सामना ऑनलाईन
5153 लेख
0 प्रतिक्रिया
विसर्जनाहून परतत असताना ट्रॅक्टर ट्रॉली तलावात कोसळली, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता
दुर्गा मूर्तीचे विसर्जन करून परतत असताना ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता...
छत्तीसगडमध्ये 103 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, 80 पुरुष आणि 23 महिलांचा समावेश
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलविरोधी कारवाईला मोठे यश मिळाले आहे. पोलीस आणि सुरक्षा दलांची अथक कारवाईनंतर 103 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करत मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला....
दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान 6 जण नदीत बुडाले, दोघांचा मृत्यू; एक जण बचावला, तिघांचा शोध...
दसऱ्याच्या सणाला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. दुर्गा मूर्ती विसर्जन करत असताना सहा जण नदीत बुडाले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून एकाला वाचवण्यात...
Mumbai News – मसाजची हौस महागात पडली, नग्न व्हिडिओ काढत हायकोर्टाच्या वकिलाला लुबाडले
मसाज पार्लरमध्ये जाऊन मसाज करणे एका वकिलाला चांगलेच महागात पडले आहे. मसाज दरम्यान नग्न व्हिडिओ काढत मुंबई उच्च न्यायालयाच्या वकिलाकडून लाखो रुपये उकळल्याची घटना...
आता एसटीचा ठावठिकाणा कळणार! परिवहन विभागाकडून ‘आपली एसटी’ अॅप सुरू
बेस्ट बसेसप्रमाणे आता एसटीचाही ठावठिकाणा प्रवाशांना कळणार आहे. परिवहन विभागाने 'आपली एसटी' हे नवीन अॅप प्रवाशांच्या सेवेत आणले आहे. यामुळे प्रवाशांना आता एसटी थांब्यावर...
ब्रिटनमध्ये चाकू आणि कार हल्ल्यात चार जण जखमी; पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोर ठार
ब्रिटनमध्ये चाकू हल्ला आणि कार हल्ल्यात किमान चार जण जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तीने हा हल्ला केला. याप्रकरणी एका...
प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्ज सेवन केले नव्हते; फॉरेन्सिकचा अहवाल
खराडीतील कथित ड्रग्ज पार्टीत प्रांजल खेवलकर यांनी अमली पदार्थांचे सेवन केले नव्हते, असा निष्कर्ष फॉरेन्सिक तपासणीत निघाल्याने प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस...
केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर, महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच आनंदाची बातमी मिळाली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ही वाढ 1 जुलै...
गांधी जयंतीनिमित्त काँग्रेसचा आज शांती मार्च
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्राी यांच्या जयंतीनिमित्त उद्या 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मुंबई काँग्रेसकडून शांती मार्चचे आयोजन करण्यात आले आहे....
दसरा मेळाव्यासाठी अशी असेल वाहतूक व्यवस्था
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मेळाव्याच्या निमित्ताने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहतूक व सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना केल्या...
मुंबईत सप्टेंबरमध्ये 12070 मालमत्तांची विक्री
मुंबईतील रिअल इस्टेटसाठी सप्टेंबर महिना एकदम सुगीचा ठरला आहे. नाईट फ्रँकच्या अहवालानुसार सप्टेंबर 2025मध्ये मुंबई शहरात 12070 मालमत्तांची नोंदणी झाली. मागील वर्षाच्या तुलनेत ही...
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची स्वस्त आणि मस्त खरेदी
रिलायन्स डिजिटलने फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्सची घोषणा केली आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर घसघशीत ऑफर्स आणि सवलती मिळणार असल्यामुळे ग्राहकांना खरेदीवर मोठी बचत करता येईल....
मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना बंगळुरूमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांचा मुलगा प्रियंक खरगे यांनी दिली. वडिलांची प्रकृती स्थिर...
शिव आरोग्य सेनेतर्फे आरोग्यसेविकांचा सन्मान
शिवसेना शिव आरोग्य सेना व वर्ल्ड वाईड ह्यूमन राइट्स ए.एफ. यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई महापालिकेत आपत्कालीन विभागात काम करणाऱ्या आरोग्यसेविका व चतुर्थ श्रेणी महिला...
महागाईचे सीमोल्लंघन सोने @1,18,640
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर गुंजभर तरी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. मात्र सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या पार आवाक्याबाहेर गेले आहेत. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोने-चांदीच्या...
माहीममध्ये साईबाबा महोत्सव
माहीम भंडार गल्ली येथील श्री साईनाथ उत्सव मंडळाच्या वतीने 2 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत श्री साईबाबा पुण्यतिथी महोत्सव आयोजित केला आहे. यानिमित्त धुपारती,...
गाडीवरील दगड हल्ला प्रकरण, पोलिसांचा खोटारडेपणा जनतेसमोर आणणार
विधानसभा निवडणुकीच्या वेळी अनिल देशमुख यांच्या गाडीवर झालेला हा हल्ला बनावट असल्याचा दावा नागपूर ग्रामीण पोलिसांनी सत्र न्यायालयात सादर केलेल्या ‘बी फायनल’ अहवालात केला...
खबरदारी घ्या… मुंबईला डेंग्यू, मलेरियाचा ‘ताप’! मलेरियाचे 1400, तर डेंग्यूचे 1384 रुग्ण
मुंबईत पावसाळी आजारांचे प्रमाण वाढले असून महिनाभरात मलेरियाचे 1411, तर डेंग्यूचे 1384 रुग्ण आढळले आहेत. शिवाय चिकुनगुनिया, गॅस्ट्रो, हिपॅटायटीस अशा आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली...
म्हाडाच्या सानपाड्यातील दोन घरांसाठी 6156 अर्जदारांमध्ये चुरस
<<< मंगेश दराडे >>>
म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीमधील 20 टक्के योजनेतील नवी मुंबईतील घरांवर अर्जदारांच्या उड्या पडल्या आहेत. सानपाडा डीपीव्हीजी व्हेंचर्स येथील अत्यल्प उत्पन्न गटाच्या...
ट्रेंड – अमेरिका सोडताना हिंदुस्थानी तरुणी भावुक
अनन्या जोशी ही हिंदुस्थानी तरुणी नोकरी न मिळाल्याने आता अमेरिका सोडून मायदेशी परतली आहे. अमेरिकेतून निघतानाचा व्हिडीओ तिने 29 सप्टेंबर रोजी शेअर केला. या...
असं झालं तर… मोबाइल स्क्रीन टाइम वाढला असेल तर…
मोबाइल स्क्रीन टाइम वाढल्याच्या तक्रारी अनेक पालक करतात. मुले घरात आल्याबरोबर मोबाइल घेऊन बसतात. अनेक मुलांना तर जेवतानाही मोबाइल हवा असतो.
जर तुमच्या...
पैशांची बचत करायची असल्यास… हे करून पहा
पैशांची बचत करता येत नाही अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. परंतु तुम्हाला जर खरोखर पैशांची बचत करायची असेल तर काही गोष्टी त्यासाठी कराव्या लागतील. सर्वात...
लग्न करण्यासाठी आरोपीला जामीनावर सोडणे चुकीचे; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर करण्याच्या दिंडोशी सत्र न्यायालयाच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने आक्षेप घेतला. अशा गंभीर प्रकरणातील आरोपीला लग्न करण्यासाठी जामीनावर सोडून...
श्रीमंतांच्या यादीत पहिल्यांदाच किंग खान झळकला, वाचा अजून कोण आहे अरबपतींच्या यादीत
हिंदुस्थानातील श्रीमंत व्यक्तींची संख्या वर्षानुवर्षे वेगाने वाढत आहे. नुकतीच एम3एम हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 जाहीर झाली. त्यानुसार, हिंदुस्थानातील अब्जाधीशांची संख्या 350 पेक्षा अधिक...
भरधाव बस दुर्गा मातेच्या मंडपात घुसली, 20 जणांना चिरडले; सहा जणांची प्रकृती गंभीर
भरधाव बसने नवरात्री कार्यक्रमात घुसल्याने 20हून अधिक जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात...
Latur News – आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून सात जणांवर अॅट्रॉसिटीसह गुन्हे दाखल, सर्व आरोपींना...
तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी निलंगा पोलिसात सात जणांवर अॅट्रॉसिटीसह गुन्हे दाखल करत सर्वांना अटक केली आहे. मयत तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात...
टीईटी उत्तीर्ण सक्तीच्या आदेशाचा पुनर्विचार करा; सुप्रीम कोर्टाला साकडे, याचिका दाखल
शालेय शिक्षकांना टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्णची सक्ती करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात शिक्षकांनी कायदेशीर लढा सुरुच ठेवला आहे. टीईटी उत्तीर्ण होण्याच्या सक्तीचा पुनर्विचार...
संगमनेरमध्ये नदीपात्रात वाहून गेलेल्या संदीप केरेचा 58 तासानंतर मृतदेह सापडला
घरी परतत असताना दुचाकीसह वाहून गेलेल्या संदीप केरेचा मृतदेह तब्बल 58 तासांनी नदीपात्रात आढळून आला. चिखली गावातील काही तरुण नदीवर अंघोळीसाठी गेले असता त्यांना...
कुख्यात गुंड निलेश घायवळच्या पासपोर्ट प्रकरणी पोलिसांचा धडक तपास; कोथरूड पोलिसांची टीम अहिल्यानगरमध्ये दाखल
पुणे शहरातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याने पासपोर्ट मिळवण्यासाठी खोटा पत्ता दाखविल्याच्या गंभीर प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली. यानंतर कोथरूड पोलिसांची विशेष तपास टीम थेट...
कौटुंबिक कलहातून शेतकऱ्याचं भयंकर कृत्य, दोन कामगारांसह कुटुंबाला जाळलं; घटनेत सहा जणांचा मृत्यू
कौटुंबिक कलहातून एका शेतकऱ्याने जे केलं त्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्याने आधी शेतात काम करणाऱ्या दोन किशोरवयीन कामगारांना कुऱ्हाडीने वार करून संपवले....























































































