सामना ऑनलाईन
2086 लेख
0 प्रतिक्रिया
पाकडे आम्हाला घाबरवू शकत नाही, हिंदुस्थानी लष्करावर आमचा पूर्ण विश्वास; जम्मू- कश्मीरच्या स्थानिकांची निडर...
हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबत पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याने पाकड्यांनी सीमेवर मोठ्या प्रमाणात गोळीबाराला सुरुवात केली आहे. हिंदुस्थानी लष्कराने पाकड्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे....
समुद्र खवळला, धोक्याचा लाल बावटा फडकला; गेटवे-एलिफंटा, मोरा-भाऊचा धक्का बोट सेवा बंद
खवळलेला समुद्र, खराब हवामान आणि अवकाळी पावसामुळे विविध बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून गेटवे-एलिफंटा, गेटवे जेएनपीए,...
याआधी पाकड्यांना तीनदा धूळ चारली, आम्ही आजही सज्ज आहोत; माजी सैनिकांनी दाखवला जोश
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने जागतिक चिंता वाढली आहे. या युद्धजन्य परिस्थितीत हिंदुस्थानच्या माजी सैनिकांनी जोश दाखवला...
अवकाळीच्या तडाख्याने शहापुरात घरे कोसळली, शाळेचे पत्रे उडाले, अन्नधान्य भिजून गेले
गेले दोन दिवस विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या तुफानी अवकाळी पावसाने शहापूर तालुक्यात अक्षरशः दाणादाण उडवली. तालुक्यातील कसारा परिसरातील कळभोडे, लादीची वाडी आणि...
हा संघर्ष अण्वस्त्र युद्धापर्यंत पोहचणार नाही,अशी अपेक्षा करूया; अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी व्यक्त...
हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील तणाव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकड्यांना...
धर्मशाळेतील सर्व सामने रद्द; आजचा सामना अर्धवटच थांबवला
हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी अड्डय़ांवर केलेल्या हल्ल्यानंतर आज गुरुवारी सीमेवर युद्धसदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे धर्मशाळेत सुरू असलेला पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना 10.1 षटकांनंतरच...
रोहितचा वारसदार सलामीवीरच; शुभमन गिलच जिंकणार निवड समितीचे दिल, राहुलचीही एण्ट्री, पंतच्या नावाचाही विचार
रोहित शर्माचा खरा वारसदार म्हणून शुभमन गिलचीच निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहितने संघाचे नेतृत्व करताना नेहमीच सलामीवीराचीच भूमिका निभावली आहे. त्यामुळे त्याचा...
रायगडच्या सागरी सुरक्षेला भगदाड, 20 बंदरे वाऱ्यावर; सुरक्षारक्षक गायब, टोकन पद्धतही मोडीत काढली
एकीकडे पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर दिले असतानाच जिथून पाकिस्तानी दहशतवादी सहज घुसखोरी करू शकतात अशा रायगड जिल्ह्याच्या सीमा...
आयपीएलवर अनिश्चिततेचे संकट; स्पर्धेबाबत आज फैसला
देशात निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे बीसीसीआयला धर्मशाळेत सुरु असलेला सामना अर्धवट अवस्थेतच रद्द करावा लागला. तसेच आयपीएलच्या आयोजनावरही अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. देशभरातील स्थितीचा...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 9 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस व्यवहारात सावध राहा
आरोग्य - प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक...
बुमराला कर्णधार करा; मदनलाल यांचा बीसीसीआयला सल्ला
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाच्या कसोटी नेतृत्वाची जबाबदारी जसप्रीत बुमराकडे सोपवावी, असा सल्ला माजी कसोटीपटू मदनलाल यांनी बीसीसीआयला दिला आहे. येत्या जून महिन्यात जागतिक...
उद्यापासून नवी मुंबईत राज्य अजिंक्यपद कॅरम
राज्यातील कॅरमपटूंचा कस लागणाऱ्या 59 व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचा थरार 10 मेपासून वाशी येथे रंगणार आहे. या स्पर्धेत राज्यातील 550 पेक्षा अधिक...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 8 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस संमिश्र आहे
आरोग्य - प्रकृतीच्या कुरबुरी जाणवतील
आर्थिक - आर्थिक चणचण...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 7 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस शुभता वाढवणारा आहे
आरोग्य - प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक -...
पाकिस्तानातील सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा; पाकच्या ज्येष्ठ पत्रकाराचा शरीफ यांना सल्ला
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने उचललेल्या कठोर पावलांमुळे पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे. पाणी अडवल्यामुळे पाकिस्तानचा घसा कोरडा पडत आहे. तसेच त्यांच्या तिजोरीतही खडखडाट आहे. जगातील...
हिंदुस्थानचा वॉटर स्ट्राईक पाकड्यांच्या जिव्हारी; पाण्यासाठी तरसणार पाकिस्तान
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने कठोर पावले उचलत पाकिस्तानला जेरीस आणले आहे. आता हिंदुस्थानने सिंधू, चिनाब, झेलम नदीचे पाणी रोखून पाकड्यांच्या तोंडाला फेस आणणार आहे. हिंदुस्थानचा...
कासार्डे गावात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सिलिका वाळूचे उत्खनन; शिवसेनेकडून कारवाईची मागणी
कासार्डे गावात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सिलिका वाळूचे उत्खनन सुरु असून 350 हेक्टर जमिनीवर लिज परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र तेथे एक हजार ते दीड हजार...
शेअर बाजार घसरला; सोने वधारले, सोन्या-चांदीत पुन्हा तेजी, जाणून घ्या आजचे दर
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांनंतर शेअर बाजारात मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. टॅरिफ घोषणेनंतर जगभरातील शेअर बाजार भूईसपाट झाले होते. तसेच सोन्याच्या दर गगनाला भिडले होते. त्यानंतर...
पहिला नंबर कुणाचा? आयपीएलच्या ‘प्ले ऑफ’ प्रवेशाची स्पर्धा अधिक तीव्र
आयपीएलमध्ये आठ संघांना अव्वल चार संघांत स्थान मिळवण्याची संधी असल्यामुळे येत्या आठवडय़ात प्ले ऑफची स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात...
जामखेडमध्ये पाणीबाणी; दहा दिवसांतून एकदा पाणी
जामखेड शहराला सध्या भुतवडा धरणातून पाणीपुरवठा होत आहे. सरासरी आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. सध्या धरणातही चांगला पाणीसाठा आहे. तरीही शहरातील अनेक भागात...
हैदराबादला पावसाचा हादरा; दिल्लीच्या मदतीला पाऊस, हैदराबाद स्पर्धेतून अधिकृतरीत्या बाद
गुजरातविरुद्ध झालेल्या पराभवानंतरच हैदराबादच्या प्ले ऑफच्या आशा धूसर झाल्या होत्या, पण आज दिल्लीला 133 धावांत रोखल्यामुळे त्यांना विजयाची नामी संधी होती. मात्र पावसाच्या जोरदार...
सणसवाडीत आले चक्क दोन रानगवे; वन विभागाकडून खबरदारीचे आवाहन
सणसवाडी, ता. शिरूर येथे आज सकाळी दोन भलेमोठे रानगवे नागरी वस्तीजवळ फिरताना आढळले. काही नागरिकांनी त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करताच, त्या भागात नागरिकांची...
महापालिकेत भाजपचे गुंडाराज; पदाधिकाऱ्याकडून अधिकाऱ्यांना धमक्या, पोलिसांना पत्र
पुणे महापालिकेत 'प्रशासकराज 'मध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून गुंडाशाही सुरू झाली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता भाजपचा पदाधिकारी ठपवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त कार्यकर्त्यांना घेऊन प्रवेश करत...
झटपट श्रीमंतीच्या नादात चार महिन्यांत 22 कोटींचा फटका; सांगली जिल्ह्यात 12 गुन्ह्यांत 18 जणांना...
शेअर बाजारात असणाऱ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने सांगलीसह ग्रामीण भागातही फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. दहा ते वीस टक्के...
महाराष्ट्राची तिरंदाजीत सुवर्णासह अर्धा डझन पदके पक्की!
भागलपूर येथे सुरू असलेल्या तिरंदाजी स्पर्धेत सलग दुसरा विजय महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजविला. मुलींच्या तिरंदाजीच्या कम्पाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या तेजल साळवे व प्रीतिका प्रदीप यांच्यामध्ये अंतिम...
आयसीसीच्या क्रमवारीत टीम इंडियाच अव्वल; टी-20 अन् एकदिवसीय क्रमवारीत राखला दबदबा
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा दबदबा बघायला मिळाला. टीम इंडियाने टी-20 आणि एकदिवसीय क्रमवारीत अक्वल स्थान कायम राखले. मात्र, कसोटी क्रमवारीत...
पैसे दे, नाहीतर मारून टाकू! शमीला ईमेलद्वारे धमकी
टीम इंडियाचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तू आम्हाला एक कोटी दे, नाहीतर तुला मारून टाकू अशी धमकी ईमेलद्वारे...
पुरंदरमधील विमानतळासाठी जमीन देणार नाही! मंत्री बावनकुळेंबरोबरच्या बैठकीत शेतकऱ्यांचा निर्धार
पुरंदर विमानतळबाधित शेतकऱ्यांनी 'आम्ही विमानतळासाठी जमीन देणार नाही, काळ्या आईची सेवाच करणार,' असा पक्का निर्धार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत व्यक्त केला. त्यावर...
खेलो इंडिया युवा स्पर्धा; जलतरणात महाराष्ट्राला सप्तपदक,एक सुवर्ण, एक रौप्य, तर 5 कांस्य पदकांची...
जलतरणात सलग दुसऱयांदा आदिती हेगडेने सुवर्णपदकाची लूट करीत सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रासाठी पदकाचे खाते उघडले. आदितीच्या 1 सुवर्णासह 1 रौप्य व...
बीकेएलकेपी, चेंबूर जिमखाना, जीएससी संघांना जेतेपद
जीएमबीए आणि विलिंग्डन स्पोर्टस् क्लब आयोजित मोतीराम, उल्लाल आणि कानजी कप आंतरक्लब बॅडमिंटन स्पर्धेत बृहन्मुंबई क्रीडा ललित कला प्रतिष्ठानने (बीकेएलकेपी) सीसीआय अ संघाचा 2-0...




















































































