ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3812 लेख 0 प्रतिक्रिया

हवाई दलाला फायटर ‘तेजस’ची ताकद! जूनच्या अखेरीस ‘तेजस एमके1 ए’ होणार दाखल

हवाई दलाच्या ताफ्यात या महिन्याच्या अखेरीस एक नवीन विमान सामील होणार आहे. हे स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान एमके 1 ए असेल. सर्व चाचण्या...

एआय चोरतोय मोबाईलमधील तुमचा पर्सनल डेटा, तज्ञांच्या अभ्यासातून धक्कादायक बाब उघड

आर्टिफिशल इंटेलिजन्सने ( एआय) आपल्या जीवनात शिरकाव केला आहे. चॅटजीपीटी, स्मार्टवॉच यासारख्या अनेक एआय प्रणालींची आपण संपर्कात येत आहोत. एआयमुळे जीवनात सुलभता आली असली...

राम दरबार भाविकांसाठी खुला, दिवसाला 1800 भाविकांना दर्शन घेता येणार

अयोध्येत राममंदिराच्या पहिल्या मजल्यावर स्थापन करण्यात आलेला राम दरबार भाविकांसाठी शनिवारी खुला करण्यात आला. राम मंदिर ट्रस्टने राम दरबार खुला करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे...

शाब्बास पोरा…! हुशारीने अपहरणकर्त्यांना लावलं पळवून

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका सात वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. ही घटना न्यू एसटी कॉलनीमध्ये घडली. शाळेतून घरी जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला...

विमानातील ‘त्या’ लकी सीटची मागणी वाढली

अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातात 11ए या सीटवर बसलेले प्रवासी विश्वासकुमार रमेश चमत्कारिकरीत्या वाचले. त्यानंतर विमान तिकिटांचे बुकिंग करताना प्रवाशांकडून 11ए या सीटची मागणी...

ठरलं तर मग, शुभांशू शुक्ला अंतराळ उड्डाणासाठी सज्ज

हिंदुस्थानच्या हवाई दलाचे पायलट आणि इस्रोचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळात झेप घ्यायला सज्ज झाले आहेत. त्यांची एएक्स-04 मोहीम आता 19 जून रोजी लाँच होणार...

कारखान्यात काम करून ‘नीट’चा अभ्यास केला! जिद्दीच्या जोरावर श्रवण कुमारने मिळवले यश

इच्छाशक्ती आणि मेहनत करायची तयारी असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणी अडवू शकत नाही. राजस्थानमधील 19 वर्षांच्या श्रवण कुमारने नीट यूजीसीची परीक्षा पास केली....

चाहता थेट तलवार घेऊन पोचला मंचावर

कन्नड भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे कमल हासन यांच्या मंचावर चाहता तलवार घेऊन पोचला. त्याने जबरस्तीने कमल हासन यांच्या हातात तलवार द्यायचा प्रयत्न केला. कमल...

‘कांतारा 2’च्या क्रू मेंबर्सची बोट उलटली

ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा 2’ या कन्नड चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना होता होता टळली. शूटिंगच्या वेळी क्रू मेंबर्सची बोट उलटली. ऋषभ शेट्टीसह 30 जणांना वाचवण्यात...

500 रुपयांच्या नोटांचा ढीग, पोलीसही चक्रावले

कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिह्यातील दांदेली नगरातील एका घरात नोटांची बंडले सापडली. या घरात 500 रुपयांच्या नोटांचा ढीगच पडलेला होता. रिकाम्या बॉक्समध्ये सुद्धा नोटांची बंडले...

पत्नीसाठी काय पण…! ‘ताजमहल’सारखे घर

मध्य प्रदेशातील बुरहानपूरमधील एका व्यक्तीने आपल्या पत्नीसाठी खास अगदी ताजमहालसारखे हुबेहूब दिसणारे आलिशान घर बांधले आहे. सोशल मीडियावर या अनोख्या घराचे नेटीजन्स कौतुक करत...

निवृत्त अधिकाऱ्यांची करारावर नियुक्ती करण्याचा निर्णय तातडीने रद्द करा! मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिवांना बजावली कायदेशीर...

शासनामध्ये निवृत्त अधिकाऱ्यांची करारावर नियुक्ती करण्याचा महायुती सरकारचा निर्णय वादग्रस्त ठरत आहे. बेरोजगारांचा हक्क हिरावून घेणाऱ्या या निर्णयाविरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याच्या मुख्य...

मिंधे -अजित दादा गटात धुसफूस, घोटाळे बाहेर काढण्याच्या धमक्या

मिंधे गट आणि अजित पवार गटामधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांचे घोटाळे बाहेर काढण्याच्या धमक्या देत आहेत. अजित पवार गटाने...

मुंबईच्या माथी अदानीचे स्मार्ट मीटर मारू नका! शिव विधी व न्याय सेनेची बेस्ट महाव्यवस्थापकांकडे...

मुंबईकरांच्या घरांमध्ये परवानगी न घेता बेस्टच्या मीटरऐवजी सक्तीने अदानीचे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. या स्मार्ट मीटरचे भरमसाट बिल येत असल्याच्या तक्रारी येत आहेत....

आजपासून शाळेची घंटा वाजणार; नवी पुस्तके, नवे दप्तर, नवा गणवेश

दीर्घकाळाच्या सुट्टीनंतर उद्यापासून शाळेची घंटा पुन्हा वाजणार आहे. काहींचे पाऊल पहिल्यांदाच शाळेत पडेल तर काही पुढच्या वर्गात प्रवेश करतील. पण बहुतांश विद्यार्थी नवी पुस्तके,...

चलो स्कूल चले हम… पहिला दिवस यादगार ठरला, वसईचा रेयाँश रोल्स रॉईसने शाळेत पोहोचला

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक शाळा काहीना काही तरी वेगळे करण्याचे प्रयत्न करतात. मात्र वसईच्या एका पित्याने आपल्या बेट्याला चक्क रोल्स रॉईसने शाळेत नेले. यासाठी 20...

मुंबईत अचानक अतिवृष्टी होण्याचे प्रमाण वाढले, मुंबई महापालिकेचा निष्कर्ष

मुंबईसह राज्यात या वर्षी पावसाने 15 दिवस आधीच दमदार हजेरी लावत सगळ्यांना सुखद धक्का दिला. हजेरी लावून पाऊस गायब होईल, अशी शक्यता वर्तवली जात...

कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या खासगी कंत्राटदारांवर होणार कठोर कारवाई, अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी मुंबई महापालिका दिवसरात्र झटत आहे. मुंबईतील कचरा दोन सत्रात उचलला जातो तर दोन वेळा रस्त्यांच्या झाडलोट केली जाते. गृहनिर्माण...

28 लाख भाविकांचे चारधाम दर्शन

चारधाम यात्रेला सुरुवात होऊन दीड महिना उलटला आहे. या दीड महिन्यात जवळपास 28 लाख भाविकांनी चारधाम यात्रेचे दर्शन केले आहे. या ठिकाणी दररोज 70...

वांद्रे येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उद्या आंदोलन

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर न्यायालयाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला परवानगी दिली आहे. मात्र, 28 मे रोजीच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या संचालकांच्या परिपत्रकामुळे या भरतीला...

अनोळखी कॉल उचलू नका; बँक खाते रिकामे होईल, थायलंडच्या दूरसंचार प्राधिकरणाचा इशारा

आजकाल सर्व व्यवहार ऑनलाईन केले जात असून डिजिटल युगात ऑनलाईन फ्रॉडचा धोका वाढला आहे. एका कॉलमध्ये स्कॅमर्सकडून बँक खाते साफ होऊ नये म्हणून थायलंडच्या...

अमेरिकन दूतावासाला बॉम्बची धमकी

वांद्रे येथील अमेरिकन दूतावासाला बॉम्ब स्फोटाच्या धमकीचा फोन आला. धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. तपासणी केल्यावर तो अफवेचा फोन असल्याचे उघड झाले....

भामटा यूट्यूबर पियूष कत्यालला अटक

महिलेची 19 लाखांची फसवणूकप्रकरणी यूट्यूबरला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. पियुष कत्याल असे त्याचे नाव आहे. गेल्या आठवड्यात एक महिला फसवणुकीची तक्रार घेऊन...

Chandrapur News – घरगुती वादातून पत्नीकडून पतीची हत्या, आरोपी महिलेला अटक

घरगुती वादातून पत्नीने पतीची गळा आवळून हत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील जामसाळा गावात घडली. या प्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी...

माथेरानमधील शॉर्लोट तलावात तीन जण बुडाले, सह्याद्री रेस्क्यू टीमकडून शोध सुरू

माथेरानमध्ये पर्यटनासाठी आलेले नवी मुंबईतील तीन जण शॉर्लोट तलावात बुडाले. अंघोळीसाठी तलावात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडाले. सह्याद्री रेस्क्यू टीमकडून तिघांचा...

एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात तांत्रिक बिघाड, कोलकाता-हिंडन विमानसेवा काही काळ स्थगित

हिंडन विमानतळावरून कोलकाताला निघालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने काही काळ विमान धावपट्टीवरच अडकले. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास झाला. एअर इंडिया एक्सप्रेसने...

Air India Plane Crash – अहमदाबादमधील विमान अपघातानंतर 11A सीटची मागणी वाढली, लकी जागा...

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातात आपत्कालीन खिडकीजवळ बसलेला प्रवासी चमत्कारीकरित्या बचावला. विमानात क्रू मेंबर्ससह एकूण 242 लोक होते. यापैकी 241 जणांचा मृत्यू...

Sindhudurg News – देवगडमध्ये एसटी आणि ट्रकची समोरासमोर धडक, एक जण जखमी

एसटी आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघातात एसटी चालक जखमी झाल्याची घटना देवगडमध्ये घडली. ज्ञानेश्र्वर शंकर जायभाये असे जखमी एसटी चालकाचे नाव असून त्यांच्या...

कुंडमळा येथील दुर्घटना धक्कादायक तितकीच मनाला वेदना देणारी, आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केल्या भावना

पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, 32 जण जखमी झाले आहेत. अनेक पर्यटक...

पवित्र स्नानासाठी नदीत गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने एकाच कुटुंबातील 5 तरुण गोदावरीत बुडाले

मंदिरात दर्शनापूर्वी गोदावरी नदीत पवित्र स्नानासाठी गेलेले पाच तरुण बुडाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पाचही तरुण एकाच कुटुंबातील होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी...

संबंधित बातम्या