सामना ऑनलाईन
5130 लेख
0 प्रतिक्रिया
दादरमध्ये भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू; चौघे पादचारी गंभीर जखमी
दादर-पश्चिमेकडे वीर कोतवाल उद्यान परिसरात रविवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरने प्लाझा सिनेमा बस थांब्याजवळील बेस्ट बस आणि टॅक्सीला जोरदार धडक दिली....
‘एमपीएससी’ची 938 जागांसाठी मेगाभरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची घोषणा केली आहे. उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहायक आणि लिपीक टंकलेखक पदाच्या भरतीसाठी ही...
विमानतळावर सीमा शुल्क विभागाची धडक कारवाई
सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर धडक कारवाई केली. कारवाई करून उच्च मूल्य असलेले ड्रोन, विदेशी वन्यजीव आणि हायड्रोपोनिक गांजा जप्त केला....
राज्यातील अॅपआधारित रिक्षा-टॅक्सींचा गुरुवारी बंद, परिवहन विभागातील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधणार
कायदे-नियम धाब्यावर बसवणाऱ्या ओला, उबेर आणि रॅपिडोवर कठोर कारवाई करण्यात परिवहन विभाग अपयशी ठरला आहे. या निषेधार्थ राज्यातील अॅपआधारित कॅब, रिक्षा आणि टॅक्सींनी गुरुवार,...
एमडी विकायला आलेल्या सराईत गुन्हेगारांना बेड्या
ट्रॉम्बे परिसरातील नशेबाजांना एमडी विकण्यासाठी आलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना ट्रॉम्बे पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून 40 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. दोन सराईत गुन्हेगार...
भाजपच्या आमदार, खासदारावर पूरग्रस्तांचा हल्ला
पश्चिम बंगालमधील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेलेले मालदा उत्तर मतदारसंघाचे खासदार खागेन मुर्मू आणि सिलिगुडीचे आमदार शंकर घोष यांच्यावर नागरकाटा येथे स्थानिक जमावाने हल्ला केला....
इगतपुरीत साकारणार भव्य चित्रनगरी
मुंबईतील गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर नाशिकजवळच्या इगतपुरी येथे भव्य चित्रनगरी साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक चित्रनगरीसाठी सांस्कृतिक कार्य विभागाला जमीन हस्तांतरित करून देण्याचे निर्देश...
कोल्ड्रिफ सिरपचा ’तो’ साठा महाराष्ट्रात आलेलाच नाही! एफडीएची माहिती
मध्य प्रदेश व राजस्थानात 17 मुलांचे बळी घेणारा कोल्ड्रिफ सिरप (एस-13)चा साठा महाराष्ट्रात आलेलाच नाही. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, अशी माहिती राज्याच्या अन्न...
वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर, तीन संशोधकांचा सन्मान
जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. वैद्यकशास्त्रातील यंदाचे नोबेल मेरी ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि डॉ. शिमोन साकागुची यांना जाहीर...
ट्रम्प भडकले! नेतन्याहूंना फोनवरच हासडली शिवी
गाझामध्ये युद्धबंदीच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज कमालीचे भडकले आणि त्यांनी फोनवरूनच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना शिवी हासडली. ट्रम्प यांनी दिलेल्या 20...
असं झालं तर… डेबिट कार्डचा पिन नंबर विसरलात तर…
एटीएममधून पैसे काढण्यासाठी सर्व बँका खाते उघडल्यानंतर एक डेबिट कार्ड देतात. या डेबिट कार्डद्वारे बँक ग्राहक एटीएममधून हवे तेव्हा पैसे काढू शकतात.
परंतु...
घरातील कांदा खराब होऊ नये… हे करून पहा
स्वयंपाक करण्यासाठी कांद्याचा हमखास वापर केला जातो. परंतु बऱ्याचदा कांदा घरात साठवता येत नाही. जास्त कांदा घरी आणल्यास तो खराब होण्याची भीती असते. जर...
ट्रेंड डोकं दुखतंय… सुट्टी हवी
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या रेडिटवर दररोज शेकडो नोकरदार त्यांच्या कामाच्या ठिकाणी घडलेले चांगले-वाईट अनुभव शेअर करत असतात. अशाच प्रकारे एका कंपनीतील एका कामगाराने त्याला...
फ्रान्सहून ब्रिटनला जाणाऱ्या बोटीत स्फोट, हिंदुस्थानी तरुण बेपत्ता; चौघांना वाचवण्यात यश
फ्रान्सहून ब्रिटनला 85 तरुणांना घेऊन जाणाऱ्या बोटीत स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. बोटीत पाच हिंदुस्थानी तरुण होते. यापैकी एक तरुण बेपत्ता असून चौघांना...
निवडणुकीतील आरक्षणासंबंधी सुनावणीला सुप्रीम कोर्टाचा नकार; तेलंगणा सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका फेटाळली
तेलंगणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षण मर्यादेसंबंधी सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला आणि राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका फेटाळून लावली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...
Thane News – शौचास गेलेल्या 7 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार आणि हत्या, आरोपीला अटक
भिंवडीत संतापजनक घटना समोर आली आहे. शौचासाठी घराबाहेर गेलेल्या सात वर्षाच्या चिमुकलीवर शेजाऱ्याने बलात्कार करून तिची हत्या केली. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
माउंट एव्हरेस्टवर जोरदार हिमवृष्टी, 1000 गिर्यारोहक अडकले; बचाव कार्य सुरू
हिमवादळामुळे माउंट एव्हरेस्टवर सुमारे 1000 पर्यटक अडकले. पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकांनी धाव घेत बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत गावकरी आणि...
Italy Car Accident – इटलीत भीषण अपघातात चार हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू
इटलीत भीषण अपघातात चार हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कारने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात घडला. मनोज कुमार, सुरजीत सिंह, हरविंदर...
राज्यभरात गुरुवारी टॅक्सीचालकांचा संप, प्रवासी सेवा एक दिवस बंद ठेवणार
परिवहन विभागातील भ्रष्टाचाराकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील कॅब, टॅक्सी, रिक्षा चालक एकदिवसीय संप पुकारणार आहेत. यामुळे गुरुवारी 9 ऑक्टोबर रोजी दिवसभर प्रवासी सेवा बंद...
Mumbai News – दादरमध्ये बेस्ट बस आणि टेम्पोमध्ये धडक, अपघातात एकाचा मृत्यू; चार जखमी
बेस्ट बस आणि टेम्पोमध्ये झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर चार पादचारी जखमी झाल्याची घटना मुंबईतील दादर परिसरात घडली. दादरमधील प्लाझा बस स्टॉपजवळ रविवारी...
धाराशीव जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी! कळंब, निलंगा तालुक्यांत हाहाकार; अनेक गावांचा संपर्क तुटला
मराठवाड्यात यंदा परतीचा पाऊस पुन्हा परतला असून, आज धाराशिव आणि लातूर जिह्यांत धो-धो पाऊस कोसळला. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील चार मंडळांत शनिवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार...
आमची एक खोली बळकावलीय; ती परत मिळवायचीय! मोहन भागवत यांचे विधान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज पुन्हा एकदा अखंड हिंदुस्थानचा राग आळवला. ‘हिंदुस्थान हे आमचे घर आहे. आमच्या या घरातील एक खोली...
अमेरिकेतील अण्वस्त्रांची सुरक्षा धोक्यात, शटडाऊनचा गंभीर परिणाम; ऊर्जा विभागाचे सचिव चिंतेत
गेल्या पाच दिवसांपासून अमेरिकेत सुरू असलेल्या शटडाऊनचे गंभीर परिणाम होत आहेत. अण्वस्त्रांची सुरक्षा व देखभालीसाठी राष्ट्रीय अण्वस्त्र सुरक्षा प्रशासनाकडे आठ दिवसांचा निधी शिल्लक आहे....
महाराष्ट्राला मिळाला ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार, सांगली जिल्हा परिषदेला देशात अव्वल क्रमांक
देशातील डिजिटल गव्हर्नन्स क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरकारी संस्थांना ई-गव्हर्नन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षीचा ई-गव्हर्नन्स पुरस्कार सांगली जिल्हा परिषदेला मिळाला आहे. या...
महाबळेश्वर-पाचगणी रस्ता गेला ‘खड्ड्यांत‘
महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्यावरून वाहन चालवताना चालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात होत आहेत. इथे येणाऱ्या...
कारगिलवीर कॅप्टन भार्गव शिंदे यांना शिवसेनेचा सलाम!
1999 मधील कारगिल युद्धापासून अलीकडेच झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेत शौर्य गाजवणारे कॅप्टन भार्गव सदाशिव शिंदे यांनी हिंदुस्थानी लष्करात 33 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्ती घेतली....
भाजप, अमित शहा शेतकरीविरोधी! काँग्रेसची घणाघाती टीका
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले, पण अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत, शहा आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष शेतकरीविरोधी आहे, अशी टीका...
पालकमंत्रिपदाचा वाद ट्रम्प यांच्याकडे न्यावा लागेल!
नाशिक आणि रायगड जिह्यांच्या पालकमंत्रीपदावरून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये अजूनही धुसफूस कायम असून आज शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी याबाबत...
नवरात्रोत्सवात श्री अंबाबाई चरणी 57 लाखांचे दान
यंदा नवरात्रोत्सवात साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी देश-विदेशांतून तब्बल 21 लाखांहून अधिक भाविक नतमस्तक झाले, तर देणगी, अभिषेक...
सफाळे-विरार रो रो भरसमुद्रात दोन तास अडकली, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबल्याने हायड्रोलिक पाइप तुटला
सफाळे येथून आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास विरारच्या दिशेने नेहमीप्रमाणे रो रो बोट निघाली. पाऊस धो धो कोसळत होता. ही बोट विरारच्या नारिंगी जेट्टीजवळ येताच...























































































