सामना ऑनलाईन
3742 लेख
0 प्रतिक्रिया
लग्नाहून घरी परतत असताना कार दरीत कोसळली, 5 जण जागीच ठार
लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना कार दरीत कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उत्तराखंडमध्ये घडली. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल...
कोणत्याही उपराष्ट्रपतींनी असे विधान केले नाही, कपिल सिब्बल यांचा जगदीप धनखड यांच्यावर पलटवार
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केलेले विधान हे लोकशाहीविरोधी असून याआधी असे विधान कोणत्याही राज्यसभेच्या सभापतींनी केलेले मी पाहिले नाही, अशा शब्दांत...
आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांवर ईडीची कारवाई, जगन रेड्डी यांचे 27.5 कोटींचे शेअर्स जप्त
सत्ताधारी आणि भाजप नेत्यांना सोडून केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करणाऱ्या सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन...
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी अडकली लग्नबंधनात
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता लग्नबंधनात अडकली. शुक्रवारी संभव जैन यांच्यासोबत विवाह पार पडला. या...
सनी देओल आणि रणदीप हुडा विरोधात गुन्हा
जाट चित्रपटात ख्रिश्चन समाजाविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी या चित्रपटातील अभिनेता सनी देओल आणि रणदीप हुडा यांच्यासह अन्य तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
अमेरिकेत कारच्या धडकेत हिंदुस्थानी मुलीचा मृत्यू
अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या एका हिंदुस्थानी मुलीचा टेक्सास येथे कारच्या धडकेत मृत्यू झाला. व्ही. दीप्ती असे या तरुणीचे नाव असून ती आंध्र प्रदेशातील गुंटूरची रहिवाशी...
अमेरिकेचा हुथी बंडखोरांच्या तेल बंदरावर हल्ला, 74 ठार; 171 जखमी
येमेनमधील हुथी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या तेल बंदरावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात 74 लोक ठार आणि 171 जण जखमी झाले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बंडखोरांना...
इस्रायलचा गाझावर हल्ला;17 ठार
गाझा पट्टीत इस्रायल आणि हमास यांच्या सुरू असलेल्या युद्धात इस्रायलने शुक्रवारी केलेल्या जोरदार हवाई हल्ल्यात कमीत कमी 17 लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये छोटी मुले...
मुंबई विभाग क्र. 6 मधील शिवसेना पदाधिकारी तर विभाग क्र. 9 मधील महिला पदाधिकारी...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबई विभाग क्र. 6 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या तसेच विभाग क्र. 9 मधील महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या...
‘सिंफनी’ संस्थेचे आधारस्तंभ श्रीकांत कुलकर्णी यांचे निधन
मनोरंजन क्षेत्रातील ‘सिंफनी’ संस्थेचे आधारस्तंभ श्रीकांत कुलकर्णी यांचे नुकतेच निधन झाले. ते ईएसआयसी या केंद्र सरकारच्या विभागामध्ये 30 हून अधिक वर्षे कार्यरत होते. गेली...
लेखणी आणि वाणी ही साहित्यिक, पत्रकारांची हत्यारेच आहेत! प्रभाकर पवार यांच्या ‘थरार’ पुस्तक प्रकाशन...
समाजपुरुषाला सहस्र डोळे आहेत. तो सगळे पाहतो. त्याला सहस्र पाय आहेत. त्या पायांनी चालतो. मात्र समाजपुरुष बोलू शकत नाही. त्याचे बोलणे शब्दबद्ध करण्याची गरज...
कोर्टात सुनावणी वेळी पोलिसांचे उद्धट वर्तन चालणार नाही, हायकोर्टाने शिष्टाचार न पाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला...
सत्र न्यायालयात एका खटल्यावरील ऑनलाईन सुनावणी वेळी शिष्टाचाराचा भंग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. सुनावणी वेळी उद्धट वर्तन चालणार नाही, तो न्यायालयाचा...
अखेर काळाराम मंदिराचा वाद मिटला, हायकोर्टात मंदिर विश्वस्तांची माहिती पूजेचे पैसे पुजाऱ्यांना मिळणार
नाशिकच्या काळाराम मंदिरातील मूर्ती पूजेसाठी तेथील पुजाऱ्यांना दर महिन्याला रोख पैसे दिले जातील, अशी हमी मंदिर विश्वस्तांनी उच्च न्यायालयात दिली. पुजाऱ्यांना दर महिन्याला 21...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची भाषा नष्ट करण्याचा भाजपचा डाव
हिंदी भाषा सक्तीची करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा कारभार ज्या भाषेत चालत होता ती भाषाच भाजप नष्ट करायला निघाला आहे, असा आरोप...
माहुलमधील घरांसाठी 15 मेपर्यंत मुदतवाढ, कमी प्रतिसादामुळे पालिकेचा निर्णय
चेंबूरच्या माहुलमधील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात आलेली घरे पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना स्वस्तात विकत देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र माहुलची घरे स्वस्त असूनही आतापर्यंत केवळ 205...
बोळींजमधील 1700 घरांची एकगठ्ठा विक्री, म्हाडाच्या डोक्यावरील भार झाला हलका
म्हाडाच्या एकगठ्ठा घर विक्री योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून या माध्यमातून आतापर्यंत विरार बोळींजमधील सुमारे 1700 घरे विकली गेली आहेत. गेल्या आठ वर्षांपासून पडून...
दीपक चुडनाईक यांना आमदार विठ्ठल चव्हाण जीवनगौरव
यंदाचा ‘आमदार विठ्ठल चव्हाण जीवनगौरव पुरस्कार’ निष्ठावंत शिवसैनिक आणि परळच्या शाखा क्र. 203 चे कार्यालय प्रमुख दीपक चुडनाईक यांना शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, विभागप्रमुख-आमदार...
पाण्यासाठी कुर्ल्यात शिवसेनेची पालिका कार्यालयावर धडक, विभाग क्रमांक 6 च्या वतीने मोर्चा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विभाग क्रमांक 6 च्या वतीने विभागप्रमुख सोमनाथ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील...
परळच्या वाघेश्वरी देवीचा उद्या वार्षिक उत्सव
परळच्या गोलंजी हिल येथील दैवज्ञ ब्राह्मण समाजाच्या जागृत वाघेश्वरी देवीचा वार्षिक जत्रोत्सव येत्या रविवारी 20 एप्रिल रोजी होणार आहे. या वेळी वार्षिक सूक्तशांती, होम...
फ्रेंच चलनी नोटांचे अनोखे प्रदर्शन
फ्रान्सच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक वारशाचे प्रतीक असलेल्या दुर्मिळ फ्रेंच चलनी नोटा पाहण्याची अनोखी संधी मुंबईकरांना मिळाली आहे. फ्रेंच चलनी नोटा या फ्रान्सच्या प्राचीन...
काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखली, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून पुण्यात राडा
‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यावरून काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपमध्ये...
प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडली, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
महाराष्ट्रातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. वळसंगकर यांनी टोकाचे पाऊल...
पूर्व द्रुतगती महामार्गावर कचरा वाहून नेणारा ट्रक उलटला, एकाचा मृत्यू; दोन जखमी
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कचरा वाहून नेणारा ट्रक उलटल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. पूर्व द्रुतगती महामार्गावरील चेंबूर येथे सिद्धार्थ कॉलनीजवळ शुक्रवारी...
प्रेमप्रकरणाच्या संशयातून जोडप्यातील भांडण टोकाला गेले, संतापलेल्या पतीने 9 महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवले
पतीचे दुसऱ्या महिलेशी प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून जोडप्यामध्ये काही महिन्यांपासून वाद सुरु होता. अखेर हा वाद टोकाला गेला आणि पतीने पत्नीचा कायमचा काटा काढला. पतीने...
US Air Strike – येमेनमधील तेल बंदरांवर अमेरिकेकडून हवाई हल्ला, 74 जणांचा मृत्यू; 171...
येमेनमधील रास एसा तेल बंदरावर अमेरिकेने गुरुवारी रात्री उशिरा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात किमान 74 जण ठार आणि 171 जण जखमी झाले आहेत....
शिर्डीला दर्शनाला चाललेल्या भाविकांच्या बसला अपघात, 35 जण जखमी
शिर्डीला दर्शनाला चाललेल्या भाविकांच्या बसला बुलढाण्यात अपघात झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातात बसमधील 35 जण जखमी झाले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी...
वायर तुटल्याने केबल कार कोसळली, अपघातात चार पर्यटकांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
केबल कार कोसळल्याने चार पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना दक्षिण इटलीत घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. पर्वतीय बचाव सेवा आणि अग्निशमन...
मुलाच्या पोटात भयंकर वेदना, एक्स रे रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले!
एका 11 वर्षाच्या मुलाच्या पोटात भयंकर वेदना होत होत्या. आई-वडिलांनी त्याला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी त्याला औषध दिलं, मात्र त्याच्या वेदना थांबत नव्हत्या. त्यामुळे डॉक्टरांनी...
ऋषिकेशमध्ये राफ्टिंग करताना बोट उलटली, एका पर्यटकाचा बुडून मृत्यू
उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये गंगा नदीत राफ्टिंग करताना बोट उलटल्याने एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सागर नेगी असे मयत पर्यटकाचे नाव असून...
परदेशात जाणाऱ्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या संख्येत घट; चार वर्षांत पहिल्यांदाच कॅनडा, अमेरिका, ब्रिटनमध्ये घसरण
गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच कॅनडा, अमेरिका आणि यूके या तीन प्रमुख देशांमधील विद्यापीठांमध्ये जाणाऱ्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची संख्या एकाच वेळी कमी झाली आहे. ताज्या व्हिसा...