ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3048 लेख 0 प्रतिक्रिया

आमच्या हक्काविषयी बोललो तर आम्ही जातीयवादी कसे? मनोज जरांगे यांचा संतप्त सवाल

मराठा समाजावर सध्या जातीयवादी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आमच्या हक्काविषयी बोललो तर आम्ही जातीयवादी कसे? असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला....

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक नाही; प्रवाशांना दिलासा

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी (14 जुलै 2024 रोजी) कोणाताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे रविवारी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ट्रॅक, ओव्हरहेड...

नगर जिल्ह्यातील LCB विभागाचा भ्रष्ट कारभार; खासदार निलेश लंके यांचा सरकारला उपोषणाचा इशारा

नगर जिल्ह्यातील पोलीस स्थानिक गुन्हे शाखा (LCB) विभागातील कारभार भ्रष्ट असून सरकारने त्यात काय लक्ष घालावे, अन्यथा मी उपोषणाला बसेन, असा इशारा खासदार निलेश...

4 जून हा मोदी-मुक्ती दिवस; काँग्रेसचे भाजपला चोख प्रत्युत्तर

केंद्रातील मोदी सरकारने 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिवस' म्हणून पाळण्याचा निर्णय जाहीर केला. केंद्राच्या या निर्णयाचा काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. तसेच...

दोन महिन्यांपूर्वी नायब तहसीलदार, मंडलाधिकारी यांना मारहाण प्रकरण; आरोपी गजाआड

दोन महिन्यांपूर्वी जामखेड परिसरात तहसीलदार यांच्या आदेशानुसार गौण खनिजाची आणि अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी 3 एप्रिल रोजी तालुक्यातील पाटोदा शिवारात...

नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक महावरकर यांच्या बदलीचे प्रकरण कॅटमध्ये; 19 जुलैला सुनावणी

राज्याच्या गृहमंत्रालयाने चुकीच्या पध्दतीने नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांची बदली केली असून कार्यकाळ पूर्ण झाला नसताना त्यांच्या झालेल्या बदलीमुळे त्यांनी कॅटकडे अर्थात सेंट्रल अ‍ॅडमिनीस्ट्रेटीव्ह...

जो करेगा जाती की बात, उसको मारूंगा कसकर लात…जातीपातीच्या राजकारणावर नितीन गडकरींचा संताप

स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणे मते मांडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव घेतले जाते. तसेच त्यांच्या अनेक परख़ड व्यक्तव्यांमुळे ते चर्चेत असतात. सध्या राज्यात मराठा...

पारनेर तहसिलच्या अनागोंदी कारभाराविरोधातील ठिय्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद; प्रलंबित समस्या सोडवणार

पारनेर तालुक्यातील सामान्य जनतेच्या तहसील कार्यालयात असणाऱ्या विविध समस्या व अडचणीच्या संदर्भात व महसूल प्रशासन ,अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे नागरीक त्रस्त झाले होते....

मोदी यांच्या काळातच देशात सर्वाधिक आणीबाणी; ममता बॅनर्जी यांचा हल्लाबोल

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार...

इचलकरंजीसाठीची 160 कोटींची सुळकूड पाणी योजना अखेर गुंडाळली? अधिकृत घोषणेसाठी राजकीय नेत्यांचे एकमेकांकडे बोट

इचलकरंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावे म्हणून घोषित झालेली सुळकूड पाणी योजना तब्बल चार वर्षे चर्चेत राहिली. ही योजना आता मोडीत निघाली आहे....

कृष्णानदी प्रदूषित करणाऱ्या शेरीनाल्याचे पाणी शेतीसाठी देणार; आयुक्त शुभम गुप्ता यांची माहिती

कृष्णा नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणारा शेरीनाला प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी 94 कोटींचा प्रकल्प महापालिका हाती घेणार असून, या प्रकल्पातून जलशुद्धीकरण करून उपलब्ध होणारे पाणी...

ममता बॅनर्जी आज मुंबईत; उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट घेणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आज मुंबईत दाखल झाल्या असून उद्या त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी तर...

लंडनमधील वाघनखे छत्रपती शिवरायांचीच; सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दावा

लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम’ मध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचे विविध अभ्यासक, संशोधक आणि शिवप्रेमींनी म्हटले आहे. त्यासंबंधीचे पुरावेही दिले आहेत. ही वाघनखे...

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’चा फॉर्म भरताना अंगणवाडी सेविकेचा हार्टअटॅकने मृत्यू

देगाव (वाळूज) येथील अंगणवाडी क्रमांक- 1 च्या सेविकेचे शासनाच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा फॉर्म भरत असताना अंगणवाडीतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना बुधवारी...

मुंबईत भाज्यांची डबल सेंच्युरी; मोदी है तो महंगाई भी मुमकीन है!

मुंबईत महागाईने अक्षरशः कहर केला असून भाज्यांनी डबल सेंच्युरी केली आहे. वाटाणा, फरसबी तब्बल 200 रुपये किलोच्या घरात गेली असून भेंडी, घेवडा, टोमॅटोनेही शंभरी...

सरकारला स्वत:च्या कर्तव्याचे भान नाही का? मिंधेंच्या निष्क्रियतेवर उच्च न्यायालय संतापले

राज्य सरकारला स्वतःच्या संवैधानिक कर्तव्यांचे भान नाही का? कोर्टाने आदेश दिल्यानंतरच सरकारला जाग येणार का? असा प्रश्नांचा भडिमार करीत उच्च न्यायालयाने गुरुवारी मिंधेंच्या निष्क्रियतेवर...

मिंधेंच्या बेफिकिरीला हायकोर्टाचा दणका; मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याला 20 हजार रुपयांचा दंड

न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवणाऱ्या मिंधे सरकारला गुरुवारी उच्च न्यायालयाने थेट दंडाचा दणका दिला. सरकार न्यायालयीन आदेशाशी काही देणेघेणे नसल्यासारखे वागतेय. त्यामुळे पक्षकारांना पुन्हा कोर्टात...

कोस्टल रोडवर आजपासून बेस्टचा गारेगार प्रवास

कोस्टल  रोडवर उद्या शुक्रवार, 12 जुलैपासून ‘बेस्ट’ची एसी बस धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रशस्थ कोस्टल रोडवरून गारेगार प्रवास करता येणार आहे. बेस्टची नवीन वातानुपूलित...

सतीश उकेंना तळोजा जेलमध्ये हलवण्याचा निर्णय बेकायदाच; सत्र न्यायालयाचा ईडीला झटका

नागपूरचे वकील सतीश उके यांना आर्थर रोड तुरुंगातून तळोजा तुरुंगात हलवण्याचा निर्णय बेकायदाच होता, असे स्पष्ट करीत विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडी व आर्थर रोड...

खासगी मोटारीवर लाल दिवा; प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर पोलीस कारवाईच्या कचाटय़ात

खासगी मोटारीवर लाल दिवा लावून नियमाचा भंग केल्या प्रकरणी प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर पोलीस कारवाईच्या कचाटय़ात सापडल्या आहेत. वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी 21 हजार...

लेख – प्रश्न आखातातील भारतीयांच्या सुरक्षेचा

>> अनिल त्रिगुणायत कुवेतच्या दक्षिण अहमदी प्रांतात  मंगाफ येथे गेल्या महिन्यात कामगारांच्या वसतिगृहाला आग लागल्याने 49 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी 45 भारतीय होते. या...

ठसा – सुरेंद्रभाऊ शंकरशेट

>> राजेश पोवळे केवळ  घराण्याचे नाव सांगून चालत नाही, तर तो वारसा पुढच्या पिढीने जपायचा असतो. तो वृद्धिंगत करायचा असतो. आपल्या पूर्वजांचा वारसा नेटाने जपणारे नाव...

सामना अग्रलेख – मोदी-पुतीन-झेलेन्स्की; ते काय कुणाला घाबरतात?

देशात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. आर्थिक घडी साफ विस्कटून गेली आहे. अशा वेळी पंतप्रधानांचे बूड देशात स्थिर हवे, पण बुडाला विमानाचे पंख बसवून पंतप्रधान...

गोरेगाव-मुलुंड रोडमुळे सवा तासाचा प्रवास 25 मिनिटांत; नॅशनल पार्कखालील 4.7 किमीच्या बोगद्याचे उद्या पंतप्रधानांच्या...

पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या आणि पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे सवा तासाचा प्रवास अवघ्या 25 मिनिटांत होणार आहे. 12.20 किमी एकूण...

आरक्षण मिळाले नाही तर नाव घेऊन पाडणार; बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा समाजाने कधीही जातीयवाद केला नाही. खरा जातीयवाद छगन भुजबळांनी पेटवला आणि सरकार भुजबळांच्या माध्यमातून जातीय दंगली घडवून आणू इच्छित आहे. त्यांनी जसे त्यांची...

भाजप नेते संविधान बदलाची भाषा बोलले म्हणून फटका बसला; रामदास आठवले यांचा भाजपला कोपरखळी

लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपसह एनडीएला चांगलाच दणका दिला आहे. आता जागा नेमक्या कशामुळे कमी झाल्या, यावर चर्चा होत आहे. मराराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश...

पाथर्डी- नगर मार्गावर खडी वाहणाऱ्या वाहनाची दुचाकीला धडक; अपघातात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

खडी वाहणाऱ्या विनाक्रंमाकच्या चारचाकी वाहनाने गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीला धडक दिली. पाथर्डी नगर रोडवर असलेल्या हॉटेल प्रशांत समोर हा अपघात झाला....

मी सगळ्यांना तुरुंगात टाकेन; पुणे पोलिसांना IAS पूजा खेडकरच्या आईची दमदाटी, व्हिडीओ व्हायरल

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची चर्चा होत असतानाच आता त्यांच्या आईने पुणे पोलिसांना दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पूजा खेडकरांनी त्यांच्या...

हेच काय नरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल? व्हिडीओ शेअर करत काँग्रेसची कडाडून टीका

लोकसभा निवडणुकीत जनतेला भाजपला चांगलाच दणका दिला आहे. गुजरात मॉडेलची जाहिरात करत 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आले होते. त्यानंतर सातत्याने गुजरात मॉडेलचा डंका...

दिवा विझताना जास्त फडफडतो, तसे महायुती सरकारचे झाले आहे; जयंत पाटील यांचा हल्लाबोल

राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात बुधवारी मराठा आरक्षणावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले....

संबंधित बातम्या