सामना ऑनलाईन
3573 लेख
0 प्रतिक्रिया
काँग्रेस सोड नाहीतर… पुनियाला जीवे मारण्याची धमकी
नुकताच काँग्रेस पक्षात सामील झालेल्या बजरंग पुनियाला आता जीवे मारण्याची धमकी आली आहे. काँग्रेस सोड नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबासाठी हे चांगले नसेल, असा...
हिंदुस्थान ‘ब’ चा 76 धावांनी विजय, के.एल.राहुलची झुंजार खेळी व्यर्थ
के. एल. राहुलच्या 57 धावांच्या झुंजार खेळीनंतरही हिंदुस्थान ‘अ’ संघाला दुलीप ट्रॉफीच्या सामन्यात 76 धावांनी पराभव सहन करावा लागला. पहिल्या डावात 90 धावांची निर्णायक...
कोहली, राहुल, पंतचे टीम इंडियात पुनरागमन, बांगलादेश कसोटीसाठी संघ जाहीर
बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी हिंदुस्थानी संघ जाहीर करण्यात आला असून आपल्या पदार्पणीय मालिकेत अपयशी ठरलेला रजत पाटीदार आणि पदार्पणातच 65 धावांची...
नवदीप सिंगच्या चांदीचं झालं सोनं! आपत्तीजनक झेंडा फडकविल्याने इराणच्या भालाफेकपटूचे सुवर्णपदक काढले
हिंदुस्थानच्या नवदीप सिंगने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या ‘एफ-41’ गटातील भालाफेक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती. मात्र इराणच्या खेळाडूच्या आपत्तीजनक वर्तणुकीमुळे नवदीपच्या ‘चांदी’चं ‘सोन्या’त रूपांतर...
वांद्रे येथील इमारतीत आग, एकाचा होरपळून मृत्यू
बीकेसी येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीत एका 50 वर्षीय व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री सव्वातीनच्या सुमारास घडली. तर एका व्यक्तीची...
हिंदुस्थानचा पदक पराक्रम, पॅरालिम्पिकमध्ये सात सुवर्णांसह 29 पदकांची लूट
हिंदुस्थानी पॅरापटूंनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक पराक्रम करताना नवा इतिहास रचला. त्यांनी स्पर्धेत 7 सुवर्णांसह 9 रौप्य व 13 कांस्य अशी एकूण 29 पदकांची लयलूट...
अजितदादा गटाच्या जिल्ह्याध्यक्षांची भररस्त्यात दादागिरी, तरुणाला मारहाण करत तीक्ष्ण हत्याराने हल्ला
कार बाजूला घेण्याच्या वादातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी भररस्त्यात तरुणावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री यांची दादागिरी मोबाईल...
Jalgaon News – अल्पवयीन मुलीला बळजबरीने ओढत शेतात नेले, आधी बलात्कार मग दगडाने ठेचून...
राज्यातील मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेत नाहीत. जळगावमध्ये संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बहिणींसोबत शेतातून घरी चाललेल्या मुलीला नराधमाने बळजबरीने ओढत शेतात नेत...
Jalna News – शिरपुरमध्ये वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह आढळले; हत्येचा संशय
जालन्यातील मंठा तालुक्यातील तळणी जवळील शिरपूर येथे वृद्ध दाम्पत्याचा राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले. रविवारी सकाळी घटना उघड होताच परिसरात एकच खळबळ...
चिपळूणमध्ये शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाची हत्या, पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
ऐन गणेशोत्सवात चिपळूण शहरात खळबळजनक घटना घडली आहे. चिपळूण बहादूर शेख नाका येथे एका तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवीगाळ केल्याच्या रागातून...
Mumbai News – लोअर परळमध्ये भरधाव कारची बाईकला धडक, एकाचा मृत्यू; दोघे जखमी
भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत. मुंबईतील लोअर परळ येथील नवीन ब्रिजवळ रविवारी दुपारी 2...
Nagar News – राहुरीत अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, तरुणांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला
राहुरी शहरात भररस्त्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र तेथे उपस्थित तरुणांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला तरुणांनी पकडून...
Pune News – लिफ्ट वापरण्यास मनाई केली, डिलिव्हरी बॉयने सुरक्षारक्षकाला बेदम चोपले
लिफ्ट वापरण्यास मनाई केल्याने डिलिव्हरी बॉयने इमारतीच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर...
YouTube पाहून पोटाची शस्त्रक्रिया, बोगस डॉक्टरचे नको ते धाडस जीवावर बेतले
बिहारमध्ये भयंकर घटना उघडकीस आली आहे. चक्क यूट्युब पाहून एका डॉक्टरने रुग्णाची पोटाची शस्त्रक्रिया केली. बोगस डॉक्टरचे हे नको ते धाडस 15 वर्षाच्या मुलाच्या...
कामधंदा करण्याचा सल्ला ऐकताच मुलगा संतापला, जेवणाच्या ताटावरच बापाचा जीव घेतला
कामधंदा करण्यास सांगितल्याने संतापलेल्या मुलाने डोक्यात दगड घालून बापाची हत्या केल्याची घटना धुळ्यात घडली आहे. बापाची हत्या केल्यानंतर मुलगा फरार झाला आहे. बापू पांड्या...
गणेशोत्सवासाठी गावी गेलेल्या महिलेचा अपघाती मृत्यू, पत्नीचा मृतदेह पाहून पतीचाही हार्टअटॅकने अंत
गणेशोत्सवासाठी कोकणातील मालवण येथील गावी गेलेल्या जोडप्याचा करुण अंत झाला. या घटनेमुळे ऐन सणासुदीच्या काळात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उषा हडकर असे पत्नीचे...
पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राचा काटा काढला; अखेर 14 महिन्यांनी हत्येचे रहस्य उलगडले
पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना कोपरगाव येथे उघडकीस आली आहे. तब्बल 14 महिन्यांनी हत्येचे रहस्य उलगडण्यास पोलिसांना यश आले आहे. अभिजीत राजेंद्र...
Nagar News – घाटात ब्रेक फेल झाला, भरधाव कंटेनरची कामगाराला चिरडत चार वाहनांना धडक
इमामपूर घाटात ब्रेक फेल झाल्याने भरधाव कंटेनरने आधी कामगाराला चिरडले. मग चार वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत....
दिल्लीत वरळी हिट अँड रनची पुनरावृत्ती; आधी धडक दिली, मग 10 किमी फरफटत नेले
दिल्लीत हिट अँड रनची भयंकर घटना समोर आली आहे. कनॉट प्लस परिसरात भरधाव कारने एका व्यक्तीला जोरदार धडक दिली. त्यानंतर कारने सुमारे 10 किलोमीटर...
Gondia News – खेळता खेळता नाल्याजवळ गेले आणि अनर्थ घडला, पुरात वाहून गेल्याने दोन...
गोंदिया पावसाची मुसळधार सुरू असल्याने नदी-नाल्यांना पूर आले आहेत. पुराचे पाणी शेतात घुसल्याने पीकेही पाण्याखाली गेली असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यादरम्यान पुराच्या...
Raigad Accident – मुंबई-गोवा महामार्गावर दोन बस एकमेकींना धडकल्या, अपघातात 25 जण जखमी
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. नागोठणेजवळ राज्य परिवहन मंडळाच्या दोन बस एकमेकींवर धडकल्या. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले आहेत. शुक्रवारी...
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात 5 जण ठार
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. राज्यातील जिरीबाममध्ये शनिवारी सकाळी सशस्त्र गटांमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. एका व्यक्तीची...
सापासोबत रील बनवायला गेला अन् सर्पदंशाने मेला, नको ते धाडस महागात पडले
सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी आणि फेमस होण्यासाठी तरुणाई काय करेल याचा नेम नाही. तरुणाईच्या नको त्या धाडसामुळे अनेकदा त्यांना प्राणाला मुकावे लागते. अशीच एक...
Hit & Run – मुंबईत गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना बीएमडब्लूने चिरडले, एकाचा मृत्यू; दुसऱ्याची...
सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम व चैतन्यमय वातावरण असताना मुलुंडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईत पुन्हा हिट अँड रनची घटना उघडकीस आली आहे. मुलुंडमध्ये पहाटे रस्त्यावर...
Pune News – जेवण देण्यास नकार दिल्याने थेट कंटनेर हॉटेलमध्ये घुसवला, कारचेही नुकसान
जेवण देण्यास नकार दिल्याने मद्यधुंद चालकाने थेट कंटेनरच हॉटेलमध्ये घुसवल्याची धक्कादायक पुण्यातील इंदापूर येथे घडली. हॉटेलबाहेरीस कारलाही कंटनेरने धडक देत मोठे नुकसान केले. शुक्रवारी...
महायुतीत महातणाव, गुलाबराव म्हणाले अर्थखाते नालायक
मिंधे सरकारचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज महायुती सरकारला घरचा अहेर दिला आहे. अर्थखात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही. दहावेळा फाईलवर ‘निगेटिव्ह रिमार्क’ यायचा, अशा...
अभिषेक घोसाळकर हत्येचा तपास सीबीआयकडे! मुंबई पोलिसांना चपराक
शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करीत उच्च न्यायालयाने शुक्रवारी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचला मोठा झटका दिला. हत्येच्या तपासात अनेक...
लाडक्या बहिणींची जबाबदारी आता अंगणवाडी सेविकांवर
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी लाभार्थी महिलांचे अर्ज भरण्याची जबाबदारी आता अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे. राज्य सरकारने आज एका आदेशाद्वारे फक्त अंगणवाडी सेविकांनाच...
मिंधेंनीच रडत रडत येऊन आम्हाला सांगितलं होतं; आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट
मिंधेना भाजप अटक करणार होती, त्यांनीच रडत रडत येऊन आम्हाला तसं सांगितलं होतं. अटक टाळण्यासाठी मिंधे भाजपला शरण गेले, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते आणि...
राज्यातील महत्वाच्या घडामोडी
सिंगापूरचे न्यायाधीश मुंबई हायकोर्टात
सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व अन्य दोन न्यायाधीशांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाला भेट दिली. सिंगापूरचे सरन्यायाधीश सुंदरेश मेनन, न्यायमूर्ती रमेश कन्नन,...