सामना ऑनलाईन
362 लेख
0 प्रतिक्रिया
आरक्षणातील 50 टक्क्यांची अट काढून टाका; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र,...
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रव्यापी जातीनिहाय गणनेबाबत तीन सूचना केल्या, ज्यामध्ये पुढील राष्ट्रीय जनगणनेचा समावेश...
अणुहल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानची बोबडी वळली, हिंदुस्थानच्या हल्ल्यापासून बचावासाठी रशियाला साकडे
हिंदुस्थानवर अणुहल्ला करण्याची धमकी देणाऱया पाकिस्तानी राजदूताची बोबडी आता वळली आहे. हिंदुस्थानात सध्या सुरू असलेल्या संरक्षण दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील बैठका, क्षेपणास्त्र...
पाकिस्तानकडून सलग 12 व्या दिवशी सीमेवर गोळीबार; हिंदुस्थानकडून चोख प्रत्त्युत्तर
पाकिस्तानकडून सलग 12 व्या रात्री नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान कोणते पाऊल उचलणार, प्रतिहल्ला कसा करणार याचा अंदाज पाकिस्तानला येत...
नवे सीबीआय संचालक कोण? पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत चर्चा
सीबीआय अर्थात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या नव्या संचालकांच्या नियुक्तीप्रकरणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी लोकसभेचे विरोधी...
4PM यूटय़ूब चॅनेल का बंद केले? सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत ज्येष्ठ पत्रकार संजय शर्मा यांचे ‘4 पीएम’ हे यूटय़ूब न्यूज चॅनेल केंद्र सरकारने बंद केले होते. त्याला...
जम्मू-कश्मीरच्या एसएचओची बदली
पहलगाम पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर रियाज अहमद यांची आज बदली करण्यात आली. त्यानंतर अनंतनागला पाठवण्यात आले आहे. निरीक्षक पीर गुलजार अहमद यांची पहलगामचे...
हिंदुस्थान-पाकिस्तानबद्दल चिंता -संयुक्त राष्ट्रे
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबाबत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी चिंता व्यक्त केली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भावना भडकणे स्वाभाविक होते. परंतु, आता लष्करी...
नौदलाकडून मल्टीइन्फ्ल्युएन्स ग्राउंड माइनची यशस्वी चाचणी
नौदल आणि डीआरडीओ यांनी स्वदेशी बनावटीच्या मल्टी-इन्फ्लुएन्स ग्राऊंड माइनची यशस्वली चाचणी घेतली. समुद्राखालून शत्रूच्या जहाजांना अचूक वेध घेण्यासाठी हे ग्राऊंड माइन सक्षम आहे. हिंदुस्थानात...
हॉटेल आणि टॅक्सीचालकांच्या कर्जावरील व्याज माफ करा – मेहबुबा मुफ्ती
पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तपासाच्या अनुषंगाने पहलगाममधील 100 हून अधिक कश्मिरी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे; परंतु हे योग्य नाही. सर्व पर्यटन स्थळे बंद असून...
केवळ प्रसिद्धीसाठी याचिका नको, जबाबदारीने वागा! पहलगाम हल्ल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा फटकारले
तुमच्याविरोधात एखादा आदेश देण्याची तुमची इच्छा आहे का? या याचिका केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात आल्या आहेत. जबाबदारीने वागा, थोडी तरी संवेदनशीलता बाळगा. अशाप्रकारे असंवेदनशीलता दाखवत...
वक्फवर आता नवे सरन्यायाधीश! बी. आर. गवई यांच्या खंडपीठासमोर 15 मेपासून सुनावणी
वक्फ सुधारणा कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता 15 मे रोजी नवे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडून सुनावणी घेतली जाईल.
विद्यमान सरन्यायाधीश संजीव...
जयंत पेडणेकर यांना सर्वोत्कृष्ट सिने स्टील छायाचित्रकार पुरस्कार
प्यार किया तो डरना क्या, हॅलो ब्रदर, मनचला, सरफरोश, गॉडफादर, पहेली, खेल अशा अनेक हिंदी सिनेमांसाठी स्टील फोटोग्राफी करणारे बॉलीवूडचे ज्येष्ठ मराठमोळे छायाचित्रकार जयंत...
1 हजार डॉलर घ्या आणि अमेरिका सोडा! डोनाल्ड ट्रम्प यांची अवैध नागरिकांना ऑफर
अमेरिकेत अवैधरित्या राहाणारे जे नागरिक स्वेच्छेने देश सोडतील त्यांना 1 हजार डॉलर देण्याची घोषणा ट्रम्प प्रशासनाने केली आहे. अमेरिकन सरकारच्या होमलँड सिक्युरिटीने याबाबत अधिसूचनाही...
इस्लाम आहे तोपर्यंत दहशतवाद संपणार नाही! तस्लिमा नसरीन
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि 2016 मधील दहशतवादी हल्ला यांत साम्य असून इस्लाम जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत दहशतवाद संपणार नाही, असे विधान बांगलादेशातील लेखिका तस्लिमा...
पाकिस्तानला दुसरा आर्थिक धक्का; मध्यस्थ राष्ट्रांद्वारे होणाऱ्या 50 कोटी डॉलर्स किमतीच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी
आर्थिक नाकेबंदी करण्यास सुरुवात केल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानला दुसरा आर्थिक धक्का दिला आहे. मध्यस्थ राष्ट्रांद्वारे होणाऱया 500 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 50 कोटी डॉलर्स किमतीच्या पाकिस्तानी...
पूँछमध्ये स्फोटके जप्त
हिंदुस्थानी लष्कराच्या रोमियो फोर्स आणि जम्मू-कश्मीर पोलिसांनी आज पूँछ जिह्यातील सुरनकोट येथे एका दहशतवाद्यांच्या ठिकाणावर छापा घातला. याठिकाणावरून पाच स्फोटके, रेडिओ उपकरण, दुर्बीण आणि...
Jalana: बदनापूर तालुक्याला अवकाळीने झोडपले; गारपीटचा मार, लग्नाचा मंडप हवेने उडाला, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट
जालन्यातील बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. आज 5 मे रोजी दुपारनंतर अचानक जोरदार वादळी पावसासह गारपीटने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान केले. जोरदार...
मुर्शिदाबादमधील हिंसाचार पूर्वनियोजित होता! ममता बॅनर्जी यांचा केंद्रावर आरोप
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी दंगलग्रस्त मुर्शिदाबादला भेट दिली आणि भाजपशासित केंद्र सरकारवर 'सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा' आरोप केला. ममता बॅनर्जी यांनी...
पहलगाममधील हल्लेखोरांना शिक्षा झालीच पाहिजे! पुतिन यांचा पंतप्रधान मोदींना फोन
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधला आणि 'घृणास्पद' पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे यावर जोर दिला, असे परराष्ट्र...
पहलगाम हल्ल्याच्या बदल्यासाठी दिल्लीत हालचालींना वेग; पंतप्रधानांनी वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांची घेतली भेट
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला हिंदुस्थान कसा बदला घेणार याकडे जगाचं लक्षं लागलं आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांची...
‘याचिकाकर्त्याचा प्रसिद्धी मिळवण्याचा हेतू’; डोंगराळ भागातील पर्यटन क्षेत्रांमध्ये सुरक्षा उपाययोजनांची मागणी करणारी जनहित याचिका...
दहशतवाद्यांच्या हल्ल्यांना बळी पडणाऱ्या डोंगराळ भागातील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि निर्देश मागणारी जनहित याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
न्यायाधीश सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंह...
Photo – ‘गोदावरी’ची दुर्दशा… जीवनदायिनी गोदावरीला प्रदूषणमुक्तीची प्रतीक्षा!
‘गोदावरी’ची दुर्दशा...
जीवनदायिनी गोदावरीला प्रदूषणमुक्तीची प्रतीक्षा...
श्रद्धेला मोल नसते...
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; केंद्रानं उचललं आणखी एक महत्त्वाचं पाऊल, सूत्रांची माहिती
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानची आर्थिक कोंडी सुरू केली आहे. सरकारने पाकिस्तानमधून थेट किंवा मध्यस्थ राष्ट्रांद्वारे होणाऱ्या सर्व आयातींवर बंदी घातली आहे, तसेच...
WAVES 2025 हिंदुस्थान म्हणजे सांस्कृतिक वारसा आणि नवोन्मेषाचे मिश्रण; नीता अंबानी यांचं प्रतिपादन
रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी सध्या सुरू असलेल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025 च्या दुसऱ्या दिवशी 'Taking Indian Culture...
पाकिस्तानचे नापाक उद्योग! हॅकर्सकडून वेबसाइट्स हॅक करण्याचा प्रयत्न, सायबर सुरक्षा यंत्रणांनी डाव उधळला
पाकिस्तान पुरस्कृत हॅकर्सनी गुरुवारी हिंदुस्थानच्या वेबसाइट्स हॅक करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. सातत्याने होणाऱ्या या सायबर हल्ल्यांना हिंदुस्थानी सायबर सुरक्षा एजन्सींनी त्वरीत रोखून त्यांचे...
सीमेवरील तणावामुळे क्रिकेटचे टाइम टेबल कोलमडणार, काही मालिका रद्द होण्याची शक्यता
हिंदुस्थान आणि पाकिस्तान आणि आता बांगलादेश यांच्यातील तणावाचा परिणाम या उपखंडातील क्रिकेट कॅलेंडरवर पाहायला मिळेल. क्रिकेटचे वेळापत्रक बदलू शकते. ऑगस्टमध्ये हिंदुस्थानचा क्रिकेट संघ मर्यादित...
हद्दपारीच्या निर्णयाविरोधात याचिका करणाऱ्या कुटुंबाच्या नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश
पहलगाम दहशतवादी हल्लाप्रकरणानंतर पाकिस्तानात हद्दपारीचा सामना करणाऱ्या कुटुंबाच्या नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश दिले आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने जारी...
आगामी जनगणनेत मुस्लिम जातींची नोंद केली जाईल, पण आरक्षण मिळणार नाही! सूत्रांची माहिती
आगामी जातीनिहाय जनगणनेत मुस्लिमांच्या जातींचाही समावेश असेल, असे सूत्रांनी शुक्रवारी सांगितल्याचे वृत्त आहे. इंग्रजी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. धर्माच्या रकान्यासोबतच,...
NCERTने दिल्ली सल्तनत आणि मुघलांवरचे प्रकरण वगळले; बदलेल्या अभ्यासक्रमावर आर माधवन संतापला, ‘आपल्या संस्कृतीची...
बॉलिवूड अभिनेता आर माधवन याने अलीकडेच शाळांमध्ये हिंदुस्थानचा इतिहास शिकवण्याच्या पद्धतीबद्दल चिंता व्यक्त केली आणि असा दावा केला की देशाच्या भूतकाळातील महत्त्वपूर्ण भागांकडे, विशेषतः...
‘आर या पार’ करण्याची वेळ, आताच ठोस पाऊल उचला! पहलगाम हल्ल्यावर जावेद अख्तर यांची...
गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी केंद्र सरकारला जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानच्या संबंधांबद्दल कठोर कारवाई करण्याचे आवाहन...


















































































