ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

914 लेख 0 प्रतिक्रिया

Jammu Kashmir सीमा भागात संशयास्पद हालचाली; पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न, लष्करानं गोळीबार करत डाव...

सोमवारी पहाटे जम्मू-कश्मीरमधील अखनूर आणि सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरांच्या दोन गटांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्यानंतर लष्कराच्या दक्ष जवानांनी गोळीबार केला. यावेळी संपूर्ण...

आरटीईच्या नापास विद्यार्थ्यांची फी कोण भरणार?

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश घेतलेले विद्यार्थी पाचवी आणि आठवीत नापास झाल्यास त्यांची फी कोण भरणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. नव्या अध्यादेशानुसार...

‘दादां’चे आमदार ‘काकां’च्या भेटीला; बबन शिंदे यांनी घेतली शरद पवार यांची भेट

विधानसभा निवडणूक जवळ येताच अजित पवार गटाच्या आमदारांना स्वगृही परतण्याचे वेध लागल्याचे दिसत आहे. आज सकाळी अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांनी राष्ट्रवादी...

हिमाचल प्रदेशात दरड कोसळली; ढगफुटी सदृश्य पावसात एकूण 13 ठार

हिमाचल प्रदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये ढगफुटीमुळे आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या 13 वर पोहोचली आहे. रविवारी मंडी आणि शिमला जिल्ह्यातून चार मृतदेह सापडले आहेत....

…तर नारायण राणेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही! मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा

भाजपचे खासदार नारायण राणे यांना मी धमकी दिली नाही. मराठवाडय़ात येऊ नका असेही म्हणालो नाही. तरीही ते म्हणतात की, जरांगे काय करणार ते बघतो!...

गर्भवती महिलेसाठी खाटेची कावड, दोन किलोमीटरची पायपीट; गडचिरोलीतील विदारक चित्र

‘लाडकी बहीण’ योजना वाजतगाजत सुरू केली; परंतु दुर्गम भागातील लाडक्या बहिणींना आणखी काय काय पाहण्याची वेळ येणार आहे हे मिंधे सरकारलाच ठाऊक. गडचिरोली जिह्यातील...
congress

राजीव गांधी जयंतीदिनी मुंबईत काँग्रेसकडून भव्य कार्यक्रम; राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह उद्धव ठाकरे, शरद...

दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी 20 ऑगस्ट रोजी काँग्रेसकडून मुंबईत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल...

कोस्टल रोडवर होर्डिंग्ज उभारण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध

कोस्टल रोडजवळच्या मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज उभारण्याचा मिंधे सरकारचा प्रयत्न सुरू आहे. खोक्यांसाठी आणि कंत्राटदार मित्रांसाठी हा घाट घातला जात आहे. शिवसेनेचा त्याला...

Manipur एका जिल्ह्यापूरता मैतेई-कुकी समाजात शांतता करार; अन्य भागांमध्ये तणावपूर्ण शांतता

मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई वांशिक गटातील वाद आणि हिंसाचारामुळे राज्यात प्रचंड अशांतता आहे. अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे. अशातच एक दिलासा दायक वृत्त...

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय अधिवेशन 7 ऑगस्टला; पंजाबमधील अमृतसरमध्ये होणार समाजाच्या प्रश्नांवर...

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नववे राष्ट्रीय अधिवेशन 7 ऑगस्टला पंजाबमधील अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाच्या गोल्डन ज्युबिली कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले...

Chandrapur: घरात अचानक पडला 25 फूट खड्डा, काम करता करता महिला पडून जखमी

चंद्रपुरातील एका दोन मजली इमारतीत 25 फूट खड्डा पडल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या वेळेस घडली, घरात काम करत असलेली महिला अचानक पडलेल्या त्या गड्ड्यात...

Manipur unrest आतापर्यंत 226 जणांचा मृत्यू, 59,000 हून अधिक बेघर; मुख्यमंत्री बिरेन सिंह यांची...

गेल्या सव्वा वर्षापासून मणिपूरमध्ये मधील हिंसाचाराच्या घटनांनी देशाला हादरवून सोडलं आहे. अजूनही मणिपूरच्या अनेक भागांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन यांनी बुधवारी...

Jharkhand: विधानसभेत भाजप आमदारांनी घातला गोंधळ; 18 आमदारांचं निलंबन, मार्शलद्वारे विधानसभेतून हटवले

झारखंडमधील भाजपच्या 18 आमदारांना 2 ऑगस्टच्या दुपारी 2 वाजेपर्यंत विधानसभेतून निलंबित करण्यात आले. गुरुवारी त्यांनी सभागृह सोडण्यास नकार दिल्याने मार्शलच्या मदतीने त्यांना सभागृहाच्या बाहेर...

तरुणांनो… रेल्वे भरतीच्या जाहिरातींपासून सावधान ! 14 तरुणांना 14 लाखांचा गंडा

रेल्वेत नोकरी देतो असे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडवणाऱ्या महाठगाला गुन्हे शाखा घटक १ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. ललित शक्ती असे गंडवणाऱ्या...

Wardha: लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी दिनी सुद्धा पुतळा घाणीच्या साम्राज्यात

>> चेतन वाघमारे, वर्धा वर्धा नगरपालिका प्रशासनाला लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याच्या स्वच्छता करण्याचा विसर पडला आहे. नेहमीच लोकमान्य टिळकांच्या पुतळा परिसरात घाणीचे साम्राज्य राहते. यामुळें आता...

ठाणेकरांचे ‘पोहणे’ महागले, पालिकेने तरण तलावाचे दर वाढल्याचा परिणाम

पालिकेच्या तरण तलावात पोहण्यासाठी जाताय तर आता जास्त पैसे घेऊन जावे लागणार आहे. कारण महापालिका प्रशासनाने प्रवेश शुल्कात भरमसाठ वाढ केली असल्याने स्विमिंग करणाऱ्यांच्या...

BSF च्या महिला कॉन्स्टेबलचा पराक्रम; समयसूचकता दाखवत केला गोळीबार, घुसखोरांचा डाव उधळला

एका महिला बीएसएफ कॉन्स्टेबलने धैर्याने स्वतःचा बचाव करत पश्चिम बंगालमधील 68 व्या बटालियनच्या रंगाघाट सीमा चौकीवर बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना मागे हटवल्याचं वृत्त आहे. 30 जुलै...

ठाण्यात महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे उभारा!

महिलांवर वाढते अत्याचार लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यात महिलांना त्यांच्या तक्रारी स्वतंत्रपणे मांडता याव्यात यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत स्वतंत्र महिला पोलीस स्टेशन उभारण्यात यावे,...

पंचनामा करण्यास गेलेल्या पोलिसांवर उकळते पाणी फेकले, तिघांना अटक

एका गुन्ह्यातील पंचनामा करण्यासाठी घरी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर उकळते पाणी फेकल्याचा धक्कादायक प्रकार भाईंदरमध्ये समोर आला आहे. आरोपींनी पोलिसांवर सिलिंडर तसेच भांडीदेखील भिरकावली. या...

Wardha News: ‘लाडका खड्डा योजना आणा’; वर्ध्यात शिवसेनेकडून जोरदार आंदोलन

पावसामुळे वर्धा शहरातील रस्त्यांची पोलखोल झाली आहे. वर्धा शहरात विविध चौकामध्ये मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. वर्धा नगरपरिषद प्रशासनाकडून झालेल्या रस्त्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे डांबर आणि...

मुंबई शेअर बाजारात उत्साह; निर्देशांक 82,000 पार, निफ्टीची ऐतिहासिक कामगिरी

उद्योग जगतातील सकारात्मक संकेतांमुळे मुंबई बाजारात आज चांगलाच उत्साह पाहायला मिळाला. मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने 200 अंकांहून अधिकची उसळी घेतली आहे. तर निफ्टीने प्रथमच...

Saamana Sports Express: Paris Olympic सह क्रीडा विश्वातल्या ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्या

Saamana Sports Express: Paris Olympic सह क्रीडा विश्वातल्या ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्या वाचा झटपट, अगदी फटाफट

अखेर IRS सुधाकर शिंदे यांची मुळ ठिकाणी रवानगी

IRS अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे गेल्या आठ वर्षांपासून मुंबई महानगर पालिकेत कार्यरत होते. ते आयएएस अधिकारी नसताना देखील महापालिकेत कार्यरत कसे असा सवाल...

Iran: हवाई हल्ल्यात हमासचा नेता इस्माईल हनीह ठार; इस्त्रायलने हल्ला केल्याचा आरोप

इराणची राजधानी तेहरानमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात हमासचे राजकीय ब्युरोचा प्रमुख इस्माइल हनीह ठार झाला आहेत, असे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने बुधवारी सांगितल्याचं स्थानिक टीव्हीच्या...

चांगलं काम करणाऱ्या मंत्र्यांना भाजपनं तुरुंगात टाकलं; भगवंत मान यांचा निशाणा

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणा करणाऱ्या आम आदमी पार्टी (आप)...
shiv-sena-ubt-women

आता महिलांना कायदा हातात घ्यावा लागेल! शिवसेना महिला आघाडीचा खोके सरकारला इशारा

गेल्या 2 वर्षापासून राज्यासह ठाणे जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. रस्त्यावर फिरताना महिलांचे जगणे मुश्किल झाले आहे. कावेरी नाखवा, अक्षदा म्हात्रे आणि यशश्री शिंदे...
kerala-waynad

Kerala: वायनाडमध्ये पावसाचा कहर, तीन ठिकाणी भूस्खलन; 63 जणांचा मृत्यू

केरळच्या वायनाड जिल्ह्यातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने आतापर्यंत 63 जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंगळवारी...

राज्यात फक्त पोस्टर सरकार, कायदा मजबूत नसल्याने महिलांवर अत्याचार! अंबादास दानवे यांचे टीकास्त्र

मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेचा गवगवा करणारे सरकार महिलांची सुरक्षा करण्यास अपयशी ठरले आहे. राज्यातील यशश्री शिंदे दाऊद शेख सरकार मजबूत नाही, त्यामुळे कायदा मजबूत...
Howara-CSMT Express derailed

Jharkhand: हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेसचे 18 डबे रुळावरून घसरले, दोन प्रवाशांचा मृत्यू

झारखंडमध्ये मंगळवारी पहाटे हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस पॅसेंजर ट्रेनचे 18 डबे रुळावरून घसरले. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून  20...

Kerala: वायनाडमध्ये भूस्खलन, शेकडो लोक अडकल्याची भीती

केरळच्या वायनाड जिल्ह्यात डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. मंगळवारी पहाटे मेपाडीजवळ ही घटना घडली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार,...

संबंधित बातम्या