ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2822 लेख 0 प्रतिक्रिया

रणबीर कपूरच्या ‘रामायण’मध्ये एआयचा वापर

दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुचर्चित चित्रपट ‘रामायण’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भगवान राम यांच्या भूमिकेत अभिनेता रणबीर कपूर दिसणार आहे, तर रावणच्या भूमिकेत...

‘मेटा’कडून एक कोटी अकाऊंट्स ब्लॉक; कंटेंट चोरी करणाऱ्यांना दणका

यूटय़ूबपाठोपाठ आता मेटानेही मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी फेसबुक अकाऊंट्स ब्लॉक केले. अन-ओरिजिनल, स्पॅम कंटेंट किंवा कंटेंट चोरी करणाऱ्या अकाऊंट्सवर कारवाईचा बडगा उगारला....

सरकारी टेलिकॉम कंपनी एमटीएनएल कर्जाच्या खाईत; सात बँकांचे 8 हजार 585 कोटी रुपयांचे लोन

सरकारी टेलिकॉम कंपनी महानगर टेलिपह्न निगम लिमिटेड (एमटीएनएल) चांगलीच अडचणीत सापडली आहे. एमटीएनएलने शेअर बाजाराला कर्जासंबंधी माहिती दिली असून एमटीएनएलवर एकूण सात बँकांचे तब्बल...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 16 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र व्यय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे आरोग्य - नैराश्यापासून दुर राहा आर्थिक...
sbi-poster

एसबीआयकडून एफडीवरील व्याजदरात कपात

भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने पुन्हा एकदा फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) वरील व्याजदरात कपात केली आहे. 46 दिवसांपासून ते 1 वर्षापर्यंतच्या व्याजदरात 0.15 टक्के कपात...

येमेनमधील हिंदुस्थानी नर्स निमिषाची फाशी तूर्त टळली

येमेन जेलमध्ये बंद असलेली हिंदुस्थानी नर्स निमिषा प्रिया हिची फाशी तूर्तास टळली आहे. निमिषाला 16 जुलैला फाशी देण्यात येणार होती, परंतु ही फाशी येमेनमधील...

अमेरिकेच्या संरक्षण विभागाला एआयची पॉवर; ओपनएआय, गुगल, एक्सएआय, अँथ्रोपिकसोबत 1600 कोटींचा करार

अमेरिकेच्या डिफेन्स सिस्टमने आपल्या एआय स्ट्रटजीला आणखी मजबूत करण्यासाठी चार मोठय़ा टेक पंपन्या ओपनएआय, गुगल, अँथ्रोपिक आणि इलॉन मस्क यांच्या एक्सएआयसोबत 200 मिलियन डॉलर्स...

कुत्र्यांना रस्त्यावर नाही तर स्वतःच्या घरात खायला द्या; सर्वोच्च न्यायालयाने नोएडाच्या याचिकाकर्त्याला फटकारले ...

रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालण्यावरून दाखल याचिकेवर सर्वोच्च  न्यायालयाने आज कडक शब्दांत सुनावले. तुम्ही भटक्या कुत्र्यांना तुमच्या घरात का खायला घालत नाही? असा सवाल न्यायालयाने...

आयफोन 17 प्रो मॅक्स 16 च्या तुलनेत महाग

आयफोन 17 सीरिज सप्टेंबर महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. आयफोन 16 च्या तुलनेत आयफोन 17 सीरिज महाग असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे....

लेख – दुर्दशा पुलांची…वाट मृत्यूची!

>> राजीव मुळ्ये गुजरातमधील वडोदरा येथे गेल्या आठवड्यात मधोमध पूल तुटून दुर्घटना झाली. काही महिन्यांपूर्वी पुण्याजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून दुर्घटना घडली...

मुद्दा – इतिहास संशोधन करताना…

>> प्रा. प्रशांत पुंडलिक शिरुडे, [email protected] प्रत्येक राष्ट्राला स्वतःचा एक इतिहास असतो. तो इतिहास नियमितपणे त्या राष्ट्राला प्रेरणा देत राहतो. त्या प्रेरणेमुळे ते राष्ट्र आत्मनिर्भर...

सामना अग्रलेख – आता राजीनामा कोणी द्यायचा?

पुलवामा आणि पहलगाम हत्याकांडे सरकारच्या बेफिकिरीमुळे घडली. तेव्हाचे राज्यपाल सत्यपाल मलिक व आताचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनीच हत्याकांडाची जबाबदारी सरकारवर म्हणजेच केंद्रीय गृहमंत्रालयावर टाकली....

शस्त्रास्त्रे दिली तर मॉस्कोवर हल्ला कराल काय? रशियावर संतप्त झालेल्या ट्रम्प यांची झेलेन्स्कींना ऑफर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश आले नाही. तसेच त्यांनी रशियालाही युक्रेनशी 50 दिवसात शांतता...

जागतिक सर्पदिनानिमित्त सापांच्या विविध प्रजातींचे संरक्षण, संर्वधन करा; सर्पदंशाबाबत जनजागृतही महत्त्वाची

जागतिक सर्प दिन दरवर्षी 16 जुलै रोजी असतो. जगभरातील सापांच्या विविध प्रजातींबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि सापांविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी हा दिवस साजरा केला...

कुत्र्यांना रस्त्यावर नाही तर स्वतःच्या घरातच खायला द्या; सर्वोच्च न्यायालयाने नोएडाच्या एका व्यक्तीला फटकारले

भटक्या कुत्र्यांची समस्या राज्यासह देशभरातही गंभीर रुप धारण करत आहे. काहीजण भटक्या कुत्र्यांना रसत्यावरच खायला देतात. त्यामुळे अस्वच्छता आणि रोगराई पसरण्याचा धोका असतो. तसेच...

शरद पवारांच्या पक्षाची धुरा शशिकांत शिंदे यांच्याकडे, प्रदेशाध्यक्षपदी एकमताने निवड; जयंत पाटलांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार भाकरी फिरवणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. तसेच जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार...

4 अंतराळवीरांसह शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरुप परतले; कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात लँडिंग

हिंदुस्थानी अंतराळवीर शुभांशू शुक्ला 4 अंतराळवीरांसह पृथ्वीवर सुखरुप परतले आहेत. त्यांचे ड्रॅगन अंतराळयानाने कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर सुखरुप लँडिंग केले आहे. शुभांशू हे सुमारे 18 दिवस...

मंडणगड तालुक्यात मुसळधार पाऊस ; महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली, वाहतूक ठप्प

मंडणगड तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आह. आंबा बागायतदार, बांधकाम व्यावसायिक, मासळी व्यवसाय आदी अनेक व्यवसायांना या अवकाळी पावसाचा मोठा आर्थिक फटका...

कणकवली तालुक्यातील 64 ग्राम पंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर; 33 पंचायतींवर येणार महिलाराज

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार व निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कणकवली तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. तालुक्यातील 64 पैकी 33...

देवगड तालुक्यातील ग्रामपंचायतीवर महिलाराज; 72 पैकी 37 ग्रामपंचायती महिला सरपंचपदासाठी राखीव

देवगड तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीच्या 2025- 30 सालच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी तहसील कार्यालय येथे काढण्यात आली. या आरक्षण सोडतीमध्ये महिलांना सरपंच पदाची लॉटरी लागली...

मुसळधार पावसाने मांदिवली पूल पाण्याखाली; पुरामुळे पुलावरील वाहतूक ठप्प

मंडणगड तालुक्यात कोसळणाऱ्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच भारजा नदीला पुर आल्याने मांदिवली पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे केळशी मांदिवली देव्हारे मार्गे मंडणगडकडे...

केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशी पुढे ढकलली; हत्याप्रकरणी येमेनमध्ये सुनावली होती शिक्षा

केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशी सध्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. तिला 16 जुलै रोजी येमेनमध्ये फाशी देण्यात येणार होती. मात्र, आता तिची शिक्षा पुढे...

‘ओम नमः शिवाय’ मालिकेचे दिग्दर्शक धीरज कुमार यांचे निधन; 79 व्या वर्षी अखेरचा श्वास

प्रसिद्ध बॉलीवूड-टेलिव्हिजन अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक धीरज कुमार यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. त्यांना तीव्र न्यूमोनियाचा त्रास होता. मंगळवारी सकाळी त्यांची तब्येत...

बिहार, राजस्थानात ढगफुटी; वीज कोसळून 13 जणांचा मृत्यू

बिहार, राजस्थानसह मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशात अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस पडला आहे. बिहारमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात तसेच वीज कोसळून एकूण 13 जणांचा मृत्यू झाला....

बांगलादेशहून मोदींना एक हजार किलो आंब्यांची भेट; पंतप्रधान युनुस यांची मँगो डिप्लोमसी

एकीकडे बांगलादेशात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असताना दुसरीकडे बांगलादेशच्या प्रोफेसर मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने हरिभंगा जातीचे तब्बल एक हजार किलो आंबे हिंदुस्थानात पाठवले...

पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा धरणार; घटस्फोट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

गुप्तपणे रेकॉर्ड केलेले पत्नीचे कॉल वैवाहिक वादात पुरावा म्हणून वापरले जाऊ शकतात, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचा...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 15 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र आय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे आरोग्य - मन प्रसन्न राहणार...

विमानात कोणताच तांत्रिक बिघाड नव्हता, लगेच निष्कर्ष काढू नका; एअर इंडियाच्या सीईओचे वक्तव्य

अहमदाबाद एअर इंडियाच्या विमानाच्या दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीने अहवाल दिला आहे. एएआयबीच्या अहवालावर आता सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. आज एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन...

बॉलीवूडपेक्षा मराठी चित्रपट भारी; नवाजुद्दीन सिद्दिकी आणि जयदीप अहलावत यांच्याकडून कौतुक

नुकताच मराठी फिल्मफेअर सोहळा पार पडला.  या सोहळ्याला नवाजुद्दीन सिद्दिकी, जयदीप अहलावत, तब्बू, राजकुमार राव आदी बॉलीवूड कलाकार उपस्थित होते. सोहळ्यानंतर नवाजुद्दीन सिद्दिकी आणि...

शूटिंग करताना साऊथच्या स्टंटमॅनने जीव गमावला

दाक्षिणात्य सिनेमात गाडय़ांच्या स्टंटची व्रेझ पाहायला मिळते. अशाच एका सिनेमाच्या शूटिंगवेळी साऊथमधील प्रसिद्ध स्टंटमॅन एस. एम. राजू यांचा शूटिंगदरम्यान एक कार स्टंट करताना मृत्यू...

संबंधित बातम्या