सामना ऑनलाईन
2800 लेख
0 प्रतिक्रिया
आम्ही बांगड्या भरल्या नाहीत! पालिका अधिकाऱ्यांचा राजकारण्यांना इशारा
मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे व इतर पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या बैठकीत घुसून त्यांच्या अंगावर धावून गेल्याच्या घटनेच्या निषेधार्थ पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी निषेध...
पुणे-पंढरपूर महामार्ग प्रवाशांसाठी धोकादायक; वाल्हे गावची ओळख पुसट होण्याची भीती
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. वाल्हे ते पिसुर्टी फाट्यादरम्यानच्या रस्त्यावर ठिकठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा प्रशासनालाच विसर पडल्याने...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 8 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र कर्म स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य - प्रकृतीची काळजी...
यवतमधील जमावबंदी अखेर प्रशासनाने हटवली; जनजीवन पूर्वपदावर
यवत येथे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले होते. पुन्हा मंगळवार आणि बुधवारी 5 तास अंशतः शिथिल केले...
महाराष्ट्रासह देशभरात मतचोरी झाली! राहुल गांधींनी पुराव्यांसह केली निवडणूक आयोगाची पोलखोल
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यांसह निवडणूक आयोगाची पोलखोल केली. मतदार यादीतील अनियमितता आणि घोळ त्यांनी पुराव्यांसह मांडत मतचोरी कशी झाली ते स्पष्ट...
शिर्डीतील हॉटेल कल्पदीप रेस्टॉरंटवर हल्ला; मालकाला बेदम मारहाण, महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तनाचा प्रयत्न
नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या शिर्डी येथील कल्पदीप रेस्टॉरंटमध्ये बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी केलेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 10 ते 15 अज्ञात तरुणांनी...
ट्रम्प यांच्या टॅरिफची शेअर बाजाराला धास्ती; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये मोठी घसरण
डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर लादलेला 25 टक्के टॅरिफ 50 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. त्याचा परिणाम गुरुवारी शेअर बाजारात दिसून आला. थोड्याशा घसरणीसह बाजार सुरू झाला....
आताचे सरकार हे भाजपधार्जिणे, देशाला मजबूत सरकारची गरज आहे; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीची बैठकीपूर्वी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. देशासमोर टॅरिफ, दहशतवाद, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी,...
मोठी किंमत चुकवावी लागेल, पण…! ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बला पंतप्रधान मोदींचे उत्तर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादला असून आता तो 50 टक्के केला आहे. याचा परिणाम शेअर बाजारासह देशाच्या अर्थव्यवस्थेवरही...
अमेरिकेने काढली रशियाची कुरापत; जप्त केलेल्या मालमत्तांसह आलिशान नौकेचा करणार लिलाव
अमेरिकेने अनेद देशांवर टॅरिफ लादून आता जगभरात टॅरिफ वॉर सुरू केले आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात अमेरिकेला यश आले नाही. त्यामुळे रशियाला आर्थिक कोंडीत...
ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब शेअर बाजारवर फुटणार? काय असेल बाजाराची आजची दिशा…
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी हिंदुस्थानवर लादलेला 25 टक्के टॅरिफ 50 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. त्याचा मोठा परिणाम गुरुवारी शेअर बाजारावर दिसण्याची शक्यता वर्तवण्यात...
‘रेड झोन’मधील मालमत्तांना करात 50 टक्के सूट; 43 हजार मालमत्ताधारकांना होणार फायदा
संरक्षण विभागाच्या देहू रोड आणि दिघीतील आस्थापनांमुळे बाधित होणाऱ्या तळवडे, चिखली, निगडी, दिघी, भोसरी संरक्षित हद्दीतील (रेड झोन) मालमत्तांना सामान्य करात 50 टक्के सवलत...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेटवर घ्या! शिवसेनेची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी
महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय आणि यासाठी त्यांनी दिलेली...
सात हजारांवर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; 7 हजार 428 रुग्णांना प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची प्रतीक्षा
बदलत्या जीवनशैलीमुळे अवयव निकामी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांमुळे किडनीवर परिणाम होऊन त्या निकामी होण्याचा धोका वाढल्याचे चित्र...
थापा बंद करा, तीर्थक्षेत्राच्या मार्गातले खड्डे बुजवा! राष्ट्रीय महामार्गावर ग्रामस्थांचे ‘रास्ता रोको’ आंदोलन
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे जाणाऱ्या मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाट, तळेघर ते भीमाशंकर यादरम्यान अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. हा राष्ट्रीय...
घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचा आयुक्तांवर आरोप; आयुक्त-मनसे कार्यकर्त्यांत महापालिकेत जोरदार राडा
पुणे महापालिकेच्या मुख्यालयात सुरू असलेल्या बैठकीदरम्यान मनसेचे माजी नगरसेवक अॅड. किशोर शिंदे आणि आयुक्त नवलकिशोर राम यांच्यात खडाजंगी झाली. शाब्दिक वाद विकोपाला गेल्यानंतर मनसेचे...
निवडीनंतर पाच महिने उलटले तरी आरोग्य सेवकांना मिळेना नियुक्ती; झेडपीत अनागोंदी कारभार कार्यवाहीसाठी सादर
पुणे जिल्हा परिषदेच्या कारभारातील अनागोंदी पुन्हा एकदा उघड झाली आहे. पाच महिने उलटूनही आरोग्य सेवक (50 टक्के पुरुष प्रवर्ग) या 128 पदांपैकी 125 पात्र...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 7 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र भाग्य स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस मनासारख्या घटना घडणार आहेत
आरोग्य - प्रकृती उत्तम...
लोकशाही, संविधान आणि जनतेच्या हक्कांच्या रक्षणासाठी SIR चर्चा झालीच पाहिजे; अरविंद सावंत यांची मागणी
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेला अचानक मतदारांची संख्या कशी वाढली? विधानसभा निवडणुकीत शेवटच्या एका तासात मतदान कसे वाढले, याबाबत आजही निवडणूक आयोग उत्तर देत नाही....
SIR वर चर्चेला सरकार का घाबरत आहे? मल्लिकार्जुन खरगे यांचा सवाल
भाजप देशभरात मतचोरी करत आहे, असा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. तसेच बिहारमधील मतदारयादी पुनर्निरीक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकार का...
राहुल गांधींना मानहानीच्या प्रकरणात झारखंडच्या चाईबासा न्यायालयाकडून जामीन मंजूर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात बुधवारी झारखंडच्या चाईबासा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हे प्रकरण भाजप नेते...
‘मला काहीच कल्पना नव्हती…’ हिंदुस्थानने दिले प्रत्युत्तर; ट्रम्प तोंडावर आपटले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिका आणि युरोपने रशियाकडून तेल आयात करण्याच्या मुद्द्यावरून हिंदुस्थानला लक्ष्य केले...
RBI कडून निराशा; कर्जाचे EMI कमी होणार नाही, रेपो रेट जैसे थे
अमेरिकेचे टॅरिफ धोरण आणि बदलत्या जागतिक आर्थिक स्थितीमुळे रेपो रेट कमी होण्याची अपेक्षा अनेकांना होती. जागतिक आर्थिक स्थितीचा पतधोरण समितीच्या धोरणावर थेट परिणाम दिसून...
कबुतरखान्याचा वाद चिघळला; आंदोलक रस्त्यावर, पोलिसांशी वादावादी
मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयावर नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे कबुतरखान्याचा प्रश्न चिघळताना दिसत आहे. दादर येथील कबुतरखान्यावर ताडपत्री टाकून तो बंद करण्यात आला...
पुनर्विकासाच्या ‘हंडीतील लोणी’ खाण्यासाठी भाजप-शिंदे गटात चुरस; कल्याणमधील शांतीदूत सोसायटी प्रकरण चिघळले
शिंदे गटामुळे डोंबिवलीच्या विकासाला ग्रहण लागल्याचा अप्रत्यक्ष आरोप खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला होता. या घटनेला दोन दिवस होत नाहीत तोच कल्याणमधील...
पोलीस डायरी -तीन दशकांतील ‘हिरो’!
>> प्रभाकर पवार, [email protected]
दयानंद बड्डा नायक ऊर्फ दया हा मेंगलोरच्या येन्नेहोळ या खेड्यातील कुडाच्या घरात वाढला. दयाचे दोन भाऊ मुंबईला. आईने दया व त्याच्या...
ट्रम्प यांच्या टॅरिफ शस्त्राला हिंदुस्थानचा काटशह; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल मॉस्को दौऱ्यावर
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरात धास्ती पसरली आहे. आता या टॅरिफमुळेच हिंदुस्थान आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेला हवे त्याप्रमाणे व्यापार करारवर सहमती होण्यासाठी...
शिवसेनेच्या दणक्यानंतर भिवंडी-वाडा महामार्गाचे काँक्रीटीकरण पुन्हा सुरू; तहसीलदारांच्या बैठकीत यशस्वी तोडगा, रास्ता रोको स्थगित
पूर्ण वाताहत झालेल्या आणि ठिकठिकाणी पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे वाडावासीयांचे कंबरडे मोडणाऱ्या भिवंडी-वाडा महामार्गाचे ठेकेदाराने थांबवलेले काम शिवसेनेच्या दणक्यामुळे पुन्हा सुरू झाले आहे. या रस्त्याचे...
वन्यप्राण्यांचा धुडगूस, उसाची किरकोळ दराने विक्री; अकनूर परिसरातील शेतकरी हतबल
राधानगरी तालुक्यातील अकनूर परिसरातील काही गावांमधील शेतीत गवा, रानडुक्कर यांसारख्या जंगली प्राण्यांनी अक्षरशः धुडगूस घालत पिकांची मोठय़ा प्रमाणात नासधूस केली आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या...
नुकसानीचा अहवाल पाठवून अडीच महिने झाले तरी जीआर नाही; कोल्हापुरातील 10 हजारांपेक्षा जास्त शेतकरी...
यंदा ऐन मे महिन्यापासूनच मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगफुटीसदृश पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला. त्या नुकसानीचे पंचनामे होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला, तरी...