ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

5306 लेख 0 प्रतिक्रिया

पतीला घरच्यांसोबत संबंध तोडण्यास भाग पाडणे ‘क्रूरता’; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

पती-पत्नीमध्ये उद्भवणाऱ्या वैवाहिक वादांबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पत्नीने पतीला त्याच्या कुटुंबियांसोबतचे संबंध तोडण्यास भाग पाडणे ही एक प्रकारची क्रूरताच आहे....

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए, महाराष्ट्र सरकारला नोटीस; आरोपींच्या सुटकेला हायकोर्टात आव्हान

2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली. बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांनी आरोपींच्या निर्दोष...

हैदराबादला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे विशाखापट्टणममध्ये इमर्जन्सी लँडिंग

विशाखापट्टणमहून हैदराबादला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड झाला. यामुळे विमानाचे विशाखापट्टणम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानात एकूण 103 प्रवासी होते....

Latur News – भरधाव एसटीची दुचाकीला जोरदार धडक, अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

भरधाव एसटीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना लातूरमध्ये घडली. निलंगा औसा रोडवरील निंबाळकर पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी सकाळी 11.55 वाजता ही...

अहिल्यानगरमध्ये भरधाव कारची मोपेडला धडक, अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली. अल्ताफ गनीभाई सय्यद (45) आणि सोहेल अल्ताफ सय्यद (21) अशी मयतांची नावे आहेत....

हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका फेटाळली; रिट याचिका दाखल करण्यास हायकोर्टाची मुभा

मराठा आरक्षणासंबंधी हैदराबाद गॅझेटविरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. हा विषय जनहित याचिकेच्या कक्षेत बसत नाही. मात्र याचिकाकर्ता...

Latur News – भररस्त्यात कार अडवून तरुणाची चाकूने भोसकून हत्या, महिला गंभीर जखमी

लातूरमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. भररस्त्यात कार अडवून तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना लातूर शहरात घडली. अनमोल अनिल केवटे असे हत्या झालेल्या...

Chhattisgarh Encounter – सुकमामध्ये चकमक, 5 लाखांचे बक्षीस असलेली महिला नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी चकमक झाली. या चकमकीत 5 लाखांचे बक्षीस असलेली महिला नक्षलवादी ठार झाली आहे. बुस्की नुप्पोन (35)...

बंगालच्या खाडीतून होणार मिसाईलची चाचणी, 24 आणि 25 सप्टेंबरला परिसर ‘नो फ्लाय झोन’ म्हणून...

हिंदुस्थानातील बंगालच्या खाडीत एक महत्त्वपूर्ण क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी 24 आणि 25 सप्टेंबर असे दोन दिवस बंगालच्या खाडीतील काही...

मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये रुग्णवाहिका अडकल्याने जॅकी श्रॉफ संतापले

मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर अनेकांना संताप अनावर होतो, परंतु मुंबईच्या एका रस्त्यावरच्या ट्रॅफिकमध्ये रुग्णवाहिका अडकल्याचे पाहून बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांना संताप अनावर झाला....

दसऱ्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता

केंद्र सरकार दिवाळीच्या आधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी खूशखबर देण्याच्या तयारीत आहे. या वर्षी महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात...

आईस्क्रीम शब्दावर उत्तर कोरियात बंदी, हुकूमशहा किम जोंग उन यांचे आता नवे फर्मान

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन हे जे काही सांगतील ती पूर्वदिशा असते. त्यांना कोणती गोष्ट पटेल किंवा कोणती गोष्ट कधी खटकेल याचा जराही...

मी मागच्या दाराने लाच घेईन! पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे धक्कादायक विधान

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी धक्कादायक विधान करत अमेरिकन नेत्यांवर इस्रायलकडून उघडपणे लाच घेण्याचा आरोप केला. आसिफ म्हणाले, ‘‘मला लाच घ्यायची असेल तर मी...

ट्रम्प दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर, अमेरिका-ब्रिटन यांच्यात 3.6 लाख कोटींचा करार होणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प हे दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर पोहोचले आहेत. मागील सहा महिन्यांत ट्रम्प यांचा हा दुसरा दौरा...

अ‍ॅपलने आणले नवे एआय पॉवर्ड फीचर

अ‍ॅपलने बुधवारी आपल्या नव्या आयओएस 26 अपडेटला रोलआऊट केले आहे. हे अपडेट आयफोनमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर युजर्सला एआय आधारित पॉवर सेव्हिंग फीचर दिसेल. या फीचरचे...

चांदी अडीच हजारांनी घसरली सोनेही झाले स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीने जो उच्चांक गाठला, त्याला बुधवारी थोडा ब्रेक मिळाला आहे. सराफा बाजारात आज चांदी अडीच हजारांनी स्वस्त झाली, तर...

वैष्णोदेवी यात्रा 22 दिवसांनंतर पुन्हा सुरू

मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे ठप्प पडलेली वैष्णोदेवी यात्रा 22 दिवसांनंतर बुधवारपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजता दोन्ही मार्गांवरील यात्रा...

कर्नाटकात चोरांनी एसबीआय बँकच लुटली

कर्नाटकातील विजयपुरा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जाऊन चोरटय़ांनी बँक लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून...

जॉर्जियामध्ये 56 हिंदुस्थानी पर्यटकांचे हाल

जॉर्जियाला गेलेल्या 56 हिंदुस्थानी पर्यटकांचे प्रचंड हाल करण्यात आल्याचा दावा एका तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून केला. पर्यटक म्हणून गेलेल्या 56 हिंदुस्थानी नागरिकांना...

कॅलिफोर्निया विद्यापीठाचा ट्रम्प प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल

कॅलिफोर्निया विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱयांनी ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिक्षणाचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कमी करण्यासाठी ट्रम्प प्रशासन अधिकार कायद्याचा...

मुंबई सेंट्रल एसटी आगार अन्यत्र हलवणार; जागेचा शोध सुरू, राज्यभरात जाणाऱ्या बसगाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार

<<< मंगेश मोरे >>> राज्यातील महायुती सरकारने एसटीचे मुंबई सेंट्रल आगार अन्यत्र हलवण्याच्या हालचालींना गती दिली असून आगारासाठी पर्यायी जागेचा शोध घेतला जात आहे. मुंबई...

महाराष्ट्रात पावसाचा तडाखा; 30 जिल्ह्यांना फटका, 17 लाख हेक्टरवरील पिके बाधित

राज्यात पावसाचे थैमान चालू असून गेल्या दोन महिन्यांत अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल...

सहनशिलतेचा अंत पाहू नका! प्रभादेवीचा पादचारी पूल नवरात्रीपूर्वी सुरू करा, शिवसेनेचा रेल्वेच्या अधिकाऱ्यांना इशारा

एलफिन्स्टन पूल तोडल्यानंतर प्रभादेवी, परळ परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत आणि स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी...

हळद, लग्नातील वायफळ खर्च, दारूबंदीसाठी रस्त्यावर; उरणमध्ये स्त्रीशक्तीचा एल्गार

हळद, लग्न समारंभातील वायफळ खर्चाला आळा घालावा आणि दारूबंदी करावी या मागणीसाठी आज उरणच्या वशेणी गावात महिला रस्त्यावर उतरल्या. गावातील दारूची दुकाने बंद केली...

जॉली एलएलबी-3 चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, सिनेमाच्या स्थगितीची मागणी हायकोर्टाने फेटाळली

जॉली एलएलबी-3 च्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आमच्याबाबत (न्यायालय) चिंता करू नका, असे स्पष्ट करत हायकोर्टाने चित्रपटावर स्थगिती आणण्याची याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून...

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू; पालकमंत्र्यांच्या हस्ते बीड, लातूर, धाराशीव, हिंगोलीत जातीच्या दाखल्यांचे...

मुंबईत झालेल्या मराठा आंदोलनानंतर राज्य सरकारने काढलेल्या जीआरनुसार मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्राचे वाटप अखेर सुरू झाले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून पालकमंत्र्यांच्या...

मुंबईतील युवासेनेच्या पदांकरिता रविवारी मुलाखती

युवासेनेच्या पदांकरिता नेमणुका करण्यात येत असून मुंबईतील विधानसभानिहाय विभाग युवा अधिकारी, उपविभाग युवा अधिकारी, विधानसभा समन्वयक, विधानसभा चिटणीस, शाखा युवा अधिकारी व उपशाखा युवा...

राज्यकर्ते सुधारले नाहीत तर देशात दोन महिन्यांत नेपाळसारखी परिस्थिती, प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली...

भारताच्या शेजारील देश असलेल्या नेपाळमध्ये तरुणांनी आंदोलनाच्या माध्यमातून सत्ता उलथवून टाकली आहे. सध्याचे राज्यकर्ते जर सुधारले नाहीत तर मला दिसत आहे की, दोन महिन्यांमध्ये...

लोढा डेव्हलपर्सचा माजी संचालक राजेंद्र लोढा याला अटक

लोढा डेव्हलपर्स कंपनीत कार्यरत असताना आपल्या पदाचा गैरवापर करत कंपनीची 85 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी कंपनीचा माजी संचालक राजेंद्र लोढा याला मुंबई गुन्हे...

मेहुल, कमलेश जैन यांच्या जामिनावर उद्या सुनावणी

तब्बल 30 कोटी 52 लाख रुपयांचा जीएसटी घोटाळा प्रकरणात मेहुल जैन आणि कमलेश जैन यांना अटक करण्यात आली. सध्या हे दोघे दंडाधिकारी कोठडीमध्ये असून...

संबंधित बातम्या