सामना ऑनलाईन
912 लेख
0 प्रतिक्रिया
आवाज दाबला जातोय! जितेंद्र आव्हाड बेड्या घालून विधिमंडळात
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आज हातामध्ये बेडय़ा घालून विधान भवनात पोहोचले. आव्हाड यांना त्या अवस्थेत पाहून प्रसारमाध्यमांनी त्यांना गराडा घातला. बेडय़ा घालून येण्याचे...
राज्यपालांना लाडक्या बहिणींचा विसर! 2100 रुपयांच्या घोषणेला बगल; अभिभाषणात उल्लेखही नाही
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राज्यात 15 लाख रोजगारांच्या संधीपासून उद्योगांना प्रोत्साहन अनुदान म्हणून पाच हजार कोटी रुपयांचे वितरण अशा विविध घोषणा केल्या....
परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायासाठी संघर्ष सुरू; मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या संतप्त आंदोलकांना पोलिसांनी रोखले
परभणीत डिसेंबर महिन्यात संविधानाच्या प्रतिकृतीची तोडपह्ड करून विटंबना केल्या प्रकरणी निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू...
औरंगजेब क्रूर नव्हता… अबू आझमींच्या विधानाने प्रचंड संताप
औरंगजेबाला आपण क्रूर शासक मानत नाही, तो क्रूर नव्हता. उलट त्याने अनेक हिंदू मंदिरे उभारली, अशी दर्पोक्ती समाजवादी पार्टीचे आमदार आबू आझमी यांनी आज...
दापोलीत बेसुमार जंगलतोड; पर्यावरणाचा ऱ्हास होणाऱ्या महत्वाच्या बाबीकडे वन विभागाचे दुर्लक्ष
दापोलीत बेसुमार जंगलतोड होत असली तरी पर्यावरणाचा ऱ्हास होणाऱ्या या महत्त्वाच्या घटनेकडे वन विभाग अधिकारी मात्र सोयीस्कररित्या या महत्त्वाच्या घटनेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे....
Ranveer Allahbadia प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा; अटींसह पॉडकास्ट पुन्हा सुरू करण्याची दिली परवानगी
YouTuber रणवीर अलाहबादियाने (Ranveer Allahbadia) सोमवारी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडून सोशल मीडियावर त्याचे कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी मागितली. रणवीरने त्याच्या याचिकेत न्यायालयाला सांगितलं की,...
भाजप-कोश्यारींनी सुरू केलेली परंपराच अबू आझमी पुढे घेऊन जाताहेत, सर्वांवर कारवाई व्हावी! आदित्य ठाकरेंनी...
सपा नेता अबु आजमी का विवादास्पद बयान सामने आया है. उन्होंने कहा कि औरंगजेब ग्रेट राजा थे. उनके समय में भारत सोने की चिड़िया...
Latur: कारची धडक बसताच बाइक 50 फुट दूर फेकली गेली; एक जण जागीच ठार
अहमदपूर तालुक्यातील मरशिवणी जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील श्री साई पेट्रोल पंपा समोर भरधाव वेगाने येणाऱ्या चार चाकी कारने दुचाकीला दि 2 मार्च...
Chandrapur: शॉकिंग! प्रेमीयुगुलाने वीज टॉवरला गळफास लावून जीवन संपवलं
प्रेमीयुगुलाने वीज टॉवरला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात घडली आहे. उचली शिवारात सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली....
Oscar 2025: सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘अनोरा’ची बाजी, पाहा पुरस्कारांची यादी
जगभरातील सिनेविश्वाचं लक्षं लागलेल्या 97 व्या अकादमी पुरस्कार सोहळा 3 मार्च रोजी (हिंदुस्थानात 4 मार्च रोजी) लॉस एंजेलिस येथे पार पडला. यावेळी सर्वोत्कृष्ट चित्रपट...
प्रयागराजचा महाकुंभ पूर्ण होताच मुख्यमंत्री फडणवीसांची पोस्ट; नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात केलं मोठं विधान
महाशिवरात्रीच्या उत्सवासोबत बुधवारी उत्तर प्रदेशातील महाकुंभ सोहळ्याची पूर्णाहुती झाली. शेवटच्या दिवशी सुमारे दीड कोटीहून अधिक भाविकांनी अमृतस्नानाचा लाभ घेतल्याची माहिती उत्तर प्रदेशमधील प्रशासनाने दिली...
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला ; आता प्रतिक्षा निधीची
>> मेधा पालकर, पुणे
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला खरा मात्र त्यासाठी असलेला निधी कधी मिळणार?, भाषेला दर्जा मिळायला एका तपाची तपश्चर्या करावी लागली....
चीनची नवी चाल; म्यानमार सीमेजवळ अत्याधुनिक रडार केले तैनात, देशाच्या सुरक्षेला मोठा धोका
चीन एका बाजूला हिंदुस्थानसोबतचे संबंध सुधारण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे दाखवते तर दुसऱ्या बाजूला सीमेवर छुप्या पद्धतीने हालचाली सुरू ठेवते. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला...
Seagulls: भूतदया नेई सी गल्सना मृत्युच्या दारी! जंक फूडमुळे पक्ष्यांचा जीव धोक्यात
>> राजेश चुरी,मुंबई
मुंबई आणि आसपासच्या भागातील समुद्रकिनारे आणि खाड्यांमध्ये सध्या हजारो किलोमीटरचे अंतर पार करून मोठ्या संख्यने सी गल पक्षी ( Seagulls ) आलेले...
Canva down? मीडिया – सोशल प्लॅटफॉर्मना मोठा फटका; कॅनव्हानेच सूचवले काही उपाय
मीडिया, सोशल नेटवर्क साइटवर ग्राफिक्स आणि क्रिएटिव्ह बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी वेबसाइट Canva.com मंगळवारी पहाटेपासून जवळपास ठप्प आहे. यामुळे मीडिया इंडस्ट्रीला चांगलाच मोठा...
बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवरील सुरू असलेल्या हिंसाचार आणि छळ रोखण्यासाठी सरकारला त्वरित आणि निर्णायक कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सोमवारी...
चंद्रपुरात ओबीसीकडून निषेध आंदोलन, सरकारच्या निर्णयाचा विरोध
राज्यात आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात महायुती सरकारला अद्याप यश आलेलं नाही. अशातच राज्य सरकारनं राष्ट्रीय ओबीसी महासंघाशी किंवा ओबीसीतील घटकांशी चर्चा न करता आर्य वैश...
काय सांगता? वर्षात दोन वेळा टरबूजाचे पीक? चंद्रपूरच्या शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी
>> अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर
सामान्यतः टरबूज पीक उन्हाळ्यात एकदाच घेतले जाते. मात्र चंद्रपुरातील शेतकऱ्याने वर्षातून दोनदा हे पीक घेत नफा मिळवला आणि प्रयोग यशस्वी करून...
गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारून मानकरवाडी येथे चार ठिकाणी घरफोड्या
वालचंदनगर परिसरात मानकरवाडी येथे एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या झाल्या. बेशुद्ध करण्यासाठी चोरट्यांनी गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली.
मानकरवाडी (ता. इंदापूर) येथील...
कारभार स्वच्छ ठेवा, कुणाचीही पर्वा करू नका! PM मोदींची फडणवीसांना सूचना, मिंधे-अजित पवार गटाच्या...
दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन झाले तेव्हा भाजपचे आणि त्यांच्या मित्रपक्षांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित होते. याच वेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
Stock Market: शेअर बाजार लाले लाल; निर्देशांक 700 अंकांनी घसरला, निफ्टीतही मोठी पडझड
गेल्या आठवड्यात शेअर बाजाराने गुंतवणुदारांची मोठी निराशा केल्याचं पाहायला मिळाले. हे चित्र या आठवड्याच्या सुरुवातीला देखील कायम आहे. आठवड्याची सुरुवात शेअर बाजारात घसरणीने झाली....
जमिनीच्या वादातून दलित कुटुंबावर हल्ला, 7 जखमी
राजस्थानच्या रामगड भागात 20 ते 25 जणांच्या गटाने एका दलित कुटुंबावर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओमध् कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर क्लिप व्हायरल...
Germany election: एक्झिट पोलमध्ये विरोधकांची मजबूत आघाडी, CDU/CSU युतीचे फ्रेडरिक मर्झ सत्तास्थापन करण्याची शक्यता
जर्मनीत रविवारी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून आता सर्वांना वेध लागले आहेत ते निकालाचे. दरम्यान, निकालाच्या आधी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये, उजव्या विचारसणीचे...
‘बॉम्बची भीती’: दोन लढाऊ विमानांच्या मदतीने न्यूयॉर्क-दिल्ली विमान रोमला वळवले
एएफपी वृत्तसंस्थेने विमानतळ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला जाणारे अमेरिकन एअरलाइन्सचे विमान 'बॉम्बच्या भीतीमुळे' रोमला वळवण्यात आले, असे वृत्त दिले आहे.
अमेरिकन एअरलाइन्सचे AA292 हे...
कलेचा जबरदस्त आविष्कार; रचना संसद कॉलेज ऑफ अप्लाइड अँड क्राफ्टच्या दिमाखदार प्रदर्शनाला सुरुवात
रचना संसद कॉलेज ऑफ अप्लाइड अँड क्राफ्ट महाविद्यालयात 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2025 या पाच दिवसाच्या कालावधित विद्यार्थ्यांच्या कलेचे दिमाखदार वार्षिक प्रदर्शन होणार...
तिसरं महायुद्ध फार दूर नाही! ट्रम्प यांचं मोठं विधान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठं विधान करून खळबळ उडवली आहे. मियामी येथे एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी 'तिसरे महायुद्ध फार दूर...
Israel Suspected Terror Attack: बाम याम शहरात तीन बसमध्ये स्फोट; अन्य बस जागीच थांबवल्या,...
इस्रायली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी बात याम (Bat Yam) शहरामध्ये तीन बस मध्ये बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती स्थानिक...
माझी खुर्ची खेचून घेतली! मुनगंटीवारांच्या मनातली सल आली बाहेर
विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार आलं असलं तरी मंत्रीपदावरून अजूनही अनेकांमध्ये नाराजी आहे. बहुमताचं सरकार येऊन देखील महायुतीतील अनेक आमदार नाराज आहेत. भाजपने सर्वाधिक जागा...
गुन्हा दाखल होऊन पाच महिने उलटले; तपासाच्या फायलीवर साचली धूळ, मुरबाडमध्ये 56 लाखांचा धान्य...
शासकीय भात खरेदी केंद्राच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. आताही असाच एक नवीन घोटाळा समोर आला आहे. मुरबाडमध्ये 56 लाखांचा धान्य खरेदी...
मेहकरात दिवसाढवळ्या चोरी, 13 लाख 54 हजाराचा मुद्देमाल लंपास
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात शिवाजी नगर मध्ये मंगळवारी 18 रोजी भरदुपारी अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने व नगदी रुपयासह एकूण 13...