आणि सिमकार्डशिवाय आता व्हिडीओ पाहता येणार!
हातातील स्मार्टफोनवर व्हिडीओ किंवा टीव्ही पाहायची असेल तर त्यासाठी इंटरनेट किंवा सिमकार्ड हवे असते. त्याशिवाय युजर्स व्हिडीओ पाहू शकत नाहीत, परंतु लवकरच इंटरनेट आणि...
अॅपलने हिंदुस्थानातील प्लॅन तूर्तास थांबवला, ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर कंपनीची माघार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपल कंपनीला हिंदुस्थानात प्रोडक्ट्स बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर कंपनीने आता आपला पुढील प्लॅन थांबवला आहे. अमेरिकेच्या बाजारात हिंदुस्थानात बनवलेल्या...






















































































