सामना ऑनलाईन
1504 लेख
0 प्रतिक्रिया
ताहीर डोलाने बॉलीवूड कलाकारांसाठी देश विदेशात पार्ट्या
अमली पदार्थविरोधी पथकाने पकडलेल्या ताहीर सलीम डोला याच्या चौकशीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. देशविदेशात त्याने अनेक पार्ट्यांचे आयोजन केले असून त्यात त्याने ड्रग्जचा...
शक्तिस्थळावर लोटणार निष्ठेचा जनसागर! सोमवारी शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी शक्तिस्थळावर निष्ठावंतांचा जनसागर लोटणार आहे. हजारो शिवसैनिक आणि शिवप्रेमी शिवसेनाप्रमुखांच्या तसबिरीसमोर नतमस्तक होतील. यासाठी...
डॉ. वृषाली किन्हाळकर यांना शिरीष पै जीवनगौरव
प्रसिद्ध कवयित्री, लेखिका आणि स्त्राीरोगतज्ञ डॉ. वृषाली किन्हाळकर यांना ‘आत्रेय’च्या वतीने देण्यात येणारा ‘शिरीष पै जीवनगौरव’ आणि ‘मानचिन्ह 2025’ पुरस्कार जाहीर झाला आहे. हा...
पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या आलिशान गाड्या टप्प्याटप्प्याने बंद करा; सुप्रीम कोर्टाची महत्वपूर्ण सूचना
देशातील विविध महानगरांमध्ये वाढते प्रदूषण चिंतेचा विषय बनले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण सूचना केली आहे. देशातील रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर...
आईला मुलाकडून पोटगी मागण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
जन्मदात्री आईला मुलाकडून पोटगी मागण्याचा अधिकार आहे. पती जीवंत असला तरी किंवा पतीकडून पोटगी मिळत असली तरी महिला तिच्या मुलाकडे पोटगीचा दावा करु शकते,...
माहेरून परतत असताना काळाचा घाला, दुभाजकावर धडकून कार पेटली; सहा महिन्यांच्या गर्भवतीचा होरपळून मृत्यू
माहेरून परतत असताना कारला लागलेल्या भीषण आगीत सहा महिन्यांच्या गर्भवतीचा जळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जळगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर वाकोदजवळील पिंपळगाव फाटा...
Jalna News – अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या भावाचा भावानेच काढला काटा, आरोपींना पोलिसांकडून अटक
अनैतिक संबंधात ठरणाऱ्या मोठ्या भावाचा लहान भावाने काटा काढला. जालन्यातील बदनापूर परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या...
Pune News – नवले पुलावर भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी
पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दोन ते तीन वाहने एकमेकांवर धडकल्यानंतर वाहनांना भीषण आग लागली. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू...
पुरुषांनाही पीरियड्सच्या वेदना जाणवल्या पाहिजेत, अभिनेत्री रश्मिका मंदानाने व्यक्त केल्या भावना
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पुरुषांनाही मासिक पाळीच्या वेदना जाणवल्या पाहिजेत. त्यांना हे माहित असले पाहिजे की एक स्त्री दर...
ऋषिकेशमध्ये बंजी जंपिंग करताना रोप तुटला, तरुण 180 फूट उंचीवरून खाली कोसळला
उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये साहसी खेळादरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. बंजी जंपिंग करताना रोप तुटल्याने 24 वर्षीय तरुण 180 फूट उंचीवरून पडून गंभीर जखमी...
उत्पन्नाची माहिती लपवणार्या पतीला दणका; हायकोर्टाने पत्नीच्या पोटगीच्या रक्कमेत केली वाढ
कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात स्वतःच्या उत्पन्नाची माहिती लपवणाऱ्या पतीला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयाने घटस्फोटीत पत्नीला मंजूर केलेली पोटगीची रक्कम सात पटीने वाढवली आहे....
आयला! पुन्हा तारीख पडली!! शिवसेनेचा फैसला नव्या वर्षात, सुप्रीम कोर्टाकडून 21 आणि 22 जानेवारीला...
आयला! पुन्हा तारीख पडली!! गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतच्या याचिकेवरील फैसला आता नव्या वर्षात होणार आहे. या प्रकरणी शिवसेना...
2011 नंतरच्या झोपड्या हटवा! हायकोर्टाचे आदेश, एसआरएत बिल्डरची निवड लॉटरीनेच करा… मक्तेदारी मोडून टाका
मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनायचे असेल तर आधी 2011 नंतरच्या झोपड्या हटवा तरच चांगली उद्याने व अन्य पायाभूत सुविधांचे जाळे तयार करता येईल. तसेच पुनर्वसनासाठी...
नरभक्षक बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घाला! वनमंत्र्यांचे आदेश
नागरी वस्ती आणि शेतात होत असलेले बिबट्यांचे हल्ले हा गंभीर विषय आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यापुढे जर गावात...
एमपीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात, दीडशे तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी बनवल्याने नोकरीची संधी हुकणार
महायुती सरकारमुळे एमपीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. पदोन्नती कोट्यातील जागा रिक्त नसतानाही सरकारने दीडशे तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे...
एल्फिन्स्टन ब्रीजचा भुयारी मार्ग बंद, प्रभादेवी स्टेशनबाहेर प्रवाशांची कोंडी
ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल बंद केल्यापासून प्रवाशांची गैरसोय झाली असतानाच बुधवारी सायंकाळी त्या गैरसोयींमध्ये मोठी भर पडली. पुलाखालील भुयारी मार्ग अचानक बंद करण्यात आला आणि...
दिल्ली बॉम्बस्फोटाचे मुंब्य्रात धागेदोरे, इब्राहिम आबिदी याच्यावर पोलिसांचा वॉच
लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाचे धागेदोरे मुंब्य्रापर्यंत पोहोचले आहेत. एटीएसने मंगळवारी कौसा येथील इब्राहिम आबिदी या शिक्षकाच्या घराची झडती घेतली. त्याला ताब्यात घेऊन सोडले असले...
पुण्यात ‘सर्च ऑपरेशन’, दिल्ली स्फोटानंतर संशयितांची झाडाझडती
दिल्लीतील स्फोट आणि फरिदाबाद, जम्मू-कश्मीरमधून मोठ्या प्रमाणावर जप्त केल्याच्या आरडीएक्सच्या पार्श्वभूमीवर राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातील कोंढवा येथे ‘सर्च ऑपरेशन’ सुरू केले. चौकशीसाठी ताब्यात...
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार
स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर राज्य सरकारच्यावतीने रत्नागिरीतील संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे आज सादरीकरण करण्यात आले. संगमेश्वरमध्ये...
गोदी मीडिया! एक्झिट पोल दाखवणाऱ्यांनी याआधी इस्लामाबाद जिंकले होते!! तेजस्वी यादव यांचा टीव्ही चॅनल्सवर...
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर जाहीर झालेले ‘एक्झिट पोल’चे निष्कर्ष राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आज स्पष्टपणे फेटाळून लावले. ‘हे गोदी मीडियाचे पोल...
निलंबित तहसीलदार येवलेंचा गडचिरोली ते पुणे भ्रष्ट प्रवास! 14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप…...
पुणे शहराचे निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी त्यांच्या नायब तहसीलदार ते तहसीलदार या कारकीर्दीमध्ये गडचिरोली, चंद्रपूरपासून पुण्यापर्यंत केलेले भ्रष्ट प्रवास समोर आले आहेत. 14...
स्थानिक पातळीवरील निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपची केंद्र व राज्यातील मंत्र्यांची फौज
राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपने आज आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. स्थानिक पातळीवरील या निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपने थेट केंद्र व...
पुणे जमीन घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी कशी होईल? अंजली दमानिया यांचा सवाल
पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीला 15 दिवसांत वसुलीची नोटीस देण्यात आली आहे. मात्र, अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री...
काँग्रेस महायुतीतील पक्षांसोबत राज्यात कुठेही आघाडी करणार नाही
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी वा युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले असले तरी महायुतीतील कोणत्याही पक्षाही युती केली जाणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष...
45 लाख रुपयांचे खंडणी प्रकरण, गुंड नीलेश घायवळविरुद्ध तिसरा मोक्का
कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्याविरुद्ध तिसऱ्यांदा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. महिला व्यावसायिकाला धमकावून...
दोघा ड्रग्स तस्करांना 15 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा
गांजाची तस्करी प्रकरणात अमली पदार्थ विरोधी कक्षाने रंगेहाथ पकडलेल्या दोघा आरोपींना विशेष सत्र न्यायालयाने दणका दिला. त्या दोघांविरोधात पोलिसांनी सादर केलेल्या सबळ पुराव्यांच्या आधारे...
शिवडीत ई-सिगारेटचा अड्डा उद्ध्वस्त
आरोग्यास हानिकारक असल्याने शासनाने बंदी घातलेली असतानाही ई-सिगारेटचा मोठ्या प्रमाणात साठा करणाऱ्याना शिवडी पोलिसांनी दणका दिला. पोलिसांनी फॉसबेरी मार्गावरील एक्सेल ट्रेडिंग कंपनी येथे छापा...
निवृत्त बँक अधिकाऱ्याची फसवणूक; एकाला अटक
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली निवृत्त बँक अधिकाऱ्याची 51 लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी एकाला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. वसीम शेख असे त्याचे नाव आहे....
बेस्टमध्ये चोरी करणारा ताब्यात
गर्दीचा फायदा घेऊन बेस्टमधून प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने चोरणाऱ्याला समतानगर पोलिसांनी अटक केली. सुरेश पवार असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात दहाहून अधिक गुन्हे नोंद...
सीओटू-टू-डीएमई तंत्रज्ञानाचे अनावरण
हवामान बदलाला तोंड देण्यासाठी गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडने क्रांतिकारी प्रकल्पाची घोषणा केली आहे. यामुळे ग्रीनहाऊस गॅसेसचे शाश्वत, हरित इंधनात रुपांतर होणार आहे. हे तंत्रज्ञान औद्योगिक...





















































































