ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1480 लेख 0 प्रतिक्रिया

कपड्यांना दुर्गंधी येत असल्यास हे करून पहा

कपड्यांना येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. कपड्यांमध्ये ओलावा राहिल्यास दुर्गंधी येऊ शकते. कपडे फोल्ड करण्यापूर्वी किंवा ठेवण्यापूर्वी ते पूर्णपणे कोरडे असल्याची खात्री...

ट्रेंड – दारूची पॉवर!

एका दारू प्यायलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या मद्यपी व्यक्तीने मध्यरात्रीच्या सुमारास थेट वाघाला दारू पाजण्याचा प्रयत्न केल्याचे या व्हिडीओमध्ये...

Pune News – पुण्यात पुन्हा गँगवार उफाळला, गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून तरुणाची...

पुण्यात शनिवारी पुन्हा एकदा गँगवार उफाळून आला. कोंढवा परिसरात गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून एका तरुणाची हत्या करण्यात आली. गणेश काळे असे हत्या...

Mumbai News – गोवंडीमध्ये रोख रकमेच्या वादातून नारळ विक्रेत्याची हत्या, आरोपीला अटक

रोख रकमेच्या वादातून नारळ विक्रेत्याची हत्या केल्याची घटना मुंबईतील गोवंडी परिसरात उघडकीस आली आहे. मीर कासिम (25) असे हत्या झालेल्या विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी...

Mega Block – रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 3.55...
indigo

‘मानवी बॉम्ब’च्या धमकीनंतर जेद्दाहून हैदराबादला जाणारे इंडिगोचे विमान मुंबईकडे वळवले

'मानवी बॉम्ब'ची धमकी मिळाल्यानंतर शनिवारी जेद्दाहून हैदराबादला जाणारे इंडिगोचे विमान मुंबईकडे वळवण्यात आले. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय (आरजीआयए) विमानतळाला सकाळी एक धमकीचा ईमेल आला....

मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजेत, बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळ याबाबत निवडणूक आयोगाचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत सर्वपक्षीय महामोर्चा काढण्यात आला होता. काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मोर्चात...

न्यायाधीश सूर्य कांत 24 नोव्हेंबरला घेणार सरन्यायाधीशपदाची शपथ

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश सूर्य कांत हे देशाचे 53 वे सरन्यायाधीश बनले आहेत. त्यांची सीजेआय म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते येत्या 24 नोव्हेंबरला...

नासाकडून सुपरसोनिक जेट विमानाची यशस्वी चाचणी

अमेरिकन अंतराळ एजन्सी नासा कमी आवाज करणारे सुपरसोनिक विमान बनवण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे. नासाने नुकतीच सुपरसोनिक जेट विमानाची यशस्वी चाचणी केली आहे. हे...

‘आधार’पासून क्रेडिट कार्डपर्यंत… आजपासून मोठे बदल लागू, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

1 नोव्हेंबर 2025 पासून देशभरात अनेक मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा परिणाम सामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. या बदलांमध्ये क्रेडिट कार्डपासून एलपीजीपर्यंतच्या नियमांमधील बदलांचा...

जुना पासपोर्ट विसरा, आता ई-पासपोर्ट आला; देशात इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट सेवेला सुरुवात

सरकारने अधिकृतरीत्या इलेक्ट्रॉनिक पासपोर्टला (ई-पासपोर्ट) सुरुवात केली आहे. ई-पासपोर्ट अधिक सुरक्षित आणि इमिग्रेशन प्रक्रिया जलद करणारा असेल. सुरुवातीला ई-पासपोर्ट सुविधा केवळ पासपोर्ट सेवा केंद्र...

शाहरुख अलिबागला वाढदिवस साजरा करणार

बॉलीवूडचा किंग शाहरुख खान आपला 60 वा वाढदिवस 2 नोव्हेंबरला साजरा करणार आहे. वांद्रेतील मन्नत बंगल्याचे काम सुरू असल्याने यंदा शाहरुख मन्नत या ठिकाणी...

भाविकांसाठी आनंदाची बातमी, आजपासून वैष्णोदेवीसाठी एक्स्प्रेस ट्रेन

वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आस लावून बसणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. रेल्वेने अनेक महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली असून 1 नोव्हेंबरपासून वैष्णोदेवीसाठी एक्स्प्रेस ट्रेन सुरू...

टोल मागितला म्हणून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, कर्नाटकात भाजप नेत्याच्या मुलाची गुंडगिरी

कर्नाटकात एका भाजप नेत्याच्या मुलाने टोल प्लाझावर दादागिरी दाखवली. टोल मागणाऱ्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. हा सर्व प्रकार टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आला...

तिहार जेलमध्ये खंडणी रॅकेट, तुरुंग अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा; दिल्ली हायकोर्टाचे आदेश

तिहार कारागृहातील खंडणी रॅकेटचा तपास करून यामध्ये सहभागी तुरुंग अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा, असे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिल्ली सरकारला दिले. तिहार जेलमध्ये कैद्यांच्या मदतीने...

आयटीआर फाईलसाठी 10 डिसेंबरपर्यंत डेडलाईन

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आर्थिक वर्ष 2025-26 साठी कंपन्या आणि ऑडिटची आवश्यकता असलेल्या करदात्यांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) करण्याची डेडलाईन 10 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली...

फोर्ड कंपनीची चेन्नईत 3250 कोटींची गुंतवणूक

अमेरिकेची वाहन कंपनी फोर्डने नवीन जनरेशनचे इंजिन बनवण्यासाठी चेन्नईत 3250 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती शुक्रवारी दिली. यासाठी तामीळनाडू सरकारसोबत एक समझोता...

नेपाळमध्ये 17 हिंदुस्थानी पर्यटकांना वाचवले

नेपाळच्या अन्नपूर्णा बेस कॅम्पमध्ये अडकलेल्या 17 हिंदुस्थानी पर्यटकांना वाचवण्यात यश आले. सुरक्षा रक्षकांनी 17 पर्यटकांसह 72 ट्रेकर्सना सुरक्षित बाहेर काढले. सतत बर्फवृष्टी झाल्याने हे...

पाकिस्तानात हल्ल्यात कॅप्टनसह सहा सैनिक ठार

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात एक कॅप्टनसह सहा पाकिस्तानी सैनिक ठार झाले. हा हल्ला अफगाणिस्तान सीमेलगत कुर्रम जिह्याजवळील सुल्तानी येथे...

चीन खरेदी करणार 1.20 कोटी मेट्रिक टन सोयाबीन

चीन अमेरिकेतील 1.20 कोटी मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करणार आहे, अशी माहिती स्कॉट बेसेंट यांनी दिली. गेल्या वर्षीच्या सीझनच्या तुलनेत 2.25 टन कमी आहे,...

आज मतचोरीविरोधात धडकणार सत्याचा महामोर्चा! असत्याविरोधात उतरणार… निवडणूक आयोगाला दणका देणार

मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळाबद्दल निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवून लोकशाहीचा आणि खऱ्या मतदारांचा आवाज बुलंद करण्यासाठी उद्या सर्वपक्षीय महामोर्चा मुंबईत निघणार आहे. असत्याविरोधात सत्याचा...

शेतकऱ्यांना झुलवण्याचा खेळ बंद करा! तत्काळ कर्जमुक्त करा!! उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देणाऱ्या महायुती सरकारने सत्ता हाती येताच शेतकऱ्यांना केवळ झुलवत ठेवण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 30 जून 2026...

नगरपालिका निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात, 15 ते 20 जानेवारीदरम्यान मुंबईसह सर्व महापालिकांसाठी मतदान

महापालिका वॉर्डांची रचना, इतर मागासवर्गाचे आरक्षण तसेच अन्य मुद्द्यांवरून गेली अनेक वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून राज्य निवडणूक आयोग...

एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामासाठी रेल्वेचा 78 दिवसांचा ‘ब्लॉक’! रात्री घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार

ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण 78 दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. दोन्ही रेल्वे मार्गांवर रात्री किमान चार तास लोकल...

कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, बच्चू कडू यांचा इशारा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने आम्हाला सहा महिन्यांचा वेळ मागितला आहे. त्यासाठीचा वेळ आम्ही त्यांना दिला आहे; पण आमचे आंदोलन थांबणार नाही. शेतकरी कर्जमाफीचे पैसे खात्यात...

शेतकऱ्यांनी कर्जफेडीची सवय लावावी सारखं फुकटात कसं मिळणार? अजित पवार यांचे वादग्रस्त वक्तव्य

शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने 30 जून 2026 पर्यंत यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. सरकारच्या या आश्वासनाबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाच शेतकऱ्यांनी...

आज कर्नाटक सरकार विरोधात मराठी भाषिकांचा ‘काळा दिन’

सीमाभागात मराठी भाषिकांचा कर्नाटक सरकार विरोधातील दरवर्षीप्रमाणे होणारा ‘काळा दिन’ दडपण्याचा प्रयत्न यंदाही कर्नाटक सरकारने केला असला तरी, या बंदीची पर्वा न करता, मूक...

हर्षवर्धन सपकाळांच्या बेडरूममध्ये घुसून हेरगिरी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलिसांची पाळत असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील नाना चौक येथील सर्वोदय आश्रमात सपकाळ यांचा मुक्काम असतो. त्या आश्रमात सपकाळ...

स्थानिक स्वराज्य संस्थांवर चार महिन्यांत 1,222 कोटी रुपयांच्या निधीची खैरात

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचाली सुरू होताच महायुती सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांवर मेहरबान होताना दिसत आहे. आज नगरविकास विभागाने पुन्हा एकदा मुंबई महानगर...

डॉक्टर आत्महत्येचा तपास एसआयटीकडे

फलटण येथील डॉ. संपदा मुंडे आत्महत्येचा तपास विशेष चौकशी पथकाकडून केला जाणार आहे. महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

संबंधित बातम्या